अमेझॉन ऑनलाइन शॉपिंग कॉम

  1. Amazon India Online Shopping and Payments
  2. अमेझॉन अकॅडमी: स्पर्धा परीक्षांची मोफत पुस्तके, सराव परीक्षा, ऑनलाईन अभ्यास....आणखी काय काय देणार आहे अमेझॉन?
  3. ऑनलाईन शॉपिंग करताना प्रोडक्ट स्वस्त की महाग? कसं ओळखायचं?, पाहा सोप्या ५ ट्रिक्स
  4. अमेझॉनचं ऍप मराठीत येणार, मनसेच्या दणक्याने अमेझॉन नरमली


Download: अमेझॉन ऑनलाइन शॉपिंग कॉम
Size: 60.68 MB

Amazon India Online Shopping and Payments

The Amazon India Shopping App brings to you, over 17 Crore original products, at great prices & deals. Shop on the Amazon App for the latest electronics – Redmi Y3, Apple iPhone, Samsung Galaxy, OnePlus 7 & more, accessories - memory cards, earphones, chargers, power banks. Shop for your home needs and choose from selection across TVs, refrigerators, water purifiers, washing machines, sofa sets, bean bags. Shop from Amazon Fashion for all occasions – Formal attire, casual and daily wear – shirts for men, sarees & gowns for women, watches, jewelry, shoes & footwear. Also, kid’s clothes, footwear, toys, bags, bottles & more. Recharge your prepaid mobile, DTH account, pay bills, book flights and transfer money with Amazon Pay. Download the Amazon India Shopping App for free, from Google Play Store & enjoy online shopping. Great Shopping Experience The free online shopping app from Amazon assures you of a great shopping experience with a lighter app, faster load time & wide selection across categories. You can browse and search for your desired products by product name, category or brands. Get personalized recommendations based on ratings & shopping trends. With Amazon India, you are guaranteed 24x7 customer service support, faster delivery, easy returns, and convenient payment options including cash on delivery with 100% purchase protection offered by Amazon’s A-to-Z Guarantee. Track your Orders Shopping on the Amazon app offers you up to the minute updates on the status of y...

अमेझॉन अकॅडमी: स्पर्धा परीक्षांची मोफत पुस्तके, सराव परीक्षा, ऑनलाईन अभ्यास....आणखी काय काय देणार आहे अमेझॉन?

JEE च्या स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांसाठी खुशखबर आहे. अमेझॉन इंडिया (Amazon India) हे नाव आता सर्वाना ओळखीचे आहे. पण आता ही फक्त शॉपिंगशी मर्यादित साईट नसून त्यांनी शिक्षणक्षेत्रात एक महत्वाचे पाऊल टाकले आहे. याचा फायदा देशभरातल्या स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना होणार आहे. नुकतंच अमेझॉन इंडियाने अमेझॉन अकॅडमी सुरू केल्याची घोषणा केली आहे. जेईई (JEE) च्या परीक्षेच्या तयारीसाठी मुलांना मदत व्हावी म्हणून अमेझॉन अकॅडमीची सुरुवात केली असल्याचे अॅमेझॉन इंडियाने सांगितलं आहे. या बुधवारीच त्यांनी ही घोषणा केली आहे. जेईई अभ्यासक्रम डोळ्यासमोर ठेवून विद्यार्थ्यांना खास परीक्षेच्या तयारीसाठी तज्ज्ञांकडून हे स्टडी मटेरियल तयार करण्यात आलेले आहे. त्यामध्ये १५ हजाराहून अधिक प्रश्न असणार आहेत, तसेच ते सोडवण्याची सोपी पद्धत, काही टिप्स आणि विस्तृत उत्तरेही त्यात असतील. त्यामुळे विद्यार्थ्यांना घरून अभ्यास करणे अजून सोपे होणार आहे. याचा फायदा फक्त जेईईचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनांच मिळणार नाही, तर बिर्ला इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अॅन्ड सायन्स (BITSAT), वेल्लोर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (VITEEE), एसआरएम इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स अॅन्ड टेक्नॉलॉजी (SRMJEEE) च्या विद्यार्थ्यांनाही होणार आहे. हे स्टडी मटेरियल देशातल्या अनेक शिक्षणक्षेत्रातील तज्ज्ञांच्या मदतीने तयार करण्यात आले आहे. अमेझॉन अकॅडमीचे हे स्टडी मटेरियल विदयार्थ्यांसाठी सध्यातरी अगदी मोफत उपलब्ध आहे. पुढील काही महिन्यांपर्यंत हे मोफत असेल. याचे बीटा व्हर्जन सध्या वेबवर आणि गुगल प्ले स्टोअरवर विनामूल्य उपलब्ध आहे. जसे सध्या ऑनलाइन पध्दतीनं शाळा कॉलेज सुरू आहेत त्याच पद्धतीने अमेझॉन अकॅडमीही जेईईच्या परीक्ष...

