आपाची गाडी किंमत

  1. जेठालालचा 'कार'नामा! दिवाळीत खरेदी केली प्रचंड महाग गाडी; किंमत वाचून व्हाल थक्क
  2. कोणती गाडी घ्यावी?
  3. Maruti Suzuki Hikes Prices Of Cars From January Latest Auto Marathi News
  4. Car Purchase
  5. Bajaj Avenger Street 160 vs Suzuki Intruder Know Price Feature and Mileage
  6. आता जुन्या गाड्या तुम्हाला करणार कंगाल....
  7. कोणती गाडी घ्यावी आहे. सल्ला हवा आहे
  8. 'ही' कार मायलेजमध्ये आहे 'बाप' गाडी बाजारात अनेकांना देते टक्कर किंमत आहे फक्त


Download: आपाची गाडी किंमत
Size: 55.36 MB

जेठालालचा 'कार'नामा! दिवाळीत खरेदी केली प्रचंड महाग गाडी; किंमत वाचून व्हाल थक्क

जेठालालचा 'कार'नामा! दिवाळीत खरेदी केली प्रचंड महाग गाडी; किंमत वाचून व्हाल थक्क By November 7, 2021 01:33 PM 2021-11-07T13:33:04+5:30 2021-11-07T13:36:52+5:30 Dilip joshi: दिलीप जोशी यांनी दिवाळीच्या निमित्ताने नुकतीच एक नवी कोरी कार खरेदी केली आहे. त्यामुळे यंदाच्या दिवाळीत त्यांच्या घरी या नव्या पाहुण्याचं आगमन झालं आहे. जेठालालचा 'कार'नामा! दिवाळीत खरेदी केली प्रचंड महाग गाडी; किंमत वाचून व्हाल थक्क छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका म्हणजे 'तारक मेहता का उल्टा चष्मा'(taarak mehta ka ooltah chashmah). उत्तम कथानक आणि कलाकारांचा अभिनय यामुळे ही मालिका गेल्या १३ वर्षांपासून प्रेक्षकांचं अविरतपणे मनोरंजन करत आहे. त्यामुळे यातील कलाकार हे प्रेक्षकांना त्यांच्या घरातील सदस्याप्रमाणेच वाटतात. याच कारणास्तवर प्रेक्षकांना या कलाकारांविषयी जाणून घेण्याची प्रचंड उत्सुकता असते. त्यातच या मालिकेतील जेठालाल हे पात्र तुफान गाजत आहे. ही भूमिका अभिनेता दिलीप जोशी(dilip joshi) करत असून ते लोकप्रिय कलाकारांपैकी एक आहेत. अलिकडेच दिलीप जोशी यांच्या घरी दिवाळीत एक नवा पाहुणा आला आहे. दिलीप जोशी यांनी दिवाळीच्या निमित्ताने नुकतीच एक नवी कोरी कार खरेदी केली आहे. त्यामुळे यंदाच्या दिवाळीत त्यांच्या घरी या नव्या पाहुण्याचं आगमन झालं आहे. प्रसिद्ध 'तारक मेहता'ला मिळाले नवे नट्टू काका?; फोटो होतोय व्हायरल दिलीप जोशींनी कोणती कार खरेदी केली? दिलीप जोशी यांनी काळ्या रंगाची Kia Sonet subcompact SUV ही कार खरेदी केली आहे. या गाडीची किंमत जवळपास 12.29 लाख रुपये आहे. सध्या Kia सॉनेट ही गाडी विशेष लोकप्रिय ठरत असून ही कार तिच्या वेगवेगळ्या फिचर्स आणि डिझाइनमुळे लोकप्रिय होत आहे. Web Title: taarak mehta ...

कोणती गाडी घ्यावी?

