भारतीय कलांचा इतिहास स्वाध्याय

  1. १० वी इतिहास व राज्यशास्त्र
  2. भारतीय कलांचा इतिहास स्वाध्याय
  3. एमपीएससी मंत्र : राज्यसेवा मुख्य परीक्षा
  4. ३. उपयोजित इतिहास स्वाध्याय ( इयत्ता दहावी )
  5. उपयोजित इतिहास स्वाध्याय
  6. ४. भारतीय कलांचा इतिहास स्वाध्याय ( इयत्ता दहावी )
  7. इयत्ता दहावी इतिहास धडा भारतीय कलांचा इतिहास मराठी स्वाध्याय PDF ~ HSSlive: Plus One & Plus Two Notes & Solutions for Kerala State Board


Download: भारतीय कलांचा इतिहास स्वाध्याय
Size: 14.36 MB

१० वी इतिहास व राज्यशास्त्र

शासन निर्णय क्रमाकं ः अभ्यास-२११६/(प्र.क्र.४३/१६) एसडी-४ दिनाकं २५.४.२०१६ अन्वये स्थापन करण्यात आलेल्या समन्वय समितीच्या दिनाकं २९.१२.२०१७ रोजीच्या बैठकीमध्ये हे पाठ्यपसु ्तक सन २०१८-१९ या शकै ्षणिक वर्षापासून निर्धारित करण्यास मान्यता दणे ्यात आली आह.े B{Vhmg d amÁ¶emñÌ इयत्ता दहावी महाराष्टर् राज्य पाठ्यपुस्तक निर्तमि ी व अभ्यासक्रम सशं ोधन मडं ळ, पणु .े आपल्या स्मार्फट ोनवरील DIKSHA App द्वारे पाठ्यपसु ्तकाच्या पहिल्या पषृ ्ठावरील Q.R. Code द्वारे डिजिटल पाठ्यपुस्तक व प्रत्येक पाठामध्ये असलले ्या Q.R.Code द्वारे त्या पाठासबं ंधित अध्ययन-अध्यापनासाठी उपयुक्त दृक्-‌ श्राव्य साहित्य उपलब्ध होईल. प्रथमावतृ ्ती : २०१८ © महाराष्र्ट राज्य पाठ्यपसु ्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मडं ळ, पुणे ४११ ००४. पनु र्मुद्रण : ऑक्टोबर २०१८ महाराष््रट राज्य पाठ्यपुस्तक निर्िमती व अभ्यासक्रम संशोधन मंडळाकडे या पसु ्तकाचे सर्व हक्क राहतील. या पसु ्तकातील कोणताही भाग सचं ालक, महाराष्र्ट राज्य पाठ्यपसु ्तक निर्तिम ी व अभ्यासक्रम संशोधन मडं ळ याचं ्या लखे ी परवानगीशिवाय उद‌् धतृ करता येणार नाही. मखु ्य समन्वयक इतिहास लखे क राज्यशास्त्र श्रीमती प्राची रविंद्र साठे डॉ. शुभांगना अत्रे डॉ. वभै वी पळसलु े इतिहास विषय समिती डॉ. गणशे राऊत डॉ. सदानदं मोरे, अध्यक्ष श्री. मोहन शटे ,े सदस्य मुखपृष्ठ व सजावट श्री. पांडुरंग बलकवड,े सदस्य डॉ. शुभांगना अत्रे, सदस्य श्री. दवे दत्त प्रकाश बलकवडे डॉ. सोमनाथ रोड,े सदस्य अक्षरजुळणी श्री. बापसू ाहेब शिदं ,े सदस्य श्री. बाळकषृ ्ण चाेपड,े सदस्य मदु ्रा विभाग, पाठ्यपसु ्तक मडं ळ, पुणे श्री. प्रशातं सरूडकर, सदस्य कागद श्री. मोगल जाधव, सदस्य-सचिव ७० जी.एस.एम.क्रिमवोव्ह ...

