बाळासाहेब ठाकरे इमेज

  1. Balasaheb Thackeray Biography in Marathi – बालासाहेब ठाकरे यांचे जीवनचरित्र – Marathi Biography
  2. बाळासाहेब ठाकरेंचा तो निर्णय ज्यामुळे राज ठाकरेंनी मनसेची स्थापना केली
  3. बाळासाहेब ठाकरे माहिती मराठी Balasaheb Thackeray Biography in Marathi इनमराठी
  4. Balasaheb Thackeray : जेव्हा हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनीच शिवसेना सोडली होती...
  5. बाळ ठाकरे


Download: बाळासाहेब ठाकरे इमेज
Size: 52.49 MB

Balasaheb Thackeray Biography in Marathi – बालासाहेब ठाकरे यांचे जीवनचरित्र – Marathi Biography

ठाकरेसाहेब यांनी आपल्या व्यावसायिक कारकीर्दीची सुरूवात व्यंगचित्रकारम्हणून इंग्रजी भाषेतील दैनिक ‘ द फ्री प्रेस जर्नल इन बॉम्बे(The Free Press Journal)’ पासून केली होती, परंतु त्यांनी १९६० मध्ये पेपर सोडला आणि स्वत: चा राजकीय साप्ताहिक, मार्मिक बनवला. त्यांचे राजकीय तत्वज्ञान मुख्यत्वे त्यांचे वडील केशव सीताराम ठाकरे यांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील अग्रणी व्यक्ती होते आणि मराठी भाषिकांसाठी स्वतंत्र भाषिक राज्य निर्मितीची वकिली केली. १९६६ मध्ये ठाकरेसाहेब यांनी मुंबईच्या राजकीय आणि व्यावसायिक लँडस्केपमध्ये महाराष्ट्राच्या हितासाठी शिवसेना पक्ष स्थापन केला. राज्यात विशेषत: मुंबईत त्यांचा मोठा राजकीय प्रभाव होता; शिवसेनेने वारंवार निषेध करणार्‍यांवर हिंसक मार्गांचा वापर केला. १९६० च्या उत्तरार्धात आणि १९७० च्या उत्तरार्धात ठाकरेसाहेब यांनी राज्यातील जवळपास सर्व राजकीय पक्षांशी तात्पुरते युती करून शिवसेनेची बांधणी केली. ठाकरेसाहेब हे “सामना” या मराठी भाषेच्या वर्तमानपत्राचे संस्थापक देखील होते. ठाकरेसाहेब यांना अनेक वेळा अटक करण्यात आली परंतु त्यांना कधीही मोठा कायदेशीर परिणाम झाला नाही. त्यांच्या निधनानंतर, त्यांना राज्य दफन करण्यात आले, ज्यात बरेच लोक उपस्थित होते. Balasaheb Thackeray Short Biography in Marathi – बाळासाहेब ठाकरे यांची थोडक्यात माहिती पूर्ण नाव बाळासाहेब केशव ठाकरे टोपण नाव बाळासाहेब, हिंदूहृदय सम्राट जन्म जानेवारी २३,इ.स. १९२६ रोजी जन्म मृत्यू नोव्हेंबर १७, इ.स. २०१२ मृत्यूचे कारण हृदयविकाराचा झटका जन्मस्थान पुणे, महाराष्ट्र, भारत वडील केशव सीताराम ठाकरे आई रमाबाई केशव ठाकरे पत्नी मीनाताई ठाकरे अपत्ये उद्धव, बिंदूमाधव, जयदेव नातेवाईक राज ठाकरे (पुतण्या) पे...

