छत्रपती शिवाजी महाराज जयंती भाषण मराठी

  1. छत्रपती शिवाजी महाराज जयंती भाषण मराठी
  2. छत्रपती शिवाजी महाराज भाषण मराठी Shivaji Maharaj Speech
  3. राजमाता जिजाऊ भाषण निबंध कविता सुत्रसंचलन मराठी pdf
  4. शिवछत्रपती रयतेचे राजे
  5. bhashan shivaji maharaj marathi
  6. शिवाजी महाराज भाषण मराठी लेखन
  7. शिवजयंती निमित्त 3 उत्स्फूर्त भाषणे
  8. छत्रपती शिवाजी महाराज भाषण मराठी
  9. शिवाजी महाराज भाषण मराठी लेखन
  10. शिवजयंती निमित्त 3 उत्स्फूर्त भाषणे

Download: छत्रपती शिवाजी महाराज जयंती भाषण मराठी
Size: 47.9 MB

छत्रपती शिवाजी महाराज जयंती भाषण मराठी

छत्रपती शिवाजी महाराज जयंती भाषण निबंध मराठी | Chatrapti shivaji maharaj Jayanti speech essay in Marathi नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो आज आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या विषयी थोडक्यात माहिती बघणार आहोत हे आपल्याला वेगवेगळ्या शाळेतील निबंध स्पर्धा व भाषण या साठी हि माहिती आपल्याला अतिशय उपयोगी पडेल तरी आपण ही माहिती शेवट पर्यंत वाचावी ही नंब्र विनंती. ➡️ दहावी-बारावी विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी - परीक्षा केंद्रावर उशिरा आल्यास प्रवेश मिळणार नाही ➡️ जागतिक मराठी भाषा दिन 2023 ➡️ राष्ट्रीय विज्ञान दिन मराठी माहिती भाषण निबंध छत्रपती शिवाजी महाराज जयंती भाषण मराठी | Chatrapti shivaji maharaj Jayanti speech in Marathi आज या मातीमध्ये जन्म घेतलेल्या मुलाला सांगावे लागत नाही की छत्रपती शिवाजी महाराज कोण होते. : 'कारण जन्मताच इथली माती त्यांच्या मनामध्ये शिवरायांचे नाव कोरून ठेवते. शिवछत्रपती हे नाव भारतातच नव्हे तर संपूर्ण जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत सर्वत्र पसरले आहे. कोण होते हे शिवाजी ? असे कोणते काम त्यांनी केले होते ? की आज साडेतीनशे वर्षे उलटूनही त्यांच्या नावाचा जय जयकार सगळीकडे होतो. याच दरम्यान सिंदखेडचे राजे लखुजी जाधव यांची कन्या म्हणजे साक्षात दुर्गा, भवानी, रणचंडी जशी जिजाऊ यांचा विवाह तोडीस तोड निजामशाहीचे थोर सरदार मालोजीराजे भोसले यांचे सुपुत्र शहाजीराजे भोसले यांच्याशी झाला. त्यावेळी या महाराष्ट्रात पाच सुलतानी सत्ता राज्य करीत होत्या. त्यांच्या आपापसात सतत लढाया व्हायच्या. यात महाराष्ट्राचे मोठे नुकसान व्हायचे. मराठा सैनिक नाहक होऊन मारले जायचे. व्यक्ती नष्ट होतात; पण विचार कधीही नष्ट होत नाहीत आणि अशा या विचारांना घडविण्याचे काम केले ...

