बहरला हा मधुमास नवा

  1. Maharashtrachi Hasyajatra Namrata Sambherao and Vishakha Subhedar : 'यापेक्षा समीर चौगुले...', नम्रता
  2. ‘बहरला हा मधुमास नवा’
  3. Baharla Ha Madhumas Lyrics Ajay Gogavale, Shreya Ghoshal
  4. Maharashtra Shaheer: निव्वळ अभिमान! आता UK मध्येही वाजतंय महाराष्ट्र शाहीरचं गाणं..
  5. Video: जपानी कलाकारालाही आवरला नाही 'बहारला हा मधुमास' गाण्यावर नृत्य करण्याचा मोह, व्हिडीओ तुफान व्हायरल


Download: बहरला हा मधुमास नवा
Size: 28.52 MB

Maharashtrachi Hasyajatra Namrata Sambherao and Vishakha Subhedar : 'यापेक्षा समीर चौगुले...', नम्रता

'यापेक्षा समीर चौगुले...', नम्रता - विशाखाचा ‘बहरला हा मधुमास’ गाण्यावर डान्स पाहताच नेटकऱ्यांच्या भन्नाट कमेंट Namrata Sambherao and Vishakha Subhedar : महाराष्ट्राची हास्यजत्रेतील नम्रता संभेराव आणि विशाखा सुभेदार या कलाकारांनी सगळ्यांच्या मनात स्वत: चं स्थान निर्माण केले. त्यांचे नेहमीच फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाला होता. आता त्यांच्या या व्हिडीओवर कमेंट करत नेटकऱ्यांनी भन्नाट कमेंट केल्या आहेत. Namrata Sambherao and Vishakha Subhedar : ‘महाराष्ट्र शाहीर’ हा चित्रपट प्रदर्शित होऊन आज बरेद दिवस झाले आहेत. खरंतर चित्रपट 30 एप्रिल रोजी प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाला प्रेक्षकांकडून चांगलीच पसंती मिळाली. चक्क थिएटरमध्ये हा चित्रपट पाहण्याची गर्दी केली होती. या चित्रपटाविषयी म्हणायचं झालं तर चित्रपटातील ‘बहरला हा मधुमास’ या गाण्यानं सगळ्यांना वेड लावलं आहे. फक्त भारतात नाही तर परदेशातही या गाण्यावर लोक थिरकत असल्याचे आपण व्हिडीओ पाहत आहोत. काही दिवसांपूर्वी एका जपानी ग्रुपवर या गाण्यावर डान्स केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. आता ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ शोमधून घराघरात पोहोचलेल्या नम्रता संभेराव आणि विशाखा सुभेदार यांनीही ‘बहरला हा मधुमास’ या गाण्यावर डान्स केला आहे. त्यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. नम्रता संभेरावनं हा व्हिडीओ तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. या व्हिडीओत नम्रता, विशाखा आणि त्यांची एक सहकारी दिसत आहे. त्या तिघींनी पांढऱ्या रंगाचे कपडे परिधान केले आहेत. या गाण्याची हूक स्टेप करत त्यांनी खूप सुंदर डान्स केला आहे. त्यांचा हा व्हिडीओ शेअर करत नम्रता म्हणाली, बहरला हा मधुमास नवा गाण्यावर निर्मात्यांसोबत रिल असं कॅप्शन दिलं...

‘बहरला हा मधुमास नवा’