भारतीय कलांचा इतिहास स्वाध्याय

भारतीय कलांचा इतिहास स्वाध्याय भारतीय कलांचा इतिहास स्वाध्याय इयत्ता दहावी १. अ ) दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. 1. चित्रकला आणि शिल्पकला यांचा ................ मध्ये समावेश होतो. उत्तर : चित्रकला आणि शिल्पकला यांचा दृक्कलामध्ये समावेश होतो. 2. मथुरा शिल्पशैली ............. काळात उदयाला आली. उत्तर : मथुरा शिल्पशैली कुशाणकाळात उदयाला आली. ब ) पुढीलपैकी चुकीची जोडी दुरुस्त करून पुन्हा लिहा. 1. कुतुबमिनार - मेहरौली 2. गोलघुमट - विजापूर 3. छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे टर्मिनस - दिल्ली 4. ताजमहल - आग्रा उत्तर : चुकीची जोडी : छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे टर्मिनस - दिल्ली दुरुस्त जोडी : छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे टर्मिनस - मुंबई २. टिपा लिहा. 1. कला उत्तर : i) आपल्याला आलेले अनुभव आणि त्यातून मिळालेले ज्ञान दुसऱ्यांना सांगावेसे वाटते. आपल्या मनातील भावभावना व्यक्त कराव्यात ही माणसाची सहजप्रवृत्ती असते. या सहजप्रवृत्तीतून जेव्हा एखादी सौंदर्यपूर्ण निर्मिती केली जाते, तेव्हा तिला 'कला' असे म्हणतात. ii) 'कला' ही विविध घटकांची अनुभूती देणारी मांडणी असते. iii) ही मांडणी शिल्प, गायन, चित्र, नृत्य वा वादन अशा विविध रूपांत आविष्कृतहोते. iv) कलानिर्मितीच्या मुळाशी कल्पकता, संवेदनशीलता, कौशल्य इत्यादी महत्त्वाचे घटक असतात. 2. हेमाडपती शैली उत्तर : i) महाराष्ट्रातील बाराव्या-तेराव्या शतकातील मंदिरांना 'हेमाडपंती मंदिरे' असे म्हणतात. ii) हेमाडपंती मंदिराच्या बाह्य भिंती बऱ्याचदा तारकाकृती असतात. तारकाकृती मंदिराच्या बांधणीत मंदिराची बाह्य भिंती अनेक कोनांमध्ये विभागली जाते. त्यामुळे त्या भिंती आणि त्यावरील शिल्पे यांच्यावर छाया प्रकाशाचा सुंदर परिणाम पाहण्यास म...

एमपीएससी मंत्र : राज्यसेवा मुख्य परीक्षा

मसाबा गुप्ताशी घटस्फोटानंतर मधू मंटेनाने केलं दुसरं लग्न, पत्नीबरोबरचे फोटो पाहून नीना गुप्तांची कमेंट, म्हणाल्या… स्वातंत्र्यपूर्व कालखंडातील सामाजिक व आर्थिक मुद्दय़ांचा तर स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर काळातील सांस्कृतिक मुद्दय़ांचा समावेश अभ्यासक्रमामध्ये करण्यात आला आहे. घटकनिहाय तयारी पुढीलप्रमाणे करता येईल. आर्थिक इतिहास आद्योगिक क्रांतीच्या परिणामी स्थापन झालेल्या युरोपियन व्यापारी कंपन्या विशेषत: ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या व्यापाराचे स्वरूप समजून घ्यावे. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या कारकिर्दीचा व्यापारीक टप्पा बारकाईने समजून घ्यावा. त्यामुळे भारतीय हस्तोद्योगांवर झालेला परिणाम, भारतामध्ये सुरू झालेले अनौद्योगीकरण या बाबी व्यवस्थित समजून घ्याव्यात. भारतीय शेतीमध्ये नगदी पिकांचे वाढते प्रमाण, मळय़ांची शेती अशा प्रकारे शेतीचे झालेले वाणिज्यिकरण अभ्यासावे. यामध्ये पार्श्वभूमी, कारणे, स्वरूप, परिणाम असे पैलू लक्षात घ्यावेत. भारताबाहेर झालेले संपत्तीचे वहन ही संकल्पना व्यवस्थित समजून घ्यावी. यामध्ये दादाभाई नौरोजींचा सिद्धांत अभ्यासायचा आहेच, पण त्याबरोबरच इतर भारतीय नेत्यांनी मांडलेले अंदाजही पहावेत. ब्रिटिशांची आर्थिक नीती, महत्त्वाचे चार्टर कायदे, जमीन सुधारणा, जंगल कायदे इ. चा भारतीय अर्थव्यवस्थेवरील परिणाम व संबंधित भारतीय नेत्यांची विधाने या गोष्टी राष्ट्रवादाचा उदय व संघर्ष अभ्यासण्याआधी समजून घ्यायला हव्यात. रेल्वे, टपाल व इतर प्रशासनिक व आर्थिक सुधारणांचा अभ्यास विकासाचे टप्पे, प्रत्येक टप्प्याची पार्श्वभूमी, संबंधित राज्यकर्ते या मुद्दय़ांच्या आधारे करणे आवश्यक आहे. त्यांचे सामाजिक आर्थिक परिणाम हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे. आधुनिक उद्योगांचा उद...

