अर्ज

  1. अर्ज कसा लिहावा?
  2. डी.एल.एड प्रवेशासाठी उद्यापासून अर्ज नोंदणी
  3. माहिती अधिकार अर्ज नमुना RTI Form in Marathi Pdf इनमराठी
  4. [सुट्टी] मिळण्यासाठी अर्ज मराठी। रजा अर्ज नमुना मराठी। Leave application in marathi.
  5. RTI application format in Marathi
  6. अण्णासाहेब पाटील मराठा कर्ज योजना संपूर्ण माहिती: अर्ज, पात्रता, कागदपत्रे


Download: अर्ज
Size: 47.56 MB

अर्ज कसा लिहावा?

Arj Kasa Lihava पत्र, अर्ज हे जवळपास आपल्या रोजच्या वापरातले शब्द ज्यांना आपण आज मेल, अप्लिकेशन ई. शब्द वापरत असतो. शब्द काहीही वापरत असलो तरी ते विद्यार्थ्यांना किंवा जसे बऱ्याचदा आपल्याला एखादि व्यक्ती किंवा एखादी संस्था आणि सरकारी कार्यालयात तर बरेचदा प्रत्यक्षच अर्ज करावा लागतो. त्यामुळे आपण अर्ज कुणाला करीत अहो आणि तो कश्या पद्धतीने करायचा आहे (How to write Application Letter) हे जाणून घेऊयात. अर्ज कसा लिहावा? –How to write Application Letter in Marathi तर आता आपण पाहूया अर्ज कसा करावा? – How to write Application Letter सगळ्यात आधी आपण हे समजून घेऊ कि अर्जामध्ये अश्या गोष्टीचा, मायन्याचा समावेश असला पाहिजे कि त्यामुळे कमी शब्दात समोरच्या व्यक्तीला तुम्हाला अर्जातून काय सांगायचे आहे किवा अपेक्षित आहे हे चट्कन कळायला हवे. या व अश्याच काही अर्जातील महत्वाच्या घटकांवर आपण थोडक्यात माहिती जाणून घेऊयात. प्रमुख मुद्दे – 1. अर्जाच्या बाबतीत संक्षिप्त स्वरूपातील महत्वाचे मुद्दे- 2. चांगल्यात चांगल्या पद्धतीने अर्ज कसा करू शकतो – 3. वेगवेळ्या उद्देशांसाठी केलेल्या अर्जांचे काही उदाहरण – • अर्ज करण्यामागचे उद्देश हे वेगवेगळ्या प्रकारचे असू शकतात पण शक्यतोवर आपण अर्ज एखादी व्यक्ती वा संस्था यांना काहीतरी विनंती करण्यासाठी केलेला असतो. • प्रत्येक क्षेत्रात विनंती अर्जाची संकल्पना हि सर्वसामान्य आहे कारण एखाद्या मूळ मुद्द्यावर स्पष्ट आणि कमी शब्दात आपले उद्देश समोरची व्यक्ती किंवा संस्था यांच्या पर्यंत पोचवण्याचे ते सोपे माध्यम आहे. • सर्वसामान्यपणे आपण एखादी शिक्षण संस्था, वित्तीय संस्था, रोजगार संस्था, सार्वजनिक किंवा खाजगी कार्यालये यांना आपल्या कामासंबंधी अर्ज करत असतो. या सगळ्...

