चांगले

  1. 500 Best Marathi Status
  2. Aquarius Horoscope Today 11 June 2023 Astrology
  3. गौतम बुद्धांचे 21 चांगले मराठी सुविचार – Gautam Buddha Quotes in Marathi – मराठी सुविचार
  4. चांगले लोक 👉आणि चांगले विचार
  5. मराठीतील सर्व म्हणी Marathi Mhani with Meaning List
  6. सकारात्मक विचार मराठीत
  7. ✿ 300+ सुंदर मराठी सुविचार । Marathi Suvichar


Download: चांगले
Size: 48.15 MB

500 Best Marathi Status

नमस्कार मित्रांनो आपले स्वागत आहे आमच्या वेबसाइटवर. जर का आपण मराठीतून Marathi Status, Marathi Suvichar, Inspirational Quotes Marathi, motivational quotes in marathi, Success quotes in marathi, स्टेटस आणि कोट्स मराठीमध्ये संबंधाच्या शोधत असाल तर आपण अगदी बरोबर जागी आले आहेत. Marathi Status | मराठी स्टेटस This is latest New collection of Marathi Stattus, Marathi Thoughts, Attitude status in marathi. मि आशा करतो की तुम्हाला आमच हे Friendship quotes in marathi, Good thoughts in marathi कलेक्शन आवडल असेल, जर Whatsapp marathi status आवडले तर सोशल मीडिया वर जरूर शेयर करा आणि अश्याच भारी भारी पोस्ट्स साठी आमचा ब्लॉग Marathi Status Table of Contents • • • • • • • • • • Motivational Quotes in Marathi | प्रेरणादायी विचार मराठी आयुष्यात आनंदाने जगायचे असेल तर दोनच गोष्टी विसरा तुम्ही इतरांसाठी जे चांगले केले ते व इतरांनी तुमच्याशी वाईट केले ते. यश साजरं करणं ठीक आहे पण त्यापेक्षा महत्वाचं आहे अपयशातून धडा शिकणं. गणितात कच्चे असाल तरी चालेल, पण हिशोबात मात्र पक्के राहा. तुम्ही आयुष्यात काय कमावले याच्यावर कधी गर्व करू नका कारण बुद्धिबळाचा खेळ संपला कि सगळे मोहरे आणि राजा एकाच डब्ब्यात ठेवले जातात. Read This Also 👇👇👇👇 स्वत:ला जिंकायचे असेल तर डोक्याचा उपयोग करा; इतरांना जिंकायचे असेल तर हृदयाचा उपयोग करा. कधीही कुणाच्या भावनांबरोबर खेळू नका कारण तुम्ही हा खेळ सहज जिंकाल पण समोरच्या व्यक्तीला तुम्ही या खेळात आयुष्यभरासाठी हरवून बसाल. लक्षात ठेवा लोक उगवत्या सूर्याला नाती कितीही वाईट असू दे ती कधीही तोडू नका कारण पाणी कितीही घाण असलं तरी ते तहान नाही तर आग तरी विझवु शकते. गरुडासारखे उंच ...

