बैलपोळा

  1. पोळा
  2. बैल पोळा सण वर मराठी माहिती
  3. Pola Festival 2021: असा साजरा करतात बैल पोळा; जाणून घ्या महत्व आणि पौराणिक कथा
  4. Bail Pola 2022: जाणून घ्या का आणि कधीपासून साजरा केला जातो बैल पोळा? काय आहे पौराणिक कथा?
  5. Bail Pola 2021: बैल पोळा का असतो शेतकऱ्यांसाठी आनंदाचा दिवस? काय आहे महत्त्व आणि परंपरा?
  6. Bail Pola Information In Marathi
  7. संपूर्ण खान्देशात ‘बैलपोळा’ म्हणूनही पोळ्याची ओळख
  8. Bail Pola बैल पोळा 2022
  9. Bail Pola Information In Marathi
  10. Bail Pola बैल पोळा 2022

Download: बैलपोळा
Size: 76.59 MB

पोळा

पोळा(बैलपोळा) शेतीची नांगरणीची कामे करून थकलेल्या बैलांना एक दिवस आराम मिळावा, त्यांच्या मदतीची कृतज्ञता व्यक्त करता यावी म्हणून प्रांतोप्रांती वेगवेगळ्या नावांनी वेगवेगळ्या महिन्यात ‘पोळा’ हा सण साजरा केला जातो. ह्याला काही ठिकाणी ‘बैलपोळा’देखील म्हणतात. पोळा ह्या दिवशी बैलांना प्रेमपूर्वक तेल लावून स्नान घातले जाते. त्यांची शिंगे रंगविली जातात. त्या शिंगांना नवे लोकरीचे गोंडे, वेगवेगळ्या मण्यांच्या माळा बांधल्या जातात. त्यांच्या गळ्यात अशाच माळा घालतात. शिवाय फुलांच्या माळाही घातल्या जातात. पाठीवर नक्षीकाम केलेली नवीन झूल घातली जाते. नंतर त्यांची पूजा प्रथम मालकीण आणि मग लेकी-सुना करतात. त्यांना कुंकू गुलाल लावून अक्षता टाकून ओवाळले जाते. ह्यावेळी संपूर्ण कुटुंब, गडीमाणसे उपस्थित असतात. नंतर मालक ह्या आपल्या साथीदाराला पुरणपोळीचा घास देतो. प्रत्येक सदस्य असा गोडाचा घास देऊन आपली कृतज्ञता व्यक्त करतो. त्यांना सावलीत विश्रांतीसाठी बसविले जाते. बैलांचे असे भरपेट सुग्रास जेवण पूर्ण झाल्यावरच घरातील मंडळी जेवतात. सद्य:स्थिती : ज्याच्या जिवावर आपल्याला सुखसमृद्धी लाभली त्याच्याबद्दल आपल्याला किती प्रेम वाटते, कृतज्ञता वाटते ती ह्या दिवशी शेतकरी कुटुंब ह्या सणाच्या निमित्ताने बैलांशी प्रेमाने, मानाने वागून व्यक्त करते. बैल हा शेतकऱ्यांच्या कुटुंबाचा एक सदस्यच असतो. त्या कुटुंबासाठी उन्हातान्हात, वाऱ्यापावसात जिवाची तमा न बाळगता शेतात ऊर फुटेस्तोवर काम करीत असतो. त्याच्या ह्या सहकार्याची जाणीव शेतकऱ्यांना असते. ती ह्या सणातून व्यक्त होते. आजही हा सण तितक्याच जिव्हाळ्याने साजरा केला जातो. आपल्या संस्कृतीचे वैशिष्ट्य आपली आदर्श भारतीय परंपरा अशा कृतज्ञता-दिनातून पुन्हा एकदा जगासमो...

