अंगावर लाल चट्टे येणे कोणत्या रोगाचे लक्षण आहे

  1. डेंगू सविस्तर माहिती (Dengue Symptoms in Marathi)
  2. Psoriasis Skin Disease swelling and red spots and rashes on hands and legs Symptoms and treatment
  3. अंगावर खाज येते उपाय सांगा
  4. 15 त्वचा रोगाचे प्रकार
  5. त्वचेच्या समस्यांवर हे घरगुती उपाय ठरतील लाभदायक, आजच ट्राय करा...
  6. अंगावर लाल पुरळ येणे घरगुती उपाय
  7. कोणत्या पदार्थांमुळे कोणती 'अ‍ॅलर्जी' ? जाणून घ्या कारणे, लक्षणे आणि उपाय


Download: अंगावर लाल चट्टे येणे कोणत्या रोगाचे लक्षण आहे
Size: 17.10 MB

डेंगू सविस्तर माहिती (Dengue Symptoms in Marathi)

• • • • • • • • • • • डेंग्यूचा ताप म्हणजे का? (डेंगू विषयी माहिती) डेंग्यू हा संसर्गजन्य गंभीर आजार आहे, जो एडीस एजिप्टी (Aedes egypti) या प्रजातीच्या डासांद्वारे पसरतो. जेव्हा एखादा डास डेंग्यू तापाने ग्रस्त रूग्णाला चावतो आणि नंतर तोच डास एखाद्या निरोगी व्यक्तीला चावतो, तेव्हा हा विषाणू निरोगी व्यक्तीच्या रक्तात पोहोचतो. यामुळे निरोगी व्यक्तीलाही डेंग्यूचा ताप येतो. डासाच्या एकदा चावल्यामुळे देखील डेंग्यू होण्याची शक्यता असते. डेंग्यूमुळे दर वर्षी बर्‍याच लोकांचा मृत्यू होतो. हा रोग प्रामुख्याने जगातील उष्णकटिबंधीय आणि उपोष्णकटिबंधीय भागात आढळतो. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (डब्ल्यूएचओ) च्या मते, दरवर्षी अंदाजे 500,000 लोकांना डेंग्यूमुळे रुग्णालयात दाखल (ऍडमिट) करण्यात येतात. जगातील उष्णकटिबंधीय प्रदेशात डेंग्यूचे सर्वाधिक रुग्ण आढळतात आणि त्यापैकी बहुतेक लोक भारतीय उपखंड, दक्षिणपूर्व आशिया, मेक्सिको, आफ्रिका, मध्य आणि दक्षिण अमेरिकेच्या काही भागांत तापाने ग्रस्त आढळतात. डेंग्यू आजार हा चार विषाणूंमुळे होतो, जो खालीलप्रमाणे आहे – (dengue symptoms in marathi) डीईएनव्ही -1, डीईएनव्ही -2, डीईएनव्ही -3 आणि डीईएनव्ही -4. वर सांगितल्याप्रमाणे जेव्हा डास आधीपासूनच संक्रमित व्यक्तीला चावतो तेव्हा विषाणू डासांच्या शरीरात प्रवेश करतो. आणि जेव्हा डास एखाद्या निरोगी व्यक्तीला चावतो तेव्हा हा विषाणू त्या व्यक्तीच्या रक्तप्रवाहात पसरतो. डेंग्यू विषाणूची लागण झाल्यानंतर केवळ 3 ते 14 दिवसांनंतर एखाद्या व्यक्तीमध्ये लक्षणे दिसतात. मुख्यतः 4 किंवा 7 दिवसांनंतर लक्षणे दिसू लागतात. डेंगू आजार तुम्हाला झाला असल्यास, खालील दिलेले डेंग्यू तापाची लक्षणे आढळतात. हे वाचलंत का? – * * डेंग्यू तापाची...