छत्रपती शिवाजी महाराज भाषण मराठी Shivaji Maharaj Speech

शेवटी त्याने मुत्सद्दी खेळी करून आपला सेनापती अफझलखान याला शिवाजींकडे वैयक्तिक भेटीसाठी पाठवले. कपटाने शिवाजींना संपवणे हा त्यांचा उद्देश होता, पण शिवाजींना त्यांची युक्ती समजली. त्यांनी अफझलखानचा वध केला. यानंतर विजापूरच्या सैन्याचेही मोठे नुकसान झाले, त्यामुळे विजापूरच्या राजाला त्यांच्याशी शांतता करार करावा लागला. त्यांच्या वाढत्या प्रभावामुळे तत्कालीन मुघल शासक औरंगजेब घाबरला. त्याने आपले सेनाध्यक्ष आणि अनेक सेनापती शिवाजीला कैद करण्यासाठी पाठवले पण त्या सर्वांना पराभवाला सामोरे जावे लागले. ते शिवाजींच्या गनिमी तंत्रासमोर टिकू शकले नाहीत, शेवटी औरंगजेबाने त्यांना कपटाने कैद केले पण ते त्यांना जास्त काळ कैदेत ठेवू शकला नाही. आपल्या हुशारीने ते बंदिवासातून बाहेर पडले. औरंगजेबाच्या कैदेतून बाहेर आल्यानंतर त्यांनी आपले सैन्य मुघल शासकाशी पूर्ण युद्धासाठी तयार केले. औरंगजेबाने जे किल्ले ताब्यात घेतले होते ते सर्व किल्ले त्यांनी पुन्हा जिंकले. १६७४ मध्ये ते रायगडचा राजा झाले आणि त्यांचा राज्याभिषेक झाला. अशा प्रकारे शिवाजींने प्रदीर्घ अंतरानंतर 'हिंदू-पद-पादशाही' स्थापन केली.

राजमाता जिजाऊ भाषण निबंध कविता सुत्रसंचलन मराठी pdf

राजमाता जिजाऊ जयंती : आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, वंदनीय गुरुजनवर्ग तसेच येथे उपस्थित माझ्या मित्र मैत्रिणींनो, आज १२ जानेवारी हा राजमाता जिजाऊ यांचा जन्मदिवस. ( आज १७ जुन राजमाता जिजाऊ यांची पुण्यतिथी ) या थोर मातेस प्रथम माझा मानाचा मुजरा. त्रिवार असावा ..... मानाचा मुजरा त्या जिजाऊ मातेला.... जीने घडवला रयतेचा राजा .... रचली स्वराज्याची गाथा.... राजमाता जिजाऊ : महाराष्ट्राच्या मातीमधे रोवलेली पहार काढून ज्या माऊलीने गुलामगीरीच्या छाताडावर प्रहार केला त्या म्हणजे राजमाता जिजाऊ. हिंदवी स्वराज्याची संकल्पना प्रत्यक्षात साकारण्यासाठी छत्रपती शिवरायांना ज्ञान, चातुर्य, चारित्र, संघटन व पराक्रम अशा राजस व सत्वगुणांचे बाळकडू देणाऱ्या राजमाता जिजाऊ आणि हिंदू धर्माचे रक्षण करणारे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज व प्रतापवीर संभाजी राज दोन छत्रपतींना घडविणाऱ्या आदर्श राजमाता जिजाऊ यांचा जन्म १२ जानेवारी १५९८ रोजी बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथे जाधव घराण्यात झाला. राजमाता जिजाऊंच्या वडीलांचे नाव लखुजी आणि आईचे नाव म्हाळसाबाई होते. जाधव हे देवागिरीच्या यादव घराण्याचे वंशज होते. सन १६०५ साली जिजामातांचा विवाह शहाजीराजांसोबन दौलताबाद येथे झाला. मित्रांनो, राजमाता जिजाऊ ह्या काही सामान्य स्त्री नव्हत्या. राजमाता जिजाऊ लहानपणापासून चाणाक्ष, बुद्धीने तेज होत्या. राजमाता जिजाऊंची आई म्हाळसा राणी जेव्हा त्यांना जिजा या शब्दाचा अर्थ त्यांना सांगत तेव्हा म्हाळसाराणी भावूक व्हायच्या. जिजा म्हणजे तुळजा भवानी, जिजा म्हणजे विजय गाथा रचणारी. ती आदिमाया, देवी तुझ्या रूपात माझ्या पोटी आली असे सांगून राजमाता जिजाऊंचा आत्मविश्वास आणि महत्वकांक्षा त्या फुलवायच्या . राजमाता जि...

