अंशकालीन कर्मचारी म्हणजे काय

  1. व्यवस्थापनाची मूलतत्त्वे
  2. अंशकालीन कर्मचारी in Tamil
  3. अंशकालीन कर्मचारी in English
  4. व्यवस्थापन
  5. व्यवसाय म्हणजे काय? व्याख्या, संकल्पना, प्रकार आणि आव्हाने
  6. English to Hindi Transliterate
  7. Latest Marathi News


Download: अंशकालीन कर्मचारी म्हणजे काय
Size: 40.21 MB

व्यवस्थापनाची मूलतत्त्वे

प्रारंभीचे शब्द ‘इन द वंडरलॅण्ड ऑफ इंडियन मॅनेजर्स' या माझ्या पुस्तकाच्या यशाने त्याच्या पुढील भागाविषयी काही समस्या निर्माण झाल्या. स्वाभाविकपणे होण्यासारखा मोह होता तो म्हणजे ‘रिटर्न टू वंडरलॅण्ड' हे पुस्तक लिहिणे. मात्र, ‘बिझनेस इज पिपल' हे एकच पुस्तक वेगवेगळ्या नावांनी बारा वेळा लिहिल्याबद्दल मीनू रुस्तमजी या माझ्या दिवंगत मित्राची मी चांगली खरडपट्टी काढली असल्यामुळे मी काहीसा पेचात सापडलो. मीनूने माझ्या बोलण्यावर प्रतिटोला दिला होता, ‘‘मित्रा, जे व्यवस्थापक पुस्तके वाचतात ना ते ती पुस्तके विकत घेत नाहीत; आणि जे व्यवस्थापक पुस्तके विकत घेतात ते ती पुस्तके वाचत नाहीत. त्यामुळे नवी पुस्तके नव्हे तर नव्या नावांची पुस्तके प्रसिद्ध करणे आवश्यक आहे. ( काही व्यवस्थापक मंडळी तर पुस्तके विकतही घेत नाहीत आणि वाचतही नाहीत आणि ही मंडळी लेखकांसाठी खरी समस्या असतात! ) माझ्या दुस-या पुस्तकात, ‘मॅनेजेरिअल इफेक्टीवनेस' मी पंजाब कृषी विद्यापीठात दिलेल्या लाला श्रीराम स्मृती व्याख्यानांचा अंतर्भाव आहे. हे पुस्तक पंजाब विद्यापीठाने प्रकाशित केले होते. हे पुस्तक चटकन विकले गेले. पण पुनर्मुद्रण करण्यात विद्यापीठाची एक अडचण होती. छपाईचा खर्च हा 'प्रकाशनासाठीच्या अर्थसंकल्पातून' येत होता आणि विक्रीची रक्कम मात्र ‘सर्वसाधारण महसूल' या खात्यात जमा होत होती. याचा परिणाम म्हणून जरी पुस्तक विकले गेले असले, तरीही पुनर्मुद्रणासाठी निधी उपलब्ध नव्हता. दरम्यानच्या काळात, मला माझ्या पहिल्या पुस्तकावर वाचकांकडून प्रतिक्रिया मिळत होत्या. व्यवस्थापकीय समस्यांचं मी केलेलं विश्लेषण महत्त्वपूर्ण मानले गेले होते, पण त्या समस्यांवर काहीही ‘उपाय' दिले नसल्याबद्दल एक तक्रार होती. जेव्हा ते पुस्तक लिहिले गेले तेव...

