आजचा दिनविशेष मराठी 2023

  1. आजचा दिनविशेष 2023
  2. Today Lucky Zodiac Signs 14 June 2023 : व्यवहार चातुर्याने आर्थिक लाभ होण्याचा आजचा दिवस
  3. 17 जानेवारी दिनविशेष
  4. Father’s Day 2023 Gift Ideas: फादर्स डे निमित्त देता येतील अशा खास भेटवस्तूंची यादी, पाहा
  5. १४ जानेवारी या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना
  6. [PDF] महत्वाचे दिनविशेष 2023


Download: आजचा दिनविशेष मराठी 2023
Size: 16.72 MB

आजचा दिनविशेष 2023

5 एप्रिल दिवशी घडलेल्या ऐतिहासिक घटना , जन्म, मृत्यू आजचा दिनविशेष , आजचा जागतिक दिवस संपूर्ण माहिती #१ आजच्या दिवशीच्या ऐतिहासिक घटना 1722 – जेकब रॉगिनने इस्टर बेटाचा शोध लावला. 1762 – ब्रिटिशांनी फ्रान्सकडून ग्रेनेडा आणि वेस्ट इंडीज ताब्यात घेऊन त्यांना ताब्यात घेतले. 1764 – ग्रेट ब्रिटनमध्ये साखर कायदा मंजूर झाला. 1768 – पहिल्या अमेरिकन चेंबर ऑफ कॉमर्सची स्थापना झाली. 1795 – फ्रान्स आणि प्रशिया यांच्यात बेसलच्या शांततेवर स्वाक्षरी झाली. 1913 – अमेरिकेत फुटबॉल महासंघाची स्थापना झाली. 1927 – युनायटेड स्टेट्स डिपार्टमेंट ऑफ ट्रेझरीचा भाग म्हणून प्रतिबंध ब्यूरोची स्थापना झाली 1930- राष्ट्रपिता महात्मा गांधी आपल्या अनुयायांसह मीठ कायदा मोडण्यासाठी दांडीला पोहोचले. 1955 – ब्रिटनचे पंतप्रधान विन्स्टन चर्चिल यांनी राजीनामा दिला. 1961 – भारत सरकारने प्रायोजित केलेली पहिली “इंडियन ड्रग्ज अँड फार्मास्युटिकल लिमिटेड कंपनी” ची स्थापना झाली. #२ जन्मदिवस 1479 – गुरु अमरदास – शिखांचे तिसरे गुरू, ज्यांची वयाच्या ७३ व्या वर्षी गुरू म्हणून नियुक्ती करण्यात आली. होते. 1908-जगजीवन राम – राजकारणी, समाजसेवक, संसदपटू आणि कॅबिनेट मंत्री म्हणून आयुष्यभर देशाची सेवा केली. 1920 – रफिक झकेरिया – राजकारणी 1923 – मोहम्मद. उस्मान आरिफ – उत्तर प्रदेशचा केंद्रीय बांधकाम आणि गृहनिर्माण मंत्रालयात माजी राज्यपाल आणि उपमंत्री. १९३८ – हुकुम सिंग – हे भारतीय राजकारणी आणि हरियाणाचे मुख्यमंत्री होते. १९३९ – के.के. रेहमान खान – हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे राजकारणी होते. 1967 – अनु गर्ग – इंडो-अमेरिकन लेखिका आणि स्पीकर. 1969-रवींद्र प्रभात – इंटरनेटवरील सक्रिय लेखकांमधील अग्रगण्य आणि प्रसिद्ध व्यक्ती. #३ मृत्य...

Today Lucky Zodiac Signs 14 June 2023 : व्यवहार चातुर्याने आर्थिक लाभ होण्याचा आजचा दिवस