ऑनलाईन शॉपिंग करताना प्रोडक्ट स्वस्त की महाग? कसं ओळखायचं?, पाहा सोप्या ५ ट्रिक्स

ऑनलाइन प्रोडक्ट्स खरेदी करताना जी सूट किंवा डिस्काउंट दाखवला असेल त्यावर लगेच विश्वास ठेवू नका. ऑनलाइन शॉपिंग करताना काही गोष्टी लक्षपूर्वक पाहिल्यास तुम्हाला ती वस्तू स्वस्त पडते की महाग हे लगेच कळू शकेल. कसं ते पाहा. © महाराष्ट्र टाइम्स द्वारे प्रदान केलेले ऑनलाईन शॉपिंग करताना प्रोडक्ट स्वस्त की महाग? कसं ओळखायचं?, पाहा सोप्या ५ ट्रिक्स फेस्टिव्हल सीझन लवकरच येणार आहे. ऑगस्ट पासून याची सुरुवातही झाली आहे. रक्षा बंधन आणि १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिना निमित्त काही कंपन्यांनी सेल आयोजित केले होते. Amazon आणि Flipkart सारख्या ऑनलाइन शॉपिंग साइट्सवर नेहमीच वेगवेगळे सेल आयोजित केले जातात. फ्लिपकार्टवर Big Saving days आणि अमेझॉनवर great freedom festival ची सुरुवात झाली आहे. आगामी महिन्यात अनेक प्रकारचे सेल येतील. या सेलमध्ये शॉपिंग करताना खूप सारे ऑफर, डिस्काउंट, कूपन, कॅशबॅक तसेच फ्री गिफ्ट दिले जातात. अनेक जण सेलमध्ये नवीन प्रोडक्ट खरेदी करण्याची योजना बनवत असतात. परंतु, खरेदी केल्यानंतर त्यांना समजते की, वस्तू महाग लागली आहे. तुम्हाला जर सेलमधून एखादी वस्तू खरेदी करायची असेल तर काही गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे आहे. जाणून घ्या सोप्या ५ टिप्स. सर्वात आधी ऑफरला समजून घ्या © महाराष्ट्र टाइम्स द्वारे प्रदान केलेले सर्वात आधी ऑफरला समजून घ्या शापिंग साइटच्या होम पेजला ओपन करताच समोर ८० टक्क्यांपर्यंत डिस्काउंट किंवा १५ हजार रुपयांपर्यंत कॅशबॅक दिसते. हे सर्व वाचून अनेक जण खूष होतात. त्यात घाईघाईत वस्तू खरेदी करतात. परंतु, या ठिकाणी ‘UP To’ वर ध्यान न दिल्याने मोठे नुकसान होते. अमेझॉन किंवा फ्लिपकार्ट वर या प्रकारच्या शॉपिंग दरम्यान कोणत्याही प्रोडक्ट कार्ट मध्ये टाकण्याआधी त्यावर मिळत...

अमेझॉनचं ऍप मराठीत येणार, मनसेच्या दणक्याने अमेझॉन नरमली

Home Page • प्रीमियम • ताज्या • मुख्य • पुणे • मुंबई • महाराष्ट्र • • • • • • • • • • • • • • • • • • • देश • ग्लोबल • मनोरंजन • सप्तरंग • YIN युवा • फोटो स्टोरी • व्हिडिओ स्टोरी • सकाळ मनी • क्रीडा • आणखी.. • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • Advertise With Us • About Us मनसेच्या इशाऱ्यानंतर अमेझॉनच्या युएसमधील कंपनीने मनसेच्या मागणीची दखल घेतली. त्यानंतर आज दिल्ली तसेच पुणे येथील अमेझॉनची लीगल टीम आज मुंबईत दाखल झाली. त्यांनी आज मनसेच्या शिष्टमंडळाशी चर्चा करून आपले ऍप मराठीत सुरू करण्याचे मान्य केले असून पुढील 15 दिवसांत हे ऍप सुरू करण्यात येणार असल्याचे अमेझॉनचे लीगल टीमचे भारतातील प्रमुख विकास चोपरा यांनी सांगितल्याचे चित्रे म्हणाले. अमेझॉन तसेच फ्लिपकार्टने महाराष्ट्रात आपले शॉपिंग ऍप सुरू केले आहे. सध्या सण उत्सवांमुळे या कंपन्यांनी मोठ मोठ्या ऑफर्स आणि सवलती आपल्या उत्पादनांवर जाहीर केल्या आहेत. या कंपन्या इथे व्यवसाय करतात मात्र त्यांचे मराठीशी वावडे असल्याने त्यांचे ऍप मराठीत नाहीत. मनसे हे खपवून घेणार नाही. पुढील 15 दिवसात त्यांचे ऍप मराठीत सुरू झाले नाहीत तर मात्र या कंपन्यांची उत्पादने महाराष्ट्रात विकू देणार नसल्याचा इशारा देत फ्लिपकार्ट देखील लवकरच आपले मराठी ऍप सुरू करणार असल्याचे आश्वासन दिल्याची माहिती अखिल चित्रे यांनी दिली.