100 मराठी सुविचार

  1. चांगले लोक 👉आणि चांगले विचार
  2. Motivational Suvichar in Marathi Images
  3. 120+ वेळेवर आधारित स्टेटस, कोट्स, शायरी, सुविचार मराठी
  4. 500+ Suvichar Status Marathi
  5. Good Thoughts In Marathi (Inspirational)
  6. 100+ मराठी सुविचार करतील विचार समृद्ध
  7. 100+ प्रेमावर💖हृदयस्पर्शी मराठी सुविचार


Download: 100 मराठी सुविचार
Size: 53.26 MB

चांगले लोक 👉आणि चांगले विचार

प्रेरणादायी मराठी सुविचार – Inspirational Marathi Suvichar – Inspirational Quotes in marathi नमस्कार मित्रानो, या पोस्ट मध्ये तुम्हला Inspirational Quotes वाचायला मिळतील… प्रेरणादायक मराठी सुविचार (1) 🌺 चांगले लोक 👉आणि चांगले विचार 😇 आपल्या बरोबर असतील तर जगात कुणीही तुमचा पराभव✋ करू शकत नाही.. शुन्यालाही देता येते किंमत फक्त त्याच्यापुढे “एक” होऊन उभे रहा….!!🌼 🌺🍁🌺🍁🌺🍁🌺🍁 🍁🍁 प्रेरणादायक मराठी सुविचार (2) बुडणाऱ्यांना किनाऱ्यावरुन सूचना देतात ते सामान्य आणि स्वत:चा जीव धोक्यात घालून त्यांना वाचवतात ते असामान्य ! प्रेरणादायक मराठी सुविचार (3) अपयश म्हणजे संकट नव्हे; आपल्याला योग्य मार्गावर आणणारे ते मार्गस्थ दगड आहेत. प्रेरणादायक मराठी सुविचार (4) आतला आवाज सतत ऐकत राहणे, हीच स्वातंत्र्य मिळविण्याची किंमत आहे. प्रेरणादायक मराठी सुविचार (5) आपण ज्या ध्येयासाठी झटत आहोत त्याबद्दल स्पष्ठ आकलन नेहमीच आवश्यक आहे. हे पण वाचा 👇😱 प्रेरणादायक मराठी सुविचार (6) आयुष्यात काही करून दाखवायचे असेल तर आपण काय आहोत? यापेक्षा आपण काय होऊ शकतो याचा विचार करायला हवा, जगात अशक्य काहीच नसतं. प्रेरणादायक मराठी सुविचार (7) कठीण किंवा महान प्रसंगांना तोंड देता येईल असे गुण ज्या माणसाजवळ असतात तो मनुष्य महान होतो. प्रेरणादायक मराठी सुविचार (8) कुठल्याही संकटसमयी मनुष्य आपल्या ध्येयापासून ढळला तर तो जिवंत असून मेल्याप्रमाणे आहे. प्रेरणादायक मराठी सुविचार (9) कोणतेही उद्दिष्ट मेहनती शिवाय साध्य होत नसते. प्रेरणादायी मराठी सुविचार – Inspirational Marathi Suvichar प्रेरणादायक मराठी सुविचार (10) खरा आनंद सुखसोयीमुळे, संपत्तीमुळे किंवा दुसर्यांनी केलेली स्तुती यांनी होत नाही, तर आपल्या हातून काही लक्षात ठेव...

Motivational Suvichar in Marathi Images

फक्त स्वतःला सिद्ध करण्याची जिद्द असावी. Motivational Suvichar in Marathi आज आपण क्रिएटर मराठी वेबसाइटवर Motivational Suvichar in Marathiसंग्रह पाहणार आहोत. मोटिवेशनल मराठी सुविचारवाचून तुम्ही आयुष्यात नव्या उमेदीने काम करू शकता. त्यामुळे तुम्ही, मराठी सुविचार कोट्स , मराठी पॉझिटिव्ह स्टेटस आणि Motivational Suvichar in Marathi Imagesसंग्रह जरूर वाचा. नेतृत्व सुविचार मराठी(आजचा सुविचार) मोठी स्वप्ने पाहणारेच मोठी स्वप्ने सत्यात उतरवतात. यश न मिळणे याचा अर्थ अपयशी होणे असा नाही. आयुष्यात काय गमावलंत ह्यापेक्षा काय कमावलंत ह्याचा विचार करा. परीक्षा म्हणजे स्वत:च्या आत डोकावून पाहण्याची संधी ! जेव्हा एक बीज काळोख्या अंधारातून, कठोर जमिनीतून उगवू शकते तर तुम्ही का नाही. खूप मोठा अडथळा आला की समजावं आपण विजयाच्या जवळ आलो. सकारात्मक विचार कसा करावा Motivational Suvichar in Marathi

