आजचा हवामानाचा अंदाज

  1. Vidarbha Weather Forecast: महाराष्ट्रातील विदर्भामध्ये पहा 14
  2. Monsoon Update: मान्सून दाखल तर झाला पण सर्वत्र बरसणार कधी? हवामानाचा अंदाज घ्या जाणून
  3. Bihar Weather Update Monsoon Arrives In Bihar On June 12 Rain In 5 To 6 Districts Of North East Bihar Heat Wave In South Bihar
  4. Weather Update
  5. WTC Final Day 4: पावसामुळे होऊ शकतो रंगतदार मॅचचा 'बेरंग', वाचा हवामानाचा अंदाज
  6. Morning Headlines Breaking National State News Live Headlines Bulletin Morning Today 13th June 2023 Marathi News
  7. आज राज्यात जोरदार पाऊस। पंजाब डख हवामान अंदाज। havaman andaj today live। weather report। rain alart
  8. आजचे हवामान


Download: आजचा हवामानाचा अंदाज
Size: 10.18 MB

Vidarbha Weather Forecast: महाराष्ट्रातील विदर्भामध्ये पहा 14

महाराष्ट्रात मान्सून दाखल झाला असला तरीही अद्याप जोरदार सरी बरसल्या नाहीत. विदर्भात अजूनही काही भागात उष्णतेची लाट कायम असल्याचं पहायला मिळालं आहे. 14 ते 18 जून दरम्यान काही जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट कायम राहणार आहे तर काही ठिकाणी सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे. रात्र उबदार राहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. पहा ट्वीट Next 5 days weather warning for Vidarbha Dated 14.06.2023 — Regional Meteorological Centre, Nagpur (@imdnagpur) ('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Monsoon Update: मान्सून दाखल तर झाला पण सर्वत्र बरसणार कधी? हवामानाचा अंदाज घ्या जाणून

Monsoon Update: मान्सून दाखल तर झाला पण सर्वत्र बरसणार कधी? हवामानाचा अंदाज घ्या जाणून Weather Forecast Today: मान्सून पुन्हा एकदा सक्रीय झाला असून हळूहळू पुढे सरकत आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पश्चिम किनारपट्टीवर अनुकूल स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे नैर्ऋत्य मान्सून महाराष्ट्रात दाखल झाला आहे. महाराष्ट्रात दाखल झाल्यावर मान्सूनने रविवारी गोवा, सिंधुदुर्गासह रत्नागिरीपर्यंत मजल मारली. Weather Forecast Today: मान्सून पुन्हा एकदा सक्रीय झाला असून हळूहळू पुढे सरकत आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पश्चिम किनारपट्टीवर अनुकूल स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे नैर्ऋत्य मान्सून महाराष्ट्रात दाखल झाला आहे. महाराष्ट्रात दाखल झाल्यावर मान्सूनने रविवारी गोवा, सिंधुदुर्गासह रत्नागिरीपर्यंत मजल मारली. दरम्यान, आता पुढच्या 48 तासांमध्ये मान्सून महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे. मात्र, असे असले तरी खरीपाच्या पेरणीसाठी आवश्यक पाऊस बरसण्याास आणखी काही काळ वाट पाहावी लागू शकते, असा अंदाज (Weather Forecast) भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) वर्तवला आहे. चक्रीवादळ बिपरजॉय मान्सूनच्या प्रवासात मुख्य अडथळा ठरले आहे. चक्रीवाळ सध्या अत्यंत सावकाशपणे उत्तरेच्या दिशेने सरकत आहे. बिबरजॉय जसजसे उत्तरेकडे सरक आहे तसतसे मौसमी वारे सक्रिय होऊ लागले आहे. मौसमी वाऱ्यासह मान्सूनने रविवारी संपूर्ण गोवा, सिंधुदुर्गासह रत्नागिरी आणि कोल्हापूर जिल्ह्यांच्या काही भागात हजेरी लावली. हवामान खात्याने म्हटले आहे की, पुढचे 48 तास महत्त्वाचे आहेत. या काळात मान्सून कर्नाटक, महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेशचा आणखी काही भाग व्यापत पश्चिम बंगाल राज्याच्याही काही प्रदेशा...