Aquarius Horoscope Today 11 June 2023 Astrology

Aquarius Horoscope Today 11 June 2023 :कुंभ राशीच्या (Aquarius Horoscope ) लोकांसाठी आजचा दिवस चांगला जाणार आहे. आज तुम्हाला पालकांचं पूर्ण सहकार्य मिळेल. घरोघरी शुभ कार्यक्रमाचे आयोजन केले जाईल. या निमित्ताने सर्वांची घरी ये-जा सुरू राहील. जोडीदाराचा (Life Partner) पूर्ण पाठिंबा मिळेल. जे बेरोजगार आहेत, त्यांना चांगली नोकरी मिळण्यासाठी अधिक मेहनत करावी लागेल. नोकरदार लोकांनी कामाच्या ठिकाणी वेळेत काम पूर्ण करणं गरजेचं आहे. अन्यथा कामाचा आणखी ताण वाढत जाईल. व्यवसायात (Business) वाढ होईल. नोकरीत (Job) अधिकार वाढू शकतात. आत्मविश्वासाने परिपूर्ण असेल. समाजाच्या भल्यासाठी तुम्ही करत असलेल्या कामाबद्दल तुम्हाला सन्मान मिळेल. जे घरापासून दूर व्यवसाय करत आहेत, त्यांना त्यांच्या कुटुंबाची उणीव भासेल. कुंभ राशीच्या लोकांना आज कामाच्या संदर्भात प्रवासाला जावे लागेल. आजचा दिवस व्यवसायाच्या दृष्टीने खूप चांगला जाईल. आज तुम्हाला कठीण स्पर्धेचा सामना करावा लागू शकतो. तुमच्या कामाबाबत तुम्ही पूर्वी केलेली योजना आज फळाला येईल. दैनंदिन जीवनावश्यक वस्तूंची चांगली विक्री दिसून येईल. आयते निर्यात क्षेत्राशी निगडित व्यापारी चांगला व्यवसाय करताना दिसतील. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील तुम्ही ऑनलाईन व्यवसाय करत आहात, तुम्हाला त्यात यश मिळेल. दिवसाच्या सरत्या वेळी नातेवाईकांच्या भेटी-गाठी होतील. कोणतेही काम करण्याआधी कुटुंबीयांना विश्वासात घ्या. तब्येतीची काळजी घ्या. मित्रांच्या सुखदु:खात सहभागी व्हाल. घरगुती वातावरण आनंदी राहील. जोडीदाराचा पूर्ण पाठिंबा मिळेल. कुंभ राशीचे आजचे कौटुंबिक जीवन कुटुंबात धार्मिक वातावरण असेल. आज संध्याकाळी तुम्ही तुमच्या कोणत्याही नातेवाईकांच्या घरी जाऊन त्यांच्यासोबत ...

गौतम बुद्धांचे 21 चांगले मराठी सुविचार – Gautam Buddha Quotes in Marathi – मराठी सुविचार

Gautam Buddha Quotes in Marathi – गौतम बुद्धांचे 10 चांगले मराठी सुविचार We are going to share with you the best gautam buddha Suvichar in marathi, आपल्या संचित पापांचा परिणाम म्हणजेच दु:ख होय. 🌺🌺🌺🌺🌺🌺 आर्थीक विषमता शेतकर्यांच्या दैन्यास कारणीभूत आहे. 🌺🌺🌺🌺🌺🌺 पृथ्वी वरील घनदाट वृक्षांच्या छायेपेक्षा विवेक रुपी वृक्षांची छाया अघिक शीतल असते. 🌺🌺🌺🌺🌺🌺 आळस हा मनुष्याचा सर्वात मोठा शत्रू आहे. 🌺🌺🌺🌺🌺🌺 भयाने व्याप्त असणारया या विश्वात दयाशील वृतीचा मनुष्यच निर्भय पणाने राहू शकतो. 🌺🌺🌺🌺🌺🌺 gautam buddha Suvichar wallpapers कोणी कोणाच्या धर्माचा हेवा करून द्वेष करू नये. 🌺🌺🌺🌺🌺🌺 मांत्रिकाच्या नादी लागू नका, औषधोपचार करा. 🌺🌺🌺🌺🌺🌺 जो मनुष्य मनात उफाळलेल्या क्रोधाला वेगवान रथाला रोवाल्याप्रमाणे त्वरित आवर घालतो, त्यालाच मी खरा सारथी समजतो. क्रोधभ्रष्ट होऊन त्याप्रमाणे चालणारा केवळ लगाम हातात ठेवणाराच समाजाला जातो. 🌺🌺🌺🌺🌺🌺 gautam buddha Suvichar in marathi जो स्वता:च्या आणि इतरांच्या कल्याणासाठी झटतो तो सर्वात उत्तम पुरुष समजावा. 🌺🌺🌺🌺🌺🌺 माणुसकीचे दुसरे नाव प्रेम आहे प्राणी मात्रांवर हृदयपूर्वक प्रेम करणे हीच खरी मानवता आहे. 🌺🌺🌺🌺🌺🌺 विश्वाचा आदि आणि अंत याच्या भानगडीत पडू नका. 🌺🌺🌺🌺🌺🌺 दुसऱ्यांच्या दु:खात भागीदार व्हावयास शिकणे हेच खरे शिक्षण आहे. 🌺🌺🌺🌺🌺🌺 वैर प्रेमाने जिंकावे. 🌺🌺🌺🌺🌺🌺 शरीर धर्म सगळ्यांना सारखेच आहेत त्यामुळे वर्ण श्रेष्ठत्व मूर्खपणाचे आहे, माणसे सगळी सारखीच आहेत. 🌺🌺🌺🌺🌺🌺 देव आणि भक्त यां मध्ये मध्यस्थाची गरज नाही. 🌺🌺🌺🌺🌺🌺 Gautam Buddha Quotes in Marathi पशूंना बळी देणे ही अंध श्रद्धा आहे. 🌺🌺🌺🌺🌺🌺 सत्य पालन हाच धर्म आहे बाकी सर्व अधर्म आहेत. 🌺🌺🌺🌺🌺🌺 स्रीयांना एक तर्हेचा नियम लागू करणे, व प...

