17 ऑगस्ट दिनविशेष

  1. जाणून घ्या १७ ऑगस्ट रोजी येणारे दिनविशेष
  2. दिनविशेष
  3. चालू घडामोडी आणि दिनविशेष
  4. परीक्षा तयारी सुरू‎; 17 ऑगस्ट ते 12 सप्टेंबर दरम्यान परीक्षा‎
  5. वर्षाचा विशेष दिनविशेष
  6. परीक्षा तयारी सुरू‎; 17 ऑगस्ट ते 12 सप्टेंबर दरम्यान परीक्षा‎
  7. वर्षाचा विशेष दिनविशेष
  8. दिनविशेष
  9. जाणून घ्या १७ ऑगस्ट रोजी येणारे दिनविशेष

Download: 17 ऑगस्ट दिनविशेष
Size: 54.2 MB

जाणून घ्या १७ ऑगस्ट रोजी येणारे दिनविशेष

17 August Dinvishes मित्रांनो, आज आपण या लेखाच्या माध्यमातून आजच्या दिवशी इतिहास काळात घडलेल्या काही ऐतिहासिक घटना, तसचं, महत्वपूर्ण व्यक्ती जन्मदिन, निधन आणि त्यांचे कार्य आदी घटनांची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. मित्रांनो, सन २००८ साली चीन ची राजधानी बिजींग येथे झालेल्या ऑलम्पिक स्पर्धेत अमेरिकन जलतरणपटू मायकेल फेल्प्स यांनी नवीन इतिहास रचला. त्यांनी जलतरण या एकाच खेळ प्रकारात सुमारे आठ सुवर्ण पदक आपल्या नावे केले. अशी कामगिरी करणारे ते एकमेव व्यक्ती होत. याशिवाय, आज आपण इतर तारखेला घडलेल्या घटना जाणून घेऊया. जाणून घ्या १७ ऑगस्ट रोजी येणारे दिनविशेष – 17 August Today Historical Events in Marathi 17 August History Information in Marathi १७ ऑगस्ट या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना – 17 August Historical Event • इ.स. १६६६ साली • इ.स. १८३६ साली ब्रिटनच्या संसदेने जन्मलेल्या प्रत्येक बालकाचा जन्म नोंदवला गेलाच पाहिजे, अशी सक्ती करणारा कायदा ‘रजिस्ट्रेशन ऑफ बर्थ ॲक्ट’ ला मान्यता दिली. • सन १९४५ साली इंडोनेशिया राष्ट्राला नेदरलँड्स राष्ट्राकडून स्वातंत्र्य मिळालं. • सन १९८२ साली पहिली सी. डी. (COMPACT DISK) जपानमध्ये बाजारात विक्रीस उपलब्ध झाली. • सन १९८८ साली • सन १९९७ साली उस्ताद अली अखबर खाँ यांना अमेरिकेचा ‘नॅशनल हेरिटेज’ पुरस्कार जाहीर करण्यात आला. • सन २००८ साली अमेरिकेचे दिग्गज जलतरणपटू मायकेल फेल्प्स (Michael Phelps) यांनी बीजिंग ऑलिम्पिक स्पर्धेत जलतरण या एकच खेळ प्रकारात आठ सुवर्ण पदके जिंकून इतिहास रचला. १७ ऑगस्ट या दिवशी झालेले जन्मदिवस / जयंती / वाढदिवस – 17 August Birthday / Jayanti / Birth Anniversary • इ.स. १७६१ साली मराठी आणि मोडी गद्य मुद्रणाचा ओना...

दिनविशेष

दिनविशेष List of important events from history organised in a daily manner. This list is useful for students preparing for all competitive exams in India. जानेवारी दिनविशेष फेब्रुवारी दिनविशेष मार्च दिनविशेष एप्रिल दिनविशेष मे दिनविशेष जून दिनविशेष जुलै दिनविशेष ऑगस्ट दिनविशेष सप्टेंबर दिनविशेष ऑक्टोबर दिनविशेष नोव्हेंबर दिनविशेष डिसेंबर दिनविशेष Search for: Search • Telegram • Facebook • Twitter • YouTube Study Material MPSC Today is an effort by students to guide other fellow students in preparing for Maharashtra Public Service Commission (MPSC) and for other Competitive Exams. MPSCToday provides complete information in Marathi language such as Syllabus, Study Material, Useful books, Magazines, Job Alerts and much more useful stuff for the various competitive exams conducted by MPSC Connect

