बैल पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा

  1. Bail Pola HD Images 2021: बैल पोळ्यानिमित्त मराठमोठी शुभेच्छापत्र, Messages, Wishes, WhatsApp Status, Facebook Post च्या माध्यमातून साजरा करा सण
  2. 50+ बैल पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा 2023
  3. Bail Pola 2022 Messages: बैल पोळा सणाच्या शुभेच्छा Wishes, WhatsApp Status च्या माध्यमातून देऊन साजरा करा हा खास उत्सव
  4. Bail Pola Wishes In Marathi
  5. पोळ्याच्या शुभेच्छा
  6. Bail Pola 2020 Messages: बैल पोळा सणाच्या शुभेच्छा Wishes, WhatsApp Status च्या माध्यमातून देऊन चैतन्यमय वातावरणात साजरा करा हा उत्सव!
  7. Bail Pola 2022 Wishes in Marathi बैल पोळा 2022 शुभेच्छा मराठी


Download: बैल पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा
Size: 20.42 MB

Bail Pola HD Images 2021: बैल पोळ्यानिमित्त मराठमोठी शुभेच्छापत्र, Messages, Wishes, WhatsApp Status, Facebook Post च्या माध्यमातून साजरा करा सण

Bail Pola HD Images 2021: श्रावण महिन्यात पिठोरी अमावस्येला संपूर्ण महाराष्ट्रात साजरा केला जाणारा सर्जा राजाचा सण म्हणजे 'पोळा'. हा बैलांचा सण असून याला 'बैलपोळा' असेही म्हणतात. वर्षभर शेतात राबणाऱ्या बैल या पशुधनाविषयी कृतज्ञता व्यक्त करणारा हा एक मराठी सण असून महाराष्ट्रात विशेषतः विदर्भात भव्य पातळीवर साजरा केला जातो. ज्यांच्याकडे शेती नाही ते लोक मातीच्या बैलाची पूजा यादिवशी करतात. पोळ्याच्या दिवशी बैलांना कामापासून विश्रांती देण्यात येते. या दिवशी बैलांना काठीने मारत नाहीत. पोळ्याच्या आदल्या दिवशी त्यांना नदीवर किंवा ओढ्यावर नेवून आंघोळ घालतात. या दिवशी बैलांच्या खांद्याला हळद व तुपाने किंवा तेलाने शेकतात. याला 'खांद शेकणे' असे म्हणतात. त्याच्या पाठीवर नक्षीकाम केलेली झूल, शिंगांना बेगड, डोक्याला बाशिंग, गळ्यात कवड्या व घुंगरांच्या माळा, नवी वेसण, नवा कासरा (आवरायची दोरी), पायात चांदीचे किंवा करदोड्याचे तोडे घालतात. बळीराजा व त्याच्या घरातील सदस्य बैलाला पोळ्याच्या दिवशी पुरणपोळी व ज्वारीच्या ठोंबराच्या जेवणाचे आमंत्रण देतात. सुग्रास अन्नाचा नैवेद्य देतात.तर यंदाच्या बैल पोळ्यानिमित्त मराठमोठी शुभेच्छापत्र, Messages, Wishes, WhatsApp Status, Facebook Post च्या माध्यमातून साजरा करा सण. Pola (Photo Credits: File Photo) संपूर्ण वर्षभर बळीराजासोबत बैल शेतामध्ये राबत असतो. त्यामुळे पोळ्याच्या दिवशी त्याला मानाचे निमंत्रण पारंपरिक पद्धतीने आजही दिले जाते. त्यामुळे आवतनाला विशेष महत्त्व आहे. पोळ्याकरिता बळीराजाने आपल्या सर्जा-राजाला हे आवतन देण्याची पद्धत आजही ग्रामीण भागात जोपासलेली आहे.

