बैल पोळा बॅनर

  1. Take care of this while celebrating the Bail Pola?
  2. [BEST] बैल पोळा शुभेच्छा मराठी 2023
  3. बैल पोळ्याच्या मराठी शुभेच्छा संदेश
  4. Bail Pola 2021: बैल पोळा का असतो शेतकऱ्यांसाठी आनंदाचा दिवस? काय आहे महत्त्व आणि परंपरा?
  5. बैल पोळा
  6. बैल पोळा फोटो बॅनर Archives


Download: बैल पोळा बॅनर
Size: 75.17 MB

Take care of this while celebrating the Bail Pola?

शेतीत कितीही यांत्रिकीकरण झाले तरी शेतीतील कामासाठी बैलाचे महत्व आजही कमी झालेले नाही. शेतकऱ्याच्या उत्पन्नात त्याच्या सचोटीइतकाच त्याच्या बैलांच्या कष्टाचा मोलाचा वाटा असतो. बैलांच्या या कष्टाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी महाराष्ट्रात "बैलपोळा" (Bail Pola) सण साजरा केला जातो. पोळा हा सण श्रावण महिन्यातील पिठोरी अमावस्येला येतो, महाराष्ट्रातील काही भागात भाद्रपद पोळा साजरा केला जातो ज्याला "कारहूनी"म्हणतात. कर्नाटकातील शेतकरी जेष्ठ महिन्यात मूळ नक्षत्रावर बेंदूर साजरा करतात. बैलपोळ्या दिवशी बैलांना अंघोळ घालून झुलींनी सजवले जाते. शिंगांना रंगवले जाते, गळ्यात हार घातले जातात, विधीवत पूजा केली जाते. हा सण साजरा करताना काही रूढी- परंपरा पार पाडताना होणाऱ्या चुकांमुळे बैलांच्या आरोग्यावर विपरित परिणाम होतात. पोळ्याच्या परंपरा पार पाडताना होणारी इजा व त्यावरील उपाय याविषयी ताकविकी, ता. जि. उस्मानाबाद येथील पशुधन विकास अधिकारी डॉ. प्रविण पतंगे यांनी पुढील माहिती दिली आहे. १) बैलांना घातली जाणारी अंघोळ सध्या महाराष्टात पावसाने सर्वदूर हजेरी लावली आहे त्यामुळे नद्या, नाले, ओढे यात मुबलक पाणीसाठा उपलब्ध आहे. शेतकरी या पाणीसाठ्याला बैलांच्या अंघोळीसाठी प्राधान्य देतो. हे साठलेले पाणी बऱ्याच जिवाणू, विषाणू, परोपजीवी व त्यांची अंडी यांचे वस्तीस्थान असते. बैल या साठ्यामध्ये अंघोळीस आणल्यावर हे दूषित पाणी पितात व संसर्गास बळी पडू शकतात. इतर बैल या पाण्यात धुतल्यानंतर त्यांच्या शरीरावरील गोचीड,उवा, लिखा व त्यांची अंडी या पाण्यात मिसळून जातात व निरोगी बैलांना त्याचा प्रादुर्भाव दिसून येतो. नुकत्याच झालेल्या पेरणीदरम्यान व मशागत करताना बहुतांश बैलांना जखमा झाल्यामुळे या जखमातून दूषित पा...

[BEST] बैल पोळा शुभेच्छा मराठी 2023

Bail Pola Wishes in Marathi:-नमस्कार मित्रानो ,भारत हा एक कृषीप्रधान देश आहे, जिथे शेतीला चांगले बनवण्यासाठी गुरांचेही विशेष योगदान आहे. भारत देशात या गुरांची पूजा केली जाते. पोळा हा एक सण आहे आणि या सणामध्ये शेतकरी गाय आणि बैलांची पूजा करतात. हा पोळा सण विशेषतः छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रात साजरा केला जातो. आज आम्ही या पोस्ट मध्ये बैल पोळा या सणाबद्दल काही शुभेच्छा संदेश देत आहोत जे तुम्ही तुमच्या मित्र मंडळी मध्ये share करू शकता. Bail Pola Wishes in Marathi || बैल पोळा शुभेच्छा मराठी 2023 जसे दिव्याविना वातीला, आणि वातीविना दिव्याला नाही पर्याय, तसेच कष्टाविना मातीला आणि बैलाविना नाही शेतीला पर्याय, बैल पोळा सणाच्या हार्दिक शुभेच्छा ●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑ सण आला आनंदाचा, माझ्या सर्जा राजाचा, ऋणं त्याचे माझ्या माथी, सण गावच्या मातीचा, बैल पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा ! ●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬● आज बैलपोळा.. वर्षभर बळीराजाच्या खांद्याला खांदा लावून काबाडकष्ट करणाऱ्या इमानी अशा बैलांप्रती सद्भावना व्यक्त करण्याचा दिवस.. बैल पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा.!! ●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬● कष्ट हवे मातीला चला जपूया पशूधनाला बैल पोळा सणाच्या शेतकरी बांधवांना खूप खूप शुभेच्छा! ●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬● शेतात राबणाऱ्या तुझ्या अंगाला, आज शांत निजू दे.. तुझ्या घामानं फुलणाऱ्या पिकाला, तुझ्या डोळ्यात सजू दे.. बैलपोळ्याच्या शुभेच्छा..! ●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬● हे पण वाचा Marathi Love status Marathi Love Breakup status विनोदी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा Marathi attitude status Marathi Motivational Status Marathi Funny Comments Wedding Anniversary Wishes Marathi धन्यवा...

