आज पाऊस पडेल का

  1. आज मध्यरात्री व उद्या या जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा
  2. अरबी समुद्रात आलेल्या चक्रीवादळाला 'बिपरजॉय' नाव कसे मिळाले? काय आहे या शब्दाचा अर्थ, जाणून घ्या
  3. Thane: अखेर ठाण्यात पावसाची हजेरी हवेत गारवा
  4. मोसमी वारे केरळात; १३ जूनपर्यंत कोकणात
  5. कोकण, मध्य महाराष्ट्रात आज आणि उद्या पावसाचा जोर कायम राहणार
  6. Vasai Virar Rains Update Schools Closed ABP Majha


Download: आज पाऊस पडेल का
Size: 30.47 MB

आज मध्यरात्री व उद्या या जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा

2⃣ आपल्या वेबसाईटवर भेट द्या. ✅ http://www.AmhiKastkar.in 3⃣ Telegram चॅनेल जॉईन करा ✅ http://t.me/AmhiKastkar 4⃣ फेसबुक पेज लाईक करा. ✅ https://fb.me/AmhiKastkar 5️⃣ अँप डाउनलोड करा. ✅ https://play.google.com/store/apps/details?id=com.in.amhikastkar Topics Covered : विदर्भ हवामान महत्वाची बातमी, विदर्भात मान्सून, विदर्भात मान्सून कधी येणार, विदर्भात पाऊस कधी येणार, अम्फान चक्रीवादळ भयानक चक्रीवादळ, मॉन्सूनचा कधी सुरुवात होणार, 23 जून मान्सून लाईव्ह अपडेट, मान्सून लाईव्ह अपडेट, या चक्रीवादळामुळे मान्सून लवकरच सुरुवात होत आहे, हवामान अंदाज 23 जून 2021, आजचे हवामान अंदाज, जबरदस्त पावसाची शक्यता वादळी वारे याची तीव्रता मध्ये वाढ झाली आहे, जबरदस्त पावसाची शक्यता, विदर्भ – मराठवाडा – कोकण- मध्य महाराष्ट्र, 23 जून आणि 23 जून पर्यंत कसा असेल हवामान अंदाज, मोठा चक्रीवादळ महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यामध्ये काय परिणाम होत आहे तर हे व्हिडिओ अगदी लक्षपूर्वक बघा विदर्भ हवामान अंदाज, आजचे हवामान अंदाज, 23 June हवामान अंदाज, Monsoon update, monsoon update 2021 महाराष्ट्र हवामान अंदाजाची सर्व माहिती Aaj Ka mausam Samachar, हवामान अंदाज 2021, आजचे हवामान अंदाज 2021, हवामान अंदाज विदर्भ, आजचा हवामान अंदाज, आजचा हवामान अंदाज 2021, पावसाचा हवामान अंदाज, आजचे हवामान अंदाज 2021 download, हवामान अंदाज मराठवाडा आज का हवामानाचा अंदाज लाईव्ह, हवामान अंदाज मराठवाडा 2021, आजचा पावसाचा अंदाज 2021, आजच्या हवामानाचा अंदाज, आजचे हवामान अंदाज 2021 वीडियो, हवामान अंदाज मराठवाडा आज 2021, उद्याचा हवामान अंदाज, हवामानाचा अंदाज बातम्या, \आजचे हवामान, पावसाचे वातावरण, आज पाऊस येणार का, आजचे पावसाचे वातावरण स...

अरबी समुद्रात आलेल्या चक्रीवादळाला 'बिपरजॉय' नाव कसे मिळाले? काय आहे या शब्दाचा अर्थ, जाणून घ्या

पूर्व-मध्य आणि लगतच्या अग्नेय bajus अरबी समुद्रात निर्माण झालेले ‘बिपरजॉय’ चक्रीवादळ हे उत्तरेकडे सरकत असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. दरम्यान त्या काही तासांत ते तीव्र वेगाने चक्री वादळात रुपांतरीत होईल असेही सांगितले जात आहे. याच भागाच पुढील 24 तासांत अधिक तीव्र होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. बिपरजॉय या चक्रीवादळामुळे केरळमध्ये मान्सून सुरू होण्याचा वेग थोडा कमी होऊ शकतो असाही अंदाज आहे. अरबी समुद्रातील हे वादळ या वर्षातील पहिले चक्री वादळ आहे. मसाबा गुप्ताशी घटस्फोटानंतर मधू मंटेनाने केलं दुसरं लग्न, पत्नीबरोबरचे फोटो पाहून नीना गुप्तांची कमेंट, म्हणाल्या… बांगलादेशने या चक्रीवादळाला ‘बिपरजॉय’ चक्रीवादळ’ असे नाव दिले आहे ज्याचा बंगालीमध्ये अर्थ ‘आपत्ती’ असा आहे. अहवालानुसार, हे नाव जागतिक हवामान संघटनेच्या (WMO) देशांनी 2020 मध्ये स्वीकारले होते. यामध्ये बंगालच्या उपसागर आणि अरबी समुद्रासह उत्तर हिंदी महासागरात निर्माण होणाऱ्या सर्व उष्णकटिबंधीय चक्रीवादळांचा समावेश आहे, कारण चक्रीवादळांना प्रादेशिक नियमांच्या आधारे नाव देण्यात येतात. WMO आणि युनायटेड नेशन्स इकॉनॉमिक अँड सोशल कमिशन (ESCAP) च्या सदस्य देशांकडे चक्रीवादळांना नाव देण्याची एक विशिष्ट प्रणाली आहे. अटलांटिक आणि दक्षिणी गोलार्ध मधील उष्णकटिबंधीय चक्रीवादळांना जागतिक हवामान संघटनेच्या (WMO) सदस्य राष्ट्रांनी दिलेल्या नावांच्या आधारे वर्णमालानुसार नावे दिली आहेत जेणेकरून इतर चक्रीवादळांमध्ये कोणताही गोंधळ होऊ नये. चक्रीवादळांची ही नावे स्त्रिया आणि पुरुषांच्या नावावर ठेवली जातात, तर उत्तर हिंद महासागरातील देशांमध्ये चक्रीवादळांची नावे वर्णक्रमानुसार सूचीबद्ध केली जातात आणि लिंग- तटस्थ (gender ...

