आनंद गगनात न मावणे अर्थ व वाक्यात उपयोग

  1. आप्पांचे पत्र स्वाध्याय
  2. वाक्प्रचार
  3. 10 वी संपूर्ण वाक्प्रचार,अर्थ व वाक्यात उपयोग
  4. OMTEX CLASSES: Chapter 14: बीज पेरले गेल Balbharati solutions for मराठी
  5. इयत्ता सातवी मराठी वाचनाचे वेड मराठी स्वाध्याय PDF ~ HSSlive: Plus One & Plus Two Notes & Solutions for Kerala State Board
  6. Marathi [मराठी] Official 2022


Download: आनंद गगनात न मावणे अर्थ व वाक्यात उपयोग
Size: 49.65 MB

आप्पांचे पत्र स्वाध्याय

दोन वर्षांपूर्वी महाराष्ट्रात भीषण दुष्काळ पडला होता. ग्रामीण भागाची पाण्याअभावी दैना उडाली होती. सर्वत्र हाहाकार माजला होता. कळशीभर पाण्यासाठी लोक रात्रंदिवस मैलोन्मैल भटकत राहायचे. हजारो माणसे गावे सोडून शहरांकडे स्थलांतरित झाली होती. त्या दुष्काळात शेकडो लोक मरण पावले. कित्येकांनी आत्महत्या केल्या. उदयोगधंदे बंद पडले. माणसे बेकार झाली. शेती ओस पडली. उपासमारीची दृश्ये दिसू लागली. त्या दुष्काळाने महाराष्ट्राच्या डोळ्यांत पाणी आले होते. आपण पाणी जपून वापरले तर वाचलेले पाणी तहानलेल्यांना प्यायला मिळेल. जनावरे जगतील. शेती वाचेल. कारखान्यांना पाणी मिळेल. म्हणजे लोकांची दुःखे दूर होतील. समाधानाने जगण्याचा मार्ग मोकळा होईल. वेगळ्या शब्दांत, 'लोकांच्या डोळ्यांतील अश्रू पुसले जातील.' वाया जाणारे पाणी वाचवणे म्हणजे नवीन पाणी निर्माण करणे होय, हे आपण आता तरी लक्षात घेतले पाहिजे. सरधोपटपणे जीवनाचे ध्येय ठरवू नये, हे आप्पांचे म्हणणे मला खूपच पटते. कोणतेही काम निवडायला हरकत नाही. पण ते आवडीने पार पाडायचे, हे मी ठरवूनच टाकले आहे. मी एक वेगळेच ध्येय स्वत:साठी ठरवून टाकले आहे. मी खूप अभ्यास करणार आहे. खूप विचार करून शोधून काढणार आहे. वर्गात कोणताही विषय उत्तम रितीने कसा शिकवायचा, याचा शोध घेणार आहे. त्याचा शाळेशाळेत जाऊन प्रसार करणार आहे. आधी मला हा विचार सुचला, तेव्हा खूप भीती वाटली होती की माझे कोण ऐकेल? कोण समजून घेईल? पण आप्पांनी सांगितले तसे मी करणार आहे. मनापासून, जीव ओतून मी ठरवलेले काम करणार आहे. मला खात्री आहे की मी यशस्वी होईनच. प्रसिद्ध कवी, गीतकार आणि पटकथालेखक. सिनेमा, कला, साहित्य आणि दूरदर्शन या क्षेत्रांसाठीचे त्यांचे लेखन प्रसिद्ध आहे. तसेच त्यांची हृदयस्पर्शी लेखनशैली प...

