अजिंठा येथील बोधिसत्त्व पद्मपाणि माहिती

  1. बोधिसत्व
  2. वैश्विक संस्कृतीचा वारसा ठरलेल्या अजिंठा लेणी दृगोचराचे द्विशतक
  3. इतिहासाचा अमुल्य ठेवा ''अजिंठा''
  4. Ajanta Leni Mahiti Marathi
  5. English to Hindi Transliterate
  6. प्राचीन भारतः भाजे लेणी
  7. English to Hindi Transliterate
  8. Ajanta Leni Mahiti Marathi

Download: अजिंठा येथील बोधिसत्त्व पद्मपाणि माहिती
Size: 75.8 MB

बोधिसत्व

बोधिसत्व ( बोधिसत्त्व; बोधिसत्त) बोधिसत्व शब्द का उपयोग समय के साथ विकसित हुआ। प्राचीन भारतीय बौद्ध धर्म के अनुसार, उदाहरण के लिए दस पारमिताओं का पूर्ण पालन करने वाला बोधित्तव [ ] 1) बोधिसत्व क्वान ऑम: ये बुद्ध की दया दर्शाती है और उनके हाथ में जलपात्र (jar) है। 2) बोधिसत्व पद्मपाणि: ये बुद्ध की करुणा दर्शाते हैं और उनके हाथ में कमल का फुल है। 3) बोधिसत्व वज्रपाणि: ये बुद्ध की शक्ति दर्शाते हैं और उनके हाथ में वज्र है। सन्दर्भ [ ] • The Bodhisattva Vow: A Practical Guide to Helping Others ( बोधिसत्व शपथ: औरों की सहायता के लिए एक व्यवहारिक दिशानिर्देश) (अंग्रेज़ी में), पृष्ठ १, थरपा पब्लिकेशन्स (दूसरा संस्करण, १९९५) • P. 313 Brilliant Moon: The Autobiography of Dilgo Khyentse by Dilgo Khyentse • कुमारस्वामी, आनन्द (१९७५). Buddha and the Gospel of Buddhism. बॉस्टन: यूनिवर्सिटी बुक्स. पृ॰२२५. ...the term Bodhisatta, or Wisdom-being, first used of • . अभिगमन तिथि 26 जनवरी 2015. बाहरीकड़ियाँ [ ] • Afrikaans • العربية • Bikol Central • Беларуская (тарашкевіца) • Български • বাংলা • བོད་ཡིག • Буряад • Català • 閩東語 / Mìng-dĕ̤ng-ngṳ̄ • Čeština • Dansk • Deutsch • Ελληνικά • English • Esperanto • Español • Eesti • Euskara • فارسی • Suomi • Français • 客家語/Hak-kâ-ngî • עברית • Hrvatski • Magyar • Bahasa Indonesia • Italiano • 日本語 • ქართული • Қазақша • ភាសាខ្មែរ • 한국어 • Latina • Lietuvių • Latviešu • मराठी • Bahasa Melayu • नेपाली • Nederlands • Norsk nynorsk • Norsk bokmål • Polski • Português • Română • Русский • Srpskohrvatski / српскохрватски • සිංහල • Simple English • Slovenčina •...

