आपल्या परिसरातील चांगल्या शाळेची यशोगाथा मिळवा

  1. www.zpguruji.com
  2. माझ्या शाळेची यशोगाथा
  3. मूल्यशिक्षण म्हणजे काय? मूल्यशिक्षणाचे प्रकार,मूल्यशिक्षणाचे उद्दिष्टे,मूल्यशिक्षणाचे महत्त्व,मूल्यशिक्षण काळाची गरज.
  4. शाळास्तरावरती दहा शाळाबाहय मुले दाखल झाली आहेत.त्यांच्यासाठी अध्ययन,अध्यापन व मूल्यमापनाचे शाळास्तरावरती नियोजन करा. ( पूर्वतयारी,प्रत्यक्ष कार्यवाही )?
  5. शिंदेवस्ती आयएसओ शाळेची यशोगाथा


Download: आपल्या परिसरातील चांगल्या शाळेची यशोगाथा मिळवा
Size: 47.49 MB

www.zpguruji.com

तंत्रस्नेही शिक्षकांसाठीचे संकेतस्थळ मित्रांनो आज प्रत्येकाला वाटते की तंत्रज्ञान शिकल्याशिवाय पर्याय नाही . हे आता जीवनावश्यकच बनत चाललेले आहे . आपण शिकवणी लावुन अथवा कार्यशाळा करुन हे शिकण्याचा प्रयत्न करतो – तरिही आपण निराश होतो . कारण शिकवणीत अथवा कार्यशाळेत घेतलेली माहिती ही फार काळ पर्यंत आपण लक्षात ठेवू शकत नाही . यावर उपाय म्हणून 1 मराठी टायपिंग (युनिकोड , ism 3, ism 6, फॉंट कन्वर्टींग) 2 इमेल वापरासंबधी व्हीडीओ 3 गुगल फॉर्मवरील व्हिडीओ 4 युटुब व्हिडीओ वापर (अपलोड आणि डाऊनलोड ) 5 सरल विद्यार्थी पोर्टल व्हिडीओ 6 जिल्हा बदली करू इच्छिणा-या शिक्षकांसाठी – मिचुअल शोधण्यासाठी एकदम सोपा प्रोग्राम 7 दैनंदिन अध्यापनात शैक्षणीक साहित्याचा वापर करण्यासाठी इ शैक्षणीक साहित्य – डाऊनलोड व अपलोड करण्यासाठीचा प्रोग्राम 8 व्हिडीओ निर्मिती कशी करावी या बाबत मार्गदर्शन 9 HTML Programming भाषा शिकण्यासाठी अत्यंत सोपे मार्गदर्शन 10 मायक्रोसॉफ्ट ऑफिस एक्सेलचा वापर यासंबंधी मार्गदर्शन 11 मायक्रोसॉफ्ट ऑफिस मध्ये पत्रलेखन संबधी प्रात्यक्षिक 12 पॉवरपॉईंट मध्ये शैक्षणिक साहित्य बनवण्यासाठी प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन 13 लेखक /कवी / विचारवंत शिक्षकांसाठी स्वतंत्र लॉग इन देऊन त्यांना स्वताची अभिव्यक्ती मांडण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध 14 ग्राफिक्स मध्ये फोटोशॉप चे खुप सोप्या भाषेतील प्रात्यक्षिकासह व्हिडीओ 15 कोरल ड्रॉ शिकण्यासाठी सोपे मार्गदर्शन 16 डाऊनलोडस मध्ये महत्वाचे सॉफ्टवेयर 17 या सोबत संस्कारात्मक माहिती राष्ट्रवंदना , भक्तीसाधना , सण व उत्सव माहिती , सांस्कृतिक गीते , सुविचार संग्रह , बोधकथा इत्यादी . 18 ब्लॉगस्पॉट मध्ये आपल्या शाळेचा ब्लॉग कसा तयार करायचा याचे संपूर्ण मार्गदर्शन 19 छोटे...

