बुधवार पेठ पुणे माहिती 2018

  1. बुधवार पेठेतील पुणे
  2. २०३ डिस्को, बुधवार पेठ, पुणे २
  3. पुण्यातील बुधवार पेठेचे धक्कादायक सत्य..! जर मुलगी गोरी असेल तर…त्याप्रमाणे तेथे अधिक
  4. बुधवार पेठेचे हे भयानक वास्तव तुम्हाला माहित आहे का?


Download: बुधवार पेठ पुणे माहिती 2018
Size: 54.46 MB

बुधवार पेठेतील पुणे

Expert Comment: To cater to the education of the daughters of officers of the British Indian Army who were posted to Pune, St. Mary's School, was founded in 1866. From 1866 to 1977, the school was run by the Sisters of the Community of St Mary the Virgin, an Anglican order based in Wantage, England. The school is affiliated to ICSE board and caters to the students from Kindergarten to grade 12. Its an English medium co-educational day school. ... Expert Comment: Army Public school was founded in June 1988 in Dighi, a suburb of Pune. It was shifted to Vishwamitra Marg in Mune cantonment near the racecourse in April 1997. The prime focus of the school is planning the curriculum in such a way that the child gets ample opportunities to grow. Affiliated to CBSE board its a co-educational school. This English medium school caters to the students from grade1 to grade 12. ... Expert Comment: Army Public School, Kirkee, Pune was set up in 1974 as a Balak Mandir of the Bombay Sappers. It grew rapidly and in 1981 was named the Bombay Sappers Public School. In 19 84 it was converted into an Army School under the aegis of Army Welfare Education Society. Affiliated to CBSE board, its a co-educational school. The school caters to the students from grade 1 to grade 12. ... Expert Comment: St Vincent's High School was founded in 1867 in Pune. The school is named after Vincent de Paul, a seventeenth-century saint known for his love for the poor and the downt rodden. Its an English medium sc...

२०३ डिस्को, बुधवार पेठ, पुणे २

साहू या वेश्येच्या मुलाची कहाणी लिहायला घेत आहे. एक अत्यंत टाळला गेलेला विषय, ज्यावर लोक एक तर नाक मुरडतात किंवा हसतात! आणि... त्यातलेच काही जण जगाची नजर चुकवून तिथे जातात... या कादंबरीचा उद्देश उगाचच उदात्त वगैरे आहे असा माझा मुळीच दावा नाही. समाजातील शोषित घटकांवर लिखाण करणे, त्यांच्या प्रश्नांना समाजापुढे मांडणे वगैरे असले काहीही या कादंबरीचे हेतू नाहीत. हे फक्त एक वास्तव आहे. जे आपल्यापासून काही किलोमीटरवर किंवा कदाचित शेजारच्या गल्लीतही घडत असते. आपण स्वतःला पांढरपेशे समजून या बाबींपासून दूर राहतो. मात्र, हे वास्तव तिथे घडत असते म्हणूनच आपल्याकडे घडत नाही हे विसरले जाते. वास्तवादी वर्णन केले आहे बुधवार पेठेचे. पुर्वि व आताही गणेश उस्तवात गणपति पाहण्यासाठि पुण्यामध्ये बाहेरुन येणारांची बुधवार पेठ व शुक्रवार पेठ हि आवडती ठिकाणे . रात्रभर तेवढयाच परिसरात हौसे गौसे नवसे फिरुन गणपति कमी पाहनार व वेलकम तोहफा मधेच फिरत बसणार . वेश्या व्यवसायात गरिबी मुळे व परिस्थिती मुळे फसवुन मुलिंना आणुन बळजबरीने ढकलले जाते व सुरु होते ललिताचि कहाणी . यातुन बाहेर पडणे जवळपास अशक्यच . परंतु समाजाला त्याचे काय देणे घेणे . ललिता आणि साहूचे अनुभव पुन्हा एकदा विदारक सत्यच दाखवणार आणि आम्ही ते वाचुन छान अप्रतीम म्हणुन अभिप्राय देवुन विसरुन जाणार . एका ज्वलंत विषयाला सुरुवात केल्याबद्दल धन्यवाद . मायबोलीवर कायमचे सदस्य व्हायचे ठरवले फक्त तुमच्यामुळे.............. "बेफिकीर" मानले तुम्हाला........... आजपर्यंत फारच कमी असे वाचले होते कि ज्यामुळे मन सुन्न होवून जायचे..... पण तुमची प्रत्येक लेखमालिका वाचताना एकदम विसरून जातो आम्ही स्वतः ला राव.......... फारच भारी लिहिता...........असेच लिहित जा...........