वैश्विक संस्कृतीचा वारसा ठरलेल्या अजिंठा लेणी दृगोचराचे द्विशतक

अजिंठा येथे एकूण तीस लेण्या आहेत. मांडणीच्या क्रमानुसार पुरातत्व खात्याने अनुक्रमांक दिलेले आहेत. या लेण्यांपैकी क्र. ९, १०, १९ व २६ चैत्य आहेत, तर बाकीचे विहार आहेत. क्र. ९ व १० हे हीनयान चैत्य आहेत, तर क्र. १९ व २६ महायान चैत्य आहेत. क्र. ८, ९, १०, १२ व १३ ही लेणी इ.स. पूर्वी दुसऱ्या शतकातील तर उर्वरित ख्रिस्तोत्तर सहाव्या व सातव्या शतकातील आहेत. क्र. ३, १४, २३, २४, २७, २८, २९ व ३० या लेण्या अपूर्ण आहेत. सुमारे दीड कि.मी. लांबीचा, बेसाल्ट खडकाचा, अखंड कडा तोडून त्यात या लेण्या कोरलेलल्या आहेत. अजिंठा येथील लेण्यांपैकी क्र. १, २, ९, १०, १६, १७, १९ व २१ या लेण्यांच्या भिंतींवर, खांबांवर व छतांवर चित्रे रंगविलेली आहेत. बाकीच्या लेण्यांच्या भिंतींवरही चित्रे रंगविलेली असावीत, असे अनुमान काढता येते. क्र. १, २, १६ व १७ या लेण्यांतील चित्रे बऱ्याच सुस्थितीत आहेत आणि तीच विशेष विख्यात आहेत. बुद्धाच्या जीवनातील व पूर्वजन्मातील कथा (जातक)लोककथांतील प्रसंग हे अजिंठा लेणी चित्रपटाचे मुख्य विषय आहेत. कला आणि इतिहासाच्या दृष्टीने अद्वितीय महत्त्व असलेल्या बुद्धमूर्ती, नागराजा, महानिर्वाणाचे शिल्प, मार विजय इ. शिल्पे व चित्रांच्या माध्यमातून जातक, तसेच अवदान कथेच्या माध्यमातून तत्कालीन राहणीमान, वेशभूषा, केशभूषा, खानपान, शस्त्रास्त्र, स्थापत्य, प्रथापरंपरा, करमणुकीची साधने, दळणवळणाची साधने, पशुपक्षी, वृक्षवल्ली, आचार-विचार या सांस्कृतिक मूल्यांबरोबरच प्रामुख्येकरून बुद्ध धर्माचे प्रदर्शन बुद्ध धर्माची शिकवण जनतेसमोर मांडण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे. अजिंठ्याची लेणी अत्यंत निसर्गरम्य अशा ठिकाणी भिंतीसारखा नैसर्गिक कडा असलेल्या अखंड, बेसाल्ट प्रकाराच्या खडकात कोरलेल्या आहेत. अजिंठ्याच्...

इतिहासाचा अमुल्य ठेवा ''अजिंठा''

MH NewsMHNEWS प्राचीन भारतीय कला-संस्कृतीच्या इतिहासाचा अमूल्य ठेवा अजिंठा येथील तीस गुहांमध्ये शेकडो वर्षांपासून जतन करण्यात आला आहे. एकोणीसाव्या शतकाच्या सुरुवातीला या लेण्यांचा शोध लागला आणि भारतीय कला-संस्कृतीचं वैभव पाहून सार्‍या जगाचे डोळे दिपले. आजही इथल्या कलाकृती पाहताना चकित व्हायला होतं. या ठेव्याविषयी... युनेस्कोच्या जागतिक वारसा वास्तूंच्या यादीत 1982 मध्ये समाविष्ट झालेल्या अजिंठा लेण्या औरंगाबाद शहरापासून 107 किलोमीटरवर स्थित आहेत. वाघोरा नदीच्या प्रवाहापासून सुमारे 76 मीटर उंचावरील घोड्याच्या नालाच्या आकारातील डोंगरात अजिंठ्याच्या तीस गुहा कोरण्यात आल्या आहेत. औरंगाबादपासून ते अजिंठ्यापर्यंतच्या दोन-अडीच तासांचा कालावधी लागतो. 19 व्या शतकाच्या सुरुवातीला वाघाच्या शिकारीच्या निमित्तानं ब्रिटिश अधिकारी मेजर गिल स्मिथ जॉन या परिसरात आला असताना त्याला इथल्या 10व्या क्रमांकाच्या गुहेच्या कमानीचा थोडासा कोरीव भाग उघडा दिसला होता. त्याच्या माहितीवरूनच पुढे इथं उत्खनन करण्यात आलं आणि एक-दोन नव्हे तर तब्बल तीस बौद्ध लेण्यांच्या रुपात प्राचीन भारताच्या इतिहासाचा अनमोल ठेवा आपल्याला पाहता येऊ शकला. ख्रिस्तपूर्व 200 ते इसवी सन 500 ते 600 अशा सुमारे आठशे वर्षांच्या कालावधीत दोन ठळक टप्प्यात कोरण्यात आलेल्या या लेण्यांच्या निर्मात्यांचं खरंच कौतुक करावायास हवें. MH NewsMHNEWS बौद्ध भिक्षूंना चिंतन, मनन, तपश्चर्या आणि साधनेसाठी बाह्य जगापासून इतकी अलिप्त अन् निसर्गाच्या इतकी सन्निध्य शांत, एकांत व पवित्र जागा दुसरीकडे शोधूनही सापडणार नाही. इथल्या प्रत्येक गुहेपासून निघणारा एक गोल जिना थेट खाली नदीपात्राकडे जातो. त्याचे अवशेष आता कुठेकुठेच निरखून पाहिले तर दिसतात. अतिशय कठ...