इतक्या गाड्या नि कंपन्या बाजारात आहेत, की निर्णय घेताना गोंधळ होणे साहजिकच असते. एकट्या मारुती-सुझुकीच्याच डझनावारी गाड्या आहेत. त्यात पुन्हा पेट्रोल, डिझेल शिवाय फीचर्स कमी-जास्त करून तयार केलेली मॉडेल्स. अधिक फीचर्ससाठी पन्नासेक हजार किंवा लाखभर रुपये बजेट वाढवावे, तर मग आणखी थोडे पैसे देऊन थोडी मोठी, यापेक्षा चांगली गाडी का घेऊ नये हा प्रश्न उभा रहतो. प्रत्येक कंपनीची, ब्रँडची एक इमेज आपल्या मनात ठसलेली असते. जुने बरेवाईट अनुभव पण पदरी असतात. शिवाय आपल्यापैकी बहुतेक जण कमी-जास्त फायनान्स घेऊनच गाड्या विकत घेतात. हे सारे टप्पे ओलांडून अनुभवलेली निर्णयप्रक्रिया म्हणाजे एक मोठा प्रवासच. काही मॉडेल्स 'इंटरनॅशनल' असली, तरी भारतीय (छोटे) रस्ते अन गर्दीची (कोण बोललं रे ते- 'बेशिस्तीची म्हण की सरळ!') वाहतूक लक्षात घेता 'स्मॉल कार्स' अन 'मिडसाईझ सेदान कार्स' अर्थातच जास्त विकल्या जातात. यात पुन्हा 'गियरवाल्या' की 'ऑटोमॅटिक ट्रान्समिशनवाल्या' हेही आहेच. लक्झरी कार्स, सुपरलक्झरी कार्स, मल्टियुटिलिटी कार्स, स्पोर्ट्स युटिलिटी कार्स आणि स्पोर्ट्स लक्झरी कार्स - या सार्‍यांचाही आपापला चाहता वर्ग. सेगमेंट आहेच आहे. तुमचे काय मत आणि अनुभव? नवीन गाडी घेणार्‍या मायबोलीकराला थोडीफार इनपुट्स मिळाली, तर तो दुवा देईल; अन भेटलाच, तर त्याच्या नव्या गाडीतून पार्टीला घेऊन जाईल- हा हेतू. याशिवाय इथेच दुचाक्या, नवीन लाँचेस, भारतातले बदलते ट्रेंड्स आणि एकूण वातावरण, इंटरनॅशनल मॉडेल्स आणि ट्रेंड्स, मेंटेनन्स टिप्स यांबद्दलही कृपया लिहा. आय-टेन आणि रिट्झ बद्दल याआधी झालेली चर्चा-- alpana | 1 July, 2009 - 21:22 हुंडाय आय टेन (पेट्रोल टॉप मॉडेल- अ‍ॅस्टा) आणि मारुती रिटझ झेड एक्स आय पैकी कोणती गाडी घ्या...