बाळासाहेब ठाकरेंचा तो निर्णय ज्यामुळे राज ठाकरेंनी मनसेची स्थापना केली

'मिरर नाऊ' या इंग्रजी वृत्तवाहिनीचे वरिष्ठ वृत्त संपादक मंदार फणसे त्यावेळी शिवसेनेचं हे अधिवेशन कव्हर करण्यासाठी महाबळेश्वरमध्ये उपस्थित होते. त्यावेळची आठवण ते सांगतात, "उद्धव ठाकरे यांचं कार्याध्यक्षपदासाठी नाव पुढे येणं हे आश्चर्यकारकच नाही तर अनेकांसाठी धक्कादायक होतं. शिवसैनिकही त्यावेळी संभ्रमित होते. पण बाळासाहेबांनी दिलेला निर्णय अंतिम, अशी शिवसेनेची परंपरा होती. आणि या निर्णयानंतर तिथं मात्र त्यावेळी भयाण शांतता होती." "या निर्णयाआधी तिथं उपस्थित असलेले सर्व महत्त्वाचे नेते आणि कार्यकर्ते राज-उद्धव यांच्या चर्चांबाबत मौन बाळगून होते. असा काही निर्णय होईल, अशी कुणालाही कुणकुण नव्हती. दोन्ही भावांमध्ये संघटनेची वाटणी केली जाईल - मुंबई आणि एमएमआरडीएचा भाग उद्धव ठाकरे यांच्याकडे दिला जाईल तर उर्वरीत महाराष्ट्राची जबाबदारी राज ठाकरे यांच्याकडे दिली जाईल, अशी त्यावेळी प्रसार माध्यमांमध्ये चर्चा होती," फणसे पुढे सांगतात. त्याचदरम्यान रमेश केणी हत्या प्रकरणात राज ठाकरे यांच नाव आलं आणि राज ठाकरे राजकारणातून थोडेसे साईड ट्रॅक झाले. पत्रकार दिनेश दुखंडे सांगतात, "रमेश केणी हत्या प्रकरणात राज ठाकरे यांची CBI चौकशी झाली. त्यांच्याविरुद्ध कोणताही ठोस पुरावा आढळला नाही. या प्रकरणात ते निर्दोष सुटले, पण शिवसेनेची मात्र त्या काळात मोठी कोंडी झाली होती. राज ठाकरे यांनाही मोठी किंमत मोजावी लागली. ते केणी प्रकरणामुळे सक्रिय राजकारणात 5 वर्षं मागे फेकले गेले." याच काळात उद्धव ठाकरे यांची शिवसेनेच्या सक्रिय राजकारणात एन्ट्री झाली होती. 1997च्या मुंबई महापालिका निवडणुकांपासून त्यांनी राजकारणात सहभाग घ्यायला सुरुवात केली होती. पुढे चालून केणी प्रकरणातल्या बातम्या त्यावेळी पक्षातूनच जाण...

बाळासाहेब ठाकरे माहिती मराठी Balasaheb Thackeray Biography in Marathi इनमराठी

Balasaheb Thackeray Biography in Marathi – Balasaheb Thackeray Information in Marathi बाळासाहेब ठाकरे माहिती मराठी “ balasaheb Thackeray biography in marathi बाळासाहेब ठाकरे माहिती मराठी – Balasaheb Thackeray Biography in Marathi पूर्ण नाव (Name) बाळासाहेब ठाकरे जन्म (Birthday) २३ जानेवारी १९२६ जन्म गाव (Birth Place) महाराष्ट्रातील पुणे राष्ट्रीयत्व (Citizenship) भारतीय ओळख (Identity) राजकारणी मृत्यू १७ नोव्हेंबर २०१२ Balasaheb Thackeray Information in Marathi जन्म बाळ केशव ठाकरे उर्फ बाळासाहेब ठाकरे (२३ जानेवारी १९२६). बाळासाहेबांचा जन्म महाराष्ट्रातील पुणे येथे झाला. बाळासाहेबांचे वडील केशव सीताराम ठाकरे व वडिलांच्या राजकीय तत्त्वज्ञानाने बाळासाहेब ठाकरे प्रेरित होते. बाळासाहेबांना आठ भावंडे होती आणि यांपैकी बाळासाहेब सर्वात मोठे होते. बाळासाहेबांचा विवाह मीनाताई ठाकरे यांच्याशी झाला. बाळासाहेबांना तीन मुले आहेत. बिंदुमाधव ठाकरे, जयदेव ठाकरे आणि उद्धव ठाकरे. बाळ ठाकरे यांना “बाळासाहेब” व “हृदय सम्राट” या नावाने संबोधले जायचं. सुरुवातीचे आयुष्य यापुढे बाळासाहेब ठाकरे यांनी स्वतःच दैनिक न्यूज डे सुरू केले. हे वृत्तपत्र १/२ महिने टिकलं. सन १९६० मध्ये बाळासाहेब ठाकरे यांनी आपला भाऊ श्रीकांत सोबत मार्मिक साप्ताहिक व्यंगचित्र सुरू केले. मार्मिकच्या माध्यमातून बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणूस व महाराष्ट्रातील बेरोजगारी, परप्रांतीयांचा ओघ, मराठी कामगारांची छाटणी अशा समस्यांवर लक्ष केंद्रित केले. शिवसेनेची स्थापना मार्मिकच्या यशामुळे बाळासाहेब ठाकरे यांनी १९ जून १९६६ रोजी शिवसेना स्थापन केली. शिवसेना हे नाव १७ व्या शतकातील मराठी राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावावरून ठेवले ...

