ड जीवनसत्वाच्या अभावामुळे मुलांमध्ये

  1. 'ड' जीवनसत्त्वाची कमतरता देते गंभीर आजरांना निमंत्रण
  2. लॉकडाऊनने आली नागरिकांमध्ये ‘ड’ जीवनसत्वाची कमी
  3. जीवनसत्वाच्या अभावामुळे मुलांमध्ये कोणता आजार होतो?
  4. भाज्या आणि फळांचे महत्व निबंध मराठी
  5. अन्न हे पूर्णब्रह्म निबंध मराठी
  6. ड’ जीवनसत्व : उपयुक्तता आणि वादग्रस्तता ( उत्तरार्ध)
  7. आरोग्यशास्त्र भाग 1
  8. [Solved] लहान मुलांमध्ये प्रथिनांच्या कमतरतेमुळे को�
  9. Foot Pain


Download: ड जीवनसत्वाच्या अभावामुळे मुलांमध्ये
Size: 51.37 MB

'ड' जीवनसत्त्वाची कमतरता देते गंभीर आजरांना निमंत्रण

4)डजीवनसत्त्वाचीकमतरतालहानमुलांनाहीजाणवते. तीसततमरगळलेलीआढळतात. 5)डजीवनसत्त्वाचीकमतरताहीखरेतरलहानपणापासूनचसुरूहोते, पणआपल्याकडेसाधारणपन्नाशीनंतरत्याचेपरिणामजाणवूलागतात. 6)रक्तदाबनियमितठेवण्याततसेच, हृदयाच्यास्नायूंच्यापेशींचीयोग्यतीवाढहोण्यातहीडजीवनसत्वाचामोलाचावाटाअसतो. डजीवनसत्त्वाच्याअभावामुळेहृदयविकारवधमन्यांचेआजारउद्भवूशकतात. 7)डजीवनसत्वाच्यापातळीचाधमन्यांच्याआतीलभागातीलमऊस्नायूंवरथेटपरिणामहोतो. डजीवनसत्वकमीअसल्यासधमन्यांच्याभित्तिकाकठीणबनतातवत्यातूनसुयोग्यप्रमाणातरक्तपुरवठाहोण्यातअडथळानिर्माणहोतो. 8)अस्थिचामृदुपणा, दंतक्षयवत्वचारोगयांसारखेरोगहोऊशकतात.

लॉकडाऊनने आली नागरिकांमध्ये ‘ड’ जीवनसत्वाची कमी

कोरोनामुळे मोठ्या प्रमाणात लॉकडाउन घेण्यात आले. नांदेड जिल्ह्यात सुध्दा लॉकडाउन लावल्याने मार्च एप्रिलपासून नागरिकांना घराबाहेर पडण्यास मज्जाव होता. अत्यंत गरजेच्या वेळी सोडल्यास २४ तास घरातच राहून कोरोना संक्रमणापासून बचाव करण्याचे आवाहन शासनाकडून करण्यात आले होते. याचा अवलंब अनेक शहर तथा ग्रामीण भागातील नागरिकांनी कटाक्षाने केला. दरम्यान, सतत घरात राहिल्याने शरीराला सूर्यकिरणांचा स्पर्श झाला नाही. याचा परिणाम शरीराला आवश्यक असलेले ‘ड’ जीवनसत्वापासून वंचित राहावे लागले. परिणामी त्याचा शरीरावर विपरीत परिणाम घडून यायला सुरवात झाली आहे. हेही वाचा - 'ड' जीवनसत्वासाठी सूर्य आहे प्रमुख स्रोत शरीराला आवश्यक असलेल्या इतर जीवनसत्वाप्रमाणेच ‘ड’ जीवनसत्वही गरजेचे आहे. ‘ड’ जीवनसत्वाचा प्रमुख स्रोत सूर्य आहे. दररोज सकाळी सात ते नऊ व सायंकाळी चार ते सहा या वेळेत उन्हातून हे जीवनसत्व मिळत असते. यासाठीच पूर्वीच्या काळी या वेळेत उन्हात बसण्याची परंपरा होती. आता ते कालबाह्य झाले आहे. या वेळेत बहुतेकजण कामात असतात. यामुळे ‘ड’ जीवनसत्वाच्या अभावामुळे होणारे रोग व तक्रारीत वाढ झाली आहे. रोग प्रतिकारशक्ती वाढविणे आवश्यक विनाकारण थकवा, चिडचिडेपणा, डिप्रेशन, केस गळणे, हाडांची ठिसूळता अशा तक्रारी यामुळे होतात. प्रत्येक स्नायूंच्या कार्यासाठी व्हिटॅमिन ‘डी’ लागते. स्त्रियांच्या प्रजनन क्षमता वाढीसाठीही व्हिटॅमिन ‘डी’ची गरज असते. व्हिटॅमिन ‘डी’ कमतरतेमुळे रोग प्रतिकारशक्ती कमी होते. - डॉ. शशिकांत देशपांडे.