अंशकालीन कर्मचारी in Tamil

Translation of "अंशकालीन कर्मचारी" into Tamil part time is the translation of "अंशकालीन कर्मचारी" into Tamil. Sample translated sentence: रोमकर ८:३८, ३९ या वचनांचा उपयोग करून, बंधू लारसन यांनी विद्यार्थ्यांना असा सल्ला दिला: “तुमच्याकरता यहोवा ज्या शक्तीचा उपयोग करीत आहे त्यावर जरा थांबून अंमळ विचार करा आणि यहोवाला तुमच्यामध्ये असलेली आस्था काही केल्या कमी होणार नाही हे लक्षात ठेवा.” ↔ ரோமர் 8:38, 39-ஐ பயன்படுத்தி, மாணவர்களுக்கு சகோதரர் லார்ஸன் புத்திமதி வழங்கினார்: “உங்கள் சார்பாக கடவுள் பயன்படுத்தும் சக்தியை ஒரு கணம் யோசித்துப் பாருங்கள், யெகோவா உங்கள் மீது வைத்திருக்கும் தனிப்பட்ட அக்கறையை எதுவும் முறிக்க முடியாது என்பதையும் நினைவிற்கொள்ளுங்கள்.” டேவ் என்பவர் இவ்விதம் சொல்கிறார்: “ஒரு நாள் உடம்பு கொஞ்சம் நல்லா இருக்குன்னா ஒடனே எல்லா வேலையையும் இழுத்துபோட்டுகொண்டு செய்துடனும் அப்படிங்கர மனப்பான்மை உங்களுக்கு இருந்தாலும், அடுத்த நாளுக்காக உங்க சக்தியை கொஞ்சம் சேமிச்சு வைக்கறதுதான் புத்திசாலித்தனம்; அப்படி செய்யலேன்னா அந்த வாரத்தின் மற்ற நாட்களில் நீங்க படுக்கையே கதின்னு இருக்க வேண்டிய கட்டாயம் ஏற்படலாம்.” சரி, 1980-ல் என்ன நடக்கும் என்பதைப் பற்றி 1970-ல் (ஐக்கிய மாகாணங்களின்) மக்ரா ஹில் நிறுவனத்தின் முன்னறிவிப்பு இவ்வாறு கூறிற்று: “புற்று நோயை முறியடிக்க மருந்துகள், மார்ஸ் மற்றும் வீனஸ் கிரகங்களுக்கு மனிதனின் விண்வெளி பயணங்கள், சந்திரனில் நிரந்தரமான ஒரு தளம், மின் சக்தியில் ஓடும் மோட்டார் வண்டிகள், பொதுவாக எங்கும் வீடுகளில் கம்ப்யூட்டர்கள், உங்களுக்கு என்ன குழந்தை வேண்டும் என்பதை தெரிவு செய்யும் சாத்தியம் மற்றும் மூன்று கோண டெலிவிஷன்களும் சினிமாவும்.”

अंशकालीन कर्मचारी in English

Translation of "अंशकालीन कर्मचारी" into English part-time employment is the translation of "अंशकालीन कर्मचारी" into English. Sample translated sentence: ते कामगार अथवा कर्मचारी सरकारी सेवेत असल्यास त्यांना अंशकालीन कर्मचारी असे म्हणतात. ↔ Those persons working in the state apparatus continued to be called Beamte. तर मग, १९८० दरम्यान काय घडेल याचे १९७० मध्ये मेकग्रॉव हिल या (युनायटेड स्टेट्स) इन्स्टीट्यूटने भविष्य घोषित केले ते येथे आहे: “कॅन्सरला हटविणारे औषध, मंगळ व शुक्र या ग्रहावर मानवाचे अंतराळयान जाईल, चंद्रावरील कायमस्वरूपी तळ, मोटार विद्युत शक्तीवर धावेल, सामान्य घरात संगणक, तुमच्या लेकरांसाठीची लिंग पसंती व थ्री डायमेनशन टेलीव्हीजन व चित्रपट.” Well, here is the prediction made by the McGraw Hill Institute (United States) in 1970 of what would happen by 1980: “Drugs to defeat cancer, manned spaceflights to Mars and Venus, a permanent lunar base, cars run on electricity, a generalization of home computers, the possibility of choosing your baby’s sex, and three-dimensional television and cinema.” As such, no centralized information in this regard is maintained by Department of Public Enterprises (DPE) and accordingly no status report on implementation of Supreme Court verdict on equal pay for equal work with reference to the contractual and temporary employees in CPSEs is also maintained in Department of Public Enterprises

व्यवस्थापन

• العربية • অসমীয়া • Azərbaycanca • Boarisch • Žemaitėška • Беларуская • Беларуская (тарашкевіца) • Български • বাংলা • Brezhoneg • Bosanski • Català • کوردی • Čeština • Cymraeg • Dansk • Deutsch • Ελληνικά • English • Español • Eesti • Euskara • فارسی • Français • Kriyòl gwiyannen • עברית • हिन्दी • Hrvatski • Magyar • Հայերեն • Bahasa Indonesia • Italiano • 日本語 • ქართული • Қазақша • ಕನ್ನಡ • 한국어 • Кыргызча • Limburgs • ລາວ • Lietuvių • Latviešu • Minangkabau • Македонски • മലയാളം • Монгол • Bahasa Melayu • Mirandés • မြန်မာဘာသာ • नेपाली • Nederlands • Norsk nynorsk • Norsk bokmål • Polski • پښتو • Română • Русский • Sicilianu • Scots • Srpskohrvatski / српскохрватски • සිංහල • Simple English • Slovenčina • Slovenščina • Shqip • Српски / srpski • Svenska • Kiswahili • தமிழ் • Тоҷикӣ • ไทย • Tagalog • Türkçe • Українська • اردو • Oʻzbekcha / ўзбекча • Tiếng Việt • 吴语 • ייִדיש • 中文 • Bân-lâm-gú • 粵語 gestión (es); نِظامَتھ (ks); pengurusan (ms); manajement (pih); سمبالښت (ps); мениджмънт (bg); gestiune (ro); 管理學 (zh-hk); plánovanie (sk); менеджмент (uk); 管理學 (zh-hant); 管理学 (zh-cn); ການຈັດການ (lo); 경영 (ko); ব্যৱস্থাপনা (as); administrado (eo); раководење (mk); Menadžment (bs); ব্যবস্থাপনা (bn); management (fr); ڤڠوروسن (ms-arab); Manajman (gcr); פירערשאפט (yi); मॅनेजमेंट (mr); quản lý (vi); مەنەدجمەنت (kk-arab); Menedjment (kk-latn); Vadība (sgs); руковођење (sr); 管理学 (zh-hans); Humaneja (sn); management (sco); менеджмент (kk-cyrl); Koán-lí-ha̍k (nan); ledelse (nb); menecment...