बौद्धिक क्षेत्रातील व्यक्तींना मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. संत साहित्य आध्यात्मीक स्वरुपाचे लेखन होईल.अंगीभूत कला गुणासाठी चांगले वातावरण राहील.रोजगारात विस्तार व नवीन योजना आखाल. यश व फायदा मिळेल. नोकरीत आपले कर्तुत्व दाखवण्याची संधी मिळेल. जुन्या परिचित व्यक्तीची अचानक भेट होईल. कामकाजाची परिस्थिती चांगली राहील. आज गत काळात केलेल्या कार्यातून मोठे लाभ मिळण्याची शक्यता आहे. वडिलार्जित प्रॉपर्टीत लाभ होईल. आज बेरोजगांना रोजगार मिळेल. मानसन्मान वाढेल. राजकीय सामाजिक कार्यात सहभागी व्हाल. नोकरी व्यापारात आर्थिक लाभाची शक्यता आहे. कुटुंबावर खर्च होईल. नियोजीत काम वेळेवर पूर्ण कराल. परदेशगमनाचा अथवा दुरचे प्रवास घडणार आहेत. आर्थिकदृष्ट्या प्रवास लाभदायक ठरतील. राजकीय कलाक्षेत्रातील व्यक्तींना पद प्रतिष्ठा लाभेल. सामाजिक कार्यात सहभागी व्हाल. आपल्या हातून चांगले कार्य कार्य घडेल. एखादी महत्वाची पण विलंबाने झालेली कृती फायदयाची जाणवेल. निरनिराळ्या सूचना कल्पना व्यावसायिकदृष्ट्या आमलात आणा. काही विशेष कामानिमित्त आपणास लांबच्या प्रवासाचे बेत आखावे लागतील. आर्थिक बाबतीत फायदयाचे दिनमान आहे. व्यापारात गुंतवणूक फायदेशीर ठरेल. अपेक्षेपेक्षा अधिक लाभ होईल. धनसंचयात वाढ होईल. काहींना अचानक धनलाभाचा संधी मिळेल. समाजकारणात प्रतिष्ठा वाढेल. सामाजिक किंवा राजकीय प्रसिद्धी मिळेल. आपल्या हातून विशेष काम होण्याचे योग आहेत. व्यापारात साथीदाराच्या सहकार्यामुळे मन प्रसन्न राहील. घरासंबंधी समस्या दूर होतील. संशोधन क्षेत्रातील व्यक्तींना लाभ होतील. आज चांगल्या बातम्या ऐकायला मिळतील. विद्वान लोक भेटतील.कौटुंबिक समाधान लाभल्यामुळे मन प्रसन्न राहील. नवीन योजनेची सुरुवात कराल.जोशपूर्वक कामात रस घ्याल...

17 जानेवारी दिनविशेष

अर्थ:- जमिनीच्या वरच्या थरात पिके पिकतात. आजचा दिनविशेष- जागतिक धर्म दिन ठळक घटना आणि घडामोडी- अठरावे शतक- १७७३ – कॅप्टन जेम्स कूकने अंटार्क्टिक वृत्त पार केले. १७८१ – अमेरिकन क्रांती – जनरल डॅनियल मॉर्गनच्या अमेरिकन सैन्याने लेफ्टनंट कर्नल बानास्ट्रे टार्ल्टनच्या ब्रिटीश सैन्याला हरवले. एकोणिसावे शतक- १८१९ – सिमोन बॉलिव्हारने कोलंबियाच्या प्रजासत्ताकत्त्वाचा जाहीरनामा प्रकाशित केला. १८५२ – युनायटेड किंग्डमने दक्षिण आफ्रिकेतील बोअर वसाहतींचे स्वातंत्र्य मान्य केले. १८९३ – लॉरिन ए. थर्स्टनच्या नेतृत्वाखाली सार्वजनिक सुरक्षेसाठीच्या नागरिक समितीने हवाईच्या राणी लिलिउओकालानीचे राज्य उलथवले. १८९९ – अमेरिकेने पॅसिफिक महासागरातील वेक आयलंडचा ताबा घेतला. विसावे शतक- १९१२ – अमुंडसेननंतर एक महिन्याने रॉबर्ट फाल्कन स्कॉट दक्षिण ध्रुवावर पोचला. १९१७ – अमेरिकेने डेन्मार्ककडून व्हर्जिन आयलंड २,५०,००,००० डॉलरला विकत घेतले. १९४५ – रशियन सैन्याने पोलंडची राजधानी वॉर्सो काबीज केले. युद्धात शहर संपूर्ण उद्ध्वस्त झालेले होते. १९४५ – रशियन सैन्य जवळ येताना पाहून नाझींनी ऑश्विझ कॉंन्सेन्ट्रेशन कॅम्प रिकामा करायला सुरुवात केली. १९४६ – संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा समितीने आपले पहिले अधिवेशन सुरू केले. १९५० – बॉस्टनमध्ये ११ लुटारूंनी २०,००,००,००० डॉलर पळवले. अंतर्गत वादात त्यापैकी तिघांचा खून झाला व आठ जणांना शिक्षा झाली. लुटीचे पैसे आजतगायत मिळालेले नाहीत. हे पैसे ग्रांड रॅपिड्स, मिनेसोटाजवळ लपवून ठेवले असल्याची वदंता आहे. १९५६ – बेळगाव – कारवार आणि बिदर जिल्ह्यांतील मराठी भाग त्या वेळच्या म्हैसूर राज्यास जोडण्याची घोषणा. १९६६ – स्पेनमध्ये पालोमारेस गावाजवळ अमेरिकेच्या बी.५२ बॉम्बर व के.सी.१३५ ...

