2 डिसेंबर दिनविशेष

  1. डिसेंबर महिन्यातील सर्व दिनविशेष
  2. 2 फेब्रुवारी दिनविशेष
  3. 2 जानेवारी दिनविशेष
  4. ३ डिसेंबर दिनविशेष
  5. २ डिसेंबर दिनविशेष
  6. ७ डिसेंबर या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना
  7. १२ डिसेंबर


Download: 2 डिसेंबर दिनविशेष
Size: 42.57 MB

डिसेंबर महिन्यातील सर्व दिनविशेष

Must Read (नक्की वाचा): 1 डिसेंबर– जागतिक एड्स निर्मूलन दिन 2 डिसेंबर– आंतरराष्ट्रीय संगणक साक्षर दिन 3 डिसेंबर– आंतरराष्ट्रीय विकलांग दिन 7 डिसेंबर– ध्वज दिन 8 डिसेंबर– सार्क दिवस 10 डिसेंबर– मानवी हक्क दिन 11 डिसेंबर– युनिसेफ दिवस 14 डिसेंबर– राष्ट्रीय ऊर्जा संरक्षण दिन 18 डिसेंबर– राष्ट्रीय अल्पसंख्यांक हक्क दिन 18 डिसेंबर– गोवा मुक्ती दिन 23 डिसेंबर– किसान दिन 24 डिसेंबर– राष्ट्रीय उपभोक्ता दिन

2 फेब्रुवारी दिनविशेष

अर्थ : परिस्थितीशी जुळवून घ्यावे पण लाचारी पत्कारु नये. मागील महिन्यातील परिपाठ पाहण्यासाठी डिसेंबर, जानेवारी , फेब्रुवारी महिन्यावर क्लिक करा. आजचा दिनविशेष- • आंतरराष्ट्रीय पाणथळ जागा दिवस • श्रीलंका राष्ट्रीय दिन ठळक घटना आणि घडामोडी- दहावे शतक- ९६२ – पोप जॉन बाराव्याने सुमारे ४० वर्षे रिक्त असलेल्या पवित्र रोमन सम्राट पदावर ऑट्टो पहिल्याला बसवले. अकरावे शतक- १०३२ – पवित्र रोमन सम्राट कॉन्राड दुसरा बरगंडीचाही राजा झाला. बारावे शतक- १११९ – कॅलिक्सटस दुसरा पोप पदी. सोळावे शतक- १५३६ – स्पेनच्या पेद्रो दि मेंदोझाने आर्जेन्टिनात बॉयनोस एर्स वसवले. १५४२ – इथियोपियात पोर्तुगालच्या सैन्याने बासेन्तेचा गड जिंकला. सतरावे शतक- १६५३ – अमेरिकेत न्यूऍम्स्टरडॅम गावाची स्थापना. पुढे याचे नाव बदलून न्यू यॉर्क ठेवण्यात आले. एकोणिसावे शतक- १८४८ – ग्वादालुपे हिदाल्गोचा तह – मेक्सिको व अमेरिकेची संधी. १८७८ – ग्रीसने तुर्कस्तान विरुद्ध युद्ध पुकारले. १८८० – अमेरिकेत वाबाश, ईंडियाना येथे विजेवर चालणारा रस्त्यावरील दिवा सुरू. १८९७ – अमेरिकेत पेनसिल्व्हेनियाचा विधानसभा आगीच्या भक्ष्यस्थानी. विसावे शतक- १९२५ – कुत्र्यांनी ओढलेल्या गाड्या नोम, अलास्का येथे डिप्थेरियाची लस घेउन पोचल्या. या घटनेतुन प्रेरणा घेउन इडिटारॉड स्लेड रेस सुरू झाली. १९३३ – ऍडोल्फ हिटलरने जर्मनीची संसद बरखास्त केली. १९४३ – दुसरे महायुद्ध – स्टॅलिनग्राडच्या लढाईनंतर जर्मनीचे सैन्य सोवियेत संघाला शरण. १९५७ – गोवा मुक्तिसंग्राम : नानासाहेब गोरे,मधू लिमये, जगन्नाथराव जोशी यांची गोव्यातील तुरुंगातून मुक्तता १९५७ – सिंधु नदी वरच्या गुड्डु बंधाऱ्याचे पाकिस्तानमध्ये भूमिपूजन. १९६२ – प्लुटो व नेपच्यून ग्रह ४०० वर्षांनी एका रेषेत. १९८...