Psoriasis Skin Disease swelling and red spots and rashes on hands and legs Symptoms and treatment

Symptoms of Psoriasis Skin Disease: पावसाळ्यात सतत ओले कपडे घातल्याने अनेक प्रकारच्या ऍलर्जी होत असतात. अनेकदा साधे चट्टे वाटत असले तरी हे गंभीर त्वचा रोगांचे लक्षण असू शकते. उदाहरणार्थ त्वचेवर लाल रंगाचे चट्टे येणे हे फार सामान्य लक्षण आहे. अनेकदा डास चावल्याने किंवा एखादा चुकीचा पदार्थ खाल्ल्याने असं होत असेल असा समज असतो पण ही समस्या वारंवार होत असल्यास सोरायसिस या आजाराची चिन्हे असतात. शरीरात मुख्यतः व्हिटॅमिन डीची कमी असल्यास, थोड्यावेळ उन्हात आल्यावर त्वचेला त्रास होतो. उच्च रक्तदाब व तणावामुळेही सोरायसिसचा आजार बळावतो. सोरायसिसमुळे अनेकांना त्वचेवर सूज, जळजळ व लाल चट्टे येणे अशी समस्या जाणवते. सोरायसिसचा त्रास असलेल्या व्यक्तींनी आरोग्याची खास काळजी घेणे गरजेचे आहे. कारण थोड्या बेजबाबदार वागणुकीमुळे मोठी समस्या उद्भवू शकते व त्रास वाढू शकतो. आज आपण सोरायसिस या आजाराचे लक्षण व काही सामान्य उपाय पाहणार आहोत मात्र तुम्हाला वारंवार त्रास होत असल्यास डॉक्टरांचा सल्ला आवर्जून घ्या.. मसाबा गुप्ताशी घटस्फोटानंतर मधू मंटेनाने केलं दुसरं लग्न, पत्नीबरोबरचे फोटो पाहून नीना गुप्तांची कमेंट, म्हणाल्या… सोरायसिसची लक्षणे (Symptoms of Psoriasis) • त्वचेची जळजळ होणे • त्वचेचा रंग बदलणे • त्वचेची सालं निघणे किंवा पापुद्रे दिसणे • त्वचेला खाज येणे • केस गळणे • शरीरावर लाल चट्टे येणे सोरायसिसच्या रुग्णांनी ही काळजी घ्यावी (Psoriasis People Should Avoid Such Things) उन्हात जाणे टाळावे शिकागो येथील त्वचा तज्ज्ञ वेस्ना पेट्रोनिक-रोसिक यांच्या माहितीनुसार सोरायसिसची समस्या उन्हात गेल्यामुळे वाढू शकते त्यामुळे अशा व्यक्तींनी फार वेळ उन्हात राहणे टाळावे. सनबर्न म्हणजेच उन्हामुळे त्वचा भाजली...

अंगावर खाज येते उपाय सांगा

👉 खाज म्हणजे नेमकं काय ? (What Is Itching In Marathi) तर सर्वात अगोदर आपण बघूया की खाजव म्हणजे काय तर खास म्हणजे नेमकं काय आपल्या शरीरावर काही सूक्ष्म विषाणू बसतात त्यामुळे खास होण्याची समस्या होत होते रक्त संक्रमणामुळे फोड आणि पुरळ येते आणि त्यामुळे तुमच्या शरीरावर खाज येते खाजेचे खरतर चार प्रकार असतात काही जणांना घामामुळे देखील खाज येते. 👉 अंगाला खाज का येते (Causes Of Itching In Marathi) तर आज सर्वात अगोदर आपण बघूया की अंगाला खाज का येते अंगाला खाज येण्याचे भरपूर काही कारणे आहेत जसे की काही जणांना स्किन मध्ये खाज येते तर काही जणांना त्वचेवर लाल चट्टे येतात त्याला देखील म्हणतो का साबण अथवा एखाद्या केमिकल गोष्टी देखील खाज येते तुम्हाला असेल तर त्यामुळे देखील तुम्हाला तुमची त्वचा कोरडी असेल तर देखील तुम्हाला खाज येऊ शकते सोडायचे देखील तुम्हाला तुमच्या शरीरावर खाज दिसेल तुम्हाला खाज येऊ शकते. 👉अंगाला खाज सुटणे घरगुती उपाय (Angala Khaj Yene Gharguti Upay) | त्वचारोग व उपाय आता आपण जर खाज तुम्हाला येत असेल तर यावर घरगुती काय उपाय आहे त्याबद्दल चर्चा करणार आहोत तर तुम्ही खालील पॉइंट्स वाचून घ्या ते तुम्हाला मदत करतील. जर तुम्हाला खाज येत असेल तर तुम्ही बेकिंग सोडा चा उपयोग करू शकता मी तर तुम्हाला करायचं आहे की आंघोळीच्या वेळी तुम्ही एका पाठक मध्ये कोमट पाणी घ्यायचा आहे आणि त्यामध्ये जवळपास अर्धा चमचा बेकिंग सोडा टाकायचा आहे आणि त्या पाण्याने तुम्हाला आंघोळ करायचे आहेत त्यामुळे तुमच्या शरीरावर एक ते मरून जातात आणि तुम्ही तुम्हाला खाज येणे कमी होते. तुळस (Tulsi) लिंबू (Lime) लिंबाचा देखील तुमच्या शरीरावर खाज येत असेल तर उपयोग होतो तर तुम्हाला एक किंवा दोन लिंबू घ्यायचे आहेत आणि ...