वाक्प्रचार

उदाहरण क्र. १ निबंध स्पर्धेत रियाचा पहिला क्रमांक आला आहे हे जाहीर होताच रियाचा आनंद गगनात मावेना. वरील वाक्यामध्ये असे दिसते की निबंध स्पर्धेत रियाचा पहिला क्रमांक आला आहे हे जाहीर होताच तिला खूप आनंद झाला. हे दर्शविण्यासाठी खूप आनंद होणे याऐवजी आनंद गगनात न मावणे या वाक्प्रचाराचा उपयोग केलेला आहे. उदाहरण क्र. ३ आपल्या शाळेच्या मुलांचे शिक्षकांबद्दलचे गौरवोद्गार ऐकून शिक्षकांचा आनंद गगनात मावेना. वरील वाक्यामध्ये असे दिसते की आपल्या शाळेच्या मुलांचे शिक्षकांबद्दलचे गौरवोद्गार ऐकून शिक्षकांना खूप आनंद झाला. हे दर्शविण्यासाठी खूप आनंद होणे याऐवजी आनंद गगनात न मावणे या वाक्प्रचाराचा उपयोग केलेला आहे. उदाहरण क्र. ४ सुनिता स्पर्धा परीक्षा पहिल्या प्रयत्नात उत्तीर्ण झाल्याने तिच्या आई-वडिलांचा आनंद गगनात मावेना. वरील वाक्यामध्ये असे दिसते की सुनिता स्पर्धा परीक्षा पहिल्या प्रयत्नात उत्तीर्ण झाल्याने तिच्या आई-वडिलांना खूप आनंद झाला. हे दर्शविण्यासाठी खूप आनंद होणे याऐवजी आनंद गगनात न मावणे या वाक्प्रचाराचा उपयोग केलेला आहे. उदाहरण क्र. ५ आईने सोनूला नवीन कपडे आणले आहेत हे ऐकताच तिचा आनंद गगनात मावेना. वरील वाक्यामध्ये असे दिसते की आईने नवीन कपडे आणले आहेत हे ऐकताच सोनूला खूप आनंद झाला. हे दर्शविण्यासाठी खूप आनंद होणे याऐवजी आनंद गगनात न मावणे या वाक्प्रचाराचा उपयोग केलेला आहे. This article has been first posted on 2021-02-19 and last updated on 2022-12-10 by GrammarAhead • मागील विषय • आकाशालागवसणीघालणे • •

10 वी संपूर्ण वाक्प्रचार,अर्थ व वाक्यात उपयोग

Lorem Ipsum is simply dummy text of the printing and typesetting industry. Lorem Ipsum has been the industry's standard dummy text ever since the 1500s, Lorem Ipsum is simply dummy text of the printing and typesetting industry. Lorem Ipsum has been the industry's standard dummy text ever since the 1500s, पचनी न पडणे – न आवडणे – वक्त्याचे विचार अनेकांच्या पचणी पडले नाहीत. शिरोधार्य मानने – प्रमाण मानणे – संताची वचने आजही समाजात शिरोधार्य मानली जातात. पारख करणे – तपासणी करणे – आई कोणतीही वस्तू खरेदी करतांना पारख करूनच घेते. निष्कासित करणे – काढून टाकणे – कामामध्ये हयगय केल्यामुळे कंपनीने दिनेशला निष्कासित केले. गुडघे टेकणे – शरण येणे , हार माणने –कितीही प्रगती केली तरी निसर्गापुढे मानवाला गुडघे टेकावेच लागतात. खनपटीला बसणे – सारखे विचारत राहणे – मामाच्या गावाला केव्हा जायचे हे जाणून घेण्यासाठी राज सकाळपासून आईकडे खनपटीला बसला. तगादा लावणे – एखादया गोष्टीसाठी सारखा अग्रह धरणे – भाग्यश्रीने बाहुलीसाठी आईमागे तगादा लावला. शालेय स्तरापासून स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी येथे क्लिक करा निकाल लावणे – शेवट करणे, प्रश्न मार्गी लावणे – अजय व विजयच्या भांडणाचा काकांनी त्यांना समोरा-समोर बसवून निकाल लावला. पिच्छा पुरविणे – एखादया गोष्टीसाठी सतत आग्रह धरणे – शाळेच्या सहलीसाठी विदयार्थ्यांनी शिक्षकांकडे पिच्छा पुरविला. डोळे विस्फारून बघणे – आश्चर्याने बघणे – वडीलांनी आणलेल्या नव्या कारकडे महेश डोळे विस्फारून बघतच राहिला. लळा लागणे – प्रेम वाटणे, आपुलकी निर्माण होणे – दिनेशला गाईचा खूप लळा लागला आहे. तुटून पडणे – जोराने,त्वेषाने कामास लागणे – मधल्या सुटटीत आम्ही सर्व मुले मैदानातील गव...