50+ बैल पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा 2023

मित्रांनो आपल्या सर्वांना माहिती आहे की भारत देश हा कृषिप्रधान देश आहे भारतातील सर्वाधिक लोक हे शेती या व्यवसायावर अवलंबून आहेत. त्यामुळे भारत देशामध्ये साजरे केले जाणारे बरेच सण उत्सव हे शेती आणि शेतकरी यांच्याशी निगडित आहेत. पोळा हा सण देखील शेतकऱ्यांशी संबंधित सण आहे, हा सण मुख्यतः महाराष्ट्रात खूप मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो. पोळा या सणाला खूप ठिकाणी “बैलपोळा” म्हणून देखील ओळखले जाते. या दिवशी शेतकरी बैलांना थाटामाटात सजवून त्यांची गावभर मिरवणूक काढतात, त्यांना गोडधोड पदार्थ खाऊ घालतात. बैलपोळा हा सण महाराष्ट्रात खूप प्रसिद्ध आहे. Contents • 1 Bail pola 2021 | bail pola wishes in marathi / बैल पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा • 1.1 बैल पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा संदेश | bail pola wishes in marathi • 1.2 bail pola status in marathi | बैल पोळा शुभेच्छा • 1.3 Bail pola quotes in marathi | बैल पोळा शुभेच्छा • 1.4 Bail pola images, photo, banner | बैल पोळा फोटो, बॅनर • 1.5 Happy bail pola wishes in marathi Bail pola 2021 | bail pola wishes in marathi / बैल पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा आजच्या या पोटमध्ये आम्ही खास तुमच्यासाठी बैल पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा संदेश घेऊन आलेलो आहोत यात बैल पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा, बैल पोळा फोटो, बॅनर, bail pola wishes in marathi, bail pola quotes in marathi, bail pola marathi status, bail pola images, photo, banner, इत्यादींचा समावेश करण्यात आला आहे. बैल पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा संदेश | bail pola wishes in marathi कृषीप्रधान संस्कृतीमधल्या सगळ्यात महत्वाचा उत्सव बैलपोळा…बैल पोळा सणाच्या हार्दिक शुभेच्छा 💐 शिंगे घासली, बाशिंगे लावली, माढु...

Bail Pola 2022 Messages: बैल पोळा सणाच्या शुभेच्छा Wishes, WhatsApp Status च्या माध्यमातून देऊन साजरा करा हा खास उत्सव

Bail Pola 2022 Messages: बैल पोळा सणाच्या शुभेच्छा Wishes, WhatsApp Status च्या माध्यमातून देऊन साजरा करा हा खास उत्सव सर्जा प्रती प्रेम व्यक्त करण्यासाठी श्रावण महिन्यातील अमावास्येला बैलपोळा साजरा करण्याची पद्धत आहे. यासुंदर सणाचे शुभेच्छा संदेश आम्ही घेऊन आलो आहोत, Messages, Wishes च्या माध्यमातून तुम्ही एकमेकांना बैल पोळ्याच्या शुभेच्छा देऊ आनंदात साजरा करा बैल पोळा Bail Pola 2022 Messages: श्रावणातील शेवटचा सण म्हणजे बैल पोळा 26 ऑगस्ट रोजी आहे. हिंदू धर्मात सजीवावर प्रेम आणि कृतज्ञता व्यक्त करणे शिकवले जाते, शेतकऱ्यांचा प्रत्येक सुख दुःखात सहभागी होणार, वर्षभर राबणाऱ्या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पोळा सण साजरा केला जातो. शेतकऱ्याचा जवळचा मित्र म्हणजे सर्जा आहे. सर्जा प्रती प्रेम व्यक्त करण्यासाठी श्रावण महिन्यातील अमावास्येला बैलपोळा साजरा करण्याची पद्धत आहे. यासुंदर सणाचे शुभेच्छा संदेश आम्ही घेऊन आलो आहोत, Messages, Wishes च्या माध्यमातून तुम्ही एकमेकांना बैल पोळ्याच्या शुभेच्छा देऊ शकतो, शेतात राबणाऱ्या बैलासाठी समर्पित असलेला हा सुंदर सण सोशल मिडीयाच्या माध्यमातूनही आनंदात साजरा करा. [ हे देखील वाचा: पाहा, बैल पोळाचे खास शुभेच्छा संदेश Bail Pola 2022 Messages [ Photo Credit : Files]शेतकऱ्याचा सच्चा मित्र, सवंगडी असणा-या बैलाची पूजा बैल पोळ्याला केली जाते. दिवसरात्र मेहनत करून शेतकरी धान्य पिकवतो आणि या पोशिंद्याचा साथीदार म्हणजे त्याचा बैल नेहमीच शेतकऱ्यासोबत असतो प्रत्येक परिस्थितीमध्ये त्यामुळे शेतकऱ्यांसाठी बैल पोळा हा सण उत्साहात साजरा केला जातो आणि बैला प्रती कृतज्ञता व्यक्त केली जाते.