डी.एल.एड प्रवेशासाठी उद्यापासून अर्ज नोंदणी

मसाबा गुप्ताशी घटस्फोटानंतर मधू मंटेनाने केलं दुसरं लग्न, पत्नीबरोबरचे फोटो पाहून नीना गुप्तांची कमेंट, म्हणाल्या… शैक्षणिक वर्ष २०२३-२४ साठी डी.एल.एड. प्रथम वर्षाचे प्रवेश ऑनलाइन पद्धतीने करण्यात येत आहेत. याबाबतचे वेळापत्रक, ऑनलाइन अर्ज भरण्याच्या सविस्तर सूचना, प्रवेश नियमावली आणि अध्यापक विद्यालयांची यादी विद्या प्राधिकरणाच्या https://www.maa.ac.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आली आहे. त्यानुसार १३ ते २७ जून या कालावधीत अर्ज भरणे, १३ जून ते २८ जून या कालावधीत अर्ज ऑनलाइन पडताळणी करण्यात येईल. हेही वाचा… तात्पुरती गुणवत्ता यादी ३ जुलैला प्रसिद्ध करण्यात येईल. त्यानंतर ५ जुलैला पहिली अंतिम गुणवत्ता जाहीर केल्यानंतर ७ ते १० जुलैदरम्यान पहिल्या फेरीची प्रवेश प्रक्रिया होईल. त्यानंतर आणखी दोन फेऱ्या राबवल्या जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले. प्रवेशासाठी इच्छुक असणाऱ्या कला, वाणिज्य, विज्ञान, एमसीव्हीसी शाखेतील पात्र विद्यार्थ्यांना बारावीत खुल्या संवर्गासाठी किमान ४९.५ टक्के गुण, तर अन्य संवर्गासाठी ४४.५ टक्के गुण आवश्यक आहेत. व्यवस्थापन कोट्यातून प्रवेश घेणाऱ्या उमेदवांरानी ऑनलाईन प्रक्रियेत अर्ज भरणे बंधनकारक आहे आदी सूचना देण्यात आल्या आहेत. • होम • ई-पेपर • फोटो • करिअर • हेल्थ • अर्थभान • बाजार • अर्थवृत्त • मनी-मंत्र • रेसिपी • ट्रेंडिंग • विचारमंच • संपादकीय • स्तंभ • विशेष लेख • महाराष्ट्र • शहर • मुंबई • पुणे • ठाणे • पिंपरी चिंचवड • नवी मुंबई • वसई विरार • पालघर • नाशिक / उत्तर महाराष्ट्र • नागपूर / विदर्भ • छत्रपती संभाजीनगर • कोल्हापूर • सत्ताकारण • देश-विदेश • राशीभविष्य • साप्ताहिक राशिभविष्य • राशी वृत्त • राशीभविष्य • मनोरंजन • ओटीटी • टेलीव्हिजन • बॉलीव...

MAHABMS

दिनांक कामाचा तपशील एकुण दिवस / कालावधी 13.12.2022 ते 11.01.2023 ऑनलाईन अर्ज स्वीकारणे 30 12-13 जानेवारी 2023 डेटा बॅकअप करणे 2 14 - 18 जानेवारी 2023 रॅडमायझेशन पध्दतीने लाभार्थी प्राथमिक निवड 5 19 जानेवारी 2023 राखीव 1 20-27 जानेवारी 2023 मागील वर्षी तसेच या वर्षीच्या लाभार्थीमार्फत कागदपत्रे अपलोड करणे 8 28 जानेवारी 2023 राखीव 1 29- 5 फेब्रुवारी 2023 पशुधन विकास अधिकारी (वि), जिल्हा | पशुसंवर्धन अधिकारी, जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त यांचे मार्फत कागदपत्रे पडताळणी करुन निवड पुर्ण करणे 8 6 फेब्रुवारी 2023 राखीव 1 7-8 फेब्रुवारी 2023 लाभार्थी मार्फत कागदपत्रातील त्रुटी पूर्तता 2 9 फेब्रुवारी 2023 कागदपत्रे अंतिम पडताळणी 1 10 फेब्रुवारी 2023 राखीव 1 11 फेब्रुवारी 2023 अंतिम लाभार्थी पात्रता यादी तयार 1 एकूण 61

माहिती अधिकार अर्ज नमुना RTI Form in Marathi Pdf इनमराठी

rti form in marathi pdf – rti application format in marathi माहिती अधिकार अर्ज नमुना, आज आपण ज्यामध्ये सर्व सार्वजनिक प्राधिकरणांद्वारे सरकारी माहितीसाठी नागरिकांच्या विनंत्यांना वेळेवर प्रतिसाद देणे बंधनकारक आहे म्हणजेच हा कायदा सार्वजनिक प्राधिकरणांच्या नियंत्रणाखाली माहिती मिळवण्यासाठी नागरिकांना माहितीचा अधिकार प्रदान करतो. भ्रष्टाचारविरोधी कार्यकर्त्यांच्या सततच्या प्रयत्नांनंतर हा कायदा २००५ मध्ये अस्तित्वात आला म्हणजेच माहिती अधिकार कायदा हा अशा प्रकारे माहिती अधिकार कायदा हा भारतामध्ये तयार करण्यात आला आहे. २००५ मध्ये अरुणा रॉय यांनी नॅशनल कम्पेन फॉर पीपल्स राईट टू इन्फॉर्मेशन माध्यमातून या कायद्याला मंजुरी मिळण्यासाठी एक चळवळ केली आणि ह्या चळवळीला यश मिळाले आणि हा कायदा २००५ मध्ये मंजूर होऊन अमलात देखील आला. rti form in marathi pdf माहिती अधिकार अर्ज नमुना – RTI Form in Marathi Pdf माहिती अधिकार म्हणजे काय ? माहिती अधिकार हे प्रत्येक सार्वजनिक प्राधिकरणाच्या कामकाजात पारदर्शकता आणि उत्तरदायित्वाला चालना देण्यासाठी मदत करतो. माहिती अधिकार कायदा २००५ हा भारत सरकारने तयार केलेला कायदा आहे. ज्यामध्ये सर्व सार्वजनिक प्राधिकरणांद्वारे सरकारी माहितीसाठी नागरिकांच्या विनंत्यांना वेळेवर प्रतिसाद देणे बंधनकारक आहे म्हणजेच हा कायदा सार्वजनिक प्राधिकरणांच्या नियंत्रणाखाली माहिती मिळवण्यासाठी नागरिकांना माहितीचा अधिकार प्रदान करतो. माहिती अधिकार कायद्यांतर्गत माहितीसाठी अर्ज कसा करावा केवळ भारतीय नागरिक आरटीआय कायदा २००५ अंतर्गत विनंती करण्यास पात्र आहेत. अशा प्रकारे अर्जदाराला अर्जासोबत त्याचा/तिचा नागरिक दर्जा द्यावा लागतो. आरटीआय कायद्यांतर्गत मागितलेली माहिती स्पष्टपणे नमू...