‘बहरला हा मधुमास नवा’ हे ट्रेन्डींग गाण्यावर चालू असलेले रील तुम्ही बघितले असतीलच. मोजक्या हालचाली आणि एका सिग्नेचर स्टेप वर संपणार हे रील बघताना आपल्याला मजा वाटते पण हे रील कुणीही केलं, कुठेही केलं तरी त्यात ‘तोच तोच पणा’ आहे, एक दुसऱ्याची कॉपी आहे याचा आपल्याला राग येत नाही किंबहुना आपणही हळूच मोबाईल कोपऱ्यात ठेवून एकदा तरी या गाण्यावर इतरांची कॉपी करून रील बनवण्याचा प्रयत्न करतो. अशा प्रकारच्या सामाजिक कॉपीकडे आपण डोळे झाक करतो मग मुलांनीच दुसऱ्यांची कॉपी केली तर आपल्याला का राग येतो? पालक म्हणतात हे स्पर्धेचे युग आहे. त्यांची मुलं स्पर्धेत मागे पडायला नको म्हणून पालकांमध्येच स्पर्धा लागलेली दिसते. स्पर्धेमुळे मुलांच्या जगण्यातला आनंद संपून गेला आहे. “मुलं अतिशय तणावाखाली आहेत” याची जाणीव पालकांनाही असते मात्र आत्ता, या स्पर्धेत जर आपलं मुलं हरलं तर आयुष्याच्या रेसमध्ये ते कसे जाऊ शकेल ही भीती बाळगून पालक मुलांना त्याही अवस्थेत स्पर्धेतून बाहेर पडू देण्यास नकार देतात. यामुळेच मुलं प्रचंड दडपणाखाली असतात. छोट्या छोट्या नैसर्गिक गोष्टींचा आनंद देखील मुलं घेऊ शकत नाहीत. माझ्याकडे येणाऱ्या प्रत्येक पालकांना मी नेहमी एक गोष्ट सांगते की, “देवाने तुम्हाला हातीपायी धड, दिसायला बरं, मेंदूनी ठीक ठाक मूल दिलेल आहे याचा आनंद माना आणि टक्केवारीच्या चक्रव्यूहात मुलाला न अडकवता त्यांना जगण्याचा आनंद घेऊ द्या!” पण बहुतांश पालक हे सगळं ऐकण्याच्या मनस्थितीतच नसतात. त्यांची सतत तुलना चालू असते. “तुला अजून का जमत नाही? त्याने हे करून दाखवलं, त्याचा तू प्रयत्न तरी केलास का?” या संवादा पलीकडे “तू आज जे काही केलंस, तो प्रयत्न छान होता. पुढच्या वेळेला अजून छान कर.” असे म्हणणारे पालक बोटावर मो...

Baharla Ha Madhumas Lyrics Ajay Gogavale, Shreya Ghoshal

Baharla Ha Madhumas Lyrics By Everest Marathi 2023. Best Ajay - Atul, and Lyrics Of This Song Are Written By Guru Thakur. Baharla Ha Madhumas Full Song Lyrics By Ajay Gogavale, Shreya Ghoshal. We Offer Amazing Baharla Ha Madhumas Song Ajay Gogavale, Shreya Ghoshal Details Vocal/Singer Music Comsposer Ajay - Atul Lyricist Guru Thakur आली उमलुन माझ्या गाली प्रीत नवी मखमाली रे बहरला हा मधुमास नवा घाली साद तुला मन घाली तू ना जरी भवताली रे सुचव ना तूच उपाय आता तो तू नार सखे सुकुमार नजरेत तुझ्या तलवार तु सांग कसा इझणार … जीजीजी .. तू सांग कसा वि झणार उरीचा धगधगता वणवा ती कि ती वसंत मनात उमलुन आले आणि क दरवळले कधी तुझ्याच सुरात हरवून गेले काहीच ना कळले तो दाटत े प्रीत या गंतु ल्या लोचनी ती वाजती पैंजणे ही मुक्या स्पंदनी तो ही साद तुझ्या हृदयाची हलगीच उरी प्रणयाची हुरहुर मनी मि लनाची जीजीजी हुरहुर मनी मि लनाची दे सखे कौल आता उजवा .. ती- झाली रुणझुण ही भवताली लाज अनावर झाली रे सुखाला साज नवा चढला We do not intend to infringe any intellectual rights artist rights or copyright. If you feel any of the content posted here is under your ownership just contact us and we will remove that content immediately. Or if you require a suitable credit please let us know. lyrics, songs, and any other information presented on this site are intended only to familiarize users with the materials that may interest them.

Maharashtra Shaheer: निव्वळ अभिमान! आता UK मध्येही वाजतंय महाराष्ट्र शाहीरचं गाणं..