Bail Pola Wishes In Marathi

सर्व शेतकरी बांधवांना बैल पोळा सणाच्या हार्दिक शुभेच्छा..! जसे दिव्याविना वातीला, आणि वातीविना दिव्याला नाही पर्याय, तसेच कष्टाविना मातीला आणि बैलाविना नाही शेतीला पर्याय, बैल पोळा सणाच्या हार्दिक शुभेच्छा कृषीप्रधान संस्कृतीमधला महत्त्वाचा उत्सव बैलपोळाच्या, सर्व शेतकरी बांधवांना हार्दिक शुभेच्छा.!! कष्टाशिवाय मातीला आणि बैलाशिवाय शेतीला पर्याय नाही. हजारो वर्षापासून आपल्यासाठी राबणाऱ्या बैलाचा सण पोळा सर्व शेतकरी बांधवांना बैल पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा!! शेतात राबणाऱ्या तुझ्या अंगाला, आज शांत निजू दे.. तुझ्या घामानं फुलणाऱ्या पिकाला, तुझ्या डोळ्यात सजू दे.. बैलपोळ्याच्या शुभेच्छा..! शिंगे घासली बाशिंगे लावली, माढूळी बांधली मोरकी आवळली. तोडे चढविले कासरा ओढला घुंगरूंमाळा वाजे खळाखळा आज सण आहे बैलपोळा. पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा! बैल पोळ्याचा हा सण सर्जा राजाचा हा दिन बळीराजा संगे जो राबतो रात-दिन सांग आम्हा कसे फेडावे तुझे हे ऋण. बैल पोळा सणाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा आला रे आला बैल पोळा आला, गाव झालं सारं गोळा, सर्जा राजाला घेऊन जाऊया, सगळे राऊळा, बैल पोळा सणाच्या हार्दिक शुभेच्छा! वर्षभर बळीराजाच्या खांद्याला खांदा लावून, काबाडकष्ट करणाऱ्या इमानी अशा बैलांप्रती, सद्भभावना व्यक्त करण्याचा दिवस, बैल पोळा हार्दिक शुभेच्छा! You may also like... • • • • •

पोळ्याच्या शुभेच्छा

बैल पोळा सणाविषयी माहिती | बैल पोळा निबंध मराठी श्रावण महिन्याची सुरवातच सणांची उधळण करणारी असते. सरत्या श्रावणात पिठोरी अमावस्येला संपूर्ण महाराष्ट्रात साजरा केला जाणारा सर्जा-राजाचा सण म्हणजे 'पोळा किंवा बैल पोळा. कर्नाटक, महाराष्ट्रात याला बैल पोळा म्हणतात. दक्षिण महाराष्ट्रात बेंदूर असे म्हणतात. कर्नाटकाच्या काही भागात 'कार्हुनावी' म्हणतात. या दिवशी बैलांना शेतकरी पहाटे आंघोळ घालतात. त्यांना खूप सजवतात. घरात पुरणपोळी, कापणी, करंजी, शंकरपाळी असे पदार्थ बनवले जातात. बैलांकडून या दिवशी कष्टाचे कोणतेही काम शेत करी करून घेत नाहीत. बैलांबरोबरच इतर जनावरां नाही सजवले जाते. सर्व जनावरांना गोड पुरणपोळी भरवली जाते. काही जण धान्यांची खिचडीही पुरणपोळीबरोबर जनावरांना देतात. या दिवशी सर्व जनावरे खूप आनंदात दिसतात. ज्यांच्याकडे बैल नाहीत, ते मातीच्या बैलांची पूजा करतात. फार पूर्वीपासून शेतीतील सर्व कष्टाची कामे बैल करत आहेत. बैलाविषयी अनेक कथा, कविता, चित्रपट, लेख ही प्रसिद्ध आहेत. या बैलपोळा अर्थात बेंदूर सणाच्या निमित्ताने मुक्या प्राण्यांविषयी आपल्या मनात प्रेम, आपुलकी वाढते. ती आपण चिरंतन ठेवूया. शेतीला पूरक व्यवसाय पशूपालन आहे. आपण सर्वांनी त्यांचे महत्त्व ओळखून त्यांना त्रास न देता नेहमी त्यांना आनंदात ठेवूया. त्यांना नेहमी आपण पुरेसे चारा पाणी देवूया. बैल पोळा फोटो शुभेच्छा Posted by: माझे नाव विजय गोपाल श्रीनाथ, गाव मेहकर, अहो तेच मेहकर जिथले शारंगधर बालाजीचे मंदिर प्रसिद्ध आहे जिथून अवघ्या 20 किलोमीटर वर जगप्रसिद्ध लोणार सरोवर आहे, माझ्या शिक्षणाबद्दल सांगायचं झालं तर मी एक संगणक अभियंता आहे, मला लिहिण्याची व कवितेची आवड असल्याने हा ब्लॉग मी लिहितो आणि सतत अद्यावत ठेवतो, आपल...

Bail Pola 2020 Messages: बैल पोळा सणाच्या शुभेच्छा Wishes, WhatsApp Status च्या माध्यमातून देऊन चैतन्यमय वातावरणात साजरा करा हा उत्सव!

