दादा कोंडके ची कॉमेडी

  1. Dada Kondke Biography in Marathi – दादा कोंडके यांचे जीवनचरित्र – Marathi Biography
  2. जयंती विशेष : मराठी चित्रपटांतील ‘दादा’ माणूस
  3. विनोदाचा बादशाह


Download: दादा कोंडके ची कॉमेडी
Size: 41.35 MB

Dada Kondke Biography in Marathi – दादा कोंडके यांचे जीवनचरित्र – Marathi Biography

कृष्णा कोंडके ऊर्फ दादा कोंडके म्हणून ओळखले जाते. कोंडके यांचा जन्म मुंबईतल्या मोरबाग भागात किराणा दुकान आणि चाळींच्या मालकांच्या कुटुंबात झाला होता. त्याचे कुटुंबातील सदस्य बॉम्बे डायिंगचे गिरणी कामगार होते. दादा कोंडके यांना रौप्यमहोत्सव गाजवणाऱ्या सर्वाधिक चित्रपटांसाठी “गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये” नाव नोंदवले गेले. कोंडके यांना “दादा” असे संबोधले जात असे, ज्यांचा अर्थ “मोठा भाऊ” असा होता, ज्यामुळे त्याचे लोकप्रिय नाव दादा कोंडके होते. मराठी चित्रपट आणि भारतीय चित्रपटसृष्टीत द्वि-अर्थी (डबल मीनिंग) कॉमेडी प्रकारची ओळख करून देण्याचे श्रेय त्यांना देण्यात आले. अभिनयासोबतच त्यांनी प्रामुख्याने मराठी भाषेतील व सोबतच हिंदी व गुजराती भाषांतील चित्रपटांची निर्मितीही केली. सोंगाड्या (इ.स. १९७१), आंधळा मारतो डोळा (इ.स. १९७३), पांडू हवालदार (इ.स. १९७५), राम राम गंगाराम (इ.स. १९७७), बोट लावीन तिथे गुदगुल्या (इ.स. १९७८) हे त्यांचे विशेष गाजलेले चित्रपट होत. Dada Kondke Short Biography in Marathi – दादा कोंडके थोडक्यात माहिती पूर्ण नाव कृष्णा खंडेराव कोंडके जन्म ८ ऑगस्ट, इ.स. १९३२ जन्मस्थान नायगाव, मुंबई, भारत मृत्यू १४ मार्च, इ.स. १९९८ वडील खंडेराव कोंडके आई सखुबाई खंडेराव कोंडके पत्नीचे नाव नलिनी कोंडके राष्ट्रीयत्व भारतीय कार्यक्षेत्र वगनाट्य, चित्रपटांत अभिनय, चित्रपट-निर्मिती प्रमुख चित्रपट सोंगाड्या, आंधळा मारतो डोळा, पांडू हवालदार, गंगाराम, बोट लावीन तिथे गुदगुल्या भाषा मराठी, हिंदी पुरस्कार – सुरुवातीचे जीवन – Dada Kondke life त्यांचा जन्म ८ ऑगस्ट, इ.स. १९३२ रोजी नायगाव, मुंबई, भारत, भारत येथे झाला होता. कोंडके हे मुंबईतील लालबाग जवळील नायगावमधील चाळीत सुती गिरणी कामगा...