Maruti Suzuki Hikes Prices Of Cars From January Latest Auto Marathi News

Maruti Suzuki : भारतातील सर्वात मोठी कार निर्माता कंपनी मारुती सुझुकी इंडिया लि. (MSIL) ने जानेवारी 2023 पासून त्यांच्या सर्व कारच्या मॉडेल्सच्या किमती (Maruti Suzuki hikes prices)वाढवणार आहेत अस जाहीर केलं आहे. ही वाढ वेगवेगळ्या मॉडेल्ससाठी वेगवेगळी असेल. एकूणच चलनवाढीमुळे वाढलेल्या खर्चाच्या दबावामुळे या किमती वाढवाव्या लागत असल्याचं मारुतीचं म्हणणं आहे. एकूण महागाई आणि अलीकडील नियामक आवश्यकतांमुळे कंपनीने वाढलेल्या किमती, सोबतच कंपनी खर्च कमी करण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करणार असून आणि या वाढीची अंशतः भरपाई करण्यासाठी किंमती वाढवून काही प्रभावांना पार करणे अत्यावश्यक बनले आहे. त्यामुळेच कंपनीने जानेवारी 2023 मध्ये किंमत वाढवण्याची योजना आखली असल्याचं सांगण्यात आलं आहे. किंमतीया मॉडेल्स अनुसार वेगवेगळ्या असणार आहेत.मात्र, कंपनीने प्रस्तावित दरवाढीचे प्रमाण जाहीर केले नाही. या वर्षाच्या सुरुवातीला, मारुती सुझुकी इंडियाने (Maruti Suzuki India) हॅचबॅक स्विफ्ट आणि विविध इनपुट खर्चात वाढ झाल्यामुळे सर्व CNG प्रकारांच्या किंमतींमध्ये बदल करण्याची घोषणा केली. वाहनांच्या किंमती त्याच्या सर्व मॉडेल्सवर 1.3 टक्क्यांनी वाढल्या आहेत. जानेवारी 2021 ते मार्च 2022 दरम्यान कंपनीने वाहनांच्या किमती सुमारे 8.8 टक्क्यांनी वाढवल्या होत्या कारण मोठ्या प्रमाणात किंमती वस्तूंमुळे इनपुट खर्चात सतत वाढ होते. नोव्हेंबर 2022 मधील विक्रीचे आकडे जाहीर केले त्यावेळी मागील आर्थिक वर्षातील त्याच महिन्यात 1.39 लाख युनिटच्या तुलनेत एकूण विक्री वार्षिक 14.4 टक्के वाढून (YoY) 1.59 लाख युनिट्सवर पोहोचली असल्याची बाब निदर्शनास आली. गेल्या आठवड्यात देशातील सर्वात मोठ्या कार निर्मात्याने घोषित केले होते की...

Car Purchase

रचना रानडे नव्या वर्षात तुमच्या काही नव्या योजना असतील, काही मोठे खर्च करायचे ठरवले असतील आणि तुम्ही नवी गाडी-कार (चारचाकी) घ्यायची ठरवली असेल, तर मग हा लेख नक्की वाचा. कोणत्याही खर्चाचा ज्यावेळी आपण विचार करतो, त्यावेळी नियोजन केलं पाहिजे. सर्वांत आधी गाडी घेणं आपल्याला शक्य आहे की नाही, इथपासून विचार आणि नियोजन केले पाहिजे. म्हणूनच या लेखामध्ये आपण गाडी खरेदीसंबंधी सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घेणार आहोत आणि त्यानंतरच गाडी खरेदीचा निर्णय तुम्ही घ्यावा, असं मला वाटतं. (What points important to consider before Car Purchase) गाडी किंवा कार खरेदी करण्यापूर्वी आपण कोणत्या मुद्‍यांचा विचार करणार आहोत, ते आधी जाणून घेऊ. १. परिमाणवाचक घटक २. ठोकताळा ३. गाडी घेण्याची योग्य वेळ ४. गाडीसाठी पैसे कसे उभे करावेत? ५. गुणात्मक घटक यामध्ये काही क्वांटिटेटिव्ह म्हणजेच परिमाणवाचक घटक असतात, त्याचा गाडी खरेदीशी थेट संबंध काय आहे, हे आपण जाणून घेणार आहोत. सर्वांत मूलभूत प्रश्न म्हणजे, आपण गाडी किती किंमतीची घ्यावी? म्हणजेच आपण सहा लाखांची गाडी घ्यावी, की आठ लाखांची, की त्याहीपेक्षा महागडी दहा-बारा लाखांची गाडी घ्यावी, यासाठी काही बजेट ठेवलं पाहिजे का? तसंच यासाठी काही थम्बरूल म्हणजेच ठोकताळा आहे का? याचीही माहिती घेणार आहोत. गाडी घेण्याची योग्य वेळ कोणती? आता आयुष्यात गाडी घेण्याची योग्य वेळ नेमकी कोणती? एखादा म्हणेल, मी आज २१ वर्षांचा आहे, आत्ताच गाडी घेण्यात मजा आहे. एखादा म्हणेल, मी आता २५ वर्षांचा झालोय, त्यामुळे मी गाडी घेणं योग्य आहे. अशी गाडी घेण्यासाठी विशिष्ट आणि योग्य वेळ असली पाहिजे का? तसेच गाडी घेण्यासाठी पैसे कसे उभे करावेत? म्हणजेच स्वतःच्या साठवलेल्या पैशातून गाडी घ्यावी, की...

