आरोग्य मंत्री महाराष्ट्र राज्य 2022

  1. आरोग्य विभागातील भरती परीक्षा पुन्हा होणार, आरोग्यमंत्र्यांची घोषणा
  2. Ministry of Public Health (Maharashtra)
  3. केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी राज्य सरकारवर घणाघाती आरोप
  4. सार्वजनिक आरोग्य विभाग, महाराष्ट्र शासन
  5. माता आरोग्य क्षेत्रात कामगिरीबद्दल महाराष्ट्राला दोन राष्ट्रीय पुरस्कार
  6. आरोग्यावरील खर्चात वाढ करण्याची गरज


Download: आरोग्य मंत्री महाराष्ट्र राज्य 2022
Size: 61.59 MB

आरोग्य विभागातील भरती परीक्षा पुन्हा होणार, आरोग्यमंत्र्यांची घोषणा

पुणे -आरोग्यभरती परीक्षा पेपर लीकसंदर्भात विधानसभा अधिवेशनात पोलिसांना सखोल चौकशी करण्यासंदर्भात आदेश दिले होते.पोलिसांचा संपूर्ण अंतिम अहवाल अत्यावश्यक आहे. ड वर्गाचा पेपर तो पूर्ण व्हायरल झाला होता. त्यामुळे आम्ही पुन्हा'ड'वर्गाची परीक्षा घेतली जाणार आहे. याबाबतमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा केली आहे.त्यामुळे लवकरचपरीक्षाघेतली जाईल, अशी माहितीआरोग्यमंत्री राजेश टोपे (Health Minister Rajesh Tope)यांनीदिली आहे. नामांकित संस्थांकडून परीक्षा घेण्याचा देखील निर्णय मंत्रिमंडळाने घेतला आहे,असे त्यांनी सांगितले. किवळेतील सिम्बॉयोसिस विद्यापीठाच्या स्थापना दिवस निमित्ताने घेतलेल्या कार्यक्रमानंतरपत्रकारांशी बोलताना टोपे यांनी ही माहिती दिली. आरोग्य भरती परीक्षाराज्य सरकार पुन्हा घेणार आहे. त्याच्या तारखा लवकरात लवकर जाहीर केल्या जातील,अशी घोषणा आरोग्य मंत्री राजेश टोपेंनी केली आहे. सिटी स्कॅन, MRIयाठिकाणी जाऊन फोटो काढणे ही पध्दत मी आरोग्यमंत्री असताना कुठेही पाहिली नाही. अशा पद्धतीचे फोटो सेशन रुग्णालयाला अंधारात ठेवून कुणी दुसऱ्याने केलं असेल,पण हे चुकीचं आहे. तसेच राणा दाम्पत्याने राजकारण करण्याचे काम करू नये. ही चुकीची पद्धत आहे,असे मत आरोग्यमंत्री टोपेंनी यावेळी व्यक्त केले. कुठेही कोरोनाची चौथी लाट असल्याचेसूतोवाच नाही. सध्यारुग्णसंख्या थोडी वाढत आहे. महाराष्ट्राने मोठी रुग्ण संख्या पहिली आहे. मुंबई,पुणे,नाशिक,ठाणे याठिकाणी थोडी रुग्णसंख्या वाढली आहे. ज्या राज्यात रुग्णसंख्या वाढत आहेत. त्याठिकाणच्या आरोग्य मंत्र्यांसोबत बैठक झाली. जरी रुग्णसंख्या वाढली तरी सौम्य लक्षणे असतील, असा अनुमान काढलाआहे,असे आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले.

Ministry of Public Health (Maharashtra)

• Vacant, TBD since 29 June 2022, Parent department Website .maharashtra .gov .in /1035 /Home The Ministry of Public Health and Family Welfare is a ministry in the The Ministry is headed by a cabinet level Minister. Head office [ ] Minister of Public Health and Family Welfare मंत्री सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभाग Incumbent since14 August 2022 Ministry of Public Health and Family Welfare (Maharashtra) Abbreviation Cabinet Minister Member of State Cabinet Reports to Appointer 5 years Precursor • (2019- 2022) Inaugural holder • (1960-1962) Formation 1 May 1960 Deputy • Vacant, TBD since 29 June 2022 List of Cabinet Ministers [ ] No Name Party Term_of_office Ministry Chief minister 1 1 May 1960 - 8 March 1962 - 2 8 March 1962 - 19 November 1962 3 20 November 1962 - 24 November 1963 - 4 25 November 1963 - 4 December 1963 - 5 5 December 1963 - 1 March 1967 - 6 1 March 1967 - 13 March 1972 - 7 13 March 1972 - 20 February 1975 8 21 February 1975 - 16 April 1977 9 Govindrao Sarnayak 17 April 1977 - 6 March 1978 10 7 March 1978 - 18 July 1978 11 Pramila Tople 18 July 1978 - 18 February 1980 12 Baliram Hiray 9 June 1980 - 12 January 1982 13 Baliram Hiray 13 January 1982 - 1 February 1983 14 Lalita Rao 7 February 1983 - 5 March 1985 15 Balachandra Sawant 12 March 1985 - 1 June 1985 16 Balachandra Sawant 4 June 1985 - 6 March 1986 17 Bhai Sawant 12 March 1986 - 26 June 1988 18 26 June 1988 - 3 March 1990 19 Pushpatai Hirey 4 March 1990 - 24 June 1991 20 Pushpatai Hirey 28 Jun...

केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी राज्य सरकारवर घणाघाती आरोप

राज्य सरकारचं अपयश झाकण्याचा प्रकार,महाराष्ट्रातील परिस्थितीवर व्यक्त केली नाराजी नवी दिल्ली, 7 एप्रिल 2021 : देशात ,महाराष्ट्रात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने होत आहे. राज्यात कोरोना रुग्णांमध्ये होणारी वाढ ही फक्त महाराष्ट्रासाठीच नाही तर संपूर्ण देशासाठी चिंतेचं कारण बनली आहे. राज्य सरकार आणि भाजपामध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झालेले असतानाच आता राज्य सरकारच्या या दाव्यांवरून केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी राज्य सरकारवर घणाघाती आरोप केले आहेत. “एकट्या महाराष्ट्र सरकारच्या चुकीच्या वृत्तीमुळे आख्ख्या देशाच्या करोनाविरोधातील लढ्याला फटका बसला आहे”, अशा शब्दांत हर्ष वर्धन यांनी राज्य सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. “”महाराष्ट्र सरकारकडून पुरेशा कार्यक्षमतेची कमतरता आता दिसू लागली असून त्याचे परिणाम आपल्या सगळ्यांना भोगावे लागत आहेत”, असं देखील हर्ष वर्धन यांनी या पत्रकात म्हटलं आहे. अलीकडच्या काही दिवसात काही राज्य सरकारांकडून कोविड-19 महामारीसंदर्भात अनेक बेजबाबदार वक्तव्ये केली जात असल्याचे माझ्या निदर्शनास आले आहे. या वक्तव्यांमुळे जनतेची दिशाभूल होण्याची आणि त्यांच्यात घबराट पसरण्याची शक्यता असल्याने वस्तुस्थिती जनतेसमोर मांडणे अतिशय गरजेचे झाले आहे. संपूर्ण देशातकोविड-19 संसर्गाची लाट नव्याने आलेली असताना,त्यावर योग्य प्रकारे उपाययोजना करण्यामध्ये आणि गेल्या एक वर्षात या महामारीची हाताळणी करण्यासाठी मिळालेल्या अनुभवाचा वापर करण्यामध्ये अनेक राज्य सरकारांना अपयश आले असून त्याची मी गंभीर दखल घेतली आहे. या सर्व निवेदनांमधील सर्वाधिक चिंताजनक बाब म्हणजे राजकीय नेत्यांच्या एका गटाकडून 18 वर्षांवरील सर्वांसाठी लसीकरण खुली करण्याची किंवा लसीकरणासाठी वयोमर्यादेची पात्रता ख...

सार्वजनिक आरोग्य विभाग, महाराष्ट्र शासन

• • कोण नाही, राज्यमंत्री सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण विभाग संकेतस्थळ खाते सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण विभाग मंत्रालय मंत्रालयाचे नेतृत्व कॅबिनेट स्तरावरील मंत्री करतात. कार्यालय [ ] महाराष्ट्रचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण विभाग मंत्री Minister Public Health and Family Welfare of Maharashtra विद्यमान १४ ऑगस्ट २०२२पासून दर्जा सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण विभाग मंत्री सदस्यता • राज्य मंत्रिमंडल • महाराष्ट्राचे विधिमंडळ (विधानसभा किंवा विधान परिषद) निवास निवास, मुंबई मुख्यालय मंत्रालय, मुंबई नामांकन कर्ता नियुक्ती कर्ता कालावधी ५ वर्ष पूर्वाधिकारी • (२०१९ - २०२२) निर्मिती १ मे १९६० पहिले पदधारक • (१९६०-१९६२) उपाधिकारी 29 जून 2022 पासून रिक्त कॅबिनेट मंत्र्यांची यादी [ ] राज्यमंत्र्यांची यादी [ ] प्रधान सचिवांची यादी [ ] अंतर्गत विभाग [ ] • सार्वजनिक आरोग्य विभाग • सार्वजनिक आरोग्य विभाग • आशा • अनिवासी भारतीय आरोग्य नोंदणी • आयुर्वेद संस्था • अपंगत्वाचे विश्लेषण प्रणाली हे सुद्धा पहा [ ] • • अधिकृत संकेतस्थळ [ ] • •

