बाबासाहेब आंबेडकर जयंती बॅनर

  1. Ambedkar Jayanti 2023 Events Bharat Gaurav Train On Ambedkar Circuit KCR Unveils Statue Many People In Gujarat Become Buddhists Know Rections
  2. Ambedkar Jayanti 2020 ज्ञानाचे प्रतीक महामानव : डॉ. बाबासाहेब आंबेडकर
  3. "हा काय घाणेरडा प्रकार आहे?" आंबेडकर जयंतीनिमित्त लावलेल्या बॅनरवरून आव्हाडांचा बावनकुळेंना संतप्त सवाल
  4. Dr. Bhimrao Ambedkar 131st birth anniversary Celebration LIVE : बीडमध्ये आंबेडकर जयंतीचा उत्साह


Download: बाबासाहेब आंबेडकर जयंती बॅनर
Size: 80.78 MB

Ambedkar Jayanti 2023 Events Bharat Gaurav Train On Ambedkar Circuit KCR Unveils Statue Many People In Gujarat Become Buddhists Know Rections

Ambedkar Jayanti 2023: भारत गौरव ट्रेन को हरी झंडी, KCR ने किया मूर्ति का अनावरण, गुजरात में बड़ी संख्या में बौद्ध बन गए लोग, जानें क्या कुछ रहा खास? Ambedkar Birth Anniversary 2023: संविधान निर्माता बाबासाहेब भीमराव आंबेडकर की जयंती पर देशभर में कई कार्यक्रम आयोजित हुए. इस मौके पर भारत गौरव ट्रेन रवाना हुई तो हैदराबाद में मूर्ति का अनावरण हुआ. Ambedkar Jayanti 2023 Events: बाबासाहेब भीमराव आंबेडकर की 132वीं जयंती शुक्रवार (14 अप्रैल) को देशभर में बड़े उत्साह के साथ मनाई गई. राष्ट्रपति कई नेताओं ने समाज के हाशिए पर पड़े वर्गों के उत्थान के लिए आंबेडकर के प्रयासों को याद किया तो दूसरी तरफ कई नेताओं ने मजबूत संस्थानों के निर्माण और एक समतावादी समाज बनाने की जरूरत पर बल दिया. पीएम मोदी, राष्ट्रपति मुर्मू और लोकसभा अध्यक्ष ये बोले प्रधानमंत्री मोदी ने ट्वीट किया, ‘‘समाज के वंचित और शोषित वर्ग के सशक्तीकरण के लिए अपना जीवन समर्पित करने वाले पूज्य बाबासाहेब को उनकी जयंती पर शत-शत नमन. जय भीम!’’ राष्ट्रपति मुर्मू ने कहा, ‘‘ज्ञान और विलक्षणता के प्रतीक डॉ. आंबेडकर ने विपरीत परिस्थितियों में भी, एक शिक्षाविद्, विधि विशेषज्ञ, अर्थशास्त्री, राजनीतिज्ञ और समाज सुधारक के रूप में महान योगदान दिया और राष्ट्र के कल्याण के लिए ज्ञान का प्रसार किया.’’ लोकसभा अध्यक्ष ओम बिरला ने कहा कि डॉ भीमराव आंबेडकर सामाजिक बदलाव के प्रणेता थे और उन्होंने समानता, स्वतंत्रता, न्याय और बंधुत्व के मूल्यों को बढ़ावा दिया. केंद्रीय गृह मंत्री अमित शाह ने पश्चिम बंगाल के बीरभूम में आंबेडकर को पुष्पांजलि अर्पित की. गृह मंत्री शाह और रक्षा मंत्री राजनाथ ने ये कहा शाह ने ट्वीट कर कहा, ‘‘देश के अंतिम व्यक्ति तक न्...

Ambedkar Jayanti 2020 ज्ञानाचे प्रतीक महामानव : डॉ. बाबासाहेब आंबेडकर

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जगात त्यांच्या मानवी हक्कांचं आंदोलन, भारतीय संविधान निर्मिती आणि प्रकांड विद्वत्तासंपन्न 'ज्ञानाचं प्रतिक' म्हणून ओळखले जाते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रति आदर आणि सन्मान व्यक्त करण्यासाठी जगभर १४ एप्रिल रोजी 'आंबेडकर जयंती' साजरी केली जाते. त्या निमित्ताने त्यांच्या कार्य आणि विचाराचा घेतलेला वेध. विश्वाला शांतीचा संदेश देणारे क्रांतीसुर्य, मानव जातीचे उद्धारक महामानव व भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती हा भारतातला एक मोठा उत्सव आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म दिवस 'समता दिन' आणि 'ज्ञान दिन' म्हणून भारतासह जगभरात ६५ पेक्षा अधिक देशात साजरा केला जातो. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे व्यक्तिमत्त्व आजही आपणा सर्व भारतीयांना सदैव स्फूर्ती देणारे व प्रेरणादायी तसेच दिशादर्शक आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे अस्पृश्य समाजातील एका सर्वसामान्य कुटुंबात १४ एप्रिल १८९१ रोजी मध्यप्रदेशातील इंदौर जवळील महु येथे रामजी मालोजी सकपाळ आणि भीमाबाई या दाम्पत्यांच्या पोटी जन्माला आले. अस्पृश्यतेचे चटके आणि अवहेलना यांना सामोरे जात सर्व प्रतिकूल परिस्थितीवर मात करून जिद्द आणि कठोर परिश्रम घेऊन त्यांनी अखंड ज्ञानसाधनेच्या जोरावर नवभारताची दिशा निश्चित केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी १९२० च्या दशकामध्ये भारताच्या सामाजिक-राजकीय पटलावर पदार्पण केले आणि पुढील चार दशके त्यांनी विविध क्षेत्रांत अतुलनीय योगदान दिले. त्यांनी दिलेल्या योगदानामुळेच ते आज संपूर्ण विश्वाला महामानव म्हणून परिचित आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समाज सुधारक, कायदातज्ञ, अर्थतज्ञ, शिक्षणतज्ञ, पत्रकार, संसदपटू, राजकीय मुत्सद्दी ...