शिवछत्रपती रयतेचे राजे

शिवरायाला स्नान घालुनी धन्य धन्य झाल्या | धिमी पाउले टाकीत येता रुद्राचा अवतार अधीर हृदयातुनी उमटला हर्षे जयजयकार || छत्रपती शिवाजी महाराज हे तीन शब्द नुसते उच्चारले की सर्रकन अंगावर काटा उभा रहातो. महाराष्ट्रातच नाही, भारत देशच नाही तर संपुर्ण विश्वात अतुलनीय, अद्वितीय, अलौकीक असा दुसरा शिवाजी राजा सापडण अवघड आहे. जगातल्या साहसी, पराक्रमी आणि सफल अशा राजांमध्ये शिवाजी महाराजांचा समावेश करावाच लागेल. अलेक्सांडर, नेपोलियन बोनापार्ट, ज्युलियस सीझर वगैरे योद्ध्यांइतकेच महाराजांचे कर्तुत्व होते, नव्हे काही प्रमाणात यांच्यापेक्षा जास्तच महाराजांचे कर्तुत्व होते. कारण या राजांकडे तयार सैन्य, भुभाग होता. तर महाराजांना सर्व शुन्यातुन उभे करावयाचे होते. हे राजे आपल्या आयुष्यातील शेवटची निर्णायक लढाई हरले तसेच त्यांचा त्याच पराजीत अवस्थेत अंत झाला त्याचबरोबर त्यांच्या मृत्युनंतर त्यांचे साम्राज्य लोप पावले. पण महाराजांनंतर त्यांचे साम्राज्य टिकले आणि वाढलेही. शिवाजी महाराज युगपुरुष होते. त्यांनी अनेक नव्या गोष्टी सुरु केल्या. देशातले पहीले ' खडे सैन्य ' त्यांनी उभे केले. त्यांनी देशातल पहील नौदल उभ केल, जलदुर्ग उभारले. शिवरायांनी वतनदारी पध्दती बंद सैनिकांना अधिकाऱ्यांना पगार सुरु केले. शेतकऱ्यांच शोषण करणारी जमिनदारी पध्दत बंद करुन शेतकऱ्यांचा फायदा असणारी रयतवारी पध्दत आणली. शिवाजी महाराज ' रयतेचा जाणता राजा होते हे खरच. शिवराज्याभिषेकापुर्वी एक महीना आधी लिहिलेल्या एका पत्रातुन त्यांना रयतेची किती काळजी होती हे कळते. महाराज लिहितात, 'कोणी कुणब्याचे येथील दाणे आणील, कोणी भाकर, कोणी गवत, कोणी फाटे, कोणी भाजी, कोणी पाले. ऐसे करु लागलेत म्हणजे जे कुणबी घर धरुन जीवमात्र घेउन राहीले आह...

bhashan shivaji maharaj marathi

सर्व प्रथम परम पवित्र माझ्या मातृभूमीला पहिल्यांदा नमस्कार, सन्माननीय व्यासपीठ, व्यासपीठावरील मान्यवर, वंदनीय गुरुजनवर्ग तसेच उपस्थित सर्व शिवभक्त रसिकहो. आज मी येथे तुम्हाला अशा एका महान व्यक्ती बद्दल सांगणार आहे, ज्याचा मला, तुम्हालाच नाही तर संपूर्ण देशाला, जगाला अभिमान आहे. ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज होय. "सह्याद्रीच्या कुशीतून एक हिरा चमकला भगवा टीका चंदनाचा शिवनेरी वर प्रगटला हातात घेऊन तलवार शत्रू वर गरजला महाराष्ट्रात असा एक राजा होऊन गेला" 19 फेब्रुवारी 1630 हा सोन्याचा दिवस आणि अशा या मंगल दिनी महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यात शिवनेरी किल्ल्यावर जिजाऊ माता यांच्या पोटी एका सिंहाचा जन्म झाला. आणि तो सिंह म्हणजे श्रीमंत श्रीमानयोगी, लोककल्याणकारी राजे, शासनकर्ते जाणते राजे शिवछत्रपती शिवाजी राजे भोसले होय. शिवाजी महाराजांचा जन्म महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील शिवनेरी किल्ल्यावर झाला म्हणून त्यांचे नाव शिवाजी असे ठेवण्यात आले. त्यांच्या वडिलांचे नाव शहाजीराजे भोसले होते आणि आईचे नाव जिजाबाई होते. शिवराय लहानपणापासूनच अत्यंत हुशार आणि कुशाग्र बुद्धीचे होते त्यांना जिजाऊ मातेकडून आणि वडील शहाजीराजे भोसले यांच्याकडून शौर्याचा वारसा मिळाला होता आणि म्हणूनच बालवयातच त्यांनी अनेक युद्ध कलांचे प्रशिक्षण घेतले. शिवाजी महाराजांनी वयाच्या पंधराव्या वर्षी स्वराज्याचे स्वप्न मनाशी बाळगले. रायरेश्वराच्या मंदिरातून जीवाला जीव देणाऱ्या मावळ्यांसोबत गुलामगिरी नष्ट करून स्वराज्याची स्थापना करण्याची शपथ घेतली. स्वराज्याची निर्मिती करणे काही सोपी गोष्ट नव्हती. त्यावेळी सर्वत्र गुलामगिरी होती आणि समोर होते बलाढ्य शत्रू. त्यासाठी अनेक मावळ्यांनी आपले प्राण पणाला लावले होते. त्यामध्ये...