OMTEX CLASSES: Chapter 14: बीज पेरले गेल Balbharati solutions for मराठी

PRINTABLE FOR KIDS XII (12) HSC XI (11) FYJC X (10) SSC 9TH 5TH 6TH 7TH 8TH HSC BOARD SOLUTIONS: 2019 2020 SSC BOARD PAPERS ESSAYS DIALOGUE EXPANSION SPEECH LETTERS GRAMMAR WRITING SKILLS INFORMATION-TRANSFER LEAFLET REPORT APPEAL INTERVIEW VIEW AND COUNTERVIEW DATA INPUT SHEET OTHER BOARDS LATEST NEWS PRIVACY DISCLAIMER TAMIL-NADU: 8TH 9TH 10TH 11TH 12TH சமையல் மற்றும் சினிமா அ முதல் ஃ வரை Chapter 14: बीज पेरले गेल कारणे लिहा. लेखकाच्या आई-वडिलांनी मन घट्ट करून मुलांचा निरोप घेतला, कारण__ SOLUTION लेखकाच्या आई-वडिलांनी मन घट्ट करून मुलांचा निरोप घेतला, कारण लेखकाच्या वडिलांची बदली झाली होती; पण आपल्या मुलाने चांगले शिकावे, मोठे ऑफिसर व्हावे व घराण्याचे नाव उज्ज्वल करावे यासाठी लेखकाच्या आई-वडिलांनी त्यांना सोबत नेले नाही. लेखकाला लहानपणी अनेक खेळाडू पाहण्याची संधी मिळाली, कारण__ SOLUTION लेखकाला लहानपणी अनेक खेळाडू पाहण्याची संधी मिळाली, कारण लेखक ज्या चुलत्यांकडे राहत असत ते चुलते पुण्याच्या वाय. एम. सी. ए. च्या कंपाऊंडमध्ये राहत होते व त्या संस्थेत अनेक लोक खेळायला येत असत. ‘आंधळा मागतो एक डोळा आणि देव देतो दोन’ असे लेखकास वाटले, कारण__ SOLUTION ‘आंधळा मागतो एक डोळा आणि देव देतो दोन’ असे लेखकास वाटले, कारण ग्राऊंडवर लवकर आलेले खेळाडू लेखकाला चेंडू फेकायला बोलवत तेव्हा आपली आवड प्रत्यक्ष खेळुन पूर्ण करता येते हे पाहून 'आंधळा मागतो एक डोळा आणि देव देतो दोन 'असे लेखकाला वाटले. दुसऱ्या मुलांच्या हातांत खेळणी पाहून लेखकाला लहानपणी त्यांचा हेवा वाटत असे, कारण__ SOLUTION दुसऱ्या मुलांच्या हातांत खेळणी पाहून लेखकाला लहानपणी त्यांचा हेवा वाटत असे, कारण लेखकाचे वडील पोलीसखात्यामध...