३. उपयोजित इतिहास स्वाध्याय ( इयत्ता दहावी )

उत्तर : (१) जगातील सर्वांत प्राचीन संग्रहालय उर या शहराचे उत्खनन करताना सापडले. (२) भारताचे राष्ट्रीय अभिलेखागार ………. येथे आहे. (अ) नवी दिल्ली (ब) कोलकाता (क) मुंबई (ड) चेन्नई उत्तर : (२) भारताचे राष्ट्रीय अभिलेखागार नवी दिल्ली येथे आहे. (ब) पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखून लिहा. (१) कुटियट्टम – केरळमधील संस्कृत नाट्यपरंपरा (२) रम्मन – पश्चिम बंगालमधील नृत्य (३) रामलीला – उत्तर भारतातील सादरीकरण (४) कालबेलिया – राजस्थानचे लोकसंगीत आणि लोकनृत्य उत्तर : चुकीची जोडी : (२) रम्मन – पश्चिम बंगालमधील नृत्य ३. उपयोजित इतिहास स्वाध्याय प्र.[ २ ] पुढील संकल्पना स्पष्ट करा. (१) उपयोजित इतिहास उत्तर : ( १ ) एखादा विषय इतर क्षेत्रांमध्ये लागू करणे व त्यातून निघणारे निष्कर्ष प्राप्त करणे म्हणजे ‘ उपयोजन ‘ होय . ( २ ) इतिहासाची उद्दिष्टे इतर विषयांना लागू करून नवीन निष्कर्ष काढणे , यालाच ‘ इतिहासाचे उपयोजन ‘ असे म्हणतात . ( ३ ) इतिहासाद्वारे भूतकाळातील घटनांसंबंधीचे जे ज्ञान प्राप्त होते , त्याचा उपयोग वर्तमानात आणि भविष्यकाळात सर्व समाजाला कसा होईल , याचा विचार उपयोजित इतिहासात केला जातो . ( ४ ) इतिहासात सामाजिक , धार्मिक , कला , स्थापत्य इत्यादी घटक समाविष्ट असतात ; तसे या विषयांमध्येही इतिहासाचे उपयोजन होते . (२) अभिलेखागार उत्तर : ( १ ) ऐतिहासिक दस्ताऐवज ज्या ठिकाणी जतन करून ठेवलेले असतात , त्या ठिकाणास ‘ अभिलेखागार ‘ असे म्हणतात . ( २ ) अभिलेखागारांमध्ये महत्त्वाची जुनी कागदपत्रे , दप्तरे जुने चित्रपट , जागतिक करारांचे ऐवज इत्यादी जतन करून ठेवले जाते . ( ३ ) अभिलेखागारांमुळे मूळ कागदपत्रांचे संदर्भ मिळतात . तत्कालीन ऐतिहासिक घटनांचा अभ्यास करता येतो . तत्कालीन भाषा , लिपी यांचा शोध घेता ...

उपयोजित इतिहास स्वाध्याय

१. अ ) दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. 1. जगातील सर्वात प्राचीन संग्रहालय ............. या शहराचे उत्खनन करताना सापडले. उत्तर : जगातील सर्वात प्राचीन संग्रहालय उर या शहराचे उत्खनन करताना सापडले. 2. भारताचे राष्ट्रीय अभिलेखगार ............. येथे आहे. उत्तर : भारताचे राष्ट्रीय अभिलेखगार दिल्ली येथे आहे. ब ) पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखून लिहा. 1. कुटीयट्टम - केरळमधील संस्कृत नाट्यपरंपरा 2. रम्मन - पश्चिम बंगालमधील नृत्य 3. रामलीला - उत्तर भारतातील सादरीकरण 4. कालेबेलिया - राजस्थानचे लोकसंगीत आणि लोकनृत्य उत्तर : चुकीची जोडी : रम्मन - पश्चिम बंगालमधील नृत्य २. पुढील संकल्पना स्पष्ट करा. 1. उपयोजित इतिहास. उत्तर : i) एखादा विषय इतर क्षेत्रांमध्ये लागू करणे व त्यातून निघणारे निष्कर्ष प्राप्त करणे म्हणजे 'उपयोजन' होय. ii) इतिहासाची उद्दिष्टे इतर विषयांना लागू करून नवीन निष्कर्ष काढणे, यालाच 'इतिहासाचे उपयोजन' असे म्हणतात. iii) इतिहासाद्वारे भूतकाळातील घटनांसंबंधीचे जे ज्ञान प्राप्त होते, त्याचा उपयोग वर्तमानात आणि भविष्यकाळात सर्व समाजाला कसा होईल, याचा विचार उपयोजित इतिहासात केला जातो. iv) इतिहासात सामाजिक, धार्मिक, कला, स्थापत्य इत्यादी घटक समाविष्ट असतात; तसे या विषयांमध्येही इतिहासाचे उपयोजन होते. 2. अभिलेखागार उत्तर : i) प्राचीन दस्तऐवज, ग्रंथ, अभिलेख यांचे शास्त्रशुद्ध पद्धतीने जतन करून आवश्यकतेनुसार ती कागदपत्रे उपलब्ध करून देणारा शासकीय विभाग वा यंत्रण म्हणजे 'अभिलेखागार' होय. ii) जे दस्तऐवज संग्रहालये वा ग्रंथालये यांच्याकडून प्रदर्शित केले जात नाहीत परंतु ऐतिहासिकदृष्ट्या ते महत्त्वाचे असतात, अशा कागदपत्रांचे जतन अभिलेखागारांमध्ये केले जाते. iii...