चांगले लोक 👉आणि चांगले विचार

प्रेरणादायी मराठी सुविचार – Inspirational Marathi Suvichar – Inspirational Quotes in marathi नमस्कार मित्रानो, या पोस्ट मध्ये तुम्हला Inspirational Quotes वाचायला मिळतील… प्रेरणादायक मराठी सुविचार (1) 🌺 चांगले लोक 👉आणि चांगले विचार 😇 आपल्या बरोबर असतील तर जगात कुणीही तुमचा पराभव✋ करू शकत नाही.. शुन्यालाही देता येते किंमत फक्त त्याच्यापुढे “एक” होऊन उभे रहा….!!🌼 🌺🍁🌺🍁🌺🍁🌺🍁 🍁🍁 प्रेरणादायक मराठी सुविचार (2) बुडणाऱ्यांना किनाऱ्यावरुन सूचना देतात ते सामान्य आणि स्वत:चा जीव धोक्यात घालून त्यांना वाचवतात ते असामान्य ! प्रेरणादायक मराठी सुविचार (3) अपयश म्हणजे संकट नव्हे; आपल्याला योग्य मार्गावर आणणारे ते मार्गस्थ दगड आहेत. प्रेरणादायक मराठी सुविचार (4) आतला आवाज सतत ऐकत राहणे, हीच स्वातंत्र्य मिळविण्याची किंमत आहे. प्रेरणादायक मराठी सुविचार (5) आपण ज्या ध्येयासाठी झटत आहोत त्याबद्दल स्पष्ठ आकलन नेहमीच आवश्यक आहे. हे पण वाचा 👇😱 प्रेरणादायक मराठी सुविचार (6) आयुष्यात काही करून दाखवायचे असेल तर आपण काय आहोत? यापेक्षा आपण काय होऊ शकतो याचा विचार करायला हवा, जगात अशक्य काहीच नसतं. प्रेरणादायक मराठी सुविचार (7) कठीण किंवा महान प्रसंगांना तोंड देता येईल असे गुण ज्या माणसाजवळ असतात तो मनुष्य महान होतो. प्रेरणादायक मराठी सुविचार (8) कुठल्याही संकटसमयी मनुष्य आपल्या ध्येयापासून ढळला तर तो जिवंत असून मेल्याप्रमाणे आहे. प्रेरणादायक मराठी सुविचार (9) कोणतेही उद्दिष्ट मेहनती शिवाय साध्य होत नसते. प्रेरणादायी मराठी सुविचार – Inspirational Marathi Suvichar प्रेरणादायक मराठी सुविचार (10) खरा आनंद सुखसोयीमुळे, संपत्तीमुळे किंवा दुसर्यांनी केलेली स्तुती यांनी होत नाही, तर आपल्या हातून काही लक्षात ठेव...

