बैल पोळ्याचे टेटस

  1. शेतकऱ्यांचा नाद करायचा नाय; बैल पोळ्यासह ट्रॅक्टर पोळ्याचे आयोजन, जल्लोषात मिरवणूक..!
  2. Bail Pola 2022 शेतकर्‍यांचा पारंपरिक बैल पोळा
  3. नागपूरच्या पोळ्याला भोसलेकाळाची परंपरा
  4. Bail Pola 2022: बैलपोळा सण साजरी करण्याची पारंपरिक पद्धत कशी आहे?
  5. Bail Pola 2022: बैलपोळा सण साजरी करण्याची पारंपरिक पद्धत कशी आहे?
  6. Bail Pola 2022 शेतकर्‍यांचा पारंपरिक बैल पोळा
  7. शेतकऱ्यांचा नाद करायचा नाय; बैल पोळ्यासह ट्रॅक्टर पोळ्याचे आयोजन, जल्लोषात मिरवणूक..!
  8. नागपूरच्या पोळ्याला भोसलेकाळाची परंपरा

Download: बैल पोळ्याचे टेटस
Size: 73.80 MB

शेतकऱ्यांचा नाद करायचा नाय; बैल पोळ्यासह ट्रॅक्टर पोळ्याचे आयोजन, जल्लोषात मिरवणूक..!

शेतकऱ्यांच्या खांद्याला खांदा लावुन दिवसभर उन्हातान्हात राबणाऱ्या बैलांप्रती कृज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणून पोळा हा सण सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. पण दिवसेंदिवस बैलांची, सर्जा - राजांची संख्या घटत असल्याने त्यांची जागा आता ट्रॅक्टरने घेतली आहे. पोळा सणाच्या दिवशी अर्धापूर तालुक्यातील पिंपळगाव महादेव येथील शेतकऱ्यांनी व ट्रॅक्टर मालकांनी सर्जा राजासह आधुनिक सोबती झालेल्या ट्रॅक्टरची मिरवणूक मोठ्या थाटात काढली. यावेळी ट्रॅक्टरला फुले, रिबीन, फुगे आदींचा वापर करत सजवण्यात आले होते. बैलांच्या पाठोपाठ ट्रॅक्टरची ही मिरवणुक गावातली प्रमुख देवस्थान हनुमान मंदीरासह गावातुन काढण्यात आली. यावेळी ट्रॅक्टर मालकांनी आपली ट्रॅक्टर सजवुन या मिरवणुकीत मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता. दिवसेंदिवस तंत्रज्ञान आणि आधुनिकीकरण होत असल्याने शेती कामासाठी शेती क्षेत्रात बैलां ऐवजी अनेक शेतकरी ट्रॅक्टरच वापरतात. म्हणूनच पोळा सणाला जसे शेतकरी आपल्या बैलं जोडीला सजावट करतो. त्याप्रमाणे आपले ट्रॅक्टर देखिल पोळ्याच्या दिवशी धुवून सजावट करुन या सणाला द्विगुणि करीत आहेत. पण दिवसेंदिवस लुप्त होत चाललेला पोळा सण व सर्जा राजाची जोडी ही फक्त पुस्तकात व छायाचित्रात पाहण्यासारखी वेळ पुढील काळात येऊ शकते अशी शक्यता नाकारता येत नाही. आधुनिक यंत्र घेण्यासाठी शासनाकडून शेतकऱ्यांना अर्थसहाय्य मिळत आहे. यामुळे पुढील काळ आधुनिक यंत्राचाच येऊ शकतो. सर्जा राजासह सालगडी पध्दत लुप्त दरवर्षी गुढीपाडव्याला शेतातील कामे करण्यासाठी सालगडी ठेवण्याची पद्धत आहे. पोळा सणाच्या दिवशी सालगड्यास नवीन पोशाख घेण्यात येतो पण आधुनिक काळात सालगड्यासह सर्जा राजाही आता लुप्त होत आहे. नवाट्रेंड ट्रॅक्टरचाही होतोय पोळा ...