120+ वेळेवर आधारित स्टेटस, कोट्स, शायरी, सुविचार मराठी

वेळ आयुष्यात कोणासाठीच थांबत नाही. घड्याळ्याचे काटे परत फिरुन त्याच वेळेवर येत नाही. त्यामुळे झालेल्या गोष्टीला आयुष्यात काहीही महत्व नाही. तुम्ही जर त्या वेळेचा सदुपयोग केला तर तो चांगला काळ आठवणीच्या स्वरुपात तुमच्या जवळ राहतो. त्यामुळे आयुष्यात वेळ ही खूप महत्वाची अशी गोष्ट आहे. चांगल्या गोष्टीचा काळ येण्यासाठी देखील वेळ आली नसेल असे म्हटले जाते किंवा एखादा वाईट काळ येऊन गेल्यानंतरही वाईट वेळ निघून गेली असे म्हटले जाते. वेळ चांगली की वाईट हे आपले वागणे आणि आपली चांगली परिस्थिती समजावून सांगत असते. त्यामुळेच या वेळेचे महत्व लक्षात घेऊन वेळ मराठी स्टेटस (Time Quotes In Marathi ) जाणून घेणे गरजेचे असते. तुमच्या स्टेटसवर, तुमच्या खास मित्रांसाठी तुम्ही वेळ मराठी स्टेटस , Vel Quotes In Marathi ,Time Status In Marathi पाठवू शकता. जाणून घेऊया वेळ मराठी स्टेटस. आयुष्यात आभार मानणेही महत्वाचे असते. Table of Contents • • • • • • • • • • • वेळ स्टेटस मराठी | Time Status In Marathi वेळ स्टेटस मराठी वेळ कोणासाठी थांबत नाही. त्यामुळे त्याचा सदुपयोग करणे गरजेचे असते. त्यासाठीच वेळ स्टेटस मराठी वेळ स्टेटस मराठी. • वाईट दिवसात तुमची मजा सगळ्यांनीच घेतली असेल, पण लक्षात ठेवा चांगले दिवस यायला वेळ लागत नाहीत • आपल्या लोकांना ओळखण्यासाठी चांगली वेळ ही आपल्यावर आलेली वाईट वेळ असते. • वेळेची किंमत ही पैशांपेक्षा जास्त आहे कारण गेलेले पैसे आपण कमवू शकतो, पण गेलेली वेळ आपल्याला काही केल्या कमावता येत नाही. • वेळ खूप जखमा देते म्हणूनच घड्याळात फुल नाही तर काटे असतात • आपलेपणा सर्वच दाखवतात पण आपले कोण? ही आलेली वेळच दाखवते • नात्याला जपण्यासाठी वेळ काढत राहा, नाहीतर जवळच्या माणसासाठी वेळ काढायल...

500+ Suvichar Status Marathi

मित्रांनो… या पोस्ट मध्ये मी आपल्यासाठी काही निवडक मराठी सुविचार, मराठी स्टेटस, सुंदर विचार स्टेटस, मराठी स्टेटस सुविचार, चांगले विचार, छान विचार मराठी, मराठी प्रेरणादायक सुविचार, सकारात्मक सुविचार, good thoughts in marathi, status suvichar, sunder vichar status, marathi status, marathi quotes in marathi on life, suvichar status, असे जीवनाला बदलून टाकणारे स्टेटस सुविचार आणले आहेत. यांना सुविचार म्हणा…. सुंदर विचार, मराठी सुविचार, अथवा स्टेटस जे तुम्हाला वाटेल ते म्हणा… पण यांना जर आपण शुभ सकाळ, शुभ दिन. अथवा शुभ रात्री लावलात तर हेच मराठी सुविचार सुप्रभात, शुभ सकाळ संदेश, सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा, शुभ रात्री संदेश, good morning wishes marathi, good day wishes marathi, good night wishes, marathi wishes, असे पण वापरू शकतो. शेवटी आपण असे समजा की….. आपण हे मराठी सुविचार वाचून आनंदित व्हा… आपल्या जीवनात…. आयुष्यात बदल करा आणि आपल्या मित्र-मैत्रींना, नातेवाईकांना facbook, whatsapp, instagram अथवा इतर social media वर पाठवून त्यांना ही आनंदित करा. 500+ Suvichar Status Marathi | Sunder Vichar Status | सुविचार आयुष्यात कधी कधी इतके बेधुंद व्हावे लागते की… दुःखाचे काटे टोचुनही खळखळून हसावे लागते. यालाच आयुष्य म्हणायचे असते. आपल्याला दुःख असूनही कुणालाही दाखवायचे नसते. केवळ अश्रूंनी डबडबलेल्या डोळ्यांना पुसत पुन्हा हसायचे असते… 🥀💮🌹💞🌃 झोपेत बघितलेले स्वप्न कधी पूर्ण होत नसतात. परंतु ती स्वप्न नक्कीच पूर्ण होतात…. ज्यासाठी तुम्ही झोपणे सोडून देत असता. 🥀💮🌹💞🌃 नशिबा सोबत लढायला नुसती गंमत वाटत आहे मित्रांनो…! नशीब मला जिंकू नाही देत आहे…. आणि मी आपली हार मानत नाही आहे. 🥀💮🌹💞🌃 जगा इतके...