2 जानेवारी दिनविशेष

आळस, हलगर्जीपणा करणे. आजचा दिनविशेष- 2 जानेवारी हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील २रा किंवा लीप वर्षात २रा दिवस असतो. ठळक घटना आणि घडामोडी- अठरावे शतक- १७५७ – ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनीने कोलकाता काबीज केले. प्लासीच्या लढाईत इंग्रजांनी बंगालच्या नवाबाचा पराभव केला. या विजयामुळे भारतामध्ये ईस्ट इंडिया कंपनी सरकारचा पाया घातला गेला. एकोणिसावे शतक- १८८१ – लोकमान्य टिळकांनी संपादित केलेल्या मराठा या दैनिकाची सुरुवात झाली. १८८५ – पुणे यथे फर्ग्युसन महाविद्यालय सुरू झाले. विसावे शतक- १९३६ – मध्य प्रदेश उच्‍च न्यायालयाची स्थापना. १९४२ – दुसरे महायुद्ध – जपानने फिलिपाईन्सची राजधानी मनिला जिंकली. १९४६ – आल्बेनियाच्या राजा झॉगने राज्यत्याग केला. १९५१ – सोवियेत संघाच्या ल्युना-१ अंतरिक्षयानाचे चंद्राच्या दिशेने प्रक्षेपण. १९५५ – पनामाच्या राष्ट्राध्यक्ष होजे ॲंतोनियो रेमोनची हत्या. १९७१ – इब्रॉक्सच्या दुसऱ्याा दुर्घटनेत ६६ प्रेक्षक ठार. १९७४ – अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष रिचर्ड निक्सनने अमेरिकेतील पेट्रोलचा वापर कमी करण्यासाठी तेथील महामार्गांवरील गतिमर्यादा कमी करून ताशी ५५ मैल (८९ किमी) केली. १९८९ – मार्क्सवादी विचारसरणीचे पथनाट्यकार, लेखक, दिगदर्शक, कवि आणि गीतकार सफदर हाश्मी यांची नवी दिल्ली येथे पथनाट्य करत असतानाच निर्घृण हत्या १९९९ – अमेरिकेच्या मध्य भगातील हिमवादळात मिलवॉकीमध्ये १४ इंच तर शिकागोमध्ये १९ इंच हिम पडले. शिकागोत तापमान -१३ °F (-२५ °C) इतके खाली गेले. ६८ मृत्यू. २००० – संत ज्ञानेश्वरांची मुद्रा असलेल्या चलनी नाण्याचे भारतीय व्यक्तीपंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या हस्ते प्रकाशन. २००० – पनामा सरकारने ८५ वर्षांच्या कालखंडानंतर पनामा कालव्याचा पूर्ण ताबा घेतला. एकव...