व्यवसाय म्हणजे काय? व्याख्या, संकल्पना, प्रकार आणि आव्हाने

Table of contents • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • व्यवसायम्हणजेकाय?व्याख्या, संकल्पना, प्रकारआणिआव्हाने विशेषम्हणजेव्यवसायम्हणजेनेमकेकायहेआपल्यापैकीअनेकांनामाहीतनाही.होय, आपणसर्वजणहाशब्ददररोजऐकतो, तरीहीआपल्यालातेपरिभाषितकरणेकिंवास्पष्टकरणेकठीणवाटते. म्हणूनचआपणचर्चाकरणारआहोतकीव्यवसायम्हणजेकाय?त्याचीसंकल्पना, प्रकार, फॉर्मआणिबरेचकाही.त्यामुळेतुम्हीआजकाहीतरीनवीनशिकण्यासाठीतयारअसालतरसोबतरहा. व्यवसायम्हणजेकाय? व्यवसायहानफामिळवण्याच्याउद्देशानेएकउपक्रमकिंवाक्रियाकलापआहे.हेकंपनी, भागीदारी, संस्था, एकलमालकी, व्यवसायकिंवानफामिळविण्यासाठीव्यावसायिक, औद्योगिक, धर्मादायकिंवाव्यावसायिकक्रियाकलापहातीघेणारीकोणतीहीसंस्थायास्वरूपातअसूशकते. “नफा”याशब्दाचाअर्थकाहीआर्थिकअसाहोतनाही.हाकोणत्याहीस्वरूपाचागैर-आर्थिकलाभअसूशकतोजोव्यवसायसंस्थापुरस्कृतमानूशकतो/विचारूशकतो.शिवाय, व्यवसायहा“नफ्यासाठी”किंवा“नफ्यासाठीनसलेला”घटकअसूशकतोआणितेचालवणाऱ्या/नियंत्रितकरणाऱ्यांपासूनवेगळेअस्तित्वअसूशकते. व्यवसायम्हणजेकाय?व्याख्या, संकल्पना, प्रकारआणिआव्हाने विशेषम्हणजेव्यवसायम्हणजेनेमकेकायहेआपल्यापैकीअनेकांनामाहीतनाही.होय, आपणसर्वजणहाशब्ददररोजऐकतो, तरीहीआपल्यालातेपरिभाषितकरणेकिंवास्पष्टकरणेकठीणवाटते.म्हणूनचआपणचर्चाकरणारआहोतकीव्यवसायम्हणजेकाय?त्याचीसंकल्पना, प्रकार, फॉर्मआणिबरेचकाही.त्यामुळेतुम्हीआजकाहीतरीनवीनशिकण्यासाठीतयारअसालतरसोबतरहा. सामग्रीसारणी व्यवसायम्हणजेकाय? व्यवसायहानफामिळवण्याच्याउद्देशानेएकउपक्रमकिंवाक्रियाकलापआहे.हेकंपनी, भागीदारी, संस्था, एकलमालकी, व्यवसायकिंवानफामिळविण्यासाठीव्यावसायिक, औद्योगिक, धर्मादायकिंवाव्यावसायिकक्रियाकलापहातीघेणारीकोणतीहीसंस्थायास्वरूपातअसूशकते. “नफा”याशब्द...