मराठीतील सर्व म्हणी Marathi Mhani with Meaning List

2 मराठीतील सर्व म्हणी Marathi Mhani with Meaning List: Mhani in Marathi: म्हणी म्हणजे पारंपारिक वाक्य कि जे अनुभवावर आधारित समजलेल्या सत्याची अभिव्यक्ती करते. ह्या मराठी म्हणी स्पर्धा परीक्षा ची तयारी करणाऱ्यासाठी अत्यंत उपयुक्त आहेत. नेहमी अभ्यासक्रमात ”मराठी व्याकरण” या विषयामध्ये म्हणी यावर प्रश्न विचारले जातात. नक्की वाचा – माझी शाळा मराठी निबंध अनु.क्र म्हणी अर्थ १ अंगाचा तीळ पापड होणे खूप संतापणे २ अंगात नाही बळ आणि चिमटा घे‌उन पळ दुर्बळ मनुष्य बलवान व्यक्ती वर सरळ हल्ला न करता छोटी खोडी काढून पसार होतो. ३ अंथरूण पाहून पाय पसरावे आपली आवक जेव्हढी असेल तेवढेच पैसे खर्च करावे ४ अक्कल खाती जमा नुकसान होणे ५ अक्कल नाही काडीची म्हणे बाबा माझे लग्नं करा क्षमता नसताना एखाद्या गोष्टीचा हट्ट करणे. ६ अचाट खाणे मसणात जाणे अती प्रमाणात कोणतीही गोष्ट घातक ठरू शकते ७ अठरा विश्वे दारिद्र असणे अति दुर्बळ असणे ८ अडला नारायण गाढवाचे पाय धरी बलाढ्य व्यक्ती गरज असताना कोणत्याही व्यक्तीकडे मदतीची याचना करू शकतो ९ अडली गाय अन फटके खाय अडचणीत सापडलेल्या व्यक्तीस जास्त त्रास देणे १० अडाण्याचा गेला गाड़ा, वाटेवरची शेते काढा मूर्ख माणूस कोणत्याही प्रकारे विचित्र वर्तन करू शकतो ११ अति राग भीक माग क्रोधामुळे कोणतीही गोष्ट साध्य करता येत नाही १२ अतिपरीचयेत अवज्ञा अतिघनीष्ट सबंध हानिकारक ठरू शकतो १३ अनुभवल्याशिवाय कळत नाही, चावल्याशिवाय गिळत नाही एखाद्या गोष्टीत सहभाग घेतल्याशिवाय ती गोष्ट साध्य होत नाही १४ अन्नछ्त्रात मिरपूड मागू नये गरजवंत व्यक्तीला पर्याय नसतो १५ अपयश हे मरणाहून वोखटे अपयश मरणापेक्षा भयंकर आहे व लाजीरवाणे आहे १६ अप्पा मारी गप्पा काही रिकामटेकडे उगाच चर्चेचे पाल्हाळ लावतात १७ अ...

सकारात्मक विचार मराठीत

विचार माणसाच्या जीवनात फार महत्त्वाचे असतात. निसर्गाने माणसाला विचारशक्ती अगदी मुक्त हस्ताने बहाल केली आहे. इतर कोणत्याही प्राण्याकडे विचार करण्याची अथवा विचारांची देवाण-घेवाण करण्याची शक्ती नाही. विचारांचा माणसाच्या जीवनावर प्रभाव पडत असतो. कारण विचार हे सतत मनात स्फुरत असतात. मानसशास्त्रानुसार माणूस दिवसभरात अंदाजे साठ हजार विचार करतो. या विचारांपैकी काही विचार तुम्ही जाणिवपूर्वक करता तर काही विचार तुमच्या विचारसरणीनुसार, संस्कारानुसार तुमच्या मनात स्फुरत असतात. काही विचार हे लहानपणापासून तुमच्यावर झालेले संस्कार, संगत आणि शिक्षण यानुसार तुमच्या मनात निर्माण होत असतात. मात्र तुम्ही चांगले अथवा वाईट कोणतेही विचार केले तरी त्या विचारांचा तुमच्या जीवनावर परिणाम हा होतच असतो. जर तुम्ही चांगले विचार केले तर जीवनात चांगले घडते आणि चुकीचे विचार केले तर त्याप्रमाणेच जीवन घडत जाते. थोडक्यात माणूस जरी काही काम न करता अगदी रिकामा जरी बसला असेल तरी त्यावेळी त्याच्या मनात विचार सुरूच असतात. अगदी सकाळी जाग आल्यापासून रात्री गाढ झोपेपर्यंत माणूस विचारच करत असतो. एखादे काम करत असतानादेखील बॅक ऑफ दी माईंड खोलवर कुठेतरी सतत विचार सुरू असतात. जर माणूस सतत विचारच करत असेल तर तो नेहमी आपल्या विचारांच्या संगतीमध्ये जगत असतो असे म्हणावे लागेल. शिवाय विचारांप्रमाणे माणसाचे जीवन घडत असेल तर माणसाने विचार करताना सतत सावध राहणे देखील फार गरजेचे आहे. वाईट, नकारात्मक विचार जीवनाला चुकीची कलाटणी देतात तर सकारात्मक विचार ( positive vichar marathi) माणसाला जीवनात यशाच्या शिखरावर नेतात. मात्र विचारांबाबत सावध नसल्यामुळे आजकाल सगळीकडेच नकारात्मक विचारसरणी दिसून येते. मन आणि विचारांचे सामर्थ्य माहीत नसल्य...