४. भारतीय कलांचा इतिहास स्वाध्याय ( इयत्ता दहावी )

उत्तर : (१) चित्रकला आणि शिल्पकला यांचा दृक्कला मध्ये समावेश होतो. (२) मथुरा शिल्पशैली ………. काळात उदयाला आली. (अ) कुशाण (ब) गुप्त (क) राष्ट्रकूट (ड) मौर्य उत्तर : मथुरा शिल्पशैली कुशाण काळात उदयाला आली. (ब) पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखून लिहा. (१) कुतुबमिनार – मेहरौली (२) गोलघुमट – विजापूर (३) छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे टर्मिनस – दिल्ली (४) ताजमहाल – आग्रा उत्तर : चुकीची जोडी : (३) छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे टर्मिनस – दिल्ली ४. भारतीय कलांचा इतिहास स्वाध्याय २. टीपा लिहा. ( १ ) कला उत्तर : ( १ ) आपल्याला आलेले अनुभव आणि त्यातून मिळालेले ज्ञान दुसऱ्यांना सांगावेसे वाटते . आपल्या मनातील भावभावना व्यक्त कराव्यात ही माणसाची सहजप्रवृत्ती असते . या सहजप्रवृत्तीतून जेव्हा एखादी सौंदर्यपूर्ण निर्मिती केली जाते , तेव्हा तिला ‘ कला ‘ असे म्हणतात . ( २ ) ‘ कला ‘ ही विविध घटकांची अनुभूती देणारी मांडणी असते . ( ३ ) ही मांडणी शिल्प , गायन , चित्र , नृत्य वा वादन अशा विविध रूपांत आविष्कृत होते . ( ४ ) कलानिर्मितीच्या मुळाशी कल्पकता , संवेदनशीलता , कौशल्य इत्यादी महत्त्वाचे घटक असतात . ( २ ) हेमाडपंती शैली . उत्तर : प्रामुख्याने बाराव्या – तेराव्या शतकात यादवकाळात महाराष्ट्रात हेमाडपंती मंदिरांची बांधणी झाली . ( १ ) हेमाडपंती स्थापत्यशैलीचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे या पद्धतीत दोन दगडांमधील सांधे चुन्याने वा मातीने भरले जात नाहीत . दगडांमध्येच एकमेकांत घट्ट बसतील अशा कातलेल्या खोबणी आणि कुसू यांच्या आधाराने भिंती उभारल्या जातात . ( २ ) हेमाडपंती मंदिरांच्या बांधणीत प्रामुख्याने तारकाकृती बांधकाम आढळते . ( ३ ) तारकाकृती मंदिरांच्या बाह्य भिंती अनेक कोनांमध्ये विभागलेल्या असतात . ( ४ ) या दगड...

इयत्ता दहावी इतिहास धडा भारतीय कलांचा इतिहास मराठी स्वाध्याय PDF ~ HSSlive: Plus One & Plus Two Notes & Solutions for Kerala State Board

इयत्ता दहावी इतिहास धडा भारतीय कलांचा इतिहास मराठी स्वाध्याय PDF या लेखात, आम्ही इतिहास धडा भारतीय कलांचा इतिहास विषयासाठी इयत्ता दहावी मराठी सोल्यूशन्स देऊ. इयत्ता दहावी मधील विद्यार्थी पाठ्यपुस्तकांमध्ये उपस्थित असलेल्या व्यायामांसाठी प्रश्न आणि उत्तरे डाउनलोड आणि कॉपी करण्यास सक्षम असतील. इयत्ता दहावी इतिहास धडा भारतीय कलांचा इतिहासाच्या पुस्तकात महाराष्ट्र बोर्डाच्या अभ्यासक्रमातील सर्व प्रश्नांचा समावेश आहे. येथे सर्व प्रश्न पूर्ण स्पष्टीकरणासह सोडवले आहेत आणि डाउनलोड करण्यासाठी विनामूल्य उपलब्ध आहेत. महाराष्ट्र बोर्ड इयत्ता दहावी इतिहास धडा भारतीय कलांचा इतिहासाचे पुस्तक खाली दिले आहे. आम्‍हाला आशा आहे की आमच्‍या इयत्‍ता दहावी वीच्‍या इतिहास धडा भारतीय कलांचा इतिहासाचे पुस्‍तक तुमच्‍या अभ्यासात मदत करेल! जर तुम्हाला आ...