Thane: अखेर ठाण्यात पावसाची हजेरी हवेत गारवा

Thane: अखेर ठाण्यात पावसाची हजेरी हवेत गारवा By June 13, 2023 07:51 PM 2023-06-13T19:51:46+5:30 2023-06-13T19:52:14+5:30 Rain In Thane: सलग दोन दिवस वा-याने शहरात पडझड सुरु असतांना मंगळवारी मात्र अखेर पावसाने सांयकाळच्या सुमारास दमदार हजेरी लावली. अवघ्या काही मिनिटेच हा पाऊस बरसला असला तरी देखील वातावरणात गारवा निर्माण झाला होता. दुसरीकडे मंगळवारी देखील वारा दिवसभर सुरुच होता. त्यामुळे वृक्षाच्या फांद्या पडल्याच्या घटना शहरात घडल्या. मंगळवारी दुपारपर्यंत एकही झाड कोसळले नव्हते. पण झाडाच्या फांद्या तुटून पडल्याच्या दोन घटना नोंदवल्या गेल्या आहेत. यामध्ये सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास पांचपाखाडी, या ठिकाणी नाशिक-मुंबई रोडवरती झाडाची फांदी पडली. यामध्ये कोणालाही दुखापत झालेली नसली तरी त्या रोड वरील वाहतुकीवर त्याचा परिणाम झाला. मात्र ती फांदी बाजूला केल्यावर वाहतूक सुरळीत झाली. तसेच साडेअकरा पावणे बाराच्या सुमारास टिकुजीनी वाडी, मानपाडा,या ठिकाणी झाडाची फांदी पडली. ती फांदी आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी यांच्या मदतीने बाजूला करण्यात आली आहे. यामध्येही कोणालाही दुखापत झालेली नसल्याचे आपत्ती व्यवस्थापन कक्षाने सांगितले. Web Title: Thane: Finally rains are in the air in Thane Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

मोसमी वारे केरळात; १३ जूनपर्यंत कोकणात

पुणे : मोठय़ा प्रतीक्षेनंतर नैऋत्य मोसमी वारे केरळमध्ये गुरुवारी दाखल झाले. मोसमी वाऱ्यांच्या वाटचालीस पोषक स्थिती निर्माण झाल्यामुळे पुढील ४८ तासांत कर्नाटकात आणि मंगळवार, १३ जूनपर्यंत कोकणात पाऊस दाखल होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. मात्र अरबी समुद्रातील ‘बिपरजॉय’ चक्रीवादळामुळे पावसाचा जोर कमी आहे. साधारणत: १ जून रोजी मोसमी वारे केरळमार्गे भारताच्या मुख्य भूमीमध्ये दाखल होतात. यंदा ४ जूनपर्यंत पाऊस येईल, असा अंदाज होता. त्यानंतरही चार दिवसांच्या विलंबाने आलेल्या मोसमी पावसाने केरळचा ७५ टक्के आणि तमिळनाडूचा ३५ टक्के भाग व्यापल्याचे हवामान विभागाने जाहीर केले आहे. ‘स्काय मेट’ या खासगी हवामान संस्थेने ७ जूनपर्यंत पाऊस दाखल होण्याचा अंदाज वर्तविला होता. वाऱ्याच्या वाटचालीस पोषक स्थिती असल्यामुळे पुढील ४८ तासांत वारे कर्नाटकपर्यंत मजल मारतील. त्यानंतर गोव्यात ११ जून आणि १३ जूनपर्यंत कोकणात मोसमी पाऊस पडेल, असे हवामान शास्त्रज्ञ डॉ. अनुपम कश्यपी यांनी सांगितले.

कोकण, मध्य महाराष्ट्रात आज आणि उद्या पावसाचा जोर कायम राहणार

कोकण, मध्य महाराष्ट्रात आज आणि उद्यापर्यंत पावसाचा जोर कायम राहील. या भागात काही ठिकाणी विजांसह पाऊस पडेल. उर्वरित महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुलनेनं पाऊसमान कमी राहील असा अंदाज हवामान शास्त्र विभागानं वर्तविला आहे. तर उर्वरित महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ भागामध्ये तुलनेत पाऊस कमी असणार आहे असेही सांगण्यात आले आहे.

Vasai Virar Rains Update Schools Closed ABP Majha

CLOSE सांग सांग भोलानाथ पाऊस पडेल का? शाळेभोवती तळं साचून सुट्टी मिळेल का ? हे गाणं आपण सर्वांनीच लहानपणी वाचलंय... गायलंय.. आणि भोलानाथनं वसई-विरारच्या मुलांचं गाऱ्हाणं ऐकलेलं दिसतंय. कारण वसई-विरार महापालिका क्षेत्रातील शाळांना आज सुट्टी जाहीर करण्यात आलीय.. रात्रभस कोसळणाऱ्या पावसामुळं अनेक ठिकाणी पाणी साचलंय. त्यामुळं महापालिका प्रशासनानं शाळांना सुट्टी जाहीर केलीय.