३ डिसेंबर दिनविशेष

हे पृष्ठ 3 डिसेंबर रोजी घडलेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची देते. सर्व स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षेची तयारी करताना विद्यार्थी त्यांचा संदर्भ घेऊ शकतात. या पृष्ठावर, आम्ही ३ डिसेंबर रोजी झालेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची तयार केलेली आहे. महाराष्ट्र लोक सेवा आयोग (MPSC) आणि इतर स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षा तयारी करताना विद्यार्थी त्यांना संदर्भ घेऊ शकता. On this page, we will list all historical events that occurred on 3 December. The students can refer to them while preparing for MPSC and other competitive exams and banking exams. जागतिक दिवस: जागतिकअपंग दिन जागतिक अपंग दिनदरवर्षी डिसेंबर ३ रोजी जगभरात साजरा केला जातो. सन १९९२ पासून संयुक्त राष्ट्रसंघातर्फे हा दिनजाहीर केला गेला. हा दिवस अपंगव्यक्तींबाबत सामान्य जनतेत जनजागृती निर्माण व्हावी या उद्देशाने साजरा केला जातो. महत्त्वाच्या घटना: १७९६: दुसरा बाजीराव मराठा साम्राज्याचा पेशवा बनला. १८१८: इलिनॉय अमेरिकेचे २१ वे रान्य बनले. १८२९: लॉर्ड विल्यम बेंटिंग यांनी सतीच्या प्रथेवर बंदी घातली. १८७०: ’बॉम्बे म्युच्युअल लाईफ अ‍ॅश्युअरन्स सोसायटी’ या भारतातील पहिल्या विमा कंपनीची स्थापना झाली. १९१२: ला तुर्की, बुल्गारिया, सर्बिया, ग्रीस आणि मॉन्टेगरो या देशांनी युद्धबंदीचा करार केला. डॉ. क्रिस्टियन बर्नार्ड १९२७:लॉरेल आणि हार्डी यांचा पहिला चित्रपट पुटिंग पॅट ऑन फिलिप्स प्रकाशित झाला. १९६७: डॉ. क्रिस्टियन बर्नार्ड यांनी दक्षिण अफ्रिकेतील केपटाऊन येथे जगातील पहिली मानवी हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी केली. १९७१: पाकिस्तानने भारतावर हल्ला केला. १९७२: मध्ये ओस्वाल्डो लोपेज अरेलानो यांनी रमोन क्रुज यांच्या जागी हों...

२ डिसेंबर दिनविशेष

हे पृष्ठ 2 डिसेंबर रोजी घडलेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची देते. सर्व स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षेची तयारी करताना विद्यार्थी त्यांचा संदर्भ घेऊ शकतात. या पृष्ठावर, आम्ही २ डिसेंबर रोजी झालेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची तयार केलेली आहे. महाराष्ट्र लोक सेवा आयोग (MPSC) आणि इतर स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षा तयारी करताना विद्यार्थी त्यांना संदर्भ घेऊ शकता. On this page, we will list all historical events that occurred on 2 December. The students can refer to them while preparing for MPSC and other competitive exams and banking exams. जागतिक दिवस: • International Day for the Abolition of Slavery महत्त्वाच्या घटना: १४०२: लाइपझिग विद्यापीठ सुरू झाले. १८०४: नेपोलियन बोनापार्ट चा फ्रांस म्हणून राज्याभिषेक केला होता. १८४८: फ्रान्स जोसेफ ऑस्ट्रियाचे प्रथम सम्राट बनले. १८५५: भारताचे राष्ट्रीय कॉंग्रेस चे अध्यक्ष एन.जी. चन्दावरकर यांचा ला जन्म. १९११: जॉर्ज पंचम आणि क्वीन मैरी हे ब्रिटेन चे पहिले भरतात येणारे राजा राणी होते. १९४२: योगी अरविंदांच्या अरविंद आश्रमाची पॉडिचेरी येथे स्थापना झाली. १९४२: एनरिको फर्मी याने प्रथमच शिकागो येथील अणूभट्टीत अणुविभाजनाची शृंखला अभिक्रिया (Chain Reaction) नियंत्रित करण्यात यश मिळवले. यामुळे अणूऊर्जेचा विधायक उपयोग करण्याचे दालन खुले झाले. फिडेल कॅस्ट्रो १९७१: अबू धाबी, अजमान, फुजैराह, शारजाह, दुबई आणि उम-अल-क्‍वैन यांनी मिळून युनायटेड अरब एमिरातसची (UAE) स्थापना केली. १९७६: फिडेल कॅस्ट्रो क्यूबाचे अध्यक्ष झाले. १९८४:राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिवस. १९८८: बेनझीर भुट्टो यांनी पाकिस्तानच्या पंतप्रधानपदाची शपथ घेतली. कोणत्याही मुस्लिम राष्ट्...