इयत्ता सातवी मराठी वाचनाचे वेड मराठी स्वाध्याय PDF ~ HSSlive: Plus One & Plus Two Notes & Solutions for Kerala State Board

इयत्ता सातवी मराठी वाचनाचे वेड मराठी स्वाध्याय PDF या लेखात, आम्ही मराठी वाचनाचे वेड विषयासाठी इयत्ता सातवी मराठी सोल्यूशन्स देऊ. इयत्ता सातवी मधील विद्यार्थी पाठ्यपुस्तकांमध्ये उपस्थित असलेल्या व्यायामांसाठी प्रश्न आणि उत्तरे डाउनलोड आणि कॉपी करण्यास सक्षम असतील. इयत्ता सातवी मराठी वाचनाचे वेडाच्या पुस्तकात महाराष्ट्र बोर्डाच्या अभ्यासक्रमातील सर्व प्रश्नांचा समावेश आहे. येथे सर्व प्रश्न पूर्ण स्पष्टीकरणासह सोडवले आहेत आणि डाउनलोड करण्यासाठी विनामूल्य उपलब्ध आहेत. महाराष्ट्र बोर्ड इयत्ता सातवी मराठी वाचनाचे वेडाचे पुस्तक खाली दिले आहे. आम्‍हाला आशा आहे की आमच्‍या इयत्‍ता सातवी वीच्‍या मराठी वाचनाचे वेडाचे पुस्‍तक तुमच्‍या अभ्यासात मदत करेल! जर तुम्हाला आमचे इयत्ता सातवी चे पुस्तक आवडले असेल तर कृपया ही पोस्ट शेअर करा. इयत्ता...

Marathi [मराठी] Official 2022

कृतिपत्रिकेसाठी सूचना : • सूचनेनुसार आकलन कृती व व्याकरण यांमधील आकृत्या काढाव्यात. • आकृत्या पेननेच काढाव्यात. • उपयोजित लेखनातील कृतींसाठी (सूचना, निवेदन), आकृतीची आवश्यकता नाही. • विभाग-5 उपयोजित लेखन प्र.5 (अ) (2) सारांशलेखन या घटकासाठी गदय विभागातील प्र.1 (इ) अपठित उतारा वाचून त्या उताऱ्याचा सारांश लिहावयाचा आहे. • स्वच्छता, नीटनेटकेपणा व लेखननियमांनुसार लेखन यांकडे जाणीवपूर्वक लक्ष द्यावे. उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. (1) आकृती पूर्ण करा. (2) न्यू एज रोबो कंपनीचा एजंट आम्हांला लॅपटॉपवर माहिती सांगत होता. हॉटेल व्यवसायाच्या गरजा लक्षात घेऊन वेटर, आचारी, स्वीपर, मॅनेजर असे वेगवेगळे यंत्रमानव म्हणजेच रोबो आम्ही बनवले आहेत. आम्ही बनवलेले रोबो हुबेहूब माणसाप्रमाणे दिसतात आणि वागतातही. एका रोबोची किंमत एक लाख रुपये आणि दर दोन महिन्यांना सर्व्हिसिंगचे अडीच हजार रुपये. लाखाची गोष्ट निघाल्याबरोबर सोमनाथ पटकन उठत मला म्हणाला, ‘‘राजाभाऊ, उठा आता, हे काही आपल्याला परवडणार नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे रोबो वेटरची सर्व कामं करणं कसं शक्य आहे?’’ सोमनाथप्रमाणे माझाही त्या एजंटवर विश्वास बसत नव्हता. फक्त पाच मिनिटं.. माझं म्हणणं तुम्ही ऐकून घ्या. माझ्या सांगण्यावर तुमचा विश्वास बसत नाही; पण आधुनिक विज्ञान-तंत्रज्ञानाचा हा चमत्कार आहे. मोठमोठ्या शहरांतील हॉटेलमध्ये अनेक रोबो काम करत आहेत. आमच्या रोबो वेटरबाबत खाण्यापिण्याचा, पगाराचा, कामचुकारपणाचा विचार करण्याची गरज नाही. आमचा रोबो वेटर मानवी वेटरपेक्षा दुप्पट काम करेल आणि तुम्हांला दुप्पट कमाई करून देईल याची मी खात्री देतो.’’ एजंटच्या शेवटच्या वाक्याने आम्ही विचार करू लागलो. (2) उत्तरे लिहा. (2) • रोबो वेटरचा सर्व्हिसिंगचा क...