Aarti sangrah marathi

  1. Marathi Aarti Collection Songs Download: Marathi Aarti Collection MP3 Marathi Songs Online Free on Gaana.com
  2. Dattachi Aarti PDF in Marathi
  3. Complete Aarti Collection
  4. Aarti Sangrah in Marathi
  5. Aarti Sangrah Marathi PDF: सम्पूर्ण मराठी आरती संग्रह पुस्तक
  6. महाराष्ट्राचे आराध्यदैवत असलेले विठोबाची आरती
  7. Aarti Sangrah Marathi


Download: Aarti sangrah marathi
Size: 42.32 MB

Marathi Aarti Collection Songs Download: Marathi Aarti Collection MP3 Marathi Songs Online Free on Gaana.com

Composer About Marathi Aarti Collection Album Marathi Aarti Collection is a Marathi album released on 05 Mar 2019. This album is composed by Traditional. Marathi Aarti Collection Album has 19 songs sung by Sanjivani. Listen to all songs in high quality & download Marathi Aarti Collection songs on Gaana.com. Related Tags - Marathi Aarti Collection, Marathi Aarti Collection Songs, Marathi Aarti Collection Songs Download, Download Marathi Aarti Collection Songs, Listen Marathi Aarti Collection Songs, Marathi Aarti Collection MP3 Songs, Sanjivani Songs

Dattachi Aarti PDF in Marathi

Language Marathi Pages 1 Size 52 KB Source PDFNOTES.CO Lord Dattatreya was the son of Maharishi Atri and his wife Anusuya. He is most worshiped in the states of Maharashtra, Goa, Andhra Pradesh, Karnataka, Telangana, Gujarat and Madhya Pradesh And he is considered to be an incarnation of Brahma, Vishnu and Shiva. That’s why it is also called Trimurti. Datta Jayanti is celebrated with great pomp in South India. Datta Aarti Lyrics in Marathi Given Below त्रिगुणात्मक त्रैमूर्ती दत्त हा जाणा। त्रिगुणी अवतार त्रैलोक्य राणा । नेती नेती शब्द न ये अनुमाना॥ सुरवर मुनिजन योगी समाधी न ये ध्याना ॥ १ ॥ जय देव जय देव जय श्री गुरुद्त्ता । आरती ओवाळिता हरली भवचिंता ॥ धृ ॥ सबाह्य अभ्यंतरी तू एक द्त्त । अभाग्यासी कैची कळेल हि मात ॥ पराही परतली तेथे कैचा हेत । जन्ममरणाचाही पुरलासे अंत ॥ २ ॥ दत्त येऊनिया ऊभा ठाकला । भावे साष्टांगेसी प्रणिपात केला ॥ प्रसन्न होऊनि आशीर्वाद दिधला । जन्ममरणाचा फेरा चुकवीला ॥ ३ ॥ दत्त दत्त ऐसें लागले ध्यान । हरपले मन झाले उन्मन ॥ मी तू पणाची झाली बोळवण । एका जनार्दनी श्रीदत्तध्यान ॥ ४ ॥

Complete Aarti Collection

Aarti (आरती) is a devotional song sung to show devotion towards a deity and to Glorify a deity. Aarti is sung during Ritual of Aarti, in which flame is offered to deity. Aarti is a Hindi word and it is also spelled Arti, Arati or Arathi. The word Aarti is derived from the Sanskrit word Aratrika (आरात्रिक), which means something that removes darkness.