Ajanta Leni Mahiti Marathi

Ajanta Leni Mahiti Marathi | अजिंठा लेणी फोटो | अजिंठा लेणीचा शोध कोणी लावला | अजिंठा लेणी ची माहिती | ajintha leni information in marathi Ajanta Leni Mahiti Marathi :- नमस्कार सर्व पर्यटकांना. आजच्या या लेखामध्ये अतिशय महत्त्वाची माहिती या लेखात जाणून घेणार आहोत. या लेखात अजिंठा लेणी याविषयी सविस्तर माहिती लेखात पाहणार आहे. जसे अजिंठा लेणी चा शोध केव्हा लागला त्याचबरोबर अजिंठा लेणी चा इतिहास काय आहे. तसेच अजिंठा लेणी पाहण्यासाठी योग्य वेळ कोणता आहे. म्हणजेच योग्य वातावरण तसेच अजिंठा लेणी ही कधी सुरू असते. तसेच अजिंठा लेणी किती वेळ सुरु असते. तसेच अजिंठा लेणी च्या एकूण 29 लेण्या विषयी संपूर्ण माहिती या लेखात आपण पाहणार आहोत. Table of Contents • • • • • • अजिंठा लेणी ची माहिती :- अजिंठा लेणी ही कोणत्या जिल्ह्यात येते. महाराष्ट्रातील औरंगाबाद जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यामध्ये येते. आणि अजिंठा लेणीचे वैशिष्ट्य म्हणजे पुरातन काळात कोरलेली अजिंठा लेणी 29 लेण्या. यामध्ये पर्यटकांना पाहण्यासाठी केवळ 26 लेण्या या सुरू करण्यात आलेल्या आहे. आणि उर्वरित चार लेण्या आहेत या लेण्यांचे काम पूर्ण झाले नसल्याकारणाने पर्यटकांसाठी सुरू केलेल्या नाही. अजिंठा लेण्या ही पूर्व दुसरे शतक ते इसवीसनपूर्व चौथे शतक अशा प्रदीर्घ कालखंडात निर्माण झालेल्या. एकूण 29 लेण्या ह्या कोरण्यात आल्या होत्या. अजिंठा लेणी ही औरंगाबाद पासून शंभर किलोमीटर आहे. तसेच जळगाव शहरापासून ५२ किलोमीटर वर अजिंठा लेणी आपल्याला पाहायला मिळते. तसेच अजिंठा लेणी गौतम बुद्धाच्या जीवनावर आधारित जीवन जीवनातील संपूर्ण माहिती चित्रकला. तसेच अजिंठा लेणीतील सर्वाधिक प्रिय लेणी मध्येच लेणी क्र.01, लेणी क्र.02, लेणी क्र.10, लेणी क्र.16, लेण...