Bajaj Avenger Street 160 vs Suzuki Intruder Know Price Feature and Mileage

देशातील दुचाकी क्षेत्रातील क्रूझर बाइक हा एक छोटा परंतु प्रीमियम सेगमेंट आहे. या बाइक्सना त्यांच्या प्रीमियम डिझाइन आणि इंजिन पॉवरसाठी प्राधान्य दिले जाते. तुम्हालाही आकर्षक डिझाईन आणि लांब मायलेज असलेली क्रूझर बाइक घ्यायची असेल, तर तुम्ही या विभागातील दोन लोकप्रिय बाइक्सची संपूर्ण माहिती जाणून घेऊ शकता. या तुलनेत, आज आमच्याकडे Bajaj Avenger Street 160 आणि Suzuki Intruder आहेत, ज्यामध्ये तुम्हाला या दोन्ही बाइकच्या किंमतीपासून ते वैशिष्ट्यांपर्यंत संपूर्ण तपशील जाणून घेता येतील. Bajaj Avenger Street 160: बजाज एव्हेंजर स्ट्रीट 160 ही एक हलक्या वजनाची क्रूझर बाइक आहे जी फक्त एकाच प्रकारात लॉन्च करण्यात आली आहे. या बाइकच्या इंजिन आणि पॉवरबद्दल बोलायचे झाल्यास, यात १६० सीसी सिंगल सिलेंडर इंजिन आहे. जे फ्युएल इंजेक्टेड तंत्रज्ञानावर आधारित आहे, हे इंजिन १५ पीएस पॉवर आणि १३.७ एनएम पीक टॉर्क जनरेट करते आणि हे इंजिन ५-स्पीड गिअरबॉक्सशी जोडलेले आहे. बाइकच्या ब्रेकिंग सिस्टीममध्ये पुढच्या चाकामध्ये डिस्क ब्रेक देण्यात आला आहे. मागील चाकामध्ये ड्रम ब्रेक देण्यात आला आहे, ज्यामध्ये सिंगल चॅनल अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम देण्यात आली आहे. बाइकच्या मायलेजबद्दल कंपनीचा दावा आहे की ही बाईक ४७.२ किलोमीटर प्रति लिटर एवढा मायलेज असून ARAI ने प्रमाणित केले आहे. बजाज एव्हेंजर स्ट्रीट 160 ची सुरुवातीची किंमत १.०८ लाख रुपये आहे. मसाबा गुप्ताशी घटस्फोटानंतर मधू मंटेनाने केलं दुसरं लग्न, पत्नीबरोबरचे फोटो पाहून नीना गुप्तांची कमेंट, म्हणाल्या… Suzuki Intruder: सुजुकी इंट्रूडर ही एक प्रीमियम डिझाईन केलेली बाइक असून कंपनीने फक्त एकाच प्रकारात लाँच केली आहे. बाइकच्या इंजिन आणि पॉवरबद्दल बोलायचे झाल्यास, ...

आता जुन्या गाड्या तुम्हाला करणार कंगाल....