Aarti Sangrah in Marathi

सामग्री सारणी - Table of Contents • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • श्री गणप‍‍तीची आर‍‍ती सुखकर्ता दुःखकर्ता वार्ता विघ्नाची। नुरवी पुरवी प्रेम कृपा जयाची । सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची । कंठी झळके माळ मुक्ताफळाची ।।1।। जय देव जय देव जय मंगलमूर्ती । दर्शनमात्रे मनकामना पुरती ।।धृ।। रत्नखचित फरा तूज गौरीकुमरा । चंदनाची उटी कुंकुमकेशरा हिरे जडित मुकुट शोभतो बरा रूणझुणती नुपुरे चरणी घागरिया ।।२ ।। लंबोदर पीतांबर फ‍ण‍ीवरवंदना । सरळ सोंड वक्रतुंड त्रिनयना । दास रामाचा वाट पाहे सदना । संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवंदना । जय देव जय देव जय मंगलमूर्ती । दर्शनमात्रे मनकामना पुरती ।। शेंदूर लाल चढायो आर‍‍ती शेंदूर लाल चढायो अच्छा गजमुखको, दोंदिल लाल बिराजे सूत गौरीहरको , हाथ लिए गुड-लड्डू साईं सुरवरको , महिमा कहे ना जाय लागत हूँ पदको, जय जय श्री गणराज विध्यासुखदाता, धन्य तुम्हारा दर्शन मेरा मन रमता, अष्टो सिद्धि दासी संकटको बैरी, विघनाविनाशन मंगल मूरत अधिकारी, कोटि सूरजप्रकाश ऐसी छबि तेरी, गंड-स्थल मदमस्तक झूले शाशिहारी, जय जय श्री गणराज विध्यासुखदाता, धन्य तुम्हारा दर्शन मेरा मन रमता, भावभगत से कोई शरणागत आवे, संतति सम्पति सभी भरपूर पावे, ऐसे तुम महाराज मोको अति भावे, गोसावीनंदन निशिदिन गुण गावे, जय जय श्री गणराज विध्यासुखदाता, धन्य तुम्हारा दर्शन मेरा मन रमता. तू सुखकर्ता तु दु:खहर्ता आरती तूं सुखकर्ता तूं दु:खहर्ता । विघ्नविनाशक मोरया । संकटी रक्षी शरण तुला मी । गणपतीबाप्पा मोरया ।। ध्रु ।। मंगलमूर्ती तूं गणनायक । वक्रतुंड तूं सिद्धिविनायक । तुझिया दारी आज पातलों । देई चित्त मज ध्याया ।। १ ।। तूं सकलांचा भाग्यविधाता । तूं विद्देचा स्वामी दाता । ज्ञानदीप उजळुनी आमुचा ...

Aarti Sangrah Marathi PDF: सम्पूर्ण मराठी आरती संग्रह पुस्तक

“आरती” म्हणजे प्रार्थना. आरत्या ह्या देवाकडे साकडे किंवा स्तुति मागण्यासाठी म्हणल्या जातात. आरत्यांचे फार मोठे महत्त्व हिंदू धर्मात सांगितले आहे. Aarti Sangrah Lyrics In Marathi | Aarti Sangrah Marathi PDF श्री गणपति आरती सुखकर्ता दुखहर्ता वार्ता विघ्नाची| नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची| सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची| कंठी झरके माल मुक्ताफळाची || १ || जय देव जय देव जय मंगलमूर्ती| दर्शनमात्रे मनकामना पुरती|| रत्नखचित फरा तूज गौरीकुमरा| चंदनाची उटी कुंकुमकेशरा| हिरे जडित मुकुट शोभतो बरा| रुणझुणती नुपुरे चरणी घागरिया || 2 || लंबोदर पितांबर फनी वरवंदना| सरळ सोंड वक्रतुंड त्रिनयना| दास रामाचा वाट पाहे सदना| संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवंदना| जय देव जय देव जय मंगलमूर्ती| दर्शनमात्रे मनकामना पुरती || ३ || शंकराची आरती लवथवती विक्राळा ब्रह्मांडी माळा। वीषें कंठी काळा त्रिनेत्रीं ज्वाळां।। लावण्यसुंदर मस्तकीं बाळा। तेथुनियां जळ निर्मळ वाहे झुळझुळां ।।1।। जय देव जय देव जय श्रीशंकरा।। आरती ओवाळूं तुज कर्पुगौरा ।।ध्रु.।। कर्पुगौरा भोळा नयनीं विशाळा। आर्धांगीं पार्वती सुमनांच्या माळा। विभुतीचें उधळण शितिकंठ नीळा। ऐसा शंकर शोभे उमावेल्हाळा ।। जय. ।।2।। देवी दैत्यीं सागरमंथन पैं केलें। त्यामाजी जें अवचित हळाहळ उठिलें। तें त्वां असुरपषं प्राशन केलें। नीळकंठ नाम प्रसिद्ध झालें।। जय. ।।3।। See also हम कथा सुनाते | Hum Katha Sunate Hindi Lyrics PDF व्याघ्रांबर फणिवरधर सुंदर मदनारी। पंचानन मनमोहन मुनिजनसुखकारी। शतकोटीचें बीज वाचे उच्चारी। रघुकुलतिलक रामदासा अंतरी।। जय देव जय देव जय श्रीशंकरा ।।4।। दुर्गे आरती दुर्गे दुर्घट भारी तुजविण संसारी। अनाथ नाथे अंबे करुणा विस्तारी। वारी वारी जन्म म...