बैल पोळा सण वर मराठी माहिती

Table of Contents • • • • शेतीची शान बैल जोडी यांचा एक दिवस- बैल पोळा बैलपोळा म्हणजे बैलं विषयी शेतीत काम करण्यासाठी ची कृतज्ञता व्यक्त करताना शेतीमध्ये काम करताना तसेच आपल्या शेतीचे काम बैल योग्य पद्धतीने अगदी आपल्याला राखून करत असतो त्याच्या प्रती कृतज्ञता म्हणून हे एक बैल पोळा हा सण साजरा करत असतात शेतकऱ्यांच्या दृष्टीने बैलपोळा हा खूप महत्त्वाचा असं मांडलेला आहे आपली भारतीय संस्कृती 84 टक्के शेती आधारित असून खूप मोठ्या प्रमाणावर अति अल्पभूधारक अत्यल्प भूधारक शेतकरी हे बैला वरती आधारित शेती हा व्यवसाय करत राहतात त्यामुळे त्यांना खूप मोठ्या प्रमाणावर ती शेतीशी आधारित निगडित व्यवसाय करण्यासाठी बैल किंवा शेतीची करण्यासाठी शेतीची मशागत करण्यासाठी बैलजोडी महत्त्वाचे असते त्यामुळे त्यांच्या मूर्ती आपण खूप मोठ्या प्रमाणावर ती शेतीशी निगडित शेती व्यवसाय करण्यासाठी निगडित बैलजोडी असणे गरजेचा आहे त्या प्रमाणात शेती व्यवसायाला खूप मोठा आदर हा बैल देत असतो. बैल पोळा साजरा करण्यासाठी काय करावं लागतं असतं. बैलपोळा सण साजरा करण्यासाठी आपल्याला खुप मोठं असं काही करावं लागत नाही त्यासाठी आपण साजरा बैलपोळा सण साजरा करण्यासाठी ज्या दिवशी हा दिवस येईल त्या दिवशी पूर्णपणे बैलांना विश्रांती असते तर दिवसभर बैलांना खूप मोठ्या प्रमाणावर ती सजवला जात पूर्णपणे त्यांच्या शरीरावर तील जो असतो तो घाम पूर्णपणे त्यादिवशी उतरवला जातो त्यांना विश्रांतीचा हा दिवस म्हणून म्हटलं जातं. बैल पोळा हा दिवस कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस होय बैलं विषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस असतो शेतीमध्ये घाम गाळून आपल्याला शेती अन्न धान्य पिकवण्यासाठी बैल ढवळ्या पवळ्याची जोडी खूप फायदेशीर राहते यांत्रिकीकरणाच्या आजच्या...

Pola Festival 2021: असा साजरा करतात बैल पोळा; जाणून घ्या महत्व आणि पौराणिक कथा

Pola Festival 2021 How to celebrate Pola Festival; Know the importance and mythology of Pola Pola Festival Information In Marathi Bull Festival in maharashtra मुंबई : बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी बैलपोळा हा सण साजरा केला जातो. बैलपोळा सण यावर्षी 6 सप्टेंबर रोजी (Pola Festival 2021) आहे. पिठोरी अमावस्येच्या (Pithori Amavasya 2021) दिवशी हा सण असतो. वर्षभर शेतात राबणाऱ्या बैलाला पोळ्याच्या दिवशी नांगरापासून आणि शेतीपासून दूर ठेवले जाते. या दिवशी बैलांना नदीवर नेऊन उटणे लावून स्वच्छ आंघोळ घातली जाते आणि त्यांना विविध रंगांच्या वस्त्रांनी आणि दागदागिन्यांनी सजवले जाते. वर्षभर शेतीची धुरा खांद्यावर वाहणाऱ्या बैलांना पोळ्याच्या दिवशी तुपाने किंवा हळदीने शेकतात आणि बैलांना गोड पुरणपोळीचा नैवेद्य दिला जातो. Also Read: • • • बैल पोळ्याचे महत्त्व (Importance of Pola Festival) बैलपोळा सण शेतकऱ्यांसाठी अंत्यत उत्साहाचा असतो. शेती हा व्यवसाय मोठ्या प्रमाणात बैलांवर अवलंबून आहे. त्यामुळे बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी बैलपोळा ग्रामीण भागातील लोक पोळा साजरा करतात. या दिवशी बैलाची पूजा करून त्याची मिरवणूक काढली जाते. महिला घरामध्ये मातीच्या बैलांची पूजा करून पूजा करतात. या दिवशी गोड-धोड नैवेद्य बैलांना खाण्यासाठी ठोंबरा, पुरणपोळी, कढी, भजे यासारखे वेगवेगळे पदार्थ बनवतात. कुठे साजरा केला जातो (Where celebrat Pola Festival) बैलपोळा सण प्रामुख्याने मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि महाराष्ट्रात शेतकरी वर्ग साजरा करतात. महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर हा सण साजरा केला जातो. विदर्भातील सीमेवर असलेल्या मध्य प्रदेश व तेलंगण सीमांध्र भागात देखील पोळा साजरा केला जातो. पोळ्याच्या दिवशी ज्यांच्...