Bail Pola 2022 शेतकर्‍यांचा पारंपरिक बैल पोळा

पोळ्याचे महत्त्व शेतकरीवर्गात फार आहे. शेतकरी या दिवसाची आतुरतेने वाट पाहत असतो. शेतकर्‍याचा सखा, मित्र सर्जा-राजाचा आजचा दिवस मानाचा असतो. पोळ्याच्या दिवशी बैलाला गाडीला अथवा नांगराला जुंपले जात नाही तर त्याचे पूजन केले जाते. पोळ्याच्या पहाटे शेतकरी आपल्या बैलांना नदीवर नेऊन त्यांची आंघोळ घालतो. त्यांच्या अंगाला हिंगूळ लावतात. शिंगाला रंग लावून त्याच्या अंगावर झुल टाकली जाते. गळ्यात सुतापासून तयार करण्यात आलेल्या माळा तर पायात घुंगरू बांधतात. अशा नाना तर्‍हेने सजविण्यात येते. शेतकर्‍याच्या घरी बैलांचे स्वागत करण्यासाठी सुवासिनी सडा रांगोळ्या काढून त्या पाहूण्याची वाट पाहत असतात. तर घरात चुलीवर लाडक्या पाहुण्यासाठी खरपूस पुरणपोळी तयार होत असते. दुपारी खळ्यात बैलाला आमंत्रित करण्यासाठी शेतकरी सपत्‍नीक वाजत गाजत जातात व त्याला 'अतिथी देवोभवो' प्रमाणे घरी आणतात. घरातील सुहासिनी बैलांची विधीवत पूजन करून त्यांना पुरण पोळीचा नैवेद्य देतात. त्यासोबत त्यांच्या पुढे गहू-ज्वारीचे दान मांडतात. या रोजी गावातील इतर घरातून ही बैलांना जेवणासाठी आमंत्रित केले जाते. शेतकर्‍याला औक्षण करून त्याला नारळ दिले जाते तर बैलांना पुरणपोळीचे जेवण दिले जाते. महाराष्ट्रातील काही गावामध्ये या दिवशी बैलांची शर्यतीचे आयोजन करून तेथे पोळा फोडला जातो. ज्या शेतकर्‍याचा बैल पोळा फोडेल म्हणजेच शर्यत जिंकेल त्या बैलाच्या अंगावर ग्रामपंचायतीतर्फे झूल टाकली जाते व शेतकर्‍याच्या डोक्यावर फेटा बांधून त्याचा सन्मान केला जातो. त्यांनतर गावातून बैलांची सवाद्य मिरवणूक काढली जाते. अशा पारंपारिक पध्दतीने मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात संपूर्ण महाराष्ट्रात शेतकर्‍याचा जिव्हाळ्याचा सण पारंपारिक पोळा साजरा केला जातो. याच पिठ...