चालू घडामोडी आणि दिनविशेष

आई-वडिलांचे कष्ट प्रेरणादायी!; राष्ट्रकुल रौप्यपदक विजेत्या संकेत सरगरची भावना : • ‘संकेत पान टपरी’ ते राष्ट्रकुल पदक विजेता हा सारा प्रवास कठीण होता. या प्रवासात साथ देणारे आणि मला इथपर्यंत आणण्यासाठी खस्ता खाणारे आई-वडीलच माझ्यासाठी खरे प्रेरणास्रोत असल्याचे वेटलिफ्टिंगमधील राष्ट्रकुल रौप्यपदक विजेता संकेत सरगरने ‘लोकसत्ता’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले. • स्पर्धा सुरू असतानाच झालेल्या कोपराच्या दुखापतीमुळे संकेतला सुवर्णपदकापासून वंचित रहावे लागले. त्यानंतर संकेतच्या हातावर लंडनमध्येच शस्त्रक्रिया करण्यात आली. संकेत सध्या मुंबईत रिलायन्स हॉस्पिटलमध्ये पुढील उपचार घेत आहे. ‘‘वडिलांना खेळाडू व्हायचे होते. परिस्थितीमुळे त्यांना जमले नाही. त्यांचे स्वप्न मी पूर्ण करावे, अशी त्यांची इच्छा होती. त्यांचे कष्ट मी पाहात होतो. कुटुंब चालवत असताना त्यांची होत असलेली ओढाताण बघत होतो. त्यामुळेच मला चांगली कामगिरी करण्याची प्रेरणा मिळाली आणि मी स्वत:ला त्या दृष्टीने घडवत गेलो,’’ असे संकेतने सांगितले. • सांगलीत पानाच्या दुकानात वडिलांना मदत करणारा संकेत त्यातून वेळ काढत अभ्यास, सराव याची सांगड घालत राष्ट्रकुल पदकापर्यंत पोहोचला. या प्रवासाबद्दल संकेत म्हणाला, ‘‘वडिलांनी दुकानाजवळच असलेल्या दिग्विजय व्यायामशाळेत मला घातले, वेटलिफ्टिंग शिकायला सुरुवात केली, तेव्हा मी यात लौकिक मिळवेन असे कधीच वाटले नव्हते. नाना सिंहासने आणि मयूर सिंहासने यांच्याकडून प्राथमिक धडे घेतले. प्रारंभीची दोन वर्षे तर अशीच गेली. स्पर्धा म्हणजे काय, हेदेखील माहीत नव्हते. जिल्हास्तराच्या स्पर्धेत कसे उभे राहायचे, हेच मला कळत नव्हते. त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तर सोडा राष्ट्रीय स्तरापासूनही मी खूप दूर होतो. अपुऱ्या तय...