Good Thoughts In Marathi (Inspirational)

Marathi Good Thoughts आणि Positive Thoughts In Marathi यांमध्ये आयुष्य बदलण्याची अदभूत क्षमता असते. म्हणूनच सुविचार ( Suvichar in Marathi Images) यशाच्या मार्गावर चालत असताना महत्वपूर्ण ठरतात. जेव्हा आपण आपल्या विचारांची गुणवत्ता बदलतो तेव्हा आपल्या जीवनाची गुणवत्ता बदलली जाते. विश्वातील केवळ एकाच गोष्टीवर आपले संपूर्ण नियंत्रण आहे ते म्हणजे आपली विचारसरणी. जसे आयुष्यात आपल्याला प्रत्येक गोष्टींची गरज पडते तसेच Good Thoughts In Marathi About Life ची हि गरज असते. या लेखामध्ये आम्ही मराठी सुविचार संग्रह दिलेला आहे जो तुम्हाला तुमच्या कठीण परिस्थितीतून बाहेर काढण्यासाठी आणि तुमच्या ध्येयाच्या वाटेवर तुम्हाला पुढे जाण्यासाठी प्रेरित करेल. Marathi Positive Thoughts आपल्यला नेहमी सकारात्मक विचार करण्याची शक्ती देतात. Good Thoughts In Marathi For Life कुणीतरी करायला पाहिजे यापेक्ष्या मी काहीतरी करायला पाहिजे हा दृष्टिकोन बरेचशे प्रश सोडवितो. कॉपी करा यशाचा आस्वाद घेण्यासाठी माणसाला असंख्य अडचणींना भेदून जावे लागते. कॉपी करा आयुष्यात कोणत्याच मर्यादा नाहीत, फक्त तेवढ्याच मर्यादा आहेत ज्या तुम्ही तुमच्या मनात निर्माण केल्या आहेत. कॉपी करा ध्येयामागे धावताना लोकनिंदेकडे लक्ष देऊ नका. कॉपी करा Life Good Thoughts In Marathi धावत्या पाण्याला अचूक मार्ग हा सापडतो. कॉपी करा विजेते वेगळ्या गोष्टी करत नाही ते प्रत्येक गोष्ट वेगळेपणाने करतात. कॉपी करा पैशापेक्षा सर्वात जास्त मौल्यवान गोष्ट म्हणजे वेळ. कॉपी करा हातोडीच्या शेवटच्या घावावर दगड तूटतो याचा अर्थ पहिला घाव वाया गेला असा होत नाही. कॉपी करा आयुष्य नेहमी जगून समजते, ते ऐकून, बघून, किंवा वाचून समजत नाही. कॉपी करा शहाण्याला शब्दांचा मा...

