आजच्या बातम्या

  1. Maharashtra Politics Updates Correction In Yesterday Advertisement By Shiv Sena Devendra Fadnavis Balasaheb Thackeray Photos In Today Ad Popularity Percentage Also Added Up CM Eknath Shinde BJP PM Modi


Download: आजच्या बातम्या
Size: 16.66 MB

Maharashtra Politics Updates Correction In Yesterday Advertisement By Shiv Sena Devendra Fadnavis Balasaheb Thackeray Photos In Today Ad Popularity Percentage Also Added Up CM Eknath Shinde BJP PM Modi

Maharashtra Politics Updates Correction In Yesterday Advertisement By Shiv Sena Devendra Fadnavis Balasaheb Thackeray Photos In Today Ad Popularity Percentage Also Added Up CM Eknath Shinde BJP PM Modi | Maharashtra Politics : शिवसेनेकडून कालच्या जाहिरातीत दुरुस्ती, आजच्या जाहिरातीत फडणवीस अन् बाळासाहेबांचे फोटो, लोकप्रियतेची टक्केवारीही बेरीज करून सादर Maharashtra Politics : शिवसेनेकडून कालच्या जाहिरातीत दुरुस्ती, आजच्या जाहिरातीत फडणवीस अन् बाळासाहेबांचे फोटो, लोकप्रियतेची टक्केवारीही बेरीज करून सादर Maharashtra Politics : शिवसेनेकडून कालच्या जाहिरातीत दुरुस्ती करुन सारवासारव. आजच्या जाहिरातीत देवेंद्र फडणवीस आणि बाळासाहेबांचे फोटो, मात्र भाजप अध्यक्ष जेपी नड्डा आणि इतर मंत्र्यांचे फोटो गायब. Maharashtra Politics :शिवसेनेनं (Shiv Sena News) सोमवारी सर्व वृत्तपत्रांमध्ये दिलेल्या जाहिरातीमुळे (Shiv Sena Advertisement) राजकारण (Maharashtra Politics) तापलं होतं. त्यातच आज शिवसेनेनं पुन्हा पहिल्या पानावर जाहिरात दिली आहे. या जाहिरातीत Anand Dighe), नरेंद्र मोदी ( कालच्या जाहिरातीवर मोठं वादंग उठल्यानंतर जाहिरातीतली चूक दुरुस्त करण्यात आलेली आहे. आज पुन्हा एकदा वर्तमानपत्रामध्ये नव्यानं जाहिराती देण्यात आल्या आहेत. या नव्या जाहिरातीमध्ये मात्र एकनाथ शिंदे यांच्यासह देवेंद्र फडणवीस यांचा फोटो झळकतो आहे. दोघांच्या नेतृत्वाला महाराष्ट्राची साथ दिली आहे, अशी ग्वाही दिली जात आहे. नरेंद्र मोदी यांच्या साथीनं विकासाचे पर्व महाराष्ट्रात आलं आहे, असं सांगितलं जात आहे. महत्त्वाचं म्हणजे, कालच्या जाहिरातीमध्ये देवेंद्र फडणवीस यांना डिवचण्याचा प्रयत्न झाला होता, तो दुरुस्त केला गेला आहे....