माझ्या शाळेची यशोगाथा

*मा या शाळेची यशोगाथा* १००% उप थती वाढ व यासाठ गणु व ापणू श ण अनके वेगवेग या उप मां ारे दे यात यणे ारी शाळा हणजे ज हा प रषद ाथ मक शाळा कोकलगाव. क -त डगाव. तालुका ज हा लोकसं या असलेले छोटेसे गाव या गावातील ज हा प रषद शाळेचीलोकसं या असलेले छोटेसे गाव.या गावातील ज हा प रषद शाळेची थापना 1942 म ये झाली. ही टश कालीन इमारत डागडुजी अभावी कसे तरी दसत होती या शाळेत सन 2019- 20 म ये कु मार मीना ी पांडुरगं नागरळे ा श का ज हांतगत बदली ने जू झा या. यानं ी जॉईन झा यापासनू लोकवगणी जमा कर यासाठ पालकाचं े मत प रवतन करायला सु वात के ली. गावातनू 60 ते 70 हजार पये लोकवगणी जमा क न शाळेचे डागडुजी करायला सु वात के ली. टश कालीन जनु ी इमारत असले या इमारतीला बाहे न ला टर क न याव न गलावा क न कलरचे दोन-तीन हात मा न शाळेवर बोलक आकषक असे च काढून शाळेचे प पालटले.शाळे या भती बोल या के या इतके च नाही तर मॅडम या वेगवेग या उप मांनी व ा याची उप थती वाढू लागली. मॅडम जू झा यावर कॉ हटॅ ची मुले ज हा प रषद शाळेत दाखल होत त बल आठ व ाथ वाढवून शाळेचा पट काढला पूव एक ते चार चा पट ७० होता.३ श क होते.आता या वष शाळेचा पट ७८ झाला. हणजे ८ व ाथ एका वषात वाढले.... यके श नवारी द तर मु उप म घते यामुळे व ा याची ची वाढत गले ी. व ा याना शाळे वषयी आ मीयता ओढ लागनू आपसकू च मुले शाळेकडे घेऊ लागली. इं जी वषयाचा lFW हा उप म शाळेत नय मतपणे घते याने व ा याना इं जी वाचन सोपे झाले. हातात या माट फोन ारे चाचणी सोडवून घते अस याने व ा याचा आ म व ास वाढला. पालकाचं ा हाट्सअप पु बनवून यावर चाचणी सोडवायला दररोज व ा याना देत असे. यानतं र लॉकडाउन या काळात दररोज study from home व ा याचा अ यास क न घते ला.lFW या इं जी या उप मामुळे व ा याचे रा य तरीय प...

मूल्यशिक्षण म्हणजे काय? मूल्यशिक्षणाचे प्रकार,मूल्यशिक्षणाचे उद्दिष्टे,मूल्यशिक्षणाचे महत्त्व,मूल्यशिक्षण काळाची गरज.

Mulyashikshan mhanje kay Marathi Mahiti मूल्य शिक्षणाने एक परिपूर्ण व्यक्तिमत्व तयार व्हाव म्हणून प्रयत्न केला जातो.चांगले किंवा वाईट या दोन्हीतील सापेक्ष संकल्पना आहेत. एखादी चांगली वाटणारी गोष्ट इतरांना चांगली वाटेल तसे नसते. आज प्रत्येक व्यक्तीला मुल्यशिक्षणाची गरज असून ते शिक्षण मिळणे आवश्यक आहे. आपली विचारसरणी कशी आहे, यावर आपण विचार करणे गरजेचे आहे. "साधी राहणी आणि उच्च विचारसरणी" हे तत्व बाळगणे आवश्यक आहे. नीटनेटकेपणा हा दैनिक जीवनाचा भाग आहे. शालेय विद्यार्थ्यांमध्ये नीटनेटकेपणा ची सवय किंवा महत्त्व जाणून घेणे व अंगिकारने खूप महत्त्वाचे आहे. वेगवेगळ्या विचारांचा प्रभाव शालेय जीवनामध्ये विद्यार्थ्यांच्या मनावर होतो. त्यासाठी त्यांना बालवयात नीटनेटकेपणा चे महत्व पटवून देणे आवश्यक आहे.त्यामध्ये बोलणे,वागणे, वक्तशीरपणा या गोष्टीचा अंतर्भाव होतो.तसेच शाळेमधील वस्तूची, नीटनेटकेपणाने मांडणी करणे शाळेतील स्वच्छता करणे,गावातील,परिसरातील स्वच्छता करणे, घरातील वस्तूंची व्यवस्थित मांडणी करणे, इत्यादी या सर्व गोष्टी नेटकेपणा मध्ये येतात. नीटनेटकेपणा मध्ये अगदी छोट्या छोट्या गोष्टींनी आपण विद्यार्थ्यांना सवयी लावू शकतो. नीटनेटकेपणा आणि टापटीपपना यामध्ये विद्यार्थ्यांचे दप्तर, दप्तरा मधील वह्या व्यवस्थित लावणे, पुस्तक व्यवस्थित लावणे, कंपास पेटीतील साहित्य व्यवस्थित ठेवणे, आपल्या वस्तूची काळजी घेणे, तसेच आपल्या वस्तू खराब होणार नाहीत याकडे लक्ष देणे. इत्यादी छोट्या छोट्या गोष्टींपासून आपण नीटनेटकेपणा विद्यार्थ्यांमध्ये वाढ करू शकतो. 2.राष्ट्रभक्ती।Patriotism. राष्ट्रभक्ती मध्ये हे मूल्य जोपासले जाणे आवश्यक आहे. सार्वजनिक ठिकाणी देशाच्या उन्नतीसाठी सतत आपल्याला कार्यरत राहणे अपेक्...

शाळास्तरावरती दहा शाळाबाहय मुले दाखल झाली आहेत.त्यांच्यासाठी अध्ययन,अध्यापन व मूल्यमापनाचे शाळास्तरावरती नियोजन करा. ( पूर्वतयारी,प्रत्यक्ष कार्यवाही )?