परीक्षा तयारी सुरू‎; 17 ऑगस्ट ते 12 सप्टेंबर दरम्यान परीक्षा‎

बहुप्रतीक्षेतील तलाठी भरती‎ परीक्षेला‎ अखेर मुहूर्त सापडला‎ आहे. १७ ऑगस्ट ते‎ १२‎ सप्टेंबर दरम्यान ३६ जिल्हा केंद्रांवर‎ ‎ ‎ ऑनलाइन पद्धतीने‎ परीक्षा घेतली जाणार‎ आहे.‎ राज्यभरातील तब्बल ४६२५ तलाठी‎ ‎ ‎ पदांची भरती असेल. जळगाव‎ जिल्ह्यात‎ १९८ पदांचा यात समावेश‎ आहे. त्याचा‎ शासन आदेशही‎ महसूल व वन विभागाने ‎ ‎ काढल्याने‎ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या‎ ‎ ‎ उमेदवारांना मोठा दिलासा मिळाला‎ .‎ ऑनलाइन अर्ज‎ भरण्याची तारीख‎ लवकरच जाहीर‎ केली जाणार असल्याचे ‎ ‎ शासनाने काढलेल्या पत्रकात नमूद केले‎‎ आहे.‎ अनेक दिवसांपासून संपूर्ण‎ राज्याचे‎ लक्ष लागून असलेल्या‎ तलाठी पदाची‎ मेगाभरती सरकारने अखेर जाहीर केली‎ आहे. ही भरती‎ डिसेंबरमध्ये जाहीर‎ होऊनही‎ रखडली होती. त्याची कुठलीही‎‎ जाहिरात शासनाकडून जाहीर‎ करण्यात‎ आली नव्हती; परंतु आता‎ शासनाने‎ भरतीची प्रक्रिया जाहिर‎ात प्रसिद्ध केली‎ आहे. https://mahabhumi. go v.in/‎ mahabhumilink व विभागीय आयुक्त,‎ जिल्हाधिकारी यांच्या संकेतस्थळावर ही‎ जाहीरात उपलब्ध आहे. पुणे विभाग वनरक्षकांची‎ पदे ६४, संधी उपलब्ध‎ पुणे विभागासाठी वनरक्षकांची एकूण ६४‎ पदे‎ भरली जाणार आहेत. राज्यभरात वन‎ विभागातील लघुलेखक‎ (उच्चश्रेणी) १३,‎ लघु लेखक (निम्म श्रेणी) २३,‎ कनिष्ठ‎ अभियंता ८, वरिष्ठ सांख्यिकी सहायक ५,‎‎ कनिष्ठ सांख्यिकी सहायक (गट क) १५,‎‎ लेखापाल १२९, सर्वेक्षक ८६ पदे आहेत.‎‎ युवकांना या भरतीच्या माध्यमातून‎ नोकरीची मोठी संधी उपलब्ध झालेली‎ असल्याचे कळवण्यात आले आहे.‎ जिल्हास्तर पदांनुसार‎ भरती प्रक्रिया होणार‎ ही संपूर्ण भरती प्रक्रिया राज्यस्तरावरून‎ राबवण्यात येत‎ असली तरीही तलाठी‎ संवर्गाची यादी तयार करताना‎‎ जिल्हानिहाय पदांचाच विचार केलेला‎ आहे...

वर्षाचा विशेष दिनविशेष

• [ June 16, 2023 ] Satara Anganwadi Bharti 2023 : सातारा मध्ये 59 जागांसाठी “अंगणवाडी मदतनीस” पदांची भरती २०२३. Government Jobs • [ June 16, 2023 ] Bhoom – Osmanabad Kotwal Bharti 2023 : 4थी पास उमेदवारांसाठी भूम – उस्मानाबाद मध्ये “कोतवाल” पदांची भरती २०२३. Government Jobs • [ June 16, 2023 ] Buldhana Anganwadi Recruitment 2023 : बुलढाणा मध्ये 317 जागांसाठी “अंगणवाडी मदतनीस” पदांची भरती २०२३. Buldhana Bharti • [ June 16, 2023 ] Practice Paper 56: TCS / IBPS तलाठी भरती 2023 English Grammar Practice Paper with Answer Key in Video Description → By Subhada Deshmukh Practice Papers • [ June 16, 2023 ] Current Affairs 16th June 2023 : चालू घडामोडी १६ जून २०२३ Current Affairs वर्षाचा विशेष दिनविशेष Ξ Special Day of the Year List of Important Dates For MPSC / UPSC and Any Competitive Exam. There are many people will search on internet on दिनविशेष शोधा or Dinvishesh. Here the aspirants search will end. Here we have given month wise Dinvishesh for Candidates. दैनंदिन दिनविशेष – घडामोडी, जन्म, मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन आणि जागतिक दिवसांची सविस्तर माहिती जानेवारी दिनविशेष [January Dinvishesh] • १ जानेवारी :- जागतिक शांतता दिवस • ३ जानेवारी:- पालिका दिवस • ३ जानेवारी:- महिला मुक्तिदिन • ६ जानेवारी:- पत्रकार दिन • ८ जानेवारी:- आफ्रिकन राष्ट्रीय काँग्रेस स्थापना दिवस • ९ जानेवारी:- प्रवासी भारतीय दिवस • ११ जानेवारी:- लाल बहादूर शास्त्री पुण्यतिथी • १२ जानेवारी:- राष्ट्रीय युवा दिन • १२ जानेवारी:- राजमाता जिजाऊ जयंती • १२ जानेवारी:- स्वामी विवेकानंद जयंती • ‍१५ जानेवारी:- भारतीय सेना द...