Father’s Day 2023 Gift Ideas: फादर्स डे निमित्त देता येतील अशा खास भेटवस्तूंची यादी, पाहा

Father’s Day 2023 Gift Ideas: फादर्स डे निमित्त देता येतील अशा खास भेटवस्तूंची यादी, पाहा एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यात त्यांच्या वडिलांसारखा आदर्श कोणीच नसतो. वडील प्रत्येकाच्या आयुष्यात स्थिरता, धैर्य, दृढनिश्चय आणि कठोर परिश्रम यांचे मॉडेल असतात. फादर्स डे जवळ आला आहे. फादर्स डे यंदा 18 जून म्हणजेच रविवारी जगभरात फादर्स डे साजरा केला जाणार आहे, जाणून घ्या अधिक माहिती Father’s Day 2023 Gift Ideas: एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यात त्यांच्या वडिलांसारखा आदर्श कोणीच नसतो. वडील प्रत्येकाच्या आयुष्यात स्थिरता, धैर्य, दृढनिश्चय आणि कठोर परिश्रम यांचे मॉडेल असतात. फादर्स डे जवळ आला आहे. फादर्स डे यंदा 18 जून म्हणजेच रविवारी जगभरात फादर्स डे साजरा केला जाणार आहे. त्यामुळे तुम्ही आत्ता पासून वडिलांसाठी काय खास भेटवस्तू द्यावी याचा विचार करू शकता. जर तुम्हाला सुचत नसेल तर आम्ही काही खास भेटवस्तूंची यादी घेऊन आलो आहोत, यादी पाहून तुम्ही तुमच्या वडिलांना फादर्स डे निमित्त देऊ शकता. मदर्स डेनिमित्त सगळे जण आई साठी काही तरी करतात परंतु फादर्स डे कधी आहे याबद्दल अनेकांना माहिती नसते. चला तर मग यावर्षी प्रत्येक वडिलांचा दिवस अविस्मरणीय बनवूया... Father’s Day 2023: कब है फादर्स डे? जानें इस दिवस का रोचक इतिहास तथा क्यों और कैसे पाहा यादी: टी शर्ट - फादर्स डेच्या दिवशी तुम्ही वडिलांसाठी टी-शर्ट नक्कीच खरेदी करा. तुम्ही हा टी-शर्ट त्याच्या आवडत्या रंगातही विकत घेऊ शकता. फुटवियर - बहुतेक पुरुषांना फुटवियर खूप आवडतात. त्यामुळे तुम्ही तुमच्या वडिलांना फुटवियर देऊ शकता. तसेच तुम्ही तुमच्या वडिलांना रनिंग शूज किंवा स्पोर्ट्स शूज गिफ्ट करू शकता. तसेच जर तुमचे वडील ऑफिसला जात असतील तर तुम्ही त्यांना फ...