15 त्वचा रोगाचे प्रकार

मनुष्य तितक्या प्रवृत्ती आणि तितक्याच समस्या हे आपण सारेच जाणतो. मानवी आयुष्याशी निगडीत अनेक समस्या असतात. म्हणजेच आरोग्याच्या दृष्टिकोनातून विचार करता अनेक त्रासांना आपल्याला सामोरे जावे लागते. त्वचेशी निगडीत असलेल्या कोणत्या समस्या तुम्हाला माहीत आहेत? कारण त्वचा रोग म्हटले की, अनेकांना पिपंल्स, निस्तेज त्वचा असा त्रासच वाटतो. पण त्वचा अनेक समस्यांना सामोरे जाते. Table of Contents • • • • • • • • • • • • • • • • • • त्वचेची रचना | Skin Structure In Marathi Skin Structure त्वचेची रचना ही कशी असते हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करत नाही. पण या रचनेचा अभ्यास केला तर त्वचेला आवश्यक असलेल्या घटकांची माहिती होण्यास मदत मिळते. त्वचेखाली असलेले कोलॅजन आपल्या अनेकांना माहीत असेल पण सुंदरता वगळता त्वचेचे चालणारे कार्य हे वेगळे असते. त्वचेचे साधारणपणे तीन थर असतात. याला बाह्यत्वचा, अंतत्वचा, अधस्त्वचा असे म्हणतात. बाह्यत्वचा हा त्वचेचा सगळ्यात वरचा थर आहे. हा फार जाड असतो. पण प्रत्येक व्यक्तीनुसार ते बदलते. पण साधारणपणे बाह्यत्वचा आणि अधस्त्वचा ही जाड असते. मधला आणि सगळ्यात खालचा थर हा यांना आपल्या शरीरातील रक्तवाहिन्यांमार्फत रक्तपुरवठा होेतो. त्वचेच्या आतमध्ये शृंगस्तर, कणमय स्तर, कंटकी स्तर आणि आधार स्तर असे चार स्तर असतात. या पेशींच्या आतमध्ये केराटीन, मेलानिन असे घटक असतात त्यामुळे त्वचा, केस मजबूत होण्यास मदत मिळते. त्वचा रोगाचे प्रकार | Different Skin Disease In Marathi त्वचेची रचना पाहिल्यानंतर त्वचा रोगाविषयी माहिती घ्यायला हवी. चला जाणून घेऊया त्वचा रोग आणि त्वचा रोगाचे प्रकार नागीण – Nagin Skin Disease In Marathi नागीण ही शरीराच्या कोणत्याही भागावर येऊ शकते. अगदी डोळ्यातह...

त्वचेच्या समस्यांवर हे घरगुती उपाय ठरतील लाभदायक, आजच ट्राय करा...