✿ 300+ सुंदर मराठी सुविचार । Marathi Suvichar

हॅलो मित्रांनो कशे आहात तुम्ही? स्वागत आहे तुमचं आपल्या मराठीगुरु वेब वर आज मी तुम्हाला 300+ सुंदर मराठी सुविचार । Marathi Suvichar दोनशे पेक्षा जास्त मराठी सुविचार संग्रह अर्थासहित एकाच पोस्ट मध्ये. मी शब्द देतो जर तुम्ही हे सर्व सुविचार मन लावून समजून घेत वाचले तर नक्की तुमच्या वागणुकीमध्ये त्याचा फरक जाणवेल तर चला बघुयात. आणखी वाचा – ०१] ‘विनम्र वृत्ती ही सर्व दैवी गुणांचे मूळ आहे.’ (गौतम बुद्ध) विनम्र वृत्तीमुळे माणूस सदैव स्वागतशील राहू शकतो. त्यामुळे सतत नवीन काही तरी शिकण्याची क्षमता त्यांच्या अंगी शिल्लक राहते. असा माणूस आपलं व्यक्तिमत्त्व विविधांगाने फुलवू शकतो आणि असा माणूसच सुसंवादी जीवन जगू शकतो. ०२] ‘न व्यसनपरस्थ कार्यावाप्तिः।’ (चाणक्यसूत्र) व्यसनात गढून गेलेल्या माणसाकडून कोणतेही चांगले काम पूर्ण होऊ शकत नाही. व्यसनांच्या आहारी जाण्याने व्यक्तीची कार्यक्षमता संपू लागते. त्याच्या विचारशक्तीला पांगळेपणा येतो. सतत नशेत राहणाऱ्याला वास्तवाची शुद्धच न उरल्याने संकटावर मात करून समृद्धी प्राप्त करून घ्यावी, अशी इच्छादेखील होत नाही. ०३] ‘पेरिले ते उगवते । बोलण्यासारिखे उत्तर येते । तरी मग कर्कश बोलावें ते । काय निमित्य?’ (समर्थ रामदास) आपल्या प्रत्येक क्रियाला त्याच प्रमाणात प्रतिक्रिया जगाकडून मिळते. आपण जगाशी प्रेमाने वागलो तर आपल्यावरही लोक प्रेमच करतील. आपण जर चांगल्या कार्याची सुरुवात केली तर चांगल्याच परिणामांची निर्मिती होते असे असताना या जगात क्रोधाने व्यवहार करण्यात काय फायदा? ०४] ‘माणसे कोणत्या गोष्टीला हसतात ते पाहावे त्यावरून त्यांच्या चारित्र्याची कल्पना येते.’ (गटे) चांगल्या कार्याचं महत्त्व पटवून ते अंगीकारण्याऐवजी काही माणसे अशा सहकार्याची टिंगल टवाळ...