Bail pola nibandh

  1. बैल पोळा निबंध मराठी
  2. बैलपोळा निबंध मराठी
  3. 10 lines on Ox in Hindi
  4. Bail Pola
  5. When Is Bail Pola: कधी आहे बैलपोळा? जाणून घ्या सणाची तारीख, महत्व आणि पूजा पद्धत
  6. बैल पोळा निबंध मराठी
  7. बैल पोळा निबंध मराठी माहिती
  8. बैलपोळा निबंध मराठी
  9. बैल पोळा निबंध मराठी माहिती
  10. 10 lines on Ox in Hindi

Download: Bail pola nibandh
Size: 18.22 MB

बैल पोळा निबंध मराठी

श्रावण महिन्यात सणांची रेलचेल पाहायला मिळते. अनेक सण या महिन्यात आपल्या भेटीला येतात आणि या श्रावण महिन्याची सांगता होते ती श्रावण महिन्याच्या अखेरीस येणाऱ्या पोळा या सणाने. हिंदू संस्कृतीत वृक्षां प्रमाणेच वन्यजीवांना देखील पूजनीय मानले आहे. वर्षभर शेतात शेतकऱ्यांचा समवेत बरोबरीने राबणाऱ्या बैलांप्रती एक दिवस उतराई होण्याची संधी म्हणून पोळा या सणाकडे पाहिले जाते. पिठोरी अमावस्येला शेतकरी बांधव आपल्या सर्जा-राजाचा हा सण अत्यंत आनंदाने आणि उत्साहाने साजरा करतात. शेतकऱ्यांसोबत हमेश्य राबणारा, कष्ट करणारा बईलाबद्दल आभार (कृतज्ञता) व्यक्त करण्यासाठी गावातील लोक बैलाला खूप महत्व देतात. महाराष्ट्रातील काही भागात हा सण दोन दिवस साजरा केला जातो. बैलपोळा म्हणजेच पहिल्या दिवसाला मोठा पोळा आणि दुसऱ्या दिवसाला लहान मुले लाकडाचे नंदीबैल सजवितात याला तान्हा पोळा म्हटले जाते. बैलपोळा विषयी एक कथा आहे. जेव्हा प्रभू विष्णू हे कृष्णाच्या रूपात अवतरले होते तेव्हापासून कृष्णाचा मामा कंस भगवान कृष्णाचा वध करण्याचा प्रयत्न करत होता. एकदा मामा कंसाने पोलासुर नावाचा राक्षस कृष्ण भगवंताचा वध करण्यासाठी पाठवला होता.त्या राक्षसाचा पराभव करून सर्वांना चकित केले हित. तो दिवस श्रावण अमावस्येचा होता म्हणून या दिवसाला 'पोळा' म्हणू लागले. हा दिवस पिठोरी अमावस्या म्हणून सुद्धा साजरा केला जातो.पोळा या सणाच्या आदल्या दिवशी बैलांना रितसर आमंत्रण देण्याची पद्धत आहे. 'आज आवतन द्या उद्या जेवायला या' असे आमंत्रण बैलांना दिले जाते. दुसऱ्या दिवशी सकाळी बैलांना नदीवर नेऊन त्यांना आंघोळ घातली जाते. घरी आल्यावर त्यांच्या सर्वांगावर गेरूने ठिपके दिले जातात. शिंगांना बेगडी, डोक्याला बाशिंग, गळ्यात कवळ्या आणि पायात घुंगर...