माता आरोग्य क्षेत्रात कामगिरीबद्दल महाराष्ट्राला दोन राष्ट्रीय पुरस्कार

मुंबई, दि.१८ : माता आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करून माता मृत्यू दर कमी करण्यासाठी तसेच प्रसूतीदरम्यान पुरविल्या जाणाऱ्या सुविधांची गुणवत्ता वाढविण्यासाठी लक्ष्य संस्था प्रमाणीकरणामध्ये महाराष्ट्राला राष्ट्रीय स्तरावर दोन पुरस्कार प्राप्त झाले आहेत. या यशाबद्दल राज्याचे आरोग्य व कुटुंबकल्याण मंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी सार्वजनिक आरोग्य विभागाचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे विशेष अभिनंदन केले आहे. सामाजिक विकास ध्येय (SDG) साध्य करण्यासाठी आणि देशातील माता मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी माता आरोग्य केंद्रात नाविन्यपूर्ण योजनांची देवाणघेवाण, विचार विनिमयासाठी नवी दिल्ली येथे राष्ट्रीय मातृत्व आरोग्य कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. माता मृत्यू प्रमाण कमी करण्यासाठी आयोजित केलेल्या कार्यशाळेची मुख्य संकल्पना ‘टाळता येण्याजोग्ये माता मृत्यू प्रमाण शून्य करण्यासाठी प्रयत्न’ अशी होती. माता आरोग्याच्या क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल राज्यांना पुरस्कार देण्यात आले आहेत. नोव्हेंबर २०२२ मध्ये रजिस्ट्रार जनरल इंडियाने प्रकाशित केलेल्या नमुना नोंदणी प्रणालीच्या सर्वेक्षण अहवालानुसार सन २०१७-१९ मध्ये देशातील मातामृत्यू प्रमाण १०३ प्रति लक्षवरुन सन २०१८-२० मध्ये ९७ प्रति लक्ष झालेला आहे. राज्यामध्ये मातामृत्यू प्रमाण सन २०१७-१९ च्या ३८ प्रति लक्ष वरुन सन २०१८-२० मध्ये ३३ प्रति लक्ष झाला आहे. देशामध्ये मातामृत्यूचे प्रमाण कमी करण्यावर महाराष्ट्र राज्य दुसऱ्या स्थानावर आहे. पहिल्या स्थानावर केरळ राज्य आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाने जननी सुरक्षा योजना, जननी शिशु सुरक्षा कार्यक्रम, प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियान, मातृत्व अनुदान योजना, मानव विकास कार्यक्रम, प्रधानमंत्री मा...

आरोग्यावरील खर्चात वाढ करण्याची गरज

महाराष्ट्र भूमी – सुदृढ महाराष्ट्राची संकल्पना राबविण्यासाठी आरोग्यावरील खर्चात वाढ करण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन सार्वजनिक आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत (Tanaji Swant) यांनी केले. मुंबई मराठी पत्रकार संघ, सार्वजनिक आरोग्य विभाग आणि राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या वतीने महिला पत्रकार आणि पत्रकारांच्या कुटुंबियांसाठी आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. मुंबई (Mumbai) मराठी पत्रकार (Journalist) संघाचे अध्यक्ष नरेंद्र वाबळे (Nrendra Bable), आरोग्य विभागाचे सहायक संचालक डॉ. धनंजय चाकूरकर (Dr. Dhananjay Chakurkar), पत्रकार संघाच्या उपाध्यक्ष स्वाती घोसाळकर (Swati Ghosalkar), कार्यवाह संदीप चव्हाण (Sndeep Chavhan), कार्यकारिणी सदस्य राजेंद्र हुंजे (Rajendra Hunje) , प्रा. एम.बी. टकले (M.B. Takle) आदी उपस्थित होते. मुंबई मराठी पत्रकार संघाच्या कार्यालयात हे आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले होते. हे ही वाचा – मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत म्हणाले, राज्याच्या विकासासाठी शिक्षण आणि आरोग्य यावर जास्त खर्च करण्याची आवश्यकता आहे. कारण या दोन गोष्टीचा सामान्य नागरिकांशी खूप निकटचा संबंध आहे. तसेच या दोन्ही गोष्टी विकासासाठी अतिशय महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे या बाबींवर होणारा खर्च वाढायला हवा. राज्य शासनाच्या वतीने त्याबाबत उपाययोजना करण्यात येतील. आरोग्य विभागाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या ‘माता सुरक्षित तर घर सुरक्षित’ अभियानास राज्यातील महिलांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे, असे मंत्री सावंत यांनी सांगितले. आतापर्यंत सुमारे 70 लाख महिलांची तपासणी करण्यात आली आहे. राज्यातील साडेतीन कोटी महिलांची तपासणी करण्याचे उद्दिष्ट आहे, असे त्यांनी सांगितले. सूत्...