Bihar Weather Update Monsoon Arrives In Bihar On June 12 Rain In 5 To 6 Districts Of North East Bihar Heat Wave In South Bihar

Weather Update : बिहारमध्ये (Bihar) मान्सूनने 17 वर्षांचा विक्रम मोडला आहे. राज्यात 13 जूनपासून मान्सूनच्या आगमनाचा दिवस निश्चित करण्यात आला होता. मात्र एक दिवस आधीच म्हणजे 12 जून रोजी ईशान्य बिहारमधील पाच ते सहा जिल्ह्यांमध्ये मान्सूनचे आगमन झाले आहे. मान्सूनचे आगमन होताच पूर्णिया आणि किशनगंज जिल्ह्यातही मुसळधार पाऊस सुरू झाला. यापूर्वी 2006 मध्ये 6 जूनला वेळेपूर्वीच मान्सून दाखल झाला होता. दक्षिण बिहारमध्ये तीव्र उष्णता देशातील वातावरणात सातत्यानं बदल होत आहे. कुठे उन्हाचा तडाका तर कुठे पाऊस हजेरी लावत आहे. हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार यावर्षी बिहारमध्ये मान्सून एक दिवस आधीच दाखल झाला आहे. परंतू, दक्षिण बिहारमध्ये तीव्र उष्णता जाणवत आहे. काही भागात उष्णतेच्या लाटेमुळे नागरिकांना विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. सहा जिल्ह्यांमध्ये पावसाचा इशारा दक्षिण बिहारमध्ये कडक उन्हामुळे लोक हैराण झाले आहेत. उत्तर बिहारमध्ये मुसळधार आणि मध्यम पाऊस पडत आहे, तर दक्षिण बिहारमध्ये उष्णतेच्या लाटेमुळे लोक हैराण झाले आहेत. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, आज म्हणजेच मंगळवारी 6 जिल्ह्यांमध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर काही भागात विजांच्या गडगडाटासह पाऊस पडण्याचा इशारा देण्यात आला आहे. मधुबनी, किशनगंज, पूर्णिया, अररिया, सुपौल आणि भागलपूर या जिल्ह्यात पाऊस पडण्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. दरम्यान, दक्षिण बिहार आणि उत्तर पश्चिम बिहारच्या सर्व जिल्ह्यांमध्ये पुढील 5 दिवस तापमानात 1 ते 2 अंशांनी वाढ होऊन तीव्र उष्णतेचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या भागात पुढील पाच दिवस पावसाची शक्यता नसल्याचे हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे. 8 जिल्ह्यांमध्ये उष्णते...

Weather Update

संग्रहित फोटो जून महिन्याचे अकरा दिवस लोटले तरी महाराष्ट्राच्या ग्रामीण व शहरी भागात पाऊस आगमनाचे (Rainy Season) कोठेही चिन्ह नसल्याने नागरिकांचे 'टेन्शन' वाढीस लागले आहे. पाऊस (Rain in Maharashtra) उशिरा येण्याचे संकेत प्राप्त झाले असले तरी पेरण्यांचे समीकरण मात्र बिघडले आहे. पण आता बळीराजाचे टेन्शन लवकरच संपण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. संभाजीनगर : जून महिन्याचे अकरा दिवस लोटले तरी महाराष्ट्राच्या ग्रामीण व शहरी भागात पाऊस आगमनाचे (Rainy Season) कोठेही चिन्ह नसल्याने नागरिकांचे ‘टेन्शन’ वाढीस लागले आहे. पाऊस (Rain in Maharashtra) उशिरा येण्याचे संकेत प्राप्त झाले असले तरी पेरण्यांचे समीकरण मात्र बिघडले आहे. पण आता बळीराजाचे टेन्शन लवकरच संपण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. मॉन्सून महाराष्ट्राच्या दिशेने वेगाने येतो आहे. त्यातच चक्रीवादळही मुंबई किनारपट्टीच्या दिशेने येत आहे. त्यामुळे वाऱ्याचा वेग वाढला आहे. परिणामी, पुढील पाच दिवस अकोला जिल्ह्यात 30 ते 40 किलोमीटर वेगाने वारे वाहणार असून, मेघगर्जनेसह पाऊस होण्याची शक्यताही नागपूर वेधशाळेने (हवामान खाते) वर्तविली आहे. मृगनक्षत्राला सुरुवात होऊनही मॉन्सूनचा पत्ता नाही. कधी येणार याबाबत दररोज नवे अंदाज येत असतानाच तापमानात वाढ होताना दिसत आहे. काय आहे हवामानाचा अंदाज? नागपूर वेधशाळेने पुढील पाच दिवसांचा हवामानाचा अंदाज वर्तविला आहे. त्यानुसार विदर्भातील अकोला, अमरावती, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, वर्धा, यवतमाळ आणि नागपूर जिल्ह्यात वेगाने वारे वाहतील. सोबतच मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस होण्याची शक्यताही हवामानाच्या अंदाजात वर्तविण्यात आली आहे.

