भारत ऑस्ट्रेलिया क्रिकेट मॅच

  1. India vs Australia: भारत की ऑस्ट्रेलिया कोण मारणार बाजी? अशाप्रकारे फोनवर बघा सर्व सामने लाइव्ह
  2. IND vs AUS 3rd Test Day 4 Live Streaming: भारत
  3. स्लो ओव्हर रेटसाठी टीम इंडियाला 100% आणि ऑस्ट्रेलियाला 80% दंड; शुभमन गिललाही ट्विट भोवले
  4. Team India squad for ICC World Test Championship 2023 Final


Download: भारत ऑस्ट्रेलिया क्रिकेट मॅच
Size: 35.18 MB

India vs Australia: भारत की ऑस्ट्रेलिया कोण मारणार बाजी? अशाप्रकारे फोनवर बघा सर्व सामने लाइव्ह

Highlights • India vs Australia क्रिकेट मॅच सीरीज 9 फेब्रुवारीपासून सुरु होणार आहे. • Border-Gavaskar Trophy मध्ये 4 कसोटी व 3 एकदिवसीय सामने खेळवले जातील. • हे सात सामने भारतातील वेगवेगळ्या शहरांमध्ये होतील. India vs Australia: जगात नंबर 1 आणि नंबर 2 वर असणाऱ्या क्रिकेट टीम एकेमेकींशी लढण्यासाठी सज्ज आहेत. उद्या म्हणजे 9 फेब्रुवारीपासून क्रिकेट भारत आणि ऑस्ट्रेलीया दरम्यान Border-Gavaskar Trophy चं आयोजन करण्यात आलं आहे. भारत आणि आस्ट्रेलिया दरम्यान सामने कधी होतील आणि कशाप्रकारे हे सामने तुम्ही तुमच्या मोबाइल फोनवर लाइव्ह बघू शकता, यांची सर्व माहिती पुढे देण्यात आली आहे. कुठे आणि कशाप्रकारे बघायची India vs Australia क्रिकेट मॅच? Border-Gavaskar Trophy Test Series 2023 उद्या म्हणजे 9 फेब्रुवारीपासून भारतात सुरु होत आहे. या सीरीजचे सर्व सामने टेलिव्हिजनवर थेट प्रक्षेपित करण्याचे अधिकार Star Sports Network कडे आहेत. जर तुम्हाला तुमच्या मोबाइल फोनवरच क्रिकेट मॅच लाइव्ह बघ्याची असेल तर Disney+ Hotstar वर या बघता येतील. डिज्नी+ हॉटस्टॉर अ‍ॅपसह वेबसाइटवर देखील India vs Australia क्रिकेट मॅच बघता येईल. हे देखील वाचा: इंडिया आणि आस्ट्रेलिया दरम्यान किती सामने खेळवले जातील Border-Gavaskar Trophy Series मध्ये एकूण 7 सामने खेळवले जातील. यातील 4 Test मॅच असतील तर 3 ODI Cricket Match असतील. सीरीजची सुरुवात कसोटीपासून होईल, त्यांनतर 50-50 ओव्हरचे एकदिवसीय सामने खेळवले जातील. ऑस्ट्रेलियाचा हा दौरा 9 फेब्रुवारी ते 22 मार्चपर्यंत चालेल. कुठे होणार India vs Australia क्रिकेट मॅच? इंडिया विरुद्ध आस्ट्रेलियाचा पहिला कसोटी सामना 9 फेब्रुवारीपासून नागपुरमध्ये सुरु होईल जो 13 फेब्रुवारीपर्यंत च...