जयंती विशेष : मराठी चित्रपटांतील ‘दादा’ माणूस

अण्णासाहेब चवरे, झी मीडिया, मुंबई : मराठी भाषेवरील मजबूत पकड, शब्दांचे सामर्थ्य, हजरजबाबीपणा आणि फ्री स्टाईल अभिनय म्हटले की एकच नाव आठवते ते म्हणजे अभिनेता दादा कोंडके. विषय कोणताही असो, तो आपल्याला हवा तसाच वळवायचा आणि बिनदिक्कतपणे समोरच्याला पटवूनही द्यायचा ही त्यांची खास हातोटी. ‘आये’ हा शब्द तर जणू दादांचा कॉपीराईटच. मराठी मातीची नस दादांना अचूक सापडली होती म्हणूनच त्यांचे सर्वच चित्रपट सुपरहीट ठरले. अशा या दादांची आज जयंती. त्यांच्या जयंतीनिमत्त त्यांच्या कारकिर्दीचा घेतलेला हा छोटासा आढावा. सौजन्य - यूट्यूब दादा कोंडके यांनी मराठीमध्ये जवळपास १६ चित्रपट प्रदर्शित केले. तसेच, त्यांनी हिंदी आणि गुजराती भाषेतही चित्रपट निर्मिती केली आहे. त्यापैकी सोंगाड्या हा त्यांचा पहिला चित्रपट. या चित्रपटापासून दादांनी सुरू केलेला चित्रपट प्रवास मोठा रंजक राहिला आहे. ग्रामीण जीवन आणि सर्वसामान्य व्यक्तिरेखा हा त्यांच्या चित्रपटाचा बाज. शहरी जीवन, त्यातून आलेला बकालपणा, ग्रामीण जनतेची शिक्षित वर्गाकडून होणारी कुचंबणा हे त्यांच्या चित्रपटाचे विषय असत. मराठीत निर्मिती केलेल्या सर्वच चित्रपटात सबकुछ दादाच असत. अभिनयापासून ते दिग्दर्शनापर्यंत सर्वच कामे ते स्वत: करत. मात्र, त्यांचा मोठेपणा असा की, सर्व कामे स्वत: करूनही त्याचे श्रेय ते एकटे कधीच घेत नसत. तर सोबतच्या मंडळींना त्याचे श्रेय ते देत असत. त्यांच्या चित्रपटांमध्ये झळकणाऱ्या पाट्यांमधूनही ते दिसते. सौजन्य - यूट्यूब सोंगाड्या (इ.स. १९७१), आंधळा मारतो डोळा (इ.स. १९७३), पांडू हवालदार (इ.स. १९७५), राम राम गंगाराम (इ.स. १९७७), बोट लावीन तिथे गुदगुल्या (इ.स. १९७८) हे त्यांचे विशेष गाजलेले चित्रपट आहेत. पण दादांनी चित्रपटात स्वत: काम ...

विनोदाचा बादशाह

दादा कोंडके हे बहुरंगी व्यक्तिमत्व माहित नसलेला माणूस उभ्या महाराष्ट्रात सापडणार नाही. मराठी चित्रपटास त्यांचे योगदान खुप मोठे आहे. प्रेक्षकांना नेमके काय हवे आहे याची चांगलीच जाण त्यांना होती. कमरेखालचे विनोद असे हिणावणारे सुद्धा त्यांचे चित्रपट मिटक्या मारत बघत / बघतात. 'अपना बझार' मध्ये काम करता करता दादा सेवादला कडे आकर्षित झाले. वसंत सबनीस लिखित नाटक 'विच्छा माझी पुरी करा' हा दादांच्या जीवनातील टर्निंग पॉईंट. ह्याच नाटकाने दादांना ओळख दिली. दादांचे पितासमान गुरु बाबा उर्फ भालजी पेंढारकर यांचा तांबडी माती हा त्यांचा पहिला चित्रपट. ह्या चित्रपटानंतर दादांनी कधीच मागे वळून बघितले नाही. 'सोंगाड्या' ही दादांची पहिली निर्मिती. हा चित्रपट खुप गाजला व त्यांचा जीवनातील मैलाचा दगड ठरला. दादांनी मराठीत एकुण १६ चित्रपटांची निर्मिती केली. विशेष म्हणजे सर्व चित्रपट रौप्यमोहोत्सवी ठरले. हा विक्रमामुळे त्यांचे नाव गिनीज बुकात नोंदले गेले. त्यांनी हिंदीत सुद्धा ४ चित्रपटांची निर्मिती केली. उषा चव्हाण ही त्यांची आवडती तारका. त्यांचा बर्‍याच वेळा सेंसार बोर्डाशी वाद झाला. त्यांचे व्यक्तिमत्व राजकीय तसेच खाजगी गोष्टींमध्ये सुद्धा वादग्रस्त राहिले. गोकुळाष्टमीच्या दिवशी जन्मलेल्या ह्या 'कृष्णा' ची, १४ मार्च ही पुण्यतिथी....१४ मार्च ह्या निमित्ताने त्यांचे हे संस्मरण.... - (सोंगाड्या) शेखर केवळ विनोदाचाच नव्हे तर इतरही बाबतीत दादा हे 'दादा' व्यक्तिमत्व होते. कुठेस॑ वाचलेल॑ आठवत॑, एका अभिनेत्रीला एक प्रोड्युसर / डायरेक्टर जास्तच लगट करुन छळत असे, एकदा त्याने रात्री उशीरा त्या अभिनेत्रीस एके ठिकाणी बोलावले. सहाजिकच ती घाबरली. तिने दादा॑शी स॑पर्क साधला आणि हे सा॑गितले, त्यावर दादा तिच्याबरोबर...