बैल पोळ्याच्या मराठी शुभेच्छा संदेश

• • Lifestyle • बैल पोळ्याच्या मराठी शुभेच्छा संदेश - Bail Pola Marathi Shubhechha Sandesh बैल पोळ्याच्या मराठी शुभेच्छा संदेश - Bail Pola Marathi Shubhechha Sandesh Bail Pola Marathi Shubhechha Sandesh: वर्षभर शेतात राबणाऱ्या बैलांप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पोळा सण साजरा केला जातो. पोळ्याच्या दिवशी बैलांना नांगरापासून आणि शेतीच्या कामांपासूनदूर ठेवले जाते. शेतकऱ्यांसाठी हा सण खूप महत्त्वाचा असतो. Bail Pola 2021 Why is Bail Pola a happy day for farmers What is importance and tradition of pola Bail Pola Marathi Shubhechha Sandesh: बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी दरवर्षी बैलपोळा हा सण साजरा केला जातो. यावर्षी बैलपोळा 26 ऑगस्ट रोजी (Pola 2022) आहे. वर्षभर शेतात राबणाऱ्या बैलांप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पोळा सण साजरा केला जातो. पोळ्याच्या दिवशी बैलांना नांगरापासून आणि शेतीच्या कामांपासूनदूर ठेवले जाते. शेतकऱ्यांसाठी हा सण ( Bail Pola 2022) खूप महत्त्वाचा असतो. या खास दिवशी तुम्ही तुमच्या मित्रांना आणि नातेवाईकांना शुभेच्छा देऊ शकता. आम्ही येथे काही शुभेच्छा संदेश (Bail Pola Wishes in Marathi) देत आहोत, ते पाठवून तुम्ही तुमच्या जवळच्या लोकांच्या बैल पोळ्याच्या आनंदात सहभागी होऊ शकता. Also Read: • • • शेतकऱ्याच्या कुटूंबातील एक सदस्य असतो शेतकऱ्यासह भर उन्हात राबराब राबतो, रक्ताचे पाणी करुन शेती पिकवितो सर्जा-राज्याच्या जोडीचा रुबाबच वेगळा असतो बैल पोळा सणाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा! • अवघ्या जगाचा पोशिंदा असतो शेतकरी, मात्र त्याच्या साथीला असते सर्जा-राजाची जोडी, दोघे मिळून घडवतात माती, पिकवतात हिरवीगार शेती, दोघांच्या कष्टांनी अवघ्या जगाला अन्न पुरवती बैल...

Bail Pola 2021: बैल पोळा का असतो शेतकऱ्यांसाठी आनंदाचा दिवस? काय आहे महत्त्व आणि परंपरा?