100+ मराठी सुविचार करतील विचार समृद्ध

माणसाचे विचार ही त्याची आयुष्याची पुंजी आहे. ज्या माणसाचा विचार भक्कम नाही त्याला आयुष्यात काहीच करता येत नाही. आपण अगदी शाळेपासूनच मराठी सुविचार शिकत असतो आणि ते आचरणात आणत असतो. मराठी माध्यमातून शिकलेल्या विद्यार्थ्यांना तर सुविचाराचे महत्त्व माहीत आहेत. रोज सकाळी फळ्यावर एक सुविचार सुवाच्च अक्षरात लिहिलेला हमखास प्रत्येक शाळेत दिसून यायचा. हेच सुंदर सुविचार मराठी (Suvichar Marathi Madhe) आयुष्यात आपल्याला योग्य मार्गावर जगण्यासाठी बळ देत असतात. असेच 100+ सुविचार मराठीतून (100+ Suvichar in Marathi) आम्ही या लेखात देत आहोत. एक यशस्वी माणूस म्हणून जगताना मुळात शिकवणीचा पाया हा सुविचाराने रचलेला असतो हे विसरता येत नाही. असेच काही महत्त्वाचे मराठी सुविचार (Suvichar In Marathi) तुमच्यासाठी. आजकाल मराठी सुविचार स्टेटस (Marathi Suvichar Status) आणि व्हॉट्सअपसाठीही काही सुविचार (Whatsapp Suvichar Marathi) लागतात. असेच काही नवे सुविचार (New Suvichar In Marathi) तुम्ही वापरू शकता. Table of Contents • • • • • मराठी सुविचार देतात बळ | Suvichar In Marathi Suvichar In Marathi मराठी सुविचार नेहमीच आपल्याला विचार करायला प्रवृत्त करतात. आपली कृती ही आपल्या विचारांवरच अवलंबून असते. असेच काही मराठी सुविचार खास तुमच्यासाठी. 1. भरलेला खिसा हा माणसाला नेहमी दुनिया दाखवतो, रिकामा खिसा मात्र दुनियेतील माणसं दाखवतो 2. विजेते वेगळ्या गोष्टी करत नाही तर ते प्रत्येक गोष्ट वेगळेपणाने करतात, म्हणूनच ते विजेते ठरतात 3. अपयशाच्या कठीण खडकाखालीच यशाच्या पाण्याचा झरा असतो. अपयशाने कधीच खचून जाऊ नका 4. अन्याय करणे हे पाप आणि होणारा अन्याय सहन करणे किंवा उघड्या डोळ्यांनी पाहणे हे महापाप आहे ! 5. कासवाच्या ...

100+ प्रेमावर💖हृदयस्पर्शी मराठी सुविचार

प्रेमावर💖हृदयस्पर्शी मराठी सुविचार | Heart Touching Love Quotes in Marathi प्रेम हे प्रेम असत… तुमच अणि आमच सेम असत… बरोबर आहे ना मित्रांनो… प्रेमावर बोलू तेवढे कमीच. प्रेम शब्दच भरपूर असतो प्रेमासाठी मग त्यामध्ये आपल्या आवडत्या व्यक्तीची काळजी करणे, तिची प्रत्येक इच्छा पूर्ण करणे स्वतः पेक्षा जास्त जीव त्या व्यक्तीला लावणे, ती व्यक्ती समोरही आली तर आपण आपले भान विसरून जातो. तर आजच्या लेखात आम्ही आपल्यासाठी हृदयाला स्पर्श होतील अश्या काही Quotes घेऊन आलेलो आहे. आशा करतो आपल्याला आवडतील. पुढे 100+ प्रेमावर💖हृदयस्पर्शी मराठी सुविचार | Heart Touching Love Quotes in Marathi नाही आठवण काढलीस तरी चालेल, पण विसरून मात्र जाऊ नकोस… प्रेम हे तेव्हाच टिकते जेव्हा ते दोघांनाही हवं असत मग ते टिकवण्यासाठी दोघे भांडतातही आणि समजूनही घेतात. किती प्रेम आहे तुज्यावर खरच नाही सांगणार? आता सावली सारखे राहणार तुज्यासोबत…पण दिसू नाही देणार… हवी होती फक्त दोन अक्षर.. हवी होती फक्त दोन अक्षर पाहिलं होत ‘प्रे’, दुसर होत ‘म’ प्रेमात पडण ‘नको रे बाबा’ अस सारेच म्हणतात!! तरीही आयुष्यात एकदा तरी सगळेच प्रेमात पडतात!! Love Quotes in Marathi with Images Love Quotes in Marathi with Images जगातील सर्वात सुंदर गोष्ट म्हणजे, प्रेम जे सहज मिळत नाही. प्रे’ म्हणजे प्रेरणा तुझी ‘म’ म्हणजे मन माझ… मी तिला सहज म्हटले आभाळ बघ किती मोठ आहे ना, तिने लगेच मिठीत घेतल, आणि म्हणाली यापेक्षा मोठ नसेल न पिल्लू… डोळ्यांच्या किंवा कानाच्या प्रमाणाने प्रेमात पडण्यापेक्षा….मनाद्वारे प्रभावित करून प्रेम करावे… प्रेम तर दोघांचाही आहे एकमेकांवर फरक फक्त एवढाच आगे माझ जर जपून आणि तुझ थोड लपून… Heart Touching Love Quotes in Marath...