English to Hindi Transliterate

व्यवसाय-संघटनेमध्ये उपयोगात येणाऱ्या साधनसामग्रीचे आणि व्यक्तींचे नियंत्रण करणारी व पूर्वनियोजित उद्दिष्टे साध्य करण्यासाठी योजिलेली सुविहित यंत्रणा म्हणजे व्यवस्थापन होय. उत्पादनघटकांना संघटित व दिग्दर्शित करून त्यांच्यापासून संपत्ती निर्माण करण्याचे काम व्यवस्थापनाचे असते. थिओ हेमन या प्रसिद्ध व्यवस्थापनतज्ज्ञाने प्रोफेशनल मॅनेजमेंट थिअरी अँड प्रॅक्टिस या ग्रंथात व्यवस्थापन या शब्दाचे तीन अर्थ सांगितले आहेत : कोणत्याही संघटनेत उच्च पदावर कार्य करणाऱ्या अधिकारीवर्गाला उद्देशून व्यवस्थापन ही संज्ञा वापरली जाते. दुसरा अर्थ म्हणजे व्यवस्थापन ही एक ज्ञानशाखा असून ते एक शास्त्रही आहे. या ज्ञानशाखेत व्यवस्थापनाचे सिद्धांत, कार्यपद्धती इत्यादींबाबत अभ्यास केला जातो. व्यवस्थापनाच्या तिसऱ्या अर्थानुसार व्यवस्थापन ही एक प्रक्रिया असून तीत व्यवसायाचे नियोजन, संघटन, निदेशन वा संचालन, अभिप्रेरणा, समन्वय व नियंत्रण इ. कार्यांचा समावेश होतो. व्यवस्थापन म्हणजे प्रामुख्याने निदेशन असे म्हणता येईल. व्यवसाय व्यवस्थापनात कर्मचारी-निवड, प्रशिक्षण, निरीक्षण आणि मनुष्यबळविकास यांचाही अंतर्भाव होतो. व्यवसाय प्रशासन ही वेगळी संकल्पना असून तो व्यवस्थापनाचाच एक भाग मानला जातो; परंतु काही व्यवस्थापनतज्ज्ञांच्या मते व्यवस्थापन व प्रशासन या संकल्पनांमध्ये निश्चित फरक आहे. ऑलिव्हर शेल्डन या ब्रिटिश व्यवस्थापनतज्ज्ञाच्या मते उद्योगामध्ये प्रशासनाचे कार्य व्यवसाय संघटनेची धोरणे निश्चित करणे; वित्त, उत्पादन व वितरण यांमध्ये समन्वय प्रस्थापित करणे; संघटनेचे क्षेत्र निश्चित करणे आणि संघटनेचे उद्दिष्ट साध्य करण्याकरिता निर्माण केलेल्या यंत्रणेवर नियंत्रण ठेवणे हे असते. (द फिलॉसॉफी ऑफ मॅनेजमेंट, १९२३). व्यवस्...

Latest Marathi News

Adipurush First Review: कसा आहे प्रभासचा ‘आदिपुरुष’ चित्रपट? पहिला शो बघितल्यानंतर ट्विटर युजर्स म्हणाले… राज्यातील या कर्मचाऱ्यांची यादी गेल्या महिन्यात अद्ययावत करण्यात आली असून शपथपत्रही भरून घेण्यात आले. यामागे नेमके कारण काय, याचा खुलासा अद्याप करण्यात न आल्याने या कर्मचाऱ्यांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. अद्ययावत यादी व डाटाबेस तयार झाला असला तरी पुढे काय, असा प्रश्न ते विचारीत आहेत. सुशिक्षित बेरोजगारांनी तहसीलदारांच्या आदेशानुसार विविध शासकीय, निम्म शासकीय कार्यालयात अंशकालीन कर्मचारी म्हणून काम केलेले आहे. त्यांची अद्ययावत यादी तयार करण्याचे काम शासनाने गेल्या महिन्यात हाती घेतले. या कर्मचाऱ्यांना नोकरीत १० टक्के आरक्षण देण्यात आलेले आहे. त्याआधारे किती जणांना नोकरी लागली व किती जण बेरोजगार आहे, याबाबतचा डाटाबेस गेल्या महिन्यात अद्ययावत केला गेला. १९९० च्या दशकात राज्यातील सर्वच जिल्ह्य़ात विविध कार्यालयात पदवीधर युवक-युवतींना तुटपुंज्या मानधनावर अंशकालीन कर्मचारी म्हणून नियुक्त करण्यात आले होते. पदवीधर विद्यार्थ्यांना ३०० रुपये मासिक मानधनावर काम देण्याची योजना शासनाने २००४ पर्यंत राबविली. त्यानंतर शासनाने त्यांना कामावरून कमी केले. यामुळे शेकडो अंशकालीन कर्मचाऱ्यांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला. अंशकालीन कर्मचारी म्हणून कामावर असताना त्यांना इतरत्र नोकरी शोधणे जमले नाही. ऐन उमेदीच्या काळात अचानक कामावरून कमी केले. कामावर घेण्यासाठी आंदोलनात १५ वर्षे उलटली, यामुळे शासकीय नोकरीची वयोमर्यादा ओलांडली आहे. हाताला मिळेल ते काम आणि कुटुंबाचा गाडा ओढण्यात वय निघून गेल्यामुळे शासनाने या कर्मचाऱ्यांना नियुक्त करण्याची मागणी संघटनेनी केली आहे. शासकीय कामाचा अनु...