"हा काय घाणेरडा प्रकार आहे?" आंबेडकर जयंतीनिमित्त लावलेल्या बॅनरवरून आव्हाडांचा बावनकुळेंना संतप्त सवाल

सध्या सोशल मीडियावर एक बॅनर व्हायरल होत आहे. नागपूर जिल्ह्यातील कोराडी येथील काही तरुणांना हनुमान जयंती आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शुभेच्छा देण्यासाठी नागपुरात एक बॅनर लावला होता. संबंधित बॅनरवर भाजपा नेते चंद्रशेखर बावनकुळेंचा फोटो सर्वात वरच्या बाजुला लावला होता. तर चंद्रशेखर बावनकुळेंच्या फोटोच्या खाली डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे तीन फोटो लावण्यात आले आहेत. हा काय घाणेरडा प्रकार आहे बावन्नकुळे साहेब तुम्ही भाजप प्रदेशाध्यक्ष आहात .. हे पोस्टर तुम्हाला मान्य आहे का हेही वाचा- नेमकं प्रकरण काय आहे? नागपूर जिल्ह्यातील कोराडी येथील रहिवाशी मेघराज बेलेकर यांच्या घरावर हा बॅनर लावण्यात आला होता. हा बॅनर लावल्यानंतर अवघ्या काही वेळात हा बॅनर सोशल मीडियावर व्हायरल झाला असून महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून भाजपावर टीकेची झोड उठवण्यात आली. या प्रकारानंतर बॅनरबाजी करणाऱ्या तरुणांनी जाहीर माफी मागितली आहे. तसेच संबंधित बॅनरशी हेही वाचा- हा बॅनर सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचं लक्षात येताच हा बॅनर काढला आहे. शिवाय बॅनरबाजी करणाऱ्या पाच जणांनी जाहीर माफीनामा लिहून चूक मान्य केली आहे. आमच्याकडून चूक झाली असून आम्ही सर्व सदस्यांसह माफी मागतो, असा माफीनामा त्यांनी जाहीर केला आहे. चूक लक्षात आल्यानंतर संबंधित कार्यकर्त्यांनी लेखी माफी मागितली. तसेच माफीचे बोर्डही लावले. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे आपल्या सर्वांसाठी वंदनीय आहेत. आपण विकासाची कामं करुया…, असे आवाहन भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कार्यलयाकडून करण्यात आलं.

Dr. Bhimrao Ambedkar 131st birth anniversary Celebration LIVE : बीडमध्ये आंबेडकर जयंतीचा उत्साह

आज महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे. गेले दोन वर्ष देशासह राज्यावर कोरोनाचे सावट होते. त्यामुळे जयंती साजरी करण्यासाठी काही मर्यादा आल्या, मात्र आता कोरोनाचे संकट कमी झाले असून, राज्यातील सर्व निर्बंध हटवण्यात आले आहेत. त्यामुळे आज मोठ्या धुमधडाक्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात येत आहे. आज महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे. गेले दोन वर्ष देशासह राज्यावर कोरोनाचे सावट होते. त्यामुळे जयंती साजरी करण्यासाठी काही मर्यादा आल्या, मात्र आता कोरोनाचे संकट कमी झाले असून, राज्यातील सर्व निर्बंध हटवण्यात आले आहेत. त्यामुळे आज मोठ्या धुमधडाक्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात येत आहे. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आज राज्यभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मध्यरात्री भोईवाडा परळमध्ये शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी 131 किलोचा केक कापून बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केली. उद्या ठाकरे सरकारचा आणखीन एक घोटाळा बाहेर काढणार …. मी नाॅट रिचेबल का झालो होतो त्याचं ऊत्तर देणार… – एक डजन लोकांची प्राॅपर्टी अटॅच झालीये… अनिल देशमुख, श्रीधर पाटणकर, नवाब मलिकांसहीत त्यांची प्राॅपर्टी जप्त, संजय राऊत, यशवंत जाधव, अजित पवार, हसन मुश्रीफ, सदानंद कदम, अडसुळ आणि इतरांची संपत्ती अटॅच झालीये.. – नियमाप्रमाणे मी किंवा वकिल जाऊ शकतात, आम्ही कोर्टात सगळी माहीती देत आहोत, १९९७ – ९८ पासून विक्रांतची मोहीम सुरू झाली… – विक्रांतचा कार्यक्रम सिंबाॅलिक होता… – विक्रांत वाचवण्यासाठी सेनेनं समरिथन दिलं होतं… १९९७ सालापासून सुरवात केलीये… संजय राऊतांनी ऊद्धव ठाकरेंच्या सांगण्यावरून माझ्यावर आरोप केले...