Bail Pola 2022: जाणून घ्या का आणि कधीपासून साजरा केला जातो बैल पोळा? काय आहे पौराणिक कथा?

• • Lifestyle • Bail Pola 2022: जाणून घ्या का आणि कधीपासून साजरा केला जातो बैल पोळा? काय आहे पौराणिक कथा? Bail Pola 2022: जाणून घ्या का आणि कधीपासून साजरा केला जातो बैल पोळा? काय आहे पौराणिक कथा? Bail Pola 2022: बैलपोळा सण प्रामुख्याने मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि महाराष्ट्रात शेतकरी वर्ग साजरा करतात. महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर हा सण साजरा केला जातो. विदर्भातील सीमेवर असलेल्या मध्य प्रदेश व तेलंगण सीमांध्र भागात देखील पोळा साजरा केला जातो. Bail Pola Festival 2022: बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी दरवर्षी बैलपोळा हा सण साजरा केला जातो. यावर्षी बैलपोळा 26 ऑगस्ट रोजी (Pola 2022) आहे. पिठोरी अमावस्येच्या (Pithori Amavasya 2022) दिवशी हा सण असतो. वर्षभर शेतात राबणाऱ्या बैलाला पोळ्याच्या दिवशी नांगरापासून आणि शेतीपासून दूर ठेवले जाते. या दिवशी बैलांना नदीवर नेऊन उटणे लावून स्वच्छ आंघोळ घातली जाते आणि त्यांना विविध रंगांच्या वस्त्रांनी आणि दागदागिन्यांनी सजवले जाते. वर्षभर शेतीची धुरा वाहणाऱ्या बैलांचे खांते पोळ्याच्या दिवशी तुपाने किंवा हळदीने शेकतात आणि बैलांना गोड पुरणपोळीचा नैवेद्य दिला जातो. Also Read: • • • बैल पोळ्याचे महत्त्व (Pola Festival Importance) बैलपोळा सण शेतकऱ्यांसाठी अंत्यत उत्साहाचा असतो. शेती हा व्यवसाय मोठ्या प्रमाणात बैलांवर अवलंबून आहे. त्यामुळे बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी बैलपोळा ग्रामीण भागातील लोक पोळा साजरा करतात. या दिवशी बैलाची पूजा करून त्याची मिरवणूक काढली जाते. महिला घरामध्ये मातीच्या बैलांची पूजा करून पूजा करतात. या दिवशी गोड-धोड नैवेद्य बैलांना खाण्यासाठी ठोंबरा, पुरणपोळी, कढी, भजे यासारखे वेगवेगळे पदार्थ बनवतात. कुठे कुठे साजरा केल...

Bail Pola 2021: बैल पोळा का असतो शेतकऱ्यांसाठी आनंदाचा दिवस? काय आहे महत्त्व आणि परंपरा?

• • Lifestyle • Bail Pola 2021: बैल पोळा का असतो शेतकऱ्यांसाठी आनंदाचा दिवस? काय आहे महत्त्व आणि परंपरा? Bail Pola 2021: बैल पोळा का असतो शेतकऱ्यांसाठी आनंदाचा दिवस? काय आहे महत्त्व आणि परंपरा? बैलपोळा उत्सव आज 6 सप्टेंबर रोजी साजरा करण्यात येत आहे. बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी बैलपोळा हा सण साजरा केला जातो. Bail Pola 2021 Why is Bail Pola a happy day for farmers What is importance and tradition of pola मुंबई : बैलपोळा उत्सव आज 6 सप्टेंबर रोजी (Pola Festival 2021) साजरा करण्यात येत आहे. बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी बैलपोळा हा सण साजरा केला जातो. पिठोरी अमावस्येच्या (Pithori Amavasya 2021) दिवशी हा सण असतो. वर्षभर शेतात राबणाऱ्या बैलाला पोळ्याच्या दिवशी नांगरापासून आणि शेतीपासून दूर ठेवले जाते. या दिवशी बैलांना नदीवर नेऊन उटणे लावून स्वच्छ आंघोळ घातली जाते आणि त्यांना विविध रंगांच्या वस्त्रांनी आणि दागदागिन्यांनी सजवले जाते. वर्षभर शेतीची धुरा खांद्यावर वाहणाऱ्या बैलांना पोळ्याच्या दिवशी तुपाने किंवा हळदीने शेकतात आणि बैलांना गोड पुरणपोळीचा नैवेद्य दिला जातो. (Bail Pola 2021: Why is Bail Pola a happy day for farmers? What is importance and tradition of pola?) Also Read: • • • बैल पोळ्याचे महत्त्व काय ? (Importance of Pola Festival) बैलपोळा सण शेतकऱ्यांसाठी अंत्यत उत्साहाचा असतो. शेती हा व्यवसाय मोठ्या प्रमाणात बैलांवर अवलंबून आहे. त्यामुळे बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी बैलपोळा ग्रामीण भागातील लोक पोळा साजरा करतात. या दिवशी बैलाची पूजा करून त्याची मिरवणूक काढली जाते. महिला घरामध्ये मातीच्या बैलांची पूजा करून पूजा करतात. या दिवशी गोड-धोड नैवेद्य बैला...