७ डिसेंबर या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना

7 December Dinvishes ७ डिसेंबर म्हणजेच आजच्या दिवशी देश विदेशांत अनेक महत्वपूर्ण घटना घडल्या होत्या, सोबतच काही प्रसिध्द व्यक्तींचे ह्या दिवशी वाढदिवस असतात व काही प्रसिध्द व्यक्ती ह्याच दिवशी निधन सुध्दा पावले होते अश्या समग्र बाबींचा आढावा आपण दिनविशेष मधून घेत असतो, चला तर मग बघूया काय आहे आजचा दिनविशेष. ७ डिसेंबर या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना – 7 December Today Historical Events in Marathi 7 December History Information in Marathi ७ डिसेंबर या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना – 7 December Historical Event • १८२५ ला वाफेवर चालणारे पहिले रेल्वे इंजिन कोलकत्ता येथे आले. • १८५६ ला देशामध्ये भारतीय हिंदू विधवा महिलेचा विवाह अधिकृतरित्या केल्या गेला. • १९१७ ला अमेरिकेने पहिल्या विश्वयुद्धात हंगेरी वर हमाला केला होता. • १९४१ ला द्वितीय विश्वयुद्धाच्या दरम्यान जपान ने अमेरिकेच्या पर्ल हार्बर वर हवाई हमाला केला होता. • १९४४ ला निकोलै रेडेस्कु ने रोमानिया मध्ये सरकार स्थापन केले होते. • १९४९ ला भारतीय सशस्त्र सेना ध्वज दिवस साजरा करण्यास सुरुवात झाली. • १९७२ ला अमेरिकेने चंद्रावर जाणाऱ्या अपोलो १७ चे आजच्या दिवशीच प्रक्षेपण केले होते. • १९९२ ला दक्षिण आफ्रिकेला पहिल्यांदा एकदिवसीय क्रिकेट सामना खेळल्या गेला. • १९९५ ला भारताने इनसेट-२ सी उपग्रहाचे प्रक्षेपण केले. • १९९५ ला अमेरिकेच्या नासाने गुरु ग्रहावर पाठविलेले गॅलीलियो स्पेस एअर क्राफ्ट गुरु वर पोहचले होते. • २००१ ला विक्रमसिंघे श्रीलंकाचे नवीन प्रधानमंत्री म्हणून नियुक्त. • २००२ ला तुर्किश अभिनेत्री अजरा अकिन यांना मिस वर्ल्ड चा पुरस्कार. • २००३ ला रमन सिंग हे छत्तीसगड चे मुख्यमंत्री बनले. • २००४ ला हामिद...

१२ डिसेंबर

१२ डिसेंबर घटना २०१६: प्रियांका चोप्रा यांना युनिसेफ (UNICEF) सदिच्छा दूत म्हणून नेमण्यात आले. २००१: पृथ्वी या क्षेपणास्त्राची चाचणी करण्यात आली. १९७१: संस्थानिकांचे तनखे व विशेषाधिकार रद्द करण्यात आले. १९११: दिल्ली ही भारताची राजधानी करण्यात आली. या आधी कोलकाता ही भारताची राजधानी होती. १९०१: जी. मार्कोनी याला प्रथमच बिनतारी संदेशाचे अटलांटिक महासागर पार प्रक्षेपण करण्यात यश मिळाले. पुढे वाचा.. १२ डिसेंबर जन्म १९८१: युवराजसिंग - भारतीय क्रिकेटपटू - पद्मश्री १९५२: हरब धालीवाल - भारतीय कॅनेडियन व्यापारी आणि राजकारणी १९५०: रजनीकांत - भारतीय सुप्रसिद्ध अभिनेते - पद्म विभूषण, पद्म भूषण, दादासाहेब फाळके पुरस्कार १९४९: गोपीनाथ मुंडे - महाराष्ट्राचे ३रे उपमुख्यमंत्री (निधन: १९४८: अस्लम आझाद - भारतीय राजकारणी, बिहारचे आमदार (निधन: पुढे वाचा.. १२ डिसेंबर निधन २०१५: शरद अनंतराव जोशी - भारतीय शेतकरी आणि राजकारणी (जन्म: २०१२: नित्यानंद स्वामी - उत्तराखंडचे पहिले मुख्यमंत्री (जन्म: २०१२: पं. रवी शंकर - भारतीय सतार वादक - भारतरत्न, पद्म विभूषण, पद्म भूषण (जन्म: २००६: ऍलन शुगर्ट - सीगेट टेक्नोलॉजीचे सहसंस्थापक (जन्म: २००५: रामानंद सागर - हिंदी चित्रपट निर्माते (जन्म: पुढे वाचा..