भजनी गवळणी

  1. gavlan,शंकर संबूवाड,shankar sambuwad,गवळण,गौळण, गौळणी,live,marathi bhajan,भजन,भक्तिगीत,भावगीत,गवळणी,


Download: भजनी गवळणी
Size: 56.70 MB

gavlan,शंकर संबूवाड,shankar sambuwad,गवळण,गौळण, गौळणी,live,marathi bhajan,भजन,भक्तिगीत,भावगीत,गवळणी,

शेकडो वर्षांनंतरही ज्याची गोडी तसूभरही कमी झाली नाही असा एकमेव लोककला प्रकार म्हणजे पारंपरिक गवळण. आजही गावागावात रात्री पारावर या गवळणी गायल्या जातात.इतकेच काय या गवळणी चित्रपट गीत म्हणून आल्या आणि सुपरहिट ठरल्या. परभणीच्या पालम तालुक्यातील तांदूळवाडी येथील श्रीसंत महिपती भजनी मंडळाचे प्रमुख सदस्य शंकर संबूवाड यांनी सादर केलेली ही ठेका धरायला लावणारी सुंदर गवळण खास आपल्यासाठी. डाव्या गुडघ्याने हरी ग रांगतो davya gudhgyane hari ga rangato #गवळणी #गवळण #भजन #भक्तीगीत #भावगीत #gavlan #indianfolkart #devotionalsong #bhaktisong #bhajan #bhavgeet #maimarathi #rajesahebkadam साहित्य,संगीत,कला,क्रीडा,आरोग्य,संस्कृती,मनोरंजन अजूनही बरंच काही,,, जगभरातील मराठी बांधवांपर्यंत पोहचण्याची सर्वात प्रभावी माध्यम.नवोदितांचे हक्काचे व्यासपीठ. आता महाराष्ट्राची साहित्यिक आणि सांस्कृतिक चळवळ घरबसल्या पाहता येणार. 'माय मराठी '.... मायबोलीचं महाचॅनल....!! literature, music, entertainment, art, sports, culture, and many more,.. medium to reach Marathi people of the whole world... opportunity for the new comers.. now one can watch Maharashtras literary and cultural movement at home.. mai Marathi... the biggest channel of the mothertoung. -rajesaheb kadam E-mail.... rajesahebkadam. [email protected] mob. 7020273664