• • Lifestyle • Bail Pola 2021: बैल पोळा का असतो शेतकऱ्यांसाठी आनंदाचा दिवस? काय आहे महत्त्व आणि परंपरा? Bail Pola 2021: बैल पोळा का असतो शेतकऱ्यांसाठी आनंदाचा दिवस? काय आहे महत्त्व आणि परंपरा? बैलपोळा उत्सव आज 6 सप्टेंबर रोजी साजरा करण्यात येत आहे. बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी बैलपोळा हा सण साजरा केला जातो. Bail Pola 2021 Why is Bail Pola a happy day for farmers What is importance and tradition of pola मुंबई : बैलपोळा उत्सव आज 6 सप्टेंबर रोजी (Pola Festival 2021) साजरा करण्यात येत आहे. बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी बैलपोळा हा सण साजरा केला जातो. पिठोरी अमावस्येच्या (Pithori Amavasya 2021) दिवशी हा सण असतो. वर्षभर शेतात राबणाऱ्या बैलाला पोळ्याच्या दिवशी नांगरापासून आणि शेतीपासून दूर ठेवले जाते. या दिवशी बैलांना नदीवर नेऊन उटणे लावून स्वच्छ आंघोळ घातली जाते आणि त्यांना विविध रंगांच्या वस्त्रांनी आणि दागदागिन्यांनी सजवले जाते. वर्षभर शेतीची धुरा खांद्यावर वाहणाऱ्या बैलांना पोळ्याच्या दिवशी तुपाने किंवा हळदीने शेकतात आणि बैलांना गोड पुरणपोळीचा नैवेद्य दिला जातो. (Bail Pola 2021: Why is Bail Pola a happy day for farmers? What is importance and tradition of pola?) Also Read: • • • बैल पोळ्याचे महत्त्व काय ? (Importance of Pola Festival) बैलपोळा सण शेतकऱ्यांसाठी अंत्यत उत्साहाचा असतो. शेती हा व्यवसाय मोठ्या प्रमाणात बैलांवर अवलंबून आहे. त्यामुळे बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी बैलपोळा ग्रामीण भागातील लोक पोळा साजरा करतात. या दिवशी बैलाची पूजा करून त्याची मिरवणूक काढली जाते. महिला घरामध्ये मातीच्या बैलांची पूजा करून पूजा करतात. या दिवशी गोड-धोड नैवेद्य बैला...

बैल पोळा

Topics • • • बैल पोळा माहिती (bail pola information in marathi) • बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा बैल पोळा हा एक सण असून हा विशेषतःविदर्भातमोठ्या प्रमाणा वर साजरा केला जातो, विदर्भातील सीमेवर असलेल्यामध्य प्रदेशवतेलंगणा सीमाभागातसुद्धा हा सण साजरा होतो. • ज्यांच्याकडे शेती नाही ते बैल पोळ्याला मातीच्या बैलाची पूजा करतात. • भारतासारख्या शेतीप्रधान देशात, व तेथील शेतकऱ्यांत या सणाला विशेष महत्त्व आहे. नागपंचमी, नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन, गोकुळाष्टमी या सणांबरोबरच सरत्या श्रावणात पिठोरी अमावस्येला संपूर्ण सर्जा-राजाचा बैल जोडीचा सण म्हणजे बैल पोळा. • शेतकऱ्यांसाठी सदैव कष्ट करणार्‍या बैलांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी साजरा केला जाणाऱ्या पोळा सणाचे ग्रामीण भागात महत्व आहे . • महाराष्ट्राच्या काही प्रदेशात हा सण दोन दिवस साजरा केला जातो. बैल पोळाला म्हणजे पहिल्या दिवसाला मोठा पोळा आणि दुसर्‍या दिवसाला तान्हा पोळा असे म्हटले जाते. • काही भागात या सणाला बेंदूर उत्सव असे देखील म्हणतात. सणा विषयी आख्यायिका • बैल पोळा या सणाविषयी एक आख्यायिका आहे, जेव्हा प्रभू विष्णू कृष्णाच्या रुपात धरतीवर आले होते तेव्हापासून कृष्णाचा मामा कंस भगवान कृष्णाचे प्राण घेण्याचा प्रयत्न करत होता. कंसाने अनेकदा कृष्णाचा वध करण्यासाठी असुर पाठवले होते. एकदा मामा कंसाने पोलासुर नावाचा राक्षस कृष्ण भगवान चा वध करण्यासाठी पाठवला होता तेव्हा कृष्णाने त्याचा वध करुन सर्वांना चकित केले होते तो दिवस श्रावण अमावस्येचा होता. म्हणून या दिवसाला पोळा असे म्हणू लागले. • पोळा अमावस्याच्या दिवशी येत असून याला पिठोरी अमावस्या म्हणून देखील साजरा करण्याची पद्धत आहे. बैल पोळा बैल पोळा सण कसा साजरा करतात • सणाच्या निमि...

बैल पोळा फोटो बॅनर Archives

Categories • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • My Marathi Status is one of the leading Marathi website where you can find all kinds of Status, Quotes, Wishes, Shayari, SMS, and more. Through My Marathi Status website you will be able to easily connect with your friends with your family with your business employment and you will be able to apply the best motivational quotes in your status. Our main objective is to provide you the best social media status so that you can use it to make your life easier, make your social media account the best