[सुट्टी] मिळण्यासाठी अर्ज मराठी। रजा अर्ज नमुना मराठी। Leave application in marathi.

प्रति माननीय मुख्यध्यापक (शाळेचे नाव ) विषय: सुट्टी साठीचा अर्ज. आदरणीय सर/मॅडम माझे नाव मोहित रवींद्र पाटील आहे. मी आपल्या शाळेत इयत्ता 8 वी मध्ये शिकत आहे. दिनांक 4 फेब्रुवारी 2021 रोजी माझ्या मोठ्या बहिणीचे लग्न आहे. लग्न साताऱ्यात आहे. या लग्नासाठी आम्ही घरातील सर्वजण जाणार आहोत व म्हणून मी 2 फेब्रुवारी ते 6 फेबरुवारीपर्यंत शाळेत गैरहजर राहील. या रजा काळात माझा राहिलेला अभ्यास मी माझ्या मित्र मैत्रिणी कडून पूर्ण करून घेईल. मी अभ्यासात मागे पडणार नाही अशीही मी खात्री देतो. तरी कृपया आपण मला या 5 दिवसांची रजा मंजूर करावी. ही नम्र विनंती. तसदी बद्दल क्षमा असावी. आपला नम्र (मोहित पाटील) (ई. 8वी, तुकडी: अ) कंपनीतून रजा मिळवण्यासाठी अर्ज - Leave application in Marathi for office प्रति मा. मॅनेजर साहेब (कंपनीचे नाव) (कंपनीचा पत्ता) दिनांक: विषय: 1 दिवसाची रजा मिळण्याबाबत आदरणीय सर / मॅडम वरील विषयाला अनुसरून मी आपणास सांगू इच्छितो की उद्या दिनांक: .... रोजी मी आपल्या कंपनीत कामावर उपस्थित राहू शकणार नाही. माझ्या उद्याच्या सुट्टीचे कारण असे आहे की उद्या मला संमेलनासाठी बाहेर गावी जायचे आहे. माझ्या उज्वल भविष्यासाठी मला ह्या संमेलनात उपस्थित राहणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे आपण मला केवळ एक दिवसाची सुट्टी मंजूर करावी ही विनंती. एका दिवसाच्या सुट्टीनंतर दिनांक: .... पासून मी पुन्हा आपल्या कामावर रुजू होईल. आपला विश्वासू (तुमचे नाव व सही) तर मित्रहो हे होते काही रजा अर्ज नमुना मराठी आणि सुट्टी मिळण्यासाठी चे मराठी अर्ज. आशा आहे की हे leave application marathi तुम्हास उपयुक्त ठरले असेल. धन्यवाद. मित्रहो, माझे नाव मोहित पाटील. वाचनाची आवड असण्यासोबतच मला लिहायलाही आवडते. मला मिळाले...