English to Hindi Transliterate

नाशिक येथे असणार्‍या पांडवलेण्यांमुळे ‘लेण’ हा शब्द आला. त्यापासूनच लेणी हा शब्द रूढ झाला. लेणी म्हणजे डोंगरातील दगडांवर केलेले कोरीव काम होय. लेणी निर्माण करण्यासाठी आवश्यक असणारा एकसंध व कणखर स्वरूपाचा दगड महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहे. महाराष्ट्रात बौद्ध, जैन, हिंदू या धर्मांच्या-पंथांच्या विविध लेणी एकत्र किंवा वेगवेगळ्या स्वरूपात बघायला मिळतात. केवळ भारतातच नाही तर संपूर्ण जगात प्रसिद्ध असणार्‍या अजिंठा-वेरूळ येथील लेणी या महाराष्ट्रात आहेत. या लेण्या म्हणजे महाराष्ट्राचे वैभवच आहेत. इ.स.पू. दुसरे शतक ते इ.स. आठवे शतक या काळात औरंगाबादमधील अजिंठा आणि वेरुळ येथे या लेणी निर्माण करण्यात आल्या. अजिंठा अजिंठ्याच्या एकूण ३० लेणींपैकी काही लेणी खूपच अप्रतिम आहेत. सह्याद्री पर्वताजवळ वसलेल्या अजिंठा गावाच्या वायव्येस एका डोंगरात अजिंठा लेणी कोरलेली आहे. या डोंगररांगेतील बेसॉल्ट जातीचा एकसंघ दगड या लेणी निर्माण करण्यासाठी खूप उपयोगी ठरला आहे. एकूण ३० गुहांचा समावेश असणार्‍या या लेणीत हीनयान व महायान अशा दोन बौद्धधर्मीय लेणींचा समावेश होतो. इ.स. ६०२ ते इ. स. ६६४ या काळात युऑन श्वॉंग हा चिनी प्रवासी बौद्ध धर्माचा अभ्यास करण्यासाठी भारतात आला होता. त्याने अजिंठ्याच्या लेणीला भेट दिल्याचा उल्लेख इतिहासात सापडत नसला, तरी त्याने या लेणींविषयी जे लिहून ठेवले आहे, त्यावरून या लेणींच्या तत्कालीन वैभवाची आपल्याला कल्पना करता येऊ शकते. वेरूळ अजिंठा येथील लेणी ज्या चित्रकला व शिल्पकला यांमुळे जगप्रसिद्ध आहेत त्याच कारणांमुळे वेरूळ येथील लेणीदेखील प्रसिद्ध असून, त्यास मोठ्या प्रमाणावर प्रसिद्धी मिळाली ती येथील ‘आधी कळस मग पाया’ ही नवी म्हण निर्माण करणार्‍या ‘कैलास मंदिरामुळे.’ ...

अजिंठा

हा कथाकथन अथवा ललित साहित्य लेखनशैली टाळावी,ऐतिहासिक कथा कादंबर्‍यातील संदर्भ टाळावेत अथवा विशीष्टपणे नमुद करून ललित साहित्यातील उल्लेखांबद्दल वेगळा परिच्छेद बनवावा. * विकिपीडियावर इतिहास-विषयक संदर्भ देताना • ऐतिहासिक परिपेक्षात एकाच (कुटूंबा/घराण्या)तील दोन पिढ्यात एकाच नावाच्या व्यक्ती असु शकतात.कृ.[[अंतर्गत विकिदुवा]] देताना, तो नेमका कोणत्या लेखात उघडतो ते तपासा;घाई आणि गल्लत टाळा. आपल्याला १००% कॉपीराइटमुक्त पब्लीक डॉमेन • ऐतिहासिक ललितेतर दस्तऐवज - तह/करारनामे, जाहीरनामे, आज्ञापत्रे, फतवे, वैयक्तिक दप्तरे/पत्रे, बखरी, न्यायनिवाड्याची निकालपत्रे, सैनिकी मोहिमांचे अहवाल/जमाखर्च इत्यादी. • ऐतिहासिक ललित साहित्य - संतसाहित्य, अन्य भक्तिपर साहित्य, स्तुतिपर कवने. • ऐतिहासिक कलाकॄती - समसमीक्षित (पीअर-रिव्ह्यूड) किंवा संपादित माध्यमांतून प्रकाशित झालेली चित्रे/फोटो; मात्र खास त्यांच्यासाठी आयोजलेल्या प्रदर्शनांतून प्रसिद्ध झालेली नसावीत. मुख्य पाने: मराठी विकिपीडियावर अजिंठा आणि वेरुळ लेणीचे स्वतंत्र लेख असणे अभिप्रेत आहे तसे दुवे वर दिले आहेत. अजिंठा-वेरुळची लेणी हा एकत्र लेख त्या दोन लेखांवर बेतलेला असणे अभिप्रेत आहे. हा लेख पुर्वी मासिक सदर होऊन गेला आहे, तेव्हा लेखाचे संपादन खुले असले तरी या लेखाचे स्थानांतरण कनफ्यूजन्स टाळण्याच्या दृष्टीने सुरक्षीत केले गेले आहे. अजिंठा-वेरूळची लेणी ही प्रामुख्याने बौद्ध लेण्यांसाठी प्रसिद्ध असलेले हे ठिकाण औरंगाबादपासून १०० कि.मी. ते ११० कि. मी. वर आहे.व जळगाव पासून फक्त 60km अंतरावर आहे. सुमारे एक हजार वर्षेपर्यंत या ठिकाणी बौद्धांचे एक महत्त्वाचे केंद्र होते असे मानले जाते. वेरूळहे भारतातील, पूर्वीच्या निजामाच्या हैदराबाद संस्थाना...