मुंबई : जर तुम्ही 15 वर्षे जुनी गाडी वापरत असाल तर तुम्ही लवकरच कंगाल होण्याची दाट शक्यता आहे. आपल्याला माहितच आहे, जुन्या गाड्यांच्या देखभालीकरता त्यांच्या मेंटेनन्सकरता सर्वाधिक खर्च होतो. असं असताना रजिस्ट्रेशनमध्ये देखील वाढ झाली आहे. 15 वर्षे जुन्या असलेल्या गाड्यांच्या रजिस्ट्रेशनमध्ये 25 टक्क्यांनी वाढ झाली आहे. एवढंच नव्हे वाढ झालेल्या दरात ती व्यक्ती नवीन गाडी खरेदी करू शकते एवढी ही किंमत आहे. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने वॉल्यन्ट्री स्क्रॅपिंग ऑफर स्विकारली. तर वाहनाचं दुसऱ्यांदा रजिस्ट्रेशनकरता 25 टक्के वाढ झाली आहे. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयने दिलेल्या प्रस्तावानुसार, दुसऱ्यांदा रजिस्ट्रेशन करण्याकरता 25 टक्के वाढ झाली आहे. एवढंच नव्हे तर कर्मशिअल वाहनांच वार्षिक फिटनेसच्या दरात देखील 125 टक्के वाढ झाली आहे. सरकार या नियमाला 2020 सालापासून सुरू करणार आहे. सरकारने स्क्रॅपिंगकरता अप्रूव्ह सेंटर्स वाढवण्याकडे लक्ष ठेवले आहे. नवीन प्रस्ताव लागू झाल्यास 15 वर्षे जुन्या गाड्यांच्या रजिस्ट्रेशनमध्ये वाढ होऊ शकतो. गाड्यांच्या फिटनेस सर्टिफिकेटवर कंपनी कोणतीही वाढ करणार नाही. या व्यतिरिक्त दोन चाकी आणि तीन चाकी वाहनांवर रिन्युअल फी 2 हजार ते 3 हजारापर्यंत होऊ शकते.तर चार चाकी गाड्यांची फी 600 रुपयांवरून 15 हजारापर्यंत होऊ शकते. तसेच या प्रस्तावानुसार 15 वर्षे जुन्या असणाऱ्या ट्रक किंवा बसच्या फिटनेस टेस्ट फी 200 रुपयांनी वाढून 25 हजारांपर्यंत केली आहे. तर कॅब आणि मिनीट्रक करता फी ही 15 के 20 हजार रुपये होऊ शकते. तेसच फिटनेस टेस्ट करणं प्रत्येक गाडीसाठी अनिवार्य आहे.

कोणती गाडी घ्यावी आहे. सल्ला हवा आहे

या मार्च मधे जुनी चार चाकी बदलून नवी घ्यायच्या विचार करतोय. बजेट साधारणतः अकरा लाखांच्या आसपास. प्रवास फारसा नाही. मात्र महिन्यातून एकदा गावी जाताना ५५० किमी चा प्रवास होतो. ( सलग ३०० किमी) मुम्बईत महिन्याभरात साधारण तेवढाच प्रवास होतो. काही ऑप्शन समोर आहेत. टाटा नेक्सॉन ( पेट्रोल) ह्युंदाई क्रेटा महिंद्रा एक्स्युव्ही ३०० रेनॉल्ट कायगर किया सॉनेट सध्याची वापरतोय त्या ह्युंदाई अ‍ॅसेंट ने बारा वर्ष खूपच उत्तम सेवा दिली. खरेतर ही गाडी अजूनही उत्तम आणि स्मूथ चालते रिपेअरिंग चा अगदी किरकोळ आहे. ( काढावी असे वाटत नाही पण फक्त फक्त १२ वर्षे झाली या कारणास्तव काढतोय). वाहनाचा वापर मर्यादित आहे. त्यामुळे इच्च्छा असूनही टाटा सफारी वा तत्सम एस यु व्ही घेणे टाळतोय. ईव्ही च्या बाबतीत अजूनही बॅटरी ची रेंज एका चार्जिंगवर २०० किमी च्या वर मिळत नाहीये.( हीच अडचण आहे) किम्मत,कम्फर्ट , बूट स्पेस आणि देखभालीचा त्रास या मुद्द्यांवर यातली कोणती गाडी चांगली वाटते ते सांगा. क्रेटा पहिली पसंती असू शकते, नाहीतर नेक्सऑन. क्रेटा एन्ट्री लेव्हल १०.५० लाख होते, हल्ली सहा एअर बॅग्ज आणि भारत ६ सक्तीचे आहेत, त्यामुळे वरचे मॉडेल १७.५० पर्यंत जाते. व्यवसाय हिशेबात घसारा मिळणे, करात सवलत वगैरे पाहिजे तर चांगलाच उपयोग होईल. नाहीतर आम्ही नोकरदार ग्रॅण्ड आय टेन आनंदाने वापरत आहोत. :) नव्या वाहनासाठी शुभेच्छा! टाटा नेक्सॉन ( पेट्रोल) ह्युंदाई क्रेटा महिंद्रा एक्स्युव्ही ३०० रेनॉल्ट कायगर किया सॉनेट क्रेटा साठी बजेट कमी आहे. एक्स्युव्ही ३०० ही उत्तम आहे पण तिची बूट स्पेस अत्यंत कमी आहे. क्लास मध्ये सर्वात कमी.. कायगर किंवा मग्नाईट या गाड्या टर्बो इंजिन च्या उत्तम आहेत. खर तर व्हॅल्यू फॉर मनी आहेत पण त्यांचा मर्या...