नागपूरच्या पोळ्याला भोसलेकाळाची परंपरा

नागपूरच्या पोळ्याला भोसलेकाळाची परंपरा By August 28, 2019 11:59 PM 2019-08-28T23:59:56+5:30 2019-08-29T00:01:39+5:30 पोळा हा शेतकऱ्यांचा सण. अनेक वर्षांपासून उत्साहाने तो साजरा होतो. नागपुरातही बैला पोळ्याचे आणि तान्हा पोळ्याचे विशेष आयोजन असते. नागपुरातील या पोळ्याला भोसले काळापासूनची परंपरा आहे. नागपूरच्या पोळ्याला भोसलेकाळाची परंपरा ठळक मुद्दे भोसलेकाळात मिळाला वाव : पोळा झाला सर्वधर्मीयांचा सण लोकमत न्यूज नेटवर्क प्राचीन काळापासून बैल हा कृषी व्यवस्थेचा आधार आहे. त्यातूनच बैलांच्या सन्मानासाठी आणि त्यांचे ऋण म्हणून पोळा हा वैशिष्ट्यपूर्ण सन संस्कृतीमध्ये आला आहे. आजही ही परंपरा कायम असली तर त्याचा उद्देश मात्र अलिकडे धुसर होत चालला आहे. नागपुरातील ही परंपरा भोसलेकाळापासून चालत आली आहे. त्या काळात पोळा एक पर्व रूपाने मनविला जायचा. भोसलेकाळात त्याला बराच वाव मिळाला. महाल परिसरात भरायचा मोठा पोळा भोसलेकाळ सुमारे ३०० वर्षे जुना आहे. नागपुरात पोळ्याची परंपरा भोसलेकाळापासून आहे. मुलांमध्येही बैलांप्रति प्रेम निर्माण व्हावे यासाठी तान्हा पोळाच्या सणाला सुरूवात झाली. इतिहास अभ्यासक चंद्रशेखर गुप्ता याननी दिलेल्या माहितीनुसार, नागपुरात महाल परिसरात पूर्वी मोठा पोळा भरायचा. त्यानंतर जूनी शुक्रवारी व नंतर वाढलेल्या वसाहतीमधील नवी शुक्रवारीमध्ये पोळ्याचा उत्सव पार पाडला जायचा. यात सर्व समाजातील आणि धर्मातील माणसे सहभागी व्हायची तीच परंपरा आजही कायम आहे. तान्हा पोळा इव्हेंट ठरतोय लहान मुलांमध्ये बैल आणि शेतीबद्दल प्रेम निर्माण व्हावे, त्यांच्या मनात बैलांबद्दल आस्था निर्माण व्हावी यासाठी तान्सा पोळा या सणाची निर्मिती झाली. लहान मुले लाकडाचे नंदीबैल तयार करून मोठ्यांचे अनुकरण करीत त...

Bail Pola 2022: बैलपोळा सण साजरी करण्याची पारंपरिक पद्धत कशी आहे?

बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी दरवर्षी बैलपोळा हा सण श्रावण अमावस्या दिवशी साजरा केला जातो. यावर्षी बैलपोळा 26 ऑगस्ट रोजी (Pola 2022) आहे. या दिवसाला पिठोरी अमावस्या देखील म्हणतात. पोळ्याच्या दिवशी वर्षभर शेतात राबणाऱ्या बैलाला नांगरापासून आणि शेतीपासून आराम दिला जातो. या दिवशी बैलांचे कौतुक केलं जातं. या दिवशी बैलांना नदीवर नेऊन उटणे लावून स्वच्छ आंघोळ घातली जाते. बैलांना विविध रंगांच्या वस्त्रांनी आणि दागदागिन्यांनी सजवले जाते. या दिवशी बैलांचे खांते तुपाने किंवा हळदीने शेकले जातात. बैलांना गोड पुरणपोळीचा नैवेद्य दिला जातो. त्यांना सजवून त्यांची मिरवणूक देखील काढली जाते. बैल पोळ्याचे महत्त्व बैलपोळा हा सण शेतकऱ्यांसाठी अंत्यत उत्साहाचा असतो. हा दिवस बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी साजरा करतात. शेती मोठ्या प्रमाणात बैलांवर अवलंबून आहे म्हणून एक दिवस ग्रामीण भागातील लोक पोळा साजरा करुन त्यांचे कौतुक करतात. या दिवशी बैलाची पूजा केली जाते. त्याची मिरवणूक काढली जाते. शहरी भागात महिला घरामध्ये मातीच्या बैलांची पूजा करून पूजा करतात. या दिवशी गोड-धोड नैवेद्य दाखवलं जातं. बैलांसाठी खास ठोंबरा, पुरणपोळी, कढी, भजे यासारखे वेगवेगळे पदार्थ तयार केले जातात. पोळा हा सण विशेषतः विदर्भात मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. विदर्भातील सीमेवर असलेल्या मध्य प्रदेश व तेलंगण सीमाभागातही हा सण साजरा होतो. ज्यांच्याकडे शेती नाही ते मातीच्या बैलाची पूजा करतात. नागपंचमी, नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन, गोकुळाष्टमी या सणांबरोबरच सरत्या श्रावणात दर्श अमावस्येला संपूर्ण महाराष्ट्रात पोळा सण साजरा केला जातो.पोळा सणाचा नैवेद्य पोळा सणाच्या आदल्या दिवशी बैलांना आवतण देण्यात येते. ओढा वा नदीवर नेऊन...