बैलपोळा निबंध मराठी

बैलपोळा निबंध मराठी | पोळा निबंध|माझा आवडता सण |Pola nibandh|bail Pola nibandh in Marathi|bail Pola 🍁माझा आवडता सण बैलपोळा https://youtu.be/DimJQItEo6k 〰️〰️〰️〰️〰️ 🍁बैलपोळा निबंध मराठी https://youtu.be/Sfr78GERqlc 〰️〰️〰️〰️〰️〰️ 🍁 पोळा निबंध https://youtu.be/cGd-n-1v4I0 〰️〰️〰️〰️〰️〰️ 🍁 10 ओळी बैलपोळा निबंध https://youtu.be/7VSFwoxVvTo 〰️〰️〰️〰️〰️〰️〰️ 200 मराठी निबंध व भाषणांचा खजिना पाहण्यासाठी खालील प्लेलिस्ट पहा. https://www.youtube.com/playlist?list... #बैलपोळानिबंधमराठी #पोळासणनिबंध #बैलपोळानिबंध #पोळासणाविषयीसंपूर्णमाहिती #बैलपोळामाहितीमराठी #पोळानिबंध #पोळानिबंधमराठी #माझाआवडतासण #माझाआवडतासणनिबंध #माझाआवडतासणनिबंधमराठी #मराठीनिबंधमाझाआवडतासण #निबंधलेखनमराठीमाझाआवडतासण #majhaavadtaSan #MazaavadtaSanMarathinibandh #MazaavadtaSanbailPola #polanibandh #bailPola #bailPolanibandh #bailPolanibandhinMarathi #polanibandhinMarathi #bailPolanibandhinMarathi #bailPolavishaynibandh खालील video अवश्य पहा. तुम्हाला नक्कीच आवडतील 👇👇👇👇👇👇 मजेदार शब्दकोडी 👇 https://bit.ly/3n0TBX5 पाढे 👇 https://bit.ly/3qlwfxu मराठी निबंध व भाषणे 👇 https://bit.ly/3n3FCj6 इंग्रजी निबंध व भाषणे 👇 https://bit.ly/3D2y6KZ इंग्रजी चौदाखडी 👇 https://bit.ly/3F6UnIp पहिली दुसरी मराठी वाचन 👇 https://bit.ly/3BXzopf स्पर्धा परीक्षा तयारी विषय मराठी 👇 https://bit.ly/3o8ZSiQ पाचवी शिष्यवृत्ती व नवोदय तयारी विषय गणित 👇 https://bit.ly/3ofjjGJ सहावीचे व्हिडिओ 👇 https://bit.ly/3n0NiCU सातवीचे व्हिडिओ 👇 https://bit.ly/3EZneOI कार्यानुभव https://bit.ly/3wL70WJ

10 lines on Ox in Hindi

Today, we are sharing ten lines essay on Ox. This article can help the students who are looking for information about Ox in Hindi. This essay is very simple and easy to remember. The level of this essay is medium so any students can write on this topic. This article is generally useful for class 1, class 2, and class 3. 10 lines on Ox in Hindi • बैल एक पालतू और साधारण पशु है। • बैल की कई अलग-अलग प्रजाति है, जो लगभग पुरे विश्व में पाये जाते है। • बैल की कस्तूरी प्रजाति हमारे देश भारत में ज्यादातर पाये जाते है। • बैल को चार पैर, दो कान, दो सींग और एक लंबी पूँछ होती है। • प्राचीन काल से गाय और बैल मनुष्य जाती के लिए एक बहुत ही उपयोगी पशु रहा है। • किसान अपने घरों में बैलों को पालते है। • किसान इनका उपयोग खेत में काम करने, हल जोतने, सामान ढोने इत्यादि के लिए करते है। • बैल को अन्य नामों से भी जाना जाता है, जैसे - सांड, नंदी। • हिन्दू धर्म के भगवान शिव जी के वाहन नंदी एक बैल ही है। • बैल का औसत जीवन काल अग्भाग 25 से 30 सालों का होता है। Children in school, are often asked to write 10 lines about Ox in Hindi. We help the students to do their homework in an effective way. If you liked this article, then please comment below and tell us how you liked it. We use your comments to further improve our service. We hope you have got some learning on the above subject. You can also visit my YouTube channel that is You can also follow us on Facebook

Bail Pola

Author – Vishal Gudlani Have you ever seen yellow-coloured bulls decorated with ornaments? What’ll be your first thought if you saw such a bull? Have you heard of a I guess the answer will be ‘no’ because the festival of Bail Pola is not as famous as holi or Diwali, both of which are celebrated across the country. Bail Pola is observed only in the rural areas of certain states like Chhattisgarh and Image – Bail pola is a carnival for farmers to offer their deepest gratitude to bullocks which drive their ploughs so that farmers can sow seeds and earn a living. It is a day when bullocks are worshipped for the rigorous hard work they do in the field, to initiate the seed sowing process and satisfy human hunger. Having been born and brought up in an urban city with no knowledge of the farming profession, I hardly knew about this festival in my Bail Pola celebration. I had accompanied my mom to the temple. In the vicinity of temple was an open land with grass. There, I saw two bulls, coloured yellow and wearing ornaments. Being a young boy, I was amazed upon seeing them and started imagining all kinds of reasons for the same. The first reason I thought of was rangpanchami. On rangpanchami, we throw water and colour on each other. So I imagined that even the bulls had celebrated their rangpanchami and so were coloured. But again I thought how can four-legged animals throw colour at each other? And so, this reason was rejected. Looking at the ornaments worn by the bulls, another ...