१४ जानेवारी या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना

14 January Dinvishes १४ जानेवारी म्हणजेच आजच्या दिवशी देश विदेशांत अनेक महत्वपूर्ण घटना घडल्या होत्या, सोबतच काही प्रसिध्द व्यक्तींचे ह्या दिवशी वाढदिवस असतात व काही प्रसिध्द व्यक्ती ह्याच दिवशी निधन सुध्दा पावले होते अश्या समग्र बाबींचा आढावा आपण दिनविशेष मधून घेत असतो, चला तर मग बघूया काय आहे आजचा दिनविशेष. १४ जानेवारी या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना – 14 January Today Historical Events in Marathi 14 January History Information in Marathi १४ जानेवारी या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना – 14 January Historical Event • १७६१ ला पानिपत येथे पानिपत च्या तिसऱ्या युद्धाला सुरुवात. • १९४८ ला लोकसत्ता हे मराठी वृत्तपत्र सुरु झाले. • १९८२ ला • १९९४ ला औरंगाबाद मराठा युनिवर्सिटी चे नाव बदलून • १९९८ ला भारतीय प्रसिद्ध गायिका एम.एस.सुब्बलक्ष्मी यांना • २००० ला १४ जानेवारी या दिवशी झालेले जन्मदिवस / जयंती / वाढदिवस – 14 January Birthday / Jayanti / Birth Anniversary • १५५१ ला अकबराच्या नऊ रत्नांपैकी एक अबुल फ़ज़ल यांचा जन्म. • १८९६ ला भारताचे माजी अर्थमंत्री सी. डी. देशमुख यांचा जन्म. • १९०५ ला भारतीय अभिनेत्री दुर्गा खोटे यांचा जन्म. • १९१८ ला भारतीय महिला स्वातंत्र्य सैनिक सुधाताई जोशी याचा जन्म. • १९८२ ला • १९९२ ला माजी भारतीय क्रिकेटर दिनकर बळवंत देवधर यांचा जन्म. • १९७७ ला फार्मूला वन चे पहिले कार ड्राइवर नारायण कार्तिकेयन यांचा जन्म. १४ जानेवारी या दिवशी झालेले मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन – 14 January Death / Punyatithi / Smrutidin • १७४२ ला • १७६१ ला पानिपत च्या तिसऱ्या लढाई मध्ये सरसेनापती सदाशिवराव भाऊ यांचे निधन. • १७६१ ला नानासाहेब पेशवे यांचे जेष्ठ चिर...

[PDF] महत्वाचे दिनविशेष 2023

नमस्कारमित्रांनोआजयापोस्टमध्येआम्हीमहत्वाचे दिनविशेषदेणारआहेत. तुम्हीस्पर्धापरीक्षावअन्यकोणतीहीपरिक्षाचीतयारीकरतअसालतरतुम्हाला Marathi Dinvisheshपाठअसणेगरजेचेआहेकोणत्याहीस्पर्धापरीक्षाअसोत्यामध्येदिनविशेषयावरएकतेचारप्रश्नयेतातच. तुम्ही aajcha dinvisheshशोधतअसलातरतुम्ही Table Of Contents मधूनचालूमहिन्यावरक्लीककराआणिआजच्यातारखेवरकोणतादिनविशेषआहेतेपाहा आम्हीयापोस्टमध्येतुमच्यासाठीजीदिनविशेषयादीदेणारआहेतत्याची pdf तुम्ही download करूशकता. marathi dinvishesh pdf downloadकरण्यासाठीपोस्टच्याशेवटी pdf download link दिली Table of Contents 1 • • • • • • • • • • • • • • • दिनविशेषयादी (Marathi Dinvishesh List) जानेवारीतेडिसेंबरपर्यंतचेदिनविशेषखालीलप्रमाणेआहेत: जानेवारीमहिन्यातीलदिनविशेष ( January Month Dinvishesh) १जानेवारी जागतिकशांततादिवस ३जानेवारी पालिकादिवस ३जानेवारी महिलामुक्तिदिन ६जानेवारी पत्रकारदिन ८जानेवारी आफ्रिकनराष्ट्रीयकाँग्रेसस्थापनादिवस ९जानेवारी प्रवासीभारतीयदिवस ११जानेवारी लालबहादूरशास्त्रीपुण्यतिथी १२जानेवारी राष्ट्रीययुवादिन १२जानेवारी राजमाताजिजाऊजयंती १२जानेवारी स्वामीविवेकानंदजयंती १५जानेवारी भारतीयसेनादिवस १६जानेवारी संभाजीराजेराज्याभिषेकदिन २३जानेवारी नेताजीसुभाषचंद्रबोसजयंती २५जानेवारी राष्ट्रीयमतदारदिवस२५जानेवारीराष्ट्रीयपर्यटकदिवस २६जानेवारी प्रजासत्ताकदिवस २६जानेवारी आंतरराष्ट्रीयकस्टमदिन २८जानेवारी लालालजपतरायजयंती ३०जानेवारी शहीददिवस ३०जानेवारी महात्मागांधीपुण्यतिथी ३०जानेवारी राष्ट्रीयकुष्ठरोगनिवारणदिन फेब्रुवारीमहिन्यातीलदिनविशेष ( February Month Dinvishesh ) १फेब्रुवारी जागतिकसूर्यनमस्कारदिन १फेब्रुवारी जागतिकबुरखाहिजाबदिन २फेब्रुवारी जागतिकपाणथळभूमीद...