Maharashtra Shaheer movie song : महाराष्ट्र शाहिर सिनेमा प्रदर्शित होऊन आता महिना होत आला तरी या चित्रपटाची क्रेझ काही कमी होईना. अजूनही जिथे तिथे याच चित्रपटाची चर्चा आहे. काही दिवसांपूर्वीच हा चित्रपट अमेरिकेत प्रदर्शित झाला होता, आता त्या पाठोपाठ आणखी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. अभिनेता अंकुश चौधरी याने ही गोड बातमी सर्वांना सोशल मिडियावर दिली आहे. महाराष्ट्र शाहीर या चित्रपटाचे गाणे भारतातच नाही तर जगभरात गाजत आहे. यासंदर्भातली ही पोस्ट पाहून सर्वांनी अभिमानाची भावना व्यक्त केली आहे. (Maharashtra Shaheer baharala ha madhumaas song played on uk radio station ankush chaudhari kedar shinde) ',महाराष्ट्र शाहीर' या चित्रपटातील सर्वाधिक गाजलेले गाणे म्हणे 'बहरला हा मधुमास नवा..'. या गाण्याने जवळपास सर्वाना वेड लावले. या गाण्यावर लाखों लोकांनी थीरकत रील शेयर केल्या. हे गाणं सोशल मीडियावर खूप ट्रेंड झालं आणि अजूनही होत आहे. अनेक कलाकारही या गाण्यावर थिरकत आहेत. आता हे गाणं थेट परदेशातल्या रेडिओवर वाजत आहे. याच संदर्भात अभिनेता अंकुश चौधरीने एक पोस्ट शेयर केली आहे. ''आपल्या मातीतल्या आपल्या मराठी गाण्याची भुरळ सातासमुद्रापार.. 'बहरला हा मधुमास..' हे गाणं UK मधील आघाडीच्या 'SABRAS RADIO' वर १५ व्या क्रमांकावर वाजू लागलंय!' अशी अभिमान वाटणारी बातमी त्याने शेयर केली आहे.

Video: जपानी कलाकारालाही आवरला नाही 'बहारला हा मधुमास' गाण्यावर नृत्य करण्याचा मोह, व्हिडीओ तुफान व्हायरल

‘महाराष्ट्र शाहीर’ हा चित्रपट २८ एप्रिल रोजी प्रदर्शित झाला. शाहीर साबळे यांच्या जीवनावर हा चित्रपट आधारित आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन केदार शिंदे यांनी केले आहे, तर अभिनेता अंकुश चौधरी याने या चित्रपटात शाहीर साबळे यांची भूमिका साकारली आहे. या चित्रपटाला सर्वत्र खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. फक्त महाराष्ट्रातच नाही तर भारताबाहेरही या चित्रपटाने प्रेक्षकांना भुरळ घातली आहे. मसाबा गुप्ताशी घटस्फोटानंतर मधू मंटेनाने केलं दुसरं लग्न, पत्नीबरोबरचे फोटो पाहून नीना गुप्तांची कमेंट, म्हणाल्या… आणखी वाचा : ‘महाराष्ट्र शाहीर’ला मिळणारा प्रतिसाद पाहून केदार शिंदेंनी प्रेक्षकांना दिली ‘ही’ खास भेट काकेताकू असं या जपानी कलाकाराचं नाव आहे. त्याने ‘महाराष्ट्र शाहीर’ या चित्रपटातील ‘बहरला हा मधुमास’ या गाण्यावर रील पोस्ट केलं. या गाण्यावर नृत्य करत असताना त्याला पिरो या त्याच्यासह कलाकाराने साथ दिली. विशेष म्हणजे हा व्हिडीओ त्यांनी जपानच्या रस्त्यावर शूट केला आहे. हा व्हिडीओ केदार शिंदे व सना शिंदे यांनी त्यांच्या स्टोरीवर पोस्ट करत त्यांचे नृत्य आवडल्याचं सांगितलं आहे. याचबरोबर नेटकरीदेखील या व्हिडीओवर कमेंट करत प्रतिक्रिया देत आहेत.