15 ऑगस्ट सूत्रसंचालन

  1. स्वातंत्र्य दिन 2022 सूत्रसंचालन मराठी
  2. 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन प्रास्ताविक मराठी
  3. डॉ. प्रल्हाद दत्तराव भोपे: सूत्रसंचालन
  4. डॉ. प्रल्हाद दत्तराव भोपे: सूत्रसंचालन
  5. 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन प्रास्ताविक मराठी
  6. स्वातंत्र्य दिन 2022 सूत्रसंचालन मराठी

Download: 15 ऑगस्ट सूत्रसंचालन
Size: 74.4 MB

स्वातंत्र्य दिन 2022 सूत्रसंचालन मराठी

सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम नमस्कार आज आपणस्वातंत्र्य दिन 2022 सूत्रसंचालन मराठी | swatanr din २०२२ sutr sanchalan अमृत महोत्सव सूत्र संचालन मराठी पाहाणार आहोत. स्वातंत्र्य दिन 2022 सूत्रसंचालन मराठी लहराएगा तिरंगा अब सारे आसमान पर भारत का ही नाम होगा सबकी जुबान पर ले लेंगे उसकी जान या खेलेंगे अपनी जान पर कोई जो उठाएगा आँख हिंदुस्तान पर गूंज रहा है दुनिया में भारत का नगाड़ा चमक रहा आसमा में देश का सितारा आजादी के दिन आओ मिलके करें दुआ कि बुलंदी पर लहराता रह हमारा मी..... सर्व प्रथम सर्वांना व्या स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना शुभेच्छा देतो व तुमचे सहर्ष स्वागत करतो व कार्यक्रमास सुरवात करतो.. आज भारताला स्वातंत्र्य मिळून 75वर्ष झाली आणि आज आपण 76 वा स्वातंत्र्य दिन साजरा करत आहोत सर्व प्रथम या ठिकाणी उपस्थित सर्वांना मी 76 व्या स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देतो १५ ऑगस्ट १९४७ या दिवशी, भारत ब्रिटीशांच्या जुलमापासून स्वतंत्र झाला. प्रतिवर्ष, १५ ऑगस्ट हा दिवस भारताचा स्वातंत्र्यदिन म्हणून साजरा करण्यात येतो. हे राष्ट्रीय पर्व संपूर्ण देशभरात अति उत्साहात साजरा केले जाते. राष्ट्र गगन की दिव्य ज्योति, राष्ट्रीय पताका नमो-नमो। भारत जननी के गौरव की,विचल शाखा नमो-नमो स्थानापन्न करणे पुण्य "कमवण्यासाठी नेहमी देवाचं नाव घेण गरजेचं नसतं तुम्ही जेव्हा दुसऱ्याला मदत करता तो क्षण सुध्दा देवाची भक्ति केल्याप्रमाणेच पुण्यवाण असतो. आनंदापेक्षाही मोठा असा एक आनंद आहे, तो त्यालाच मिळतो; असेच स्वतःला विसरून इतरांना आनंदित कररणारे हे आपल्याला अध्यक्ष म्हणून लाभले आहेत म्हणून ......... . यांना मी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान स्वीकारावे अशी विनंती करतो कार्यक्रमाचे अध्यक्ष : नेतृत्व कुशल ...