'ही' कार मायलेजमध्ये आहे 'बाप' गाडी बाजारात अनेकांना देते टक्कर किंमत आहे फक्त

Best Car Under 15 Lakh: देशात वाढत असणाऱ्या पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमुळे सध्या बाजारात जास्त मायलेज असणाऱ्या कार्स खरेदीचा ट्रेंड झपाटयाने वाढला आहे. आम्ही तुम्हाला सांगतो बाजारात आज ग्राहक नवीन कार खरेदी करताना जास्त मायलेजसह फीचर्स, सुरक्षा फीचर्स तसेच स्पेस आणि लूक देखील पाहत आहे. यामुळे अनेक ऑटो कंपन्या सध्या कमी किमतीमध्ये जास्त मायलेज आणि उत्तम लूकसह भन्नाट फीचर्स असणाऱ्या कार्स ग्राहकांना ऑफर करत आहे. यातच तुम्ही देखील नवीन कार खरेदीची तयारी करत असाल तर आम्ही तुम्हाला या लेखात आज एका भन्नाट आणि बेस्ट मायलेज देणाऱ्या कारबद्दल माहिती देणार आहोत जे तुम्हाला अवघ्या 15 लाखांच्या आता खरेदी करता येणार आहे. चला मग जाणून घेऊया या भन्नाट कारबद्दल संपूर्ण माहिती. Advertisement मारुती ग्रँड विटारा, गेल्या वर्षी भारतीय बाजारपेठेत लॉन्च झालेली ही अशी कार आहे, ज्यामध्ये अनेक फीचर्स आहेत. ग्रँडमधील व्हिटारामध्ये बेस्ट स्पेस, उत्तम डिजाईन , हाय ग्राउंड क्लिअरन्स, पावरफुल इंजिन आणि जास्त मायलेज अशी अनेक फीचर्स आहेत. या फीचर्समुळे ग्रँड विटारा या सेगमेंटमधील इतर कार्सना टक्कर देत आहे. लूक आणि डिझाइन मारुती सुझुकी ग्रँड विटारा 9 वेगवेगळ्या रंगांमध्ये उपलब्ध आहे – ऑप्युलंट रेड, नेक्सा ब्लू, आर्क्टिक व्हाईट, स्प्लेंडिड सिल्व्हर, ग्रँडर ग्रे, चेस्टनट ब्राउन, ब्लॅक रूफसह आर्कटिक व्हाइट, ब्लॅक रूफसह शानदार सिल्व्हर आणि ब्लॅक रूफसह ऑप्युलंट रेड. Advertisement बाहेरून, ग्रँड व्हिटाराला स्प्लिट हेडलॅम्प डिझाइन, नवीन 16-इंच ड्युअल-टोन अलॉय व्हील, कॉन्ट्रास्ट-रंगीत स्किड प्लेट्स, रॅपराऊंड एलईडी टेललाइट्स, शार्क-फिन अँटेना, सर्वत्र प्लास्टिकचे क्लेडिंग आणि हाय माउंट केलेले स्टॉप लाईट मिळतात. य...