शिवाजी महाराज भाषण मराठी लेखन

छत्रपति शिवाजी महाराज जयंती निमित्त भाषण मराठी (shivaji maharaj bhashan in marathi) आज मी तुम्हाला उत्कृष्ट आणि अप्रतिम असेशिवाजी महाराज भाषण मराठी सांगत आहे. शिवाजी महाराजांचे हे भाषण (shivaji maharaj speech in marathi ) तुम्हाला शिवजयंती यादिवशी उपयुक्त ठरेल. 19 फेब्रुवारीला शिवजयंती मोठ्या उत्साहाने भारतामध्ये आणि जगामध्ये साजरी केली जाते. chhatrapati shivaji maharaj jayanti bhashan | shivaji maharaj bhashan in marathi |shivaji maharaj speech in marathi 2023 shivaji maharaj bhashan in marathi शिवाजी महाराज जयंती निमित्त भाषण (शिवाजी महाराज भाषण मराठी लेखन ):: सर्व प्रथम परम पवित्र माझ्या मातृभूमीला पहिल्यांदा नमस्कार,सन्माननीय व्यासपीठ, व्यासपीठावरील मान्यवर, वंदनीय गुरुजनवर्ग तसेच उपस्थित सर्व शिवभक्त रसिकहो. आज मी येथे अशा एका महान व्यक्ती बद्दल बोलणार आहे ज्याचा मला तुम्हालाच नाही तर संपूर्ण देशाला जगाला अभिमान आहे. ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज होय. शिवाजी महाराज भाषण मराठी शायरी शिवाजी महाराज भाषण मराठी शायरी "सह्याद्रीच्या कुशीतून एक हिरा चमकला भगवा टीका चंदनाचा शिवनेरी वर प्रगटला हातात घेऊन तलवार शत्रू वर गरजला महाराष्ट्रात असा एक राजा होऊन गेला" 19 फेब्रुवारी सोळाशे 30 हा सोन्याचा दिवस आणि अशा या मंगल दिनी महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यात शिवनेरी किल्ल्यावर जिजाऊ माता यांच्या पोटी एका सिंहाचा जन्म झाला. आणि तो सिंह म्हणजे श्रीमंत श्रीमानयोगी, लोककल्याणकारी राजे, शासनकर्ते जाणते राजे शिवछत्रपती शिवाजी राजे भोसले होय. शिवाजी महाराजांचा जन्म महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील शिवनेरी किल्ल्यावर झाला म्हणून त्यांचे नाव शिवाजी असे ठेवण्यात आले. त्यांच्या वडिलांचे नाव शहा...