15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन प्रास्ताविक मराठी

सन्माननीय व्यासपीठ वविद्यार्थी मित्रांनो आपण दरवर्षी स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करतच असतो. परंतु आज आपण स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव म्हणजेच आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळवून 75 वर्षे पूर्ण झाली आहेत. संपूर्ण देशभरात नेहमीपेक्षा अतिउत्साहात व विविध उपक्रमांनी साजरा करत आहोत. १४ ऑगस्ट १९४७ च्या मध्यरात्रीच्या ठोक्यावर भारताने ब्रिटिश राजवटीच्या शृंखला तोडून स्वातंत्र्य मिळवले. ती सबंध देशभरासाठी उत्सवाची रात्र ठरली. सातासमुद्रापलीकडून व्यापाराच्या निमित्ताने आलेल्या इंग्रजांनी भारतात आपले साम्राज्य उभारले आणि दीडशे वर्षांच्या गुलामगिरीच्या वरवंट्याखाली आपण भरडत राहिलो. पण भारतातील थोर देशभक्तांनी भारतमातेच्या हातापायातील गुलामगिरीच्या साखळ्या प्राणांचे, सर्वस्वाचे बलिदान अर्पून तोडल्या तेव्हा आपला देश १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वतंत्र झाला. १४ ऑगस्टच्या मध्यरात्री पं. नेहरू हर्षाने म्हणाले, "मध्यरात्री बारा वाजता सारे जग निद्रिस्त असताना भारताने नवचैतन्याने जागृत होऊन स्वातंत्र्य संपादन केले.....! स्वातंत्र्याचा जयजयकार भारतखंडाच्या कानाकोपऱ्यातून दुमदुमू लागला. 'मी आता तुमच्यातील एक' अशी लॉर्ड माऊंटबटॅनने घोषणा केली. भारताच्या राजधानीत एकवीस तोफांची सलामी घुमली. लालकिल्ल्यावर 'तिरंगा' फडकविण्यात आला आणि साऱ्या भारतात आनंदाचे सोहळे सुरू झाले. मूठभर इंग्रजांनी आपला देश कसा बळकावला ? दीडशे वर्षे राज्य कसे केले ? भारतातील कमकुवत राजसत्तांचा, विखुरलेल्या राज्यांचा, संस्थानिकांचा व त्याच्यातील स्वार्थी, फुटीर वृत्तींचा धूर्तपणे फायदा इंग्रजांनी घेऊन सारा देश पादाक्रांत केला. जबरदस्त शेतसारा बसवून, पैसा वापरून इंग्लंडला संपन्न केले व भारत द्ररिद्री बनला. १८५७ च्या उठावात र...

डॉ. प्रल्हाद दत्तराव भोपे: सूत्रसंचालन

सूत्रसंचालन हे केवळ दोन वक्त्यांमधील, दोन गाण्यांमधील दुवा नसतो. तो व्यासपीठ आणि श्रोते- प्रेक्षक यांच्यातील संवाद साधणारा सेतू असला पाहिजे. संवादामध्ये रंजकता आणून समर्पक शब्दांनी त्याने पुन्हा-पुन्हा श्रोत्यांना गुंतवून ठेवणे सूत्रसंचालन करतांना महत्त्वाचे असते. या काळात श्रोत्यांच्या भावनेत वाहात न जाता अलिप्त राहत सातत्याने भानावर असणे गरजेचे असते. केवळ निवेदन वाचणे अथवा • कार्यक्रम भरकटतोय का? • प्रत्येक टप्पा नियोजितरित्या वेळेवर सादर होतोय का? शासकीय समारंभात ‘प्रोटोकॉल’ महत्त्वाचा असतो. अधिकारपदानुसार नामावली तयार करावी. उपस्थितांची नावे सांगताना कुणानंतर कोणाचा क्रम यालाही महत्त्व दिले जावे. या साठी आधीच रास्त विचार केला जावा. सत्कार असल्यास कुणाच्या हस्ते कुणाचा सत्कार याचे विचार पूर्वचेनियोजन महत्त्वाचे असते. शासकीय समारंभात क्रमवारी ही महत्त्वाची असते या सूत्रसंचालनात शाब्दिक कोट्या शक्यतो करू नयेत. यातून ध्यानीमनी नसताना कुणाच्या तरी भावना दुखावल्या जाऊ शकतात. त्याचप्रमाणे लोकप्रतिनिधींची नावे घेतांना करताना त्यांची पदे आणि कार्य याविषयी सतर्कता बाळगली पाहिजे. सुत्रसंचालनासाठी उपयुक्त टिप्स या सदरात आपल्याला सूत्र संचलन साठी उपयोगी सर्व काही मिळेल. " आम्ही नुसतेच लाकडे चंदनाची त्यातला गंध तुम्हीच आहे. आम्ही नुसतेच हार फुलांचे त्यातला सुगंध तुम्हीच आहे." "मेल्यावरतीतुझ्याठाईपुन्हा एकदारुजूदे माझ्याक़ातडयाचेजोड़ेतुझ् यापायातवाजूदे". " जड़ीजातीतोजड़वालेता,अंगू ठीकेनगीनेमें मगरतुमचीजहीऐसीहो,जोजड़ ीमेरेसीनेमें" " दमनिकलेइसदेशकेखातिरबस इतनाअरमानहै एकबारइसदेशपरमरमिटनासौ जन्मोंकेसमानहै---भगतसिंग " दोन ओन्डक्याचीहोतेसागरातभेट एकलाटदोघातोड़ीपुन्हाना ही भेट जळमटानाजुन्या...