IND vs AUS 3rd Test Day 4 Live Streaming: भारत

IND vs AUS 3rd Test Day 4 Live Streaming: भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा टेस्ट मॅच लाईव्ह कधी आणि कुठे पाहाल? जाणून घ्या ऑनलाईन स्ट्रीमिंग व TV Telecast ची संपूर्ण माहिती भारत आणि ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघात आज सिडनी टेस्टच्या चौथ्या दिवसाचा खेळ खेळला जाणार आहे. SCG वर चौथ्या दिवसाचा खेळ भारतीय चाहते लाईव्ह प्रक्षेपण सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवर पाहू शकतात. सोनी टेन 1 एचडी/एसडी आणि सोनी सिक्स एचडी/एसडी इंग्रजी कमेंट्री तर हिंदी कमेंट्री सोनी टेन 1 एचडी/एसडी वर उपलब्ध असेल. IND vs AUS 3rd Test Day 4 Live Streaming: भारत (India) आणि ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघात (Australia Cricket Team) आज सिडनी टेस्टच्या (Sydney Test) चौथ्या दिवसाचा खेळ खेळला जाणार आहे. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात केलेल्या 338 धावांच्या प्रत्युत्तरात टीम इंडिया 244 धावांपर्यंतच मजल मारू शकली. अशा प्रकारे पहिल्या डावाच्या जोरावर कांगारू संघाने 96 धावांची आघाडी घेतली आणि दिवसाखेर ती 197 धावांपर्यंत वाढवली. आता यजमान संघ चौथ्या दिवशी आक्रामक फलंदाजी करत मोठी आघाडी घेण्याच्या निर्धारित असेल. SCG वर चौथ्या दिवसाचा खेळ भारतीय वेळेनुसार सकाळी 4:30 वाजता खेळ सुरु होईल. भारतीय चाहते सिडनी कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवसाचे लाईव्ह प्रक्षेपण सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवर पाहू शकतात. सोनी टेन 1 एचडी/एसडी आणि सोनी सिक्स एचडी/एसडी इंग्रजी कमेंट्री तर हिंदी कमेंट्री सोनी टेन 1 एचडी/एसडी वर उपलब्ध असेल. शिवाय Sony LIV अ‍ॅपवर चाहत्यानां लाईव्ह ऑनलाईन स्ट्रीमिंग पाहायला मिळेल. Jio आणि Airtel यूजर्स सामन्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग जियो टीवी आणि एयरटेल स्ट्रीमवर पाहू शकतात. ( ऑस्ट्रेलियाकडून पहिल्या डावात स्टिव्ह स्मिथने शतकी खेळी करत 131 धावा ...

स्लो ओव्हर रेटसाठी टीम इंडियाला 100% आणि ऑस्ट्रेलियाला 80% दंड; शुभमन गिललाही ट्विट भोवले

WTC फायनल इंग्लंडमधील ओव्हल मैदानावर 7 ते 11 जूनदरम्यान खेळली गेली. स्लो ओव्हर्ससाठी टीम इंडियाला मॅच फीच्या 100 टक्के आणि ऑस्ट्रेलियन टीमला मॅच फीच्या 80 टक्के दंड ठोठावण्यात आला आहे. भारताने निर्धारित वेळेत 5 षटके कमी टाकली. ऑस्ट्रेलियाने 4 षटके कमी टाकली होती. शुभमन गिलने अंपायरच्या निर्णयाचा निषेध करत सोशल मीडियावर पोस्ट केली आयसीसीने टीम इंडियाचा सलामीवीर शुभमन गिलला पंचांच्या निर्णयाला विरोध करण्यासाठी सोशल मीडियाचा वापर केल्याबद्दल त्याच्या मॅच फीच्या 15 टक्के दंड ठोठावला आहे. मात्र, त्याला 115 टक्के द्यावे लागतील. कारण संघालाही 100 टक्के दंड ठोठावण्यात आला आहे. खरे तर टीम इंडियाच्या दुसऱ्या डावात गिलने कॅमेरून ग्रीनचा झेल सोडला. या झेलबद्दल शंका होती. चेंडू आधी जमिनीवर आदळल्याचं दिसत होतं. मात्र, थर्ड अंपायरनी हा झेल योग्य असल्याचे सांगून गिलला बाद ठरवले. या सोशल मीडिया पोस्टमुळे शुभमन गिलला दंड ठोठावण्यात आला आहे. WTC फायनलमध्ये टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियाकडून 209 धावांनी पराभव झाला. 444 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघ शेवटच्या दिवसाच्या पहिल्या सत्रात 234 धावांवर आटोपला. दुसऱ्या डावात एकाही भारतीय फलंदाजाला 50+ धावा करता आल्या नाहीत. विराट कोहलीने (49 धावा) सर्वाधिक धावा केल्या. तत्पूर्वी, ऑस्ट्रेलियाने आपला दुसरा डाव 270/8 धावांवर घोषित केला आणि भारतासमोर विजयासाठी 444 धावांचे लक्ष्य ठेवले. भारतीय संघ पहिल्या डावात 296 धावांत सर्वबाद झाला होता, तर ऑस्ट्रेलियन संघ पहिल्या डावात 469 धावांत सर्वबाद झाला होता.

Team India squad for ICC World Test Championship 2023 Final

ICC World Test Championship 2023 Final : BCCI च्या राष्ट्रीय निवड समितीने ICC वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप क्रिकेट स्पर्धेच्या फायनल मॅचसाठी (ICC World Test Championship 2023) भारतीय टीम (Team India) जाहीर केली आहे. दुखापत झाली असल्यामुळे जसप्रीत बुमराह याला टीममध्ये स्थान दिलेले नाही. IPL 2023 मध्ये तुफान फटकेबाजी करत असलेल्या अजिंक्य रहाणेला पुन्हा एकदा टीममध्ये सहभागी करून घेण्यात आले आहे.