Bail Pola 2020 Messages: बैल पोळा सणाच्या शुभेच्छा Wishes, WhatsApp Status च्या माध्यमातून देऊन चैतन्यमय वातावरणात साजरा करा हा उत्सव! कोरोना व्हायरसमुळे यंदा आपण दरवर्षीप्रमाणे हा उत्सव साजरा करू शकणार नाही. सोशल डिस्ंटसिंगचा विचार करता आपण घरात राहून Messages, Wishes च्या माध्यमातून एकमेकांना बैल पोळ्याच्या शुभेच्छा देऊ शकतो. Bail Pola Messages in Marathi: उत्सवांचा, व्रतवैकल्यांचा महिना म्हणून ओळखल्या जाणा-या श्रावण महिन्याची सांगता पिठोरी अमावस्येने होते. हा दिवस महाराष्ट्रातील अनेक भागात बैल पोळा (Bail Pola) म्हणून साजरा केला जातो. या दिवशी बळीराजाचा सच्चा मित्र, सवंगडी असणा-या बैलाची पूजा केली जाते. दिवसरात्र मेहनत करून हा शेतकरी जगाचा पोशिंदा बनतो, या पोशिंद्याचा साथीदार म्हणजे त्याचा बैल. शेत नांगरणीपासून धान्याच्या मळवणी पर्यंत हा मुका जीव राबत असतो. आपल्या बळीराजाला बळ देत असतो.पण त्याचे हे योगदान कधीच अधोरेखित होत नाही. त्यामुळे मग सणाच्या निमित्ताने तरी निदान एक दिवस बैलाला पूजेचा मान देऊन नांगरापासून दूर ठेवले जाते. त्यामुळे या सणाच्या निमित्ताने बळीराजाचे आभार मानण्यासाठी त्यांना शुभेच्छा संदेश पाठवणे हा एक उत्तम पर्याय आहे. कोरोना व्हायरसमुळे यंदा आपण दरवर्षीप्रमाणे हा उत्सव साजरा करू शकणार नाही. सोशल डिस्ंटसिंगचा विचार करता आपण घरात राहून Messages, Wishes च्या माध्यमातून एकमेकांना बैल पोळ्याच्या शुभेच्छा देऊ शकतो. Bail Pola Wishes in Marathi: बैल पोळ्याच्या शुभेच्छा मराठमोळे मेसेजेस, Wishes च्या माध्यमातून WhatsApp, Facebook वर शेअर करून खास करा बळीराजाचा सण! Bail Pola 2020 Messages (Photo Credits: File) हेदेखील वाचा- Bail Pola 2019 Wishes: आपले अन्नदाते शे...

Bail Pola 2022 Wishes in Marathi बैल पोळा 2022 शुभेच्छा मराठी

शुक्रवार हा दिवस लक्ष्मी देवी, संतोषी माता आणि माँ काली यांचा दिवस आहे. आर्थिक संकटातून सुटका हवी असेल तर या दिवशी महालक्ष्मीची पूजा करावी. महालक्ष्मीची पूजा करून देवीला प्रसन्न केल्याने कर्जातूनही मुक्ती मिळते आणि पैशाचा ओघही वाढतो. यासोबतच तब्येतही सुधारते. चला जाणून घेऊया महालक्ष्मीला कसे प्रसन्न करावे. धार्मिक मान्यतानुसार शुक्रवार लक्ष्मी देवीला समर्पित आहे. या दिवशी देवी लक्ष्मीची पूजा विधीद्वारे केली पाहिजे. लक्ष्मीला संपत्तीची देवी देखील म्हटले जाते. ज्याला लक्ष्मीचा आशीर्वाद लाभतो त्याला आयुष्यात कधीही आर्थिक समस्येला सामोरा जावं लागत नाही. देवी लक्ष्मीला संतुष्ट करण्यासाठी शुक्रवारी हे 4 उपाय केले पाहिजेत. हे उपाय केल्याने लक्ष्मीची विशेष कृपा होते. देवीला लाल वस्त्र अर्पण करा मासिक शिवरात्रीला रात्रीच्या वेळी भगवान शिवशंकराची पूजा करण्याचा शुभ मुहूर्त आहे. भगवान शंकराला प्रसन्न करून तुम्ही तुमच्या मनोकामना पूर्ण करू शकता. महाकाल शिव हे सहज प्रसन्न होणारे आणि भक्तांच्या ओंजळीत भरणारे देव आहेत. मनातील विकार, दु:ख, दारिद्र्य, अकाली मृत्यूची भीती, ग्रहदोष दूर करून पुत्र, संपत्ती, संपत्ती, सुख, समृद्धी इत्यादी प्रदान करणार आहेत. ICC World Cup 2023 Schedule: टीम इंडिया आता वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपनंतर एकदिवसीय विश्वचषकाची तयारी सुरू करेल. हे सामने भारतात ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्येच खेळवले जाणार आहेत. या स्पर्धेला 5 ऑक्टोबरपासून सुरुवात होणार असून अंतिम सामना 19 नोव्हेंबरला होणार आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. या दरम्यान चाहते मोठ्या संख्येने येण्याची अपेक्षा आहे. जपानचे राजदूत हिरोशी सुझुकी यांनी शेअर केलेल्या एका ...