शिवजयंती निमित्त 3 उत्स्फूर्त भाषणे

जय भवानी जय शिवाजी… छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव आणि पराक्रम आपल्या सगळ्यांनाच ज्ञात आहे. भारतातील सर्वात नीडर आणि साहसी राजांच्या श्रेणीमध्ये त्यांचं नाव सर्वात आधी घेतलं जातं. 19 फ्रेबुवारी रोजी मराठी कुटुंबात छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. त्यांचं पूर्ण नाव शिवाजी भोसले होतं. त्यांच्या जन्मोत्सवाचा सोहळा जंगी स्वरूपात साजरा केला जातो. या दिवशी सर्वजण एकमेंकाना Table of Contents • • • मग शिवजयंतीच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात तुम्हाला भाषण द्यायचं असल्यास खालील भाषणं नक्कीच उपयोगी पडतील. (भाषण क्र.1) शिवजयंती निमित्त भाषण | Shivjayanti Speech in Marathi छत्रपती शिवाजी महाराज हे एक साहसी, बुद्धीमान, शौर्यवीर आणि दयाळू शासक होते. त्यांचा जन्म 19 फेब्रुवारी 1627 साली मराठा कुटुंबात महाराष्ट्रातील शिवनेरी किल्ल्यावर झाला. छत्रपतींचे वडील शहाजी राजे आणि जिजामाता होत्या. राजमाता जिजाई यांनाी छत्रपतींना उत्तम शासक आणि योद्धा होण्यासाठी घडवलं. लहानपणी शिवाजी महाराज त्यांच्या वयाच्या मुलांना एकत्र जमा करून नेता बनून युद्ध करणे आणि किल्ला जिंकण्याचा खेळ खेळत असत. त्यांचे गुरू होते दादाजी कोंडदेव. युवावस्थेत येताच त्यांनी लहानपणीचा खेळ खरा करत खऱ्या शत्रूवर आक्रमण करून किल्ले जिंकण्यास सुरूवात केली. जसं शिवाजी महाराजांनी पुरंदर आणि तोरणासारख्या किल्ल्यावर आपला अधिकार मिळवला. तसं त्याचं नाव आणि कार्य संपूर्ण दक्षिणेत पसरलं. ही बातमी आगीप्रमाणे आग्रा आणि दिल्लीपर्यंत पोचली. अत्याचारी असणारे सर्व शासक त्यांचं फक्त नाव ऐकून घाबरू लागले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाने आतंकित झालेला विजापूरचा राजा आदिलशाहने त्यांना बंदी न बनवता आल्यामुळे महाराजांचे वडील शहाजी राजांना क...

छत्रपती शिवाजी महाराज भाषण मराठी

छत्रपती शिवाजी महाराज भाषण मराठी | Chhatrapati Shivaji Maharaj Speech in marathi |छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयी माहिती | Information about Chhatrapati Shivaji Maharaj 2022 छत्रपती शिवाजी महाराज भाषण मराठी | Chhatrapati Shivaji Maharaj Speech in marathi |छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयी माहिती | Information about Chhatrapati Shivaji Maharaj 2022 ( Shivaji Maharaj Marathi Speech Information about Chhatrapati Shivaji Maharaj) पाहणार आहोत . छत्रपती शिवाजी महाराज परिचय नाव छ.शिवाजीराजे शहाजीराजे भोसले वडिलांचे नाव शहाजीराजे भोसले आईचे नाव राजमाता जिजाऊ(जिजाबाई) जन्म १९ फेब्रुवारी १६३० पत्नी चे नाव सईबाई ,सोयराबाई ,पुतळाबाई ,काशीबाई मुली अंबिकाबाई, कमळाबाई, दिपाबाई ,राणू बाई मुलगे छत्रपती संभाजी महाराज भोसले ,छत्रपती राजाराम राजे भोसले चलन शिवराई राज्याभिषेक ६ जून इ. स.१६७४ मृत्यू ३ एप्रिल १६८० ६ जून इ. स.१६७४ रोजी शिवाजी राजे यांचा रायगडावर राज्याभिषेक करण्यात आला त्या दिवसापासून शिवाजीराजांनी शिवराज्याभिषेक शक सुरू केला आणि शिवराई हे चलन सुरू केले नवीन कालगणना सुरू होऊन नवा शक सुरु झाला. फारसी संस्कृत बनवला गेला आर सी च्या जागी संस्कृत शब्द वापरणे यासाठी हुकूम जारी केले सुमारे साडेतीनशे वर्षे जुलमी शासन गुलामगिरीत पडलेल्या अन्यायाने ग्रासलेल्या अत्याचाराने त्रासलेल्या गोरगरीब रयतेला लोक कल्याणकारी न्यायप्रिय असा राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या रूपाने मिळाला. छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यु ३ एप्रिल १६८० रोजी प्रकृती खालावत गेल्याने रायगड किल्ल्यावर हनुमान जन्मोत्सव च्या दिवशी वयाच्या 50 व्या वर्षी झाला त्यांच्यासह त्यांच्या चौथ्या पत्नी महाराणी पुतळाबाई सती झाल्या...