When Is Bail Pola: कधी आहे बैलपोळा? जाणून घ्या सणाची तारीख, महत्व आणि पूजा पद्धत

When Is Bail Pola: कधी आहे बैलपोळा? जाणून घ्या सणाची तारीख, महत्व आणि पूजा पद्धत श्रावणातील शेवटचा सण म्हणजे बैल पोळा आहे. हिंदू धर्मात निसर्ग आणि प्राण्यांवर प्रेम करायला शिकवले जाते, कृतज्ञता व्यक्त करणे शिकवले जाते, शेतकऱ्यांचा प्रत्येक सुख दुःखात सहभागी असणारा आणि वर्षभर राबणाऱ्या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पोळा सण साजरा केला जातो, जाणून घ्या कधी आहे बैलपोळा When Is Bail Pola: श्रावणातील शेवटचा सण म्हणजे बैल पोळा आहे. हिंदू धर्मात निसर्ग आणि प्राण्यांवर प्रेम करायला शिकवले जाते, कृतज्ञता व्यक्त करणे शिकवले जाते, वटपौर्णिमा असो नागपंचमी असो किंवा बैलपोळा, शेतकऱ्यांचा प्रत्येक सुख दुःखात सहभागी असणारा आणि वर्षभर राबणाऱ्या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पोळा सण साजरा केला जातो. श्रावण महिन्यातील अमावास्येला बैलपोळा साजरा करण्याची पद्धत आहे. महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात हा सण साजरा करण्याची पद्धत आहे चला तर जाणून घेऊया कधी आहे बैलपोळा आणि कसा साजरा केला जातो हा बळीराजाचा सण, वाचा संपूर्ण माहिती [हे देखील वाचा: Ganesh Chaturthi 2022 Date: गणेश चतुर्थीची तारीख, तिथी, पूजा पद्धत, मुहूर्त आणि पूजा साहित्य यादी, जाणून घ्या] बैलपोळा सण कधी आहे, जाणून घ्या तारीख बैलपोळा 26 ऑगस्ट रोजी आहे . श्रावणी अमावास्येच्या दिवशी पोळा हा सण मोठ्या उत्साहाने साजरा करण्याची पद्धत आहे. महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये हा सण साजरा केला जातो.बैलपोळ्याचे शेतकरीवर्गात विशेष महत्त्व असते. बैलांचा साजशृंगार पोळा सणाच्या आदल्या दिवशी सकाळी बैलांना रितसर आमंत्रण दिले जाते.“आज आवतण घ्या,उद्या जेवायला या“ असे म्हणून आमंत्रण दिले जाते. बैलांना छान अंघोळ घातली जाते. बैलाच्या खांद्याला हळद व...