RTI application format in Marathi

आपला अधिकार, माहितीचा अधिकार! RTI application format in Marathi एका अर्जाची कमाल! आपल्याला कुठे? काय? कोणती? माहिती मागायची कळत नाहीये तर मग चिंता सोडा आणि भेट द्या आमच्या मार्फत निनावी माहिती अधिकार अर्ज दाखल करा! Anonymous RTI application format in Marathi आपलं नाव गुप्त ठेवायचं आहे तर चिंता करू नका. आपल्याला माहिती अधिकार अर्ज दाखल करणे असुरक्षित वाटत असल्यास आपण आमच्या मार्फत निनावी अर्ज दाखल करू शकतात. अधिक माहिती साठी आमच्या सेवा! माहिती अधिकार अर्ज, प्रथम अपिल, द्वितीय अपील, राज्य माहिती आयोग यांच्याकडे तक्रार अर्ज मसुदा मार्गदर्शन व सल्ला. आपणास हवी असलेली माहिती मिळविण्यासाठी आपली समस्या व्यवस्थित समजून घेतली जाते. त्याप्रमाणे अर्जाचा योग्य मसुदा तयार करून आपणास दिल्या जातो. आपण माहिती अधिकाराचा वापर करून पुढील प्रमाणे माहिती मिळऊ शकतात:- RTI application format in Marathi 1) कोणत्याही शासकीय कार्यालयात अडकलेले काम, आपण दाखल केलेल्या अर्ज/तक्रार/निवेदन याच्यावरील कार्यवाहीचा तपशील मिळवा. 2) FIR/NCR वर केलेल्या कार्यवाही चा तपशील मिळवा 3) आमदार / खासदार किंवा इतर विकास निधी शी संबंधित माहिती मिळवा 4) विकास कामाचे अंदाजपत्रक मिळवा. (Estimate copy) 5) विकास कामाच्या मोजमाप पुस्तकाची प्रत मिळवा (MB) 6) कोणत्याही शासकीय कार्यालयाचा लेखा परिक्षण अहवाल मिळवा 7) शासनामार्फत राबवण्यात येत असलेल्या विविध योजनांशी संबंधित माहिती मिळवा 8) घरकुल, स्वच्छ भारत मिशन, प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना, स्वस्त धान्य लाभार्थी यादी व इतर योजनांची माहिती मिळवा 9) रस्ते, इमारत व इतर विकास कामाशी संबंधित माहिती मिळवा 10) बँक मार्फत राबवण्यात येत असलेल्या पीक कर्जाची माहिती मिळवा कृपया लक्षा...

अण्णासाहेब पाटील मराठा कर्ज योजना संपूर्ण माहिती: अर्ज, पात्रता, कागदपत्रे

अण्णासाहेब पाटील कर्ज योजना | अण्णासाहेब पाटील मराठा कर्ज योजना कागदपत्रे | annasaheb patil loan documents list | annasaheb patil loan apply online | annasaheb patil loan eligibility | annasaheb patil loan interest rate | annasaheb patil mahamandal loan process | www.mahaswayam.gov.in registration 2022 | annasaheb patil mahamandal loan process | annasaheb patil loan apply online | mahaswayam.gov.in login | annasaheb patil loan bank list Annasaheb Patil Arthik Vikas Mahamandal Yojana: नमस्कार मित्रांनो, आज आपण या लेखांमध्ये अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ मर्यादित अण्णासाहेब पाटील मराठा कर्ज योजना 2022 राबवल्या जाणाऱ्या स्वयंरोजगार योजनांची माहिती या लेखामध्ये पाहणार आहोत. त्यामध्ये अर्जदाराची पात्रता, आवश्यक कागदपत्रे कोणती, कर्ज मंजुरी ची पद्धत काय, कर्जासाठी अर्ज कसा करावा, त्याच्या अर्जाचा नमुना, अधिक माहितीसाठी टोलफ्री नंबर आणि पत्ता तसेच इतर अनेक गोष्टींची माहिती या लेखामध्ये पाहणार आहोत. Table of Contents • • • • • • • • • बीज भांडवल कर्ज प्रकरणासाठी प्रकरणाची माहिती • इच्छुक आणि पात्र लाभार्थ्यांनी ऑनलाइन पद्धतीने महारोजगार या वेबपोर्टलवर प्रथम रजिस्ट्रेशन करावे लागेल. • महारोजगार वेब पोर्टल वरती नोंदणीकृत असल्यास लाभार्थ्यांनी त्याचे प्रोफाईल सक्रिय करावे. • आयडी व पासवर्ड देण्यात आलेल्या मोबाईल आणि ईमेलवर प्राप्त झाल्यावर तो टाकून लॉगिन करून कर्ज योजनेसाठी अर्ज भरावा लागेल. • अर्जदाराने ऑनलाईन पद्धतीने सादर केलेल्या अर्जासोबत आवश्यक ती कागदपत्रे अपलोड करावीत. तसेच व्यवसायांवर आवश्यक परवाने लायसन्स यांचीही सत्यप्रत जसे की शॉप, वाहन परवाना व इत्यादी आवश्...