Balasaheb Thackeray : जेव्हा हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनीच शिवसेना सोडली होती...

Maharashtra Politics: गेल्या तीन महिन्यापासून शिवसेना हे नाव चर्चेत आहे. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या कुटुंबाविरोधात त्यांच्याच पक्षातील आमदारांनी बंड पुकारलं. आणि महाविकास आघाडी प्रेरीत शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे युती सरकार कोसळलं. गेल्या काही दिवसात शिवसेनेने उभ्या आयुष्यात कधीही पाहिल्या नाहीत अशा गोष्टींचा सामना करावा लागला आहे. जे महत्त्वाचे आमदार होते त्यांनीही सेनेच्या पाठीत खंजीर खुपासल्याचे सामान्य नागरीकांनाही वाटते. शिवसेनेतील महत्त्वाची व्यक्ती सोडून गेल्याची हि काही पहिली वेळ नव्हती. या आधी खुद्द बाळासाहेब यांनीच शिवसेनेला रामराम ठोकला होता. त्यांनी आमदारकीचा राजिनामाही दिला होता. जेष्ठ पत्रकार प्रकाश अकोलकर यांनी आपल्या जय महाराष्ट्र या पुस्तकात हा किस्सा सांगितला आहे. आज बाळासाहेबांची पुण्यतिथी त्यामूळेच त्यांच्या जीवनातील या महत्त्वाच्या किस्स्याबद्दल जाणून घेऊयात. फ्री प्रेस जर्नल या इंग्रजी वर्तमानपत्रात व्यंगचित्रकार म्हणून आपल्या व्यावसायिक कारकीर्दीची सुरुवात करणारे बाळासाहेब ठाकरे यांना वडील प्रबोधनकार ठाकरे यांच्या विचारांचा वारसा लाभला होता. १९६० मध्ये ‘फ्री प्रेस’मधील व्यंगचित्रकाराची नोकरी सोडून बाळासाहेबांनी स्वत:चे मार्मिक हे मराठीतील पहिले राजकीय आणि व्यंगचित्र साप्ताहिक सुरू केले. शिवसेनेच्या सुरवातीच्या काळात बळवंत मंत्री, माधव देशपांडे, श्याम देशमुख हे तर नंतर थोड्याच दिवसात मनोहर जोशी, प्रमोद नवलकर, सुधीर जोशी , छगन भुजबळ हे शिवसेनेचे नेते होते. दिवसेंदिवस शिवसेना मोठा पक्ष बनत होता. तसा दबक्या आवाजात बाळासाहेबांच्या हुकूमशाही विरुद्ध आवाज निर्माण होऊ लागला. पण बाळासाहेबांचा शब्दच आदेश मानणारे लाखो कार्यकर्ते हो...

बाळ ठाकरे

या लेखात अतिरिक्त संदर्भ किंवा स्त्रोतांची आवश्यकता आहे. कृपया बाळ केशव ठाकरे ऊर्फ बाळासाहेब ठाकरे ( बाळ ठाकरे जन्म मृत्यू मातोश्री, कलानगर, मृत्यूचे कारण हृदयविकाराचा झटका चिरविश्रांतिस्थान निवासस्थान मातोश्री, कलानगर, राष्ट्रीयत्व टोपणनावे बाळासाहेब, हिंदुहृदय सम्राट नागरिकत्व पेशा कारकिर्दीचा काळ प्रसिद्ध कामे राजकीय पक्ष धर्म जोडीदार अपत्ये वडील आई रमाबाई केशव ठाकरे नातेवाईक संकेतस्थळ • बाल ठाकरे की पसंदीदा कार्टून कैरेक्टर थी इंदिरा गांधी. BBC News हिंदी (हिंदी भाषेत) . 16-03-2018 रोजी पाहिले. काँग्रेस के ख़िलाफ राजनीति करने वाले बाल ठाकरे ने अपनी कूची से इंदिरा गांधी पर कई बार निशाना साधा. लेकिन उसी बाल ठाकरे ने उनकी हत्या पर उन्हें श्रद्धांजलि भी कार्टून बनाकर दी. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा ( • . १७ नोव्हेंबर २०१२ रोजी पाहिले.