महाराष्ट्राचे आराध्यदैवत असलेले विठोबाची आरती

Pandurangachi Aarti अखंड महाराष्ट्राचे आराध्यदैवत असलेले सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर येथील भगवान पांडुरंग (Pandurangachi Aarti) यांना भगवान कृष्ण यांचा अवतार मानले जाते. महाराष्ट्र राज्यातील सर्व संतांचे ते प्रेरणास्थान आहेत. तसचं, राज्यातील सर्व भाविकांची त्यांच्या चरणी अन्यन श्रद्धा आहे. आषाढी एकादशी निमित्ताने राज्याच्या अनेक भागातील भाविक मोठ्या संख्येने पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शना करिता पायी येतात. तसचं, राज्याच्या विविध भागातील पालख्या देखील त्याठिकाणी दर्शनाकरिता येत असतात. सुमारे एक महिना प्रवास केल्यानंतर या पालख्या त्या ठिकाणी पोहचतात. आषाढी एकादशी निमित्ताने पंढरपूर येथे होणारा पालखी सोहळा पाहण्याजोगा असतो. भाविकांची अतोनात गर्दी याठिकाणी पाहायला मिळते. लोकांच्या गर्दीमुळे चंद्रभागेला जणू पूर आल्याचा भास होतो. पंढरपूर प्रमाणेच राज्यातील अनेक विठ्ठल मंदिरात आपणास अशीच काही गर्दी पाहायला मिळते. आषाढी एकादशी निमित्ताने मंदिरावर आकर्षक रोषणाई केली जाते. मंदिरातील विठ्ठल मूर्तीची विधिवत पूजा अर्चना करून मूर्तीला छान कपडे परिधान केले जातात. मिठ्ठ्ल मूर्तीच्या माथी चंदनाचे टिळक लावून गळ्यात तुळशीची माळ घातली जाते. या दिवशी विठ्ठलाचे रूप पाहण्याजोगे असते. मंदिरात महाआरतीचे आयोजन देखील केले जाते. सर्व भाविक एकत्रपणे या आरतीचा लाभ घेतात. आज आम्ही इथे आपल्या साठी विठोबाची आरती ( Vitthal Aarti) घेवून आलो आहोत. महाराष्ट्राचे आराध्यदैवत असलेले विठोबाची आरती – Vitthalachi Aarti Vitthal Aarti युगे अठ्ठावीस विटेवरी उभा वामाङ्गी रखुमाईदिसे दिव्य शोभा। पुण्डलिकाचे भेटि परब्रह्म आले गा चरणी वाहे भीमा उद्धरी जगा॥१॥ जय देव जय देव जय पाण्डुरङ्गा। रखुमाई वल्लभा राईच्या वल्लभा पावे जिव...

Aarti Sangrah Marathi

Love listening to music that goes with all your mood? Tune into the Aarti Sangrah Marathi with13 trending songs that let you enjoy diverse genres of music. The melodic voice of artists like which are sung by artists like Kalyani Sthat makes Aarti Sangrah Marathi album a “go-to-medicine” for your different types of moods. Wynk Music lets you play MP3 songs of Aarti Sangrah Marathi online for free or you can download songs for offline listening. Engross yourself into the best Aarti Sangrah Marathi songs on Wynk music and create your own multiverse of madness by personalized playlist for a seamless experience. Look out for all the new album releases on Wynk and Keep Wynking!!