पुण्यातील बुधवार पेठेचे धक्कादायक सत्य..! जर मुलगी गोरी असेल तर…त्याप्रमाणे तेथे अधिक

नमस्कार मित्रांनो, पुण्याची बुधवार पेठ ही जगातील दुसऱ्या क्रमांकाची वे श्या वस्ती समजली जाते. अश्या वस्तीचे धक्कादायक सत्य चला तर पाहूया. पुणे तिथे काय उणे ही म्हण सर्वत्र ऐकायला मिळते. पुण्याचा इतिहास जुना त्यामुळे पुण्याला महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणतात. याच वस्ती मध्ये चालणारा वे श्या व्यवसाय कायम चर्चेत राहतो. 1b7598416c93208410b44cf5029ae0b1 बलनाथ विश्वनाथ पेशवा यांनी पुण्यामध्ये अनेक पेठा बसविल्या. त्या मधील एक म्हणजेच पुण्याची बुधवार पेठ. पुण्यातील सुप्रसिद्ध दगडूशेठ गणपती मंदीर याच परिसरात आहे. आप्पा बळवंत चौक यांचे पुस्तकाचे प्रसिद्ध दुकान सुद्धा याच परिसरात आहे. पुस्तकांची मोठी बाजार पेठ सुद्धा इथेच आहे. बुधवार पेठ हे इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे मोठे बाजार पेठ आहे. सावित्रीबाई फुले यांनी मुलींची पहिली शाळा बुधवार पेठेतील घडेवाड्यात सुरू केली होती. हा विषय आता स्मरणात गेला आहे. आज बुधवार पेठ ही जगातील दोन नंबरची सर्वात मोठी रे-डला ईट वस्ती आहे. याची सुरवात इंग्रजांनी त्यांच्या सॅनिकांची लै- गिं क सुखाची गरज भागविण्यासाठी केली होती. पुण्यातील बुधवार पेठ हा प्रसिद्ध रे- डला ईट वस्ती असून, नेपाळी मुली मोठ्या प्रमाणामध्ये इथे दिसून येतात. 1b7598416c93208410b44cf5029ae0b1 परंतु काही वर्षा अगोदर नेपाळी भूकंपा नंतर सर्व मुली निघून गेल्या. भारतात वे श्या वेवसाय बेका यदेशीर आहे. परंतु दिलेल्या विशेष क्षेत्रात त्याला काही मर्यादा नाही. खाजगी रित्या अनेक ठिकाणी वे-श्या व्यवसाय चालवला जातो. त्याला सहजा सहज अडथळे आणले जात नाहीत. मात्र अधिकृत मंजुरी ही दिली जात नाही. या भागाचे वैशिष्ट हे आहे बुधवार पेठेत दिवसभर पुस्तके खरेदी करण्यासाठी गर्दी असते. 1b7598416c93208410b44cf502...

बुधवार पेठेचे हे भयानक वास्तव तुम्हाला माहित आहे का?

देशात पुणे ‘विद्येचे माहेरघर’ म्हणून ओळखले जात असले तरी जुन्या पुणेरी पेठा ही पुण्याची खास ओळख आहे. सदाशिव पेठ, नवी पेठ, बुधवार पेठ या पुण्यातील विशेष पेठा! पुण्याच्या या पेठा गेली कित्येक वर्षे सांस्कृतिक, साहित्यिक आणि ऐतिहासिक वारसा जपत आहेत. मात्र पुण्यातील बुधवार पेठ ही एका वेगळ्याच कारणासाठी प्रसिद्ध आहे. खूप कमी लोकांना या पेठेतील भयानक वास्तव माहिती आहे. पुण्यातील ‘बुधवार पेठ’ हा आशिया खंडातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा रेड लाईट एरिया आहे. या भागात मोठ्या प्रमाणात वेश्याव्यवसाय चालतो. महत्त्वाची बाब म्हणजे हा व्यवसाय स्वातंत्र्यपूर्व काळापासून सुरू असून याची सुरुवात ब्रिटिशांनी केली होती. ब्रिटिश सैनिकांची शरीर सुखाची गरज भागविण्यासाठी बुधवार पेठेत वेश्याव्यवसायाची सुरुवात करण्यात आली होती. याला कुंटनखाणा असे देखील म्हणतात. सुरुवातीला यामध्ये नेपाळी मुली मोठ्या संख्येने दिसून येत होत्या. मात्र भूकंप आल्यानंतर त्यांची संख्या कमी झाली. रोज संध्याकाळी बुधवार पेठेतील रस्ते वेश्याबाजाराने भरलेले असतात. याठिकाणी भरपूर मुली पुरुषांना आकर्षित करण्यासाठी मादक कपडे घालून मादक इशारे करत असतात. या मुली संबंध ठेवण्यासाठी ३५० रुपये घेतात. तसेच प्रत्येक तासाचे वेगळे पैसे घेतात. महत्त्वाची बाब म्हणजे भारतात वेश्या व्यवसाय बेकायदेशीर असला तरी त्याला काहीच मर्यादा नाहीत.