प्राचीन भारतः भाजे लेणी

भर दुपारचे १२ वाजताहेत. उन रणरणतेय आणि मी भर उन्हात भाजे लेण्यांच्या पायर्‍या चढतोय. समोरच विसापूर किल्ल्याची अखंड तटबंदी त्याच्या बुरुजांसह दर्शन देतीय तर उजवीकडे बुलंद लोहगड भर उन्हातही झळाळून उठलाय. चढण फारशी नसल्यामुळे आम्ही भाजे लेण्यांना सहजपणे पोचतोय. लेण्यांच्या प्रवेशद्वारात पोहोचताच भाजे लेणीचे भव्य चैत्यगृह सामोरे येतेय. भाजे लेण्यांकडे जाणार्‍या पायर्‍या, पाठीमागे दिसणारी विसापूर किल्ल्याची तटबंदी विहाराच्या एका खिडकीतून दिसत असलेला लोहगड कलते खांब असलेले भव्यदिव्य शैलगृह एकूण बावीस लेण्यांचा हा समूह. एक चैत्यगृह, एक स्तूपसमूह आणि इतर २० विहार. भाजे लेण्यांचा काळ सुरु होतो ते इ.स. पूर्व २ र्‍या शतकात आणि त्याचे अखेरचे बांधकाम होते ते इ.स. ६ व्या शतकात. सर्वात ठळकपणे दिसणारे लेणे म्हणजेच चैत्यगृह. नेहमीप्रमाणे दिसणारी पिंपळपानाकृती कमान येथेही दिसत आहेच. बाजूलाच यक्षिणीचे शिल्पही कोरलेले दिसतेय. कमानीच्या बाजूलाच आणि वर गवाक्षांच्या माळा, कोरीव सज्जे, वेदिकापट्टीची नक्षी, कातळात खोदलेल्या कडय़ा सर्व काही दिसतेय. तो भव्य देखावा जणूकाही अंगावरच येतोय. चैत्यगृहाची रचना नेहमीसारखीच -अष्टकोनी खांब व मध्ये गुळगुळीत स्तूप. पण इथे मात्र थोडेसे वेगळे दिसतेय. अष्टकोनी खांब आहेत पण ते सरळ उभे न ठेवता कललेले ठेवलेले आहेत जणू ते छताच्या ओझ्याने वाकलेले आहेत. खांबावर कमळ, चक्र कोरलेले दिसतेय. एका खांबावर खुंटी व तिला लटकवलेला हारही मोठ्या नजाकतीने कोरलेला दिसतोय. चैत्यगृह, यक्षिणीचे शिल्प, लाकडी फासळ्या व कमानदार गवाक्ष व सज्जे चक्र, कमळ व खुंटीवर ठेवलेला हार इथेही छतावर २००० वर्षांपूर्वी घातलेले लाकडी फासळ्यांचे आवरण अजूनही शाबूत दिसतेय. बावीस अर्धवर्तुळाकार तुळयांनी बावीस खा...