WTC Final Day 4: पावसामुळे होऊ शकतो रंगतदार मॅचचा 'बेरंग', वाचा हवामानाचा अंदाज

ICC World Test Championship Final 2023 IND vs AUS Live Scoreboard Day 4: कसोटी विश्वविजेतेपदाच्या फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाने तिसऱ्या दिवसअखेर २९६ धावांची आघाडी घेतली ४ बाद १२३ धावांपर्यंत मजल मारली. पहिल्या डावात त्यांनी ४६९ तर भारताने २९६ धावा केल्या होत्या. त्यामुळे ऑस्ट्रेलियाकडे मोठी आघाडी होती. तीच आघाडी आज चौथ्या दिवशी आणखी वाढवण्यासाठी ऑस्ट्रेलियाचे फलंदाज मैदानात उतरतील. सामना ऑस्ट्रेलियाकडे झुकला असला तरी अद्याप भारताचा दुसरा डाव बाकी आहे. त्यामुळे टीम इंडियासाठी सामना पूर्णपणे संपलेला नसून मॅच रंगतदार स्थितीत आहे. पण आजच्या दिवशी — ICC (@ICC) दरम्यान, ऑस्ट्रेलियाने सध्या सामन्यावर पकड अधिक मजबूत केली आहे. पहिल्या डावात त्यांनी घेतलेल्या आघाडीनंतर दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियन सलामीवीर डेव्हिड वॉर्नर आणि उस्मान ख्वाजा स्वस्तात बाद झाले. स्टीव्ह स्मिथ आणि ट्रेव्हिस हेड यांनी सुरूवात मिळाली पण ते मोठी खेळी करू शकते नाहीत. हे दोघेही पहिल्या डावातील शतकवीर होते. ऑस्ट्रेलियाने चार विकेट शंभरच्या आत गमावल्या असल्या तरी मार्नस लाबूशेन पिचवर तळ ठोकून ४१ धावांवर नाबाद आहे. त्याआधी, पहिल्या तीन दिवसात ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव ४६९ धावांवर संपला. वॉर्नर, ख्वाजा, लाबूशेन, ग्रीन यांनी निराश केले. पण ट्रेव्हिस हेडने १६३ तर स्टीव्ह स्मिथने १२१ धावांची खेळी करत संघाला मोठी धावसंख्येच्या दिशेने नेले. या दोघांच्यानंतर अलेक्स कॅरीने ४८ धावा करत संघाला ४६९ पर्यंत मजल मारून दिली. प्रत्युत्तरात भारताच्या रोहित, गिल, विराट, पुजारा, भरत या पाच फलंदाजांनी निराशा केली. रविंद्र जाडेजाने ४८ धावांची झुंज दिली. त्यानंतर अजिंक्य रहाणेच्या ८९ आणि शार्दुल ठाकूरच्या ५१ धावांमुळे भारताने कशीबशी २९६ धावांपर...

