Akkalkot bhakta niwas booking

  1. Akkalkot Shree Swami Samarth Mandir Bhakt Niwas Booking Online Fraud Cyber Crime News Solapur in Marathi
  2. श्री महाकालेश्वर भक्त निवास – माधव सेवा न्यास –


Download: Akkalkot bhakta niwas booking
Size: 56.22 MB

Akkalkot Shree Swami Samarth Mandir Bhakt Niwas Booking Online Fraud Cyber Crime News Solapur in Marathi

Akkalkot Bhakt Niwas Online Booking Fraud : गेल्या काही वर्षांमध्ये सगळंच गोष्टी ऑनलाइन झाल्यामुळे सायबर काइमच्या गुन्ह्यांमध्येही वाढ झाली आहे. ऑनलाईन शॉपिंग (Online shopping) असो किंवा ऑनलाईन व्यवहार (Online transactions) असो ऑनलाइन फ्रॉडचे (Online Fraud) अनेक प्रकरण समोर आले आहेत. स्वामी समर्थ भक्तांनाही (Shree Swami Samarth) याचा फटका बसला आहे. सोलापूरमधील (Solapur News) अक्कलकोटच्या स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी जाणाऱ्या (shree swami samarth akkalkot mandir) भाविकांना भक्तनिवासाच्या बुकिंगच्या नावे गंडा घातला जात असल्याचं समोर आलंय. मागील एका महिन्यात अशा अनेक घटना घडल्या असून मुंबई, नवी मुंबई, पुण्यातील (Mumbai, Navi Mumbai, Pune) भक्तांची फसवणूक झालीय. इंटरनेटवर भक्तनिवासाची माहिती शोधून ऑनलाईन बुकिंग करणारे भक्त (swami bhatk) या सायबर गुन्हेगारांकडून (Cyber Crime ) नाडले जात आहेत. अशाच प्रकारे रोज 20 ते 25 जणांच्या फसवणुकीच्या तक्रारी येत असल्याचंही व्यवस्थापनाने स्पष्ट केलंय. याची तक्रार केली असता, आता या प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आलाय. (shree swami samarth akkalkot mandir bhakta niwas swami bhatk Online Fraud Cyber Crime and Solapur News) श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान यांच्यामार्फत भक्तनिवास (shree swami samarth akkalkot mandir bhakta niwas) चालवलं जातं. मात्र, त्याचे कोणतेही अधिकृत संकेतस्थळ (Website) नाहीये. तरीदेखील सायबर गुन्हेगार बनावट संकेतस्थळ तयार करून फसवणूक (Fraud) करतायत. त्यामुळे जर तुम्ही कधी अक्कलकोटला जाणार असाल तर अशाप्रकारच्या गोष्टीला बळी पडू नका.

श्री महाकालेश्वर भक्त निवास – माधव सेवा न्यास –

उज्जयिनी की ही पावन धरा पर श्री महाकालेश्वर मंदिर के समीप भारतीय संस्कृति व सनातन धर्म की अनेक विशेषताओं को संजोकर माधव सेवा न्यास की स्थापना की गई। जिसमें "वसुवैध कुटुम्बकम्" व "सर्वेभवन्तु सुखिनः” का चिंतन स्पष्ट रूप से प्रतीत होता है। न्यास की आधारशिला रखने से आज तक ऐसे कई कार्य किए गए जो कि समग्र समाज के कल्याण की भावना को उजागर करते है। राष्ट्रीय स्वयंसेवक संघ द्वारा माधव सेवा न्यास को प्रदत्त 13 बीघा भूमि में से न्यास ने श्रद्धालुओं की सुविधा हेतु इस भूमि का एक बड़ा भाग श्री महाकालेश्वर मंदिर प्रबंध समिति को दान में दिया है, जिसका उपयोग दर्शनार्थियों की सुविधा के लिए किया जा रहा है। शेष भूमि पर देश भर से आने वाले श्रद्धालुओं को महाकाल मंदिर के समीप ही ठहरने की सारी सुविधाएं मिल सके तथा वे इस नगरी से संतुष्टी का भाव लेकर जाएं इसी बात का ध्यान रखकर न्यास द्वारा एक सर्वसुविधायुक्त श्री महाकालेश्वर भक्त निवास का निर्माण करवाया गया।