जीवनसत्वाच्या अभावामुळे मुलांमध्ये कोणता आजार होतो?

या आजारात माशाच्या खवल्यासारखे डाग डोळयाच्या पांढ-या भागावर दिसू लागतात. हे डाग बुबुळाच्या बाहेरच्या बाजूला असतात. पण नाकाच्या बाजूला कधी येत नाहीत. डोळयात काजळ घातल्यावर या खरखरीत भागावर काजळ साचून हा भाग उठून दिसतो. या खवल्यासारख्या भागाला बिटॉटचे ठिपके म्हणतात. (बिटॉट हे एका शास्त्रज्ञाचे नाव आहे.) आता हा आजार फार क्वचित आढळतो. उपचार केल्यानंतर रातांधळेपणा, डोळयाचा कोरडेपणा, पूर्ण बरा होतो. पण बिटॉटचे ठिपके एकदा तयार झाले की जात नाहीत. मात्र, बुबुळाचा कोरडेपणा व धूसरपणा जाऊन ते परत पूर्ववत चकचकीत होऊ शकते. पण बुबुळ मऊ पडून फुटले तर परत कधीही दृष्टी येऊ शकत नाही. गरोदर मातेस 'अ' जीवनसत्त्वाच्या अभावामुळे रातांधळेपणा येऊ शकतो. म्हणून गरोदर मातेलाही रातांधळेपणासाठी डोस देणे आवश्यक आहे. बुबुळाचा कोरडेपणा व धूसरपणा ही अंधत्त्वाची पूर्वसूचना समजा. यावर अजिबात वेळ न दवडता उपचार करा. या बरोबरीने जंतासाठी बेंडेझोल हे औषध द्यावे. 'ब' गटातील जीवनसत्त्वे ही हिरव्या भाज्या, मोड आलेली धान्ये (उदा. मोड आलेली मटकी, मूग, वाटाणे, हरबरे) दूध, प्राणिज पदार्थात असतात, तांदूळ-गहू यांच्या बाहेरच्या आवरणात 'ब' जीवनसत्त्वे असतात. कोंडा पूर्ण काढून टाकला तर कोंडयाबरोबर ही जीवनसत्त्वे जातात. तसेच भाजी शिजवून वरचे पाणी टाकून दिल्यास या पाण्यात जीवनसत्त्वे निघून जातात. म्हणून धान्याचा कोंडा पूर्ण काढू नये, आणि भाज्या जास्त शिजवून पाणी काढून टाकू नये. भारत म्हणजे सर्वाधिक रक्तपांढरीचा देश झाला आहे. शालापूर्व वयोगटात 60% मुले रक्तपांढरी ग्रस्त असतात. रक्तपांढरी म्हणजे रक्ताचा फिकटपणा. रक्ताचे मुख्य घटक म्हणजे तांबडया व पांढ-या रक्तपेशी. या सर्व पेशी द्रवपदार्थात तरंगत असतात. रक्ताचा लालपणा,त्याची प्र...

भाज्या आणि फळांचे महत्व निबंध मराठी

भाज्या आणि फळांचे महत्व निबंध मराठी अन्न हा आपल्या जीवनाचा खूप महत्वाचा भाग आहे. अन्नच खाल्ले नाही तर काही काळाने माणूस मरूनही जाऊ शकतो. अन्नामुळे आपल्याला ताकद मिळते. धावणे, खेळणे, चालणे, नाचणे, उड्या मारणे ह्या सर्व शारीरिक क्रियांसाठी उर्जा लागते एवढेच नव्हे तर श्वास घेण्यासाठी, हृदयाची, मेंदूची आणि पचनसंस्थेची कार्ये चालण्यासाठीही आपल्याला उर्जा लागते. ही सर्व उर्जा आपल्याला अन्नातून मिळते. “परंतु नुसते अन्न खाणे एवढेच महत्वाचे नसून आपण काय खातो हेदेखील तेवढेच महत्वाचे असते. आपल्याला अन्नातून कर्बोदके, प्रथिने, स्निग्ध पदार्थ जसे हवे असतात तसेच जीवनसत्वे, क्षार आणि तंतुमय पदार्थही हवे असतात. हे सर्व घटक आपल्याला भाज्या आणि फळे ह्यांच्यातून मिळतात म्हणून आपल्या जेवणात त्यांचा समावेश असलाच पाहिजे. अ, ब, क, ड आणि ई असे जीवनसत्वांचे प्रकार आहेत. अ जीवनसत्वाच्या अभावी रातांधळेपणा येतो. ब-१ ह्या जीवनसत्वाअभावी शरीर दुर्बळ होते, वजन कमी होते. ब-३ ह्या जीवनसत्वाच्या अभावी पेलेग्रा हा आजार होतो. क जीवनसत्वाच्या अभावी स्की हा हिरड्यांचा आजार होतो. ड जीवनसत्व आणि कॅल्शियमच्या अभावामुळे मुडदूस किंवा रिकेट्स हा आजार होतो