Morning Headlines Breaking National State News Live Headlines Bulletin Morning Today 13th June 2023 Marathi News

Morning Headlines 13th June : मॉर्निंग न्यूजमध्ये वाचा, देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील... देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील... 1. Cyclone Biparjoy : 48 तासांत भारतात धडकणार बिपरजॉय चक्रीवादळ; गुजरातला ऑरेंज अलर्ट, NDRF तैनात Cyclone Biparjoy Update : अत्यंत तीव्र बिपरजॉय चक्रीवादळ (Biparjoy Cyclone) हळूहळू गुजरातच्या दिशेने पुढे सरकत आहे. बिपरजॉय चक्रीवादळ (Biporjoy Cyclone) सुमारे 48 तासांनी भारतातील गुजरात आणि पाकिस्तानच्या कराची येथील किनारपट्टी धडकणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार बिपरजॉय चक्रीवादळ 15 जून रोजी मांडवी आणि कराची येथे धडकण्याची शक्यता आहे. गुजरात किनारपट्टी भागात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. 2. Cyclone Biparjoy : बिपरजॉय चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर 67 रेल्वे गाड्या रद्द, रेल्वे मंत्रालयाकडून वॉर रुमची स्थापना Cyclone Biparjoy : बिपरजॉय चक्रीवादळामुळं (Cyclone Biparjoy) अरबी समुद्राला उधाण आलं आहे. हे चक्रीवादळ गुजरातच्या दिशेनं सरकलं आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागानं (IMD) दिलेल्या माहितीनुसार 15 जून रोजी हे चक्रीवादळ 125 ते 135 किमी प्रतितास वेगाने गुजरात आणि पाकिस्तान कराचीला धडकण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर रेल...

आज राज्यात जोरदार पाऊस। पंजाब डख हवामान अंदाज। havaman andaj today live। weather report। rain alart

नमस्कार मित्रांनो आज राज्यात जोरदार पाऊस। पंजाब डख हवामान अंदाज। havaman andaj today live। weather report। rain alart बद्दल सविस्तर माहिती आणि आजचा हवामान अंदाज व्हिडीओ स्वरुपात पाहणार आहोत. दररोज अशाच प्रकारे व्हिडिओ स्वरूपात तसेच बातमीच्या स्वरूपात हवामान अंदाज मिळवण्यासाठी आपल्या वेबसाईटला शेअर करायला विसरू नका. • पंजाब डख | पंजाबराव डख | हवामान अंदाज ——————————————- 🔺Topics Covered in video : 1. पंजाबराव डक हवामान अंदाज 2. पंजाबराव डख आजचा हवामान अंदाज 3. हवामान अंदाज महाराष्ट्र live 4. Panjabrao dakh patil weather today 5. आजचा हवामान अंदाज 6. पंजाबराव डख हवामान अंदाज 7. Panjabrao dakh patil weather 8. Panjab dakh hawaman andaj today 9. Panjab dakh havaman 10. पंजाब डख पाऊस शेतकरी Farmer | Farming | Agriculture —————————————— havaman andaj today Punjab dakh havaman andaj today panjabrao dakh live Panjab dakh hawaman andaj today live Panjabrao Dakh live havaman andaj Havaman andaj today live _______________________________________ Copyright Disclaimer : Copyright Disclaimer under Section 107 of the copyright Act 1976 , allowance is made for fair use for purposes such as criticism , comment , news reporting , scholarship , and research . Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing . Non – profit , educational or personal use tips the balance in favour of fair use . _________________________________________

आजचे हवामान

आजचे हवामान 2021 हवामान विभागाच्या माहितीनुसार आठ जुलैपासून बंगालच्या उपसागरातील येणारे वारे सक्रिय होतील. त्यामुळे देशातील मान्सून आज दिल्यानंतर सक्रीय होईल असा अंदाज हवामान खात्याकडून व्यक्त करण्यात आला आहे. नमस्कार बंगालच्या उपसागरातील वारे या तारखेपासून सक्रिय होणार, तर या तारखेला मान्सून जोर पकडणार. पाहूया याविषयी सविस्तर बातमी.