मुंबई : हवामान बदलले ( Weather Changed) की, त्याचा परिणाम नेहमी आपल्या त्वचेवर जाणवत असतो. या शिवाय चुकीच्या खानपान पध्दतीने, कृत्रिम बाहेरील प्रोडक्ट, शरीरातील हार्मोन्स आदींचा परिणाम आपल्या शरीरावर व खासकरुन आपल्या त्वचेवर दिसून येतो. अशा वेळी अंगाला तीव्र खाज सुटते, लाल रंगाचे चट्टे पडणे, वळखण दिसणे, त्वचेची आग होणे हे ( Skin Allergy) Home Remedies) चाचपडून पाहता येतात. अनेकदा त्वचेशी संबंधित समस्यांबाबत आपण कृत्रिम उपाय योजना करीत असतो. परंतु यातून काहीच साध्य होत नाही. पारंपारिक आयुर्वेदीक उपचार पध्दतींमध्ये त्वचेच्या समस्यांबाबत अनेक घरगुती उपाय योजना सांगितल्या आहेत. त्याच्या वापरातूनही आपण या समस्यांना मुळापासून नष्ट करु शकतो. वातावरणाचा परिणाम वातावरणातील बदल, प्रदूषण किंवा चुकीचा आहार, पालेभाज्या, फळे, सुकामेवा, संपूर्ण धान्य आदींची कमतरता यामुळे त्वचेला खाज येण्याबरोबरच काही वेळा अॅलर्जीचाही सामना करावा लागतो. हवामानातील थोडासा बदल किंवा धूळ आणि मातीचा परिणाम लगेच त्वचेवर व केसांवर दिसून येत असतो. हवामान थंड असो किंवा गरम, पहिला परिणाम त्वचेवरच दिसून येतो. या लाल पुरळांमुळे अनेकदा त्वचेवर खाज सुटणे आणि जळजळ होऊ लागते. खोबरेल तेल खोबरेल तेल हे त्वचेसाठी अत्यंत प्रभावी आहे. त्वचेला ‘हायड्रेड’ ठेवण्यासाठी खोबरेल तेल गुणकारी ठरते. यामध्ये असलेल्या अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्मामुळे त्वचेवरील अॅलर्जी दूर करण्याची क्षमता असते. तेलामुळे त्वचेला आवश्‍यक ते सर्व पोषक घटक मिळत असतात. डॉक्टर देखील त्याचा वापर करण्याची शिफारस करतात. त्वचेवर लाल पुरळ उठण्याची समस्या असेल तिथे खोबरेल तेल प्रभावी ठरु शकते. लाल पुरळ असलेल्या भागाला हलक्या हाताने मसाज करा आणि नंतर कोमट पाण्याने स्वच्...

अंगावर लाल पुरळ येणे घरगुती उपाय

Table of Contents • • • • • • • • • कोल्ड कॉम्प्रेस (Cold Compress) अंगावर उठलेल्या पुरळ अथवा रॅशेसची खाज, जळजळ कमी करण्याचा एक सोपा आणि पटकन करण्यासारखा उपाय म्हणजे कोल्ड कॉम्प्रेस. यासाठी तुम्ही थंड पाण्याने अंघोळ करू शकता, अंगावर बर्फ चोळू शकता अथवा बर्फ ठेवलेल्या टॉवेलने अंग शेकवू शकता. थंड पाण्यामुळे पुरळामुळे होणारा दाह काही क्षणांसाठी नाहिसा होतो. अंगावरील सूज, खाज कमी होते आणि पुरळ अधिक प्रमाणात वाढत नाही. बर्फामुळे तुमच्या प्रभावित भागावरचा रक्तप्रवाह रोखला जातो. ज्यामुळे बर्फ लावलेल्या भागावरची जळजळ आणि दाह थांबतो. बाजारात असं बर्फाने शेकवण्यासाठी आईस बॅग अथवा आईस पॅड मिळतात त्याने तुम्ही तुमचं पुरळ कमी करू शकता. कसा कराल उपाय: • आईस बॅग अथवा एखाद्या प्लास्टिक बॅग, कापडामध्ये बर्फाचे तुकडे भरा • हे कापड अथवा बॅग तुमच्या पुरळ उठलेल्या त्वचेवरून फिरवा • तुमच्या त्वचेवरील • गरज असेल तर थोड्या थोड्यावेळाने हा उपाय करा कोरफडाचा गर (Aloe Vera Uses In Marathi) कोरफड हे अॅंटि इनफ्लैमटरी, अॅंटि मायक्रोबायल, अॅंटिव्हायरल, अॅंटि ऑक्सिडंट आणि अॅंटि बॅक्टेरिअल आहे. कोरफड मध्ये जखमा भरून काढणारे गुणधर्म असतात. कोरफड मध्ये व्हिटॅमिन ए, सी, ई, बी 12, कॅल्शियम, झिंक, मॅग्नेशियम असतं. ज्यामुळे तुमच्या त्वचेच्या समस्या लवकर बऱ्या होतात. शिवाय यामुळे तुमच्या त्वचेवर कोणताही दुष्परिणाम होत नाही. त्यामुळे तुम्ही तुमच्या त्वचेचा दाह कमी करण्यासाठी कोरफडाचा गर एखाद्या मलमाप्रमाणे वापरू शकता. कसा कराल उपाय: • कोरफडीच्या पानांमधून गर काढून घ्या • पुरळ उठलेला भाग स्वच्छ पाण्याने धुवून पूसून घ्या • कोरफडाचा गर त्या भागावर लावा आणि त्वचेमध्ये मुरू द्या • दिवसभरात कमीत कमी दोनदा हा उपचार करा ...