Bail Pola Information In Marathi

Table of Contents • • • मराठी कालदर्शिका नुसार श्रावण महिन्याच्या अमावस्येला म्हणजे पिठोरी अमावस्येला ‘बैलपोळा’ असतो. श्रावण महिन्यात व्रतवैकल्य आणि सणांची जणू रेलचेलच असते. शेतकऱ्यांचा खास सण बैलपोळा माहिती (Information About Bail Pola In Marathi For Farmers) बैलपोळा सण घरातील बैल अथवा पाळीव प्राण्यांविषयी कृतज्ञता आणि प्रेम व्यक्त करणारा एक महत्त्वाचा सण आहे. शेतीला पूरक व्यवसाय म्हणजे पशूपालन करणे. बैलामुळे शेतकऱ्याला शेत नांगरणे सोपे जाते. सहाजिकच बैल हा प्राणी शेतकऱ्याचा जीवाभावाचा असतो. त्यामुळे वर्षाचा एक दिवस तरी त्याची कष्टदायक कामापासून सुटका व्हावी आणि त्याची वर्षभर केलेल्या कामाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली जावी यासाठी बैलपोळा साजरा केला जातो. आज आधुनिक जगात ट्रॅक्टर द्वारे शेत नांगरले जाते. मात्र असं असूनही पारंपरिक पद्धतीने साजरा होणारा बैलपोळा मात्र शेतकरी बांधव आवर्जून साजरा करतात. ज्यांच्याकडे बैल नसतात अथवा कामानिमित्त शहरी भागात राहावे लागते असे लोक मातीचा अथवा लाकडाच्या बैलांची प्रतीकात्मक पूजा करतात. या दिवशी बैलांकडून कोणतेही कष्टाचे काम करून घेतले जात नाही. बैलांना सजवले जाते आणि त्यांची पूजा करून त्यांना नैवेद्य दाखवला जातो. बैलपोळ्याच्या दिवशी घरोघरी पुरणपोळीचा नैवेद्य करण्याची पद्धत महाराष्ट्रात आहे. बैल पोळ्यासाठी बैलांना रितसर आमंत्रण देण्याची पद्धत आहे. यासाठीच ” आज आवतन घ्या आणि उद्या जेवायला या ” अशा शब्दात बैलांना घरोघरी आमंत्रण दिलं जातं. काही ठिकाणी करमणूक म्हणून बैलांची मिरवणूक काढली जाते. यासाठी घरातील बैलाला सुंदर शाल आणि रंगरंगोटी करून सजवले जाते. हिंदू संस्कृतीत वृक्ष, प्राणी यांची पूजा करण्याची पद्धत आहे. वाचा – बैलपोळा कथा (Bail Pola S...