बैल पोळा निबंध मराठी

या सणांबरोबरच सरत्या मारण्याची तुतारी /आसूड वापरण्यात येत नाही. पोळ्याच्या आदल्याच थी बैलांना आमंत्रण. देण्यात येते. पोळ्याच्या दिवशी त्यांना तलाव, बैल पोळा निबंध मराठी या दिवशी बैलाच्या मानेला हळद व तुपाने यकले जाते पीठावर सुरेख सुरेख नक्षीकाम केलेली झुल, सर्वांगावर गेहरू चे टिपके शिंगाना बेगड डोक्याला बाशिंग गळ्यात कवड्या व घुंगुरांच्या माळा, नवी वेसण, नवा कासरा, पाण्यात चांदीचे वा करदोड्याचे तोडे , खायला गोड पुरणपोळी अन्नाचा नैवेद्य असते. पोळ्याचे महत्त्व शेतकरीवर्गात फार आहे. शेतकरी या दिवसाची आतुरतेने वाट पाहत असतो. शेतकऱ्याचा सखा Bail Pola Nibandh in Marathi पोळ्याच्या दिवशी बैलाला गाडीला अथवा नांगराला जुंपले जात नाही तर त्याचे पूजन केले जाते. पोळ्याच्या पहाटे Bail Pola Nibandh in Marathi शिंगाला लावून, फुगे बांधून त्याच्या अंगावर झूल टाकली जाते. गळ्यात सुतापासून तयार करण्यात आलेल्या माळा तर पायात घुंगरू बांधतात बाशिंगे लावतात अशा नाना तऱ्हेने सजविण्यात येते. बैलांचा सण आहे. बैलांप्रती प्रेमभाव व्यक्त करणारा हा एक मराठी Bail Pola Nibandh in Marathi ज्याच्याकडे शती नाही ते मातीच्या बैलाची मजा करतात यांत्रिकीकरणा मुळे बैल पोळा निबंध मराठी उन्हा तन्हाची पर्वा न करता यांत्रिकरणाच्या युगात शेतीत बैलांचा सहभाग कर्म झालाय तरीही बळीराजाच्या जीवनाव स्थान कायम शेतकऱ्यांच्या म्हणजे पोळा. पोळ्याचे दोन दिवस बैलांसाठी विश्रांतीचे असतात. त्यांना हाऊ Bail Pola Nibandh in Marathi त्यानंतर वाजत-गाजत बैलाची गावातून मिरवणूक काढण्यात येते. प्राण्यांबद्दल असलेल्या प्रेमभावनेचा उत्सव म्हणजे सूर्यतीत सहभागी होणाऱ्या बैलावर अमानवी अत्याचारही हात असे बैलावर होणारे अत्याचार आता थांबले पाहिजे. ...

बैल पोळा निबंध मराठी माहिती

या दिवशी बैलाला नांगराला जुंपत नाहीत किंवा त्यांच्याकडून कोणतेही काम करून घेत नाहीत. या बैलपोळ्याचे दिवशी बैलांना आंघोळ घालतात. शिंगाना रंग लावून गोंडे बांधतात. गळ्यामध्ये मण्यांच्या माळा बांधतात. कवड्यांच्या माळा बांधतात. मग शेतकऱ्याची बायको बैलांना ओवाळते, त्यांच्या कपाळाला कुंकवाचा टिळा लावते व त्यांची पूजा करते. नंतर बैलाना पुरणपोळी, आंबोळी असे गोडधोड खाऊ घालते. 10 line essay,281,10 Lines in Gujarati,1,Aapka Bunty,3,Aarti Sangrah,3,Aayog,3,Agyeya,4,Akbar Birbal,1,Antar,26,anuched lekhan,50,article,17,asprishyata,1,Bahu ki Vida,1,Bengali Essays,135,Bengali Letters,20,bengali stories,12,best hindi poem,13,Bhagat ki Gat,2,Bhagwati Charan Varma,3,Bhishma Shahni,6,Bhor ka Tara,1,Biography,140,Biology,2,Boodhi Kaki,1,Buddhapath,2,Chandradhar Sharma Guleri,2,charitra chitran,94,chhand,1,Chief ki Daawat,3,Chini Feriwala,3,chitralekha,6,Chota jadugar,3,Claim Kahani,2,Countries,10,Dairy Lekhan,1,Daroga Amichand,2,Demography,10,deshbhkati poem,3,Dharmaveer Bharti,10,Dharmveer Bharti,1,Diary Lekhan,7,Do Bailon ki Katha,1,Dushyant Kumar,1,Eidgah Kahani,5,essay,729,Essay on Animals,3,festival poems,4,French Essays,1,funny hindi poem,1,funny hindi story,3,Gaban,12,Geography,1,German essays,1,Godan,8,grammar,19,gujarati,30,Gujarati Nibandh,214,gujarati patra,20,Guliki Banno,3,Gulli Danda Kahani,1,Haar ki Jeet,2,Harishankar Parsai,2,harm,1,hindi grammar,11,hindi motivational story,2,hindi poem for kids,3,hindi poems,54,hindi rhyms,3,hindi short poems,8,hindi stories with moral,15,Histo...