कोणत्या पदार्थांमुळे कोणती 'अ‍ॅलर्जी' ? जाणून घ्या कारणे, लक्षणे आणि उपाय

आरोग्यनामाऑनलाइनटीम–इम्यूनसिस्टिमएबनॉर्मलरिस्पॉन्सम्हणजेचअ‍ॅलजीहोय. सेवनकेलेलाआहारअथवाशरिरासाठीवापरलेलेप्रोडक्टयाचीअ‍ॅलजीहोऊशकते. डोळ्यातूनपाणीयेणे, खाजयेणे, शिंकयेणे, नाकवाहणे, शरीरावरलालचट्टेपडणेआणिथकवाजाणवणेहीअ‍ॅलर्जीचीसामान्यलक्षणेआहेत. तरताप, सर्दीअ‍ॅलर्जीचेमध्यमलक्षणेआहेत. तरजास्तआजारीपडणेहेअ‍ॅलर्जीचेगंभीरलक्षणआहे. कशामुळेहोतेअ‍ॅलर्जी अ‍ॅलर्जीअनेककारणांमुळेहोते. धूळ, धातु, प्राण्यांचेकेस, किडाचावणेअथवाकॉसमॅटिक्सवापरल्यानेसुद्धाअ‍ॅलर्जीहोऊशकते. अ‍ॅस्पिरिननेसुद्धाअ‍ॅलर्जीहोऊशकते. तसेचअंडे, मासे, दूध, चॉकलेटआणिइतरखाद्यपदार्थामुळेसुद्धाअ‍ॅलर्जीहोऊशकते. अ‍ॅलर्जीआणिलक्षणे *मांजर, कुत्राअशापाळीवप्राण्यांमुळेसर्दीचीअ‍ॅलर्जीहोऊशकते. यामध्येनाकातुनआणिडोळ्यांमधूनसततपाणीयेते. यासाठीजनावरापासूनलांबराहा. त्यांचीकाळजीयोग्यप्रकारेघ्या. प्राण्यांनास्वच्छठेवा. *घरातवापरलेजाणारेकोलिन, जुन्याकपड्यांनालागलेलीधूळयामुळेसुद्धाअ‍ॅलर्जीहोऊशकते. सर्दीहोणे, सततशिंका, असात्रासहोऊशकतो. यासाठीघराचीस्वच्छताठेवा. जूनेकपडेप्रथमउन्हातठेवा. घरातझुरळेअसल्यासपेस्टकंटड्ढोलकरा. धुळमातीचीअ‍ॅलर्जी अ‍ॅलर्जीचेएकमुख्यकारणधुळ-मातीअसूशकते. याअ‍ॅलर्जीमुळेनाकवाहणे, नाकातखाजयेणेआणिश्वासघेण्यासत्रासहोणे. खोकला, घशातखवखवणे, शिंका, सारखाखोकलायेणे, अस्थमाचाअ‍ॅटॅकयेणे, त्वचेवरलालचट्टेयेणे, डोळ्यांनाखाजयेणे, डोळेलालहोणे, हीयाचीलक्षणेआहेत. हीअ‍ॅलर्जीटाळण्यासाठीघराचीनियमितस्वच्छताकरा. प्रत्येकऋतुतएसीचेफिल्टरबदला. घरातलावलेल्यावॉलपेपरचीसाफ-सफाईकरा. फरशीचीसाफ-सफाई, घरातीलमॅटचीसाफ-सफाईनियमितकरा. खाद्यपदार्थांचीअ‍ॅलर्जी दूधआणिदूधापासूनतयारकरण्यातआलेलेपदार्थयामुळेअ‍ॅलर्जीहोऊशकते. यामुळेगॅसेस, उलट्याआणिजुलाबहोण्याचीशक्यताअसते. दु...