संपूर्ण खान्देशात ‘बैलपोळा’ म्हणूनही पोळ्याची ओळख

लोकमत न्यूज नेटवर्क शिंदखेडा : राज्यात इतर प्रांतांसह पोळा खान्देशात साजरा केला जातो तो सण म्हणजे 'पोळा.' या सणाला खान्देशात ‘बैलपोळा’ही म्हणतात. बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा हा सण आहे. ज्यांच्याकडे शेती नाही ते मातीच्या बैलाची पूजा करतात. श्रावण महिन्याची सुरवातच सणांची उधळण करणारी असते. नागपंचमी, नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन, गोकुळाष्टमी या सणांबरोबरच सरत्या श्रावणात पिठोरी अमावस्येला संपूर्ण राज्यात साजरा केला जातो तो सण म्हणजे 'पोळा.' खान्देशात बैलपोळा म्हणून त्यांची खास ओळख आहे. शेतकरी या दिवसाची आतुरतेने वाट पाहतो. शेतकºयाचा सखा, मित्र सर्जा-राजाचा आजचा दिवस मानाचा असतो. पोळ्याच्या दिवशी बैलाला गाडीला अथवा नांगराला जुंपले जात नाही, तर त्याचे पूजन केले जाते. पोळ्याच्या पहाटे शेतकरी आपल्या बैलांना नदीवर नेत त्यांना आंघोळ घालतात. त्यांच्या अंगाला हिंगूळ लावतात. शिंगाला रंग लावून त्याच्या अंगावर झुल टाकली जाते. गळ्यात सुतापासून तयार करण्यात आलेल्या माळा तर पायात घुंगरू बांधतात. अशा नाना तºहेने बैल सजविण्यात येते. शेतकºयाच्या घरी बैलांचे स्वागत करण्यासाठी सुवासिनी सडा रांगोळ्या काढून त्याची वाट पाहत असतात. तर घरात चुलीवर या लाडक्या पाहुण्यासाठी खरपूस पुरणपोळी तयार होत असते. दुपारी खळ्यात बैलाला आमंत्रित करण्यासाठी शेतकरी सपत्नीक वाजत गाजत जातात व त्याला 'अतिथी देवोभवो' प्रमाणे घरी आणतात. घरातील सुवासिनी बैलांची विधीवत पूजन करून त्यांना पुरण पोळीचा नैवेद्य देतात. त्यासोबत त्यांच्या पुढे गहू-ज्वारीचे दान मांडतात. पूर्वी शिंदखेडा तालुक्यात काही गावामध्ये या दिवशी बैलांची शर्यतीचे आयोजन करून तेथे पोळा फोडला जायचा. मात्र यात बैल व शेतकरी जखमी होत असल्याने आता गावातून मारुतीच...

Bail Pola बैल पोळा 2022

अनुक्रमणिका • • • • • • ॐ नमः शिवाय बैलपोळा 2022 Bail Pola 2022 नमस्कार मित्र-मैत्रिणींनो, माझ्या शेतकरी मित्रांनो ना तसेच तुम्हा सर्वांना बैल पोळ्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. बैल पोळा Bail Pola श्रावणी अमावस्या. आजचा आपला विषय आहे बैल पोळा Bail Pola. बैल पोळा श्रावण महिन्याच्या अमावस्येला येतो.सरत्या श्रावणात हा सण साजरा केला जातो. श्रावण महिना आला म्हणजे सणांची सुरवात झाली समजा. बैलपोळा नावानेच आपल्याला कळून येते आहे. बैलपोळा हा सण बैलांना समर्पित आहे. बैलपोळा या सणाला कर्नाटक येथे “बिंदुर” या नावाने ओळखले जाते. भारत कृषिप्रधान देश आहे. कृषिप्रधान म्हणजेच सर्वात जास्त शेती / कृषी उत्पादन करणारा देश आहे. बैल हा शेतकरी चा खरा मित्र असतो. ”नांगरणी”,“पेरणी”, या सर्व प्रमुख कार्यात बैल शेतकऱ्याची मदत करत असतो. वर्षभर बैल शेतात शेतकऱ्यासमानच राबतो. आपल्याला जे काही अन्नधान्य उपलब्ध होते, ते उत्पादन करण्यात मोलाचा वाटा जो उचलतो तो बैल असतो. बैलांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजेच बैलपोळा. बैलपोळा 2022 कधी आहे? हिंदी पंचांगानुसार प्रत्येक महिना पौर्णिमेपासून बदलतो. राखी पौर्णिमेनंतर भाद्रपद महिना सुरू होतो. हिंदी पंचांगानुसार बैल पोळा ही भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील अमावस्या ला येते. भाद्रपद अमावस्या असे म्हटले जाते. मात्र, महाराष्ट्र व कर्नाटकात बैलपोळा श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील अमावस्येला साजरा केला जातो. म्हणून ह्याला श्रावणी अमावस्या देखील म्हटले जाते. बैल पोळा हा सण शुक्रवार, दिनांक 26 ऑगस्ट या दिवशी साजरा केला जाणार आहे. हा दिवस श्रावणातील शेवटचा श्रावणी शुक्रवार असून जिवती पूजा उद्यापन केले जाईल. • अमावस्या प्रारंभ: शुक्रवार, दिनांक 26 ऑगस्ट ...