उत्तर:- संपूर्ण राज्यात कोरोनामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने किमान नऊ महिने शाळा बंद होत्या . ऑनलाइन वा ऑफलाइन अशा पर्यायातून शिक्षण चालूच होते पण त्याला मर्यादा होत्या . विद्यार्थी किमान नऊ ते दहा महिने शाळा या प्रचलीत व्यवस्थेपासून दूर असल्याने सोबतच शिक्षणाचे विविध पर्याय उपलब्ध होते तरी त्यांच्या मर्यादेमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान नक्कीच झालेले आहे . त्यामुळे विद्यार्थ्यांचे अध्ययन नुकसान ( learning loss ) होत आहे . तरी ते नुकसान भरून काढणे आणि प्रत्येक बालकास त्याच्या इयत्तानिहाय अपेक्षित अध्ययन निष्पत्ती साध्य करण्यास मदत करणे ही शाळेची आणि त्यातील प्रत्येक शिक्षकाची प्राथमिक जबाबदारी आहे . विद्यार्थ्यांची गळती रोखणे , शाळाबाह्य विद्यार्थ्यांना शाळेत दाखल करणे आणि त्याद्वारे प्रत्येक मूल शाळेत दाखल झालेच पाहिजे आणि प्रत्येक मूल शिकू शकते या उद्देशाने प्रत्येकाने कार्यरत राहणे महत्वाचे आहे . या संदर्भाने शाळाबाह्य विद्यार्थी शाळेत दाखल करणे आणि त्यांच्या वयानुरूप इयत्तेतील अध्ययन निष्पत्ती साध्य करण्यासाठी अध्ययन अध्यापनाचे नियोजन पुढील प्रमाणे करण्यात येते. • शाळा सुरू झाल्यानंतर दीर्घ कालखंडानंतर विद्यार्थी शाळेत येणार आहेत . या कालखंडामध्ये कदाचित विद्यार्थ्यांचे अध्ययन नुकसान ( Leaning Loss ) झाले असण्याची शक्यता आहे . त्यामुळे या शैक्षणिक वर्षाच्या उर्वरित कालावधीमध्ये तसेच नवीन शैक्षणिक वर्षात अध्यापन सुरू केल्यानंतर विद्यार्थ्यांना काही प्रमाणात उपचारात्मक / अतिरिक्त पूरक मार्गदर्शन करणे .

शिंदेवस्ती आयएसओ शाळेची यशोगाथा

उस्मानाबाद जिल्ह्यातील परंडा तालुक्यातील चिंचपूर (बु) गावातील शिंदेवस्ती ही तालुक्यापासून 45 किमी अंतरावर वसलेली आहे. अहमदनगर, सोलापूर, उस्मानाबाद या तीन जिल्ह्याच्या सरहद्दीवर डोंगराच्या पायथ्याशी वसलेली छोटीसी वस्ती असून ती पूर्वी दुष्काळी भाग म्हणून ओळखली जायची. पांढरेवाडी साठवण तलाव झाल्यापासून शिंदेवस्तीचा कायापालट होऊन हे क्षेत्र सिंचनाखाली आले. त्यामुळे तेथील ग्रामस्थांच्या शेती हाच मुख्य व्यवसाय बनला आहे. शिंदेवस्ती जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची स्थापना सन 1996 मध्ये झाली. या शाळेमध्ये इयत्ता पहिली ते चौथी पर्यंतचे वर्ग असून दोन शिक्षक कार्यरत आहेत. पूर्वीच्या शिंदेवस्ती शाळेचा पूर्वेतिहास पाहिला तर भौतिक सुविधा पासून ती वंचित होती. ‘गावाला शाळेचा अभिमान व शाळेला गावाचा आधार’ हे ब्रीदवाक्य समोर ठेवून शिंदेवस्ती शाळेचा विकास करण्यासाठी येथील ग्रामस्थांच्या व शिक्षकांच्या सहकार्याने शाळेच्या अभिमानासाठी आर्थिक मदत व वस्तूरुपज्ञी मदत देऊन शाळेतील विद्यार्थ्यांना भौतिक सुविधा दिल्या आणि येथे भौतिक सुविधा उपलब्ध झाल्या. त्यातून विद्यार्थी आनंददायी शिक्षण घेत असून शाळेच्या गुणवत्तेमध्ये वाढ होण्यास मदत झाली आहे. ई लर्निंग बदलत्या काळानुसार शाळेमध्ये ई-लर्निंगच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना सर्व विषयाचे संगणकाच्या माध्यमातून अध्यापन करून प्रत्येक विषय विद्यार्थ्यांना प्रभावीपणे साध्या व सोप्या भाषेत कळेल अशा आनंददायी स्वरूपात शिक्षण दिले जाते. यामुळेच मुलांच्या गुणवत्तेत वाढ होत असलेली दिसून येत आहे. सुंदर व स्वच्छ शालेय परिसर स्वच्छ भारत व स्वच्छ शाळा अभियान उपक्रम शाळेमध्ये राबून विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छतेचे महत्त्व सांगून शाळा परिसर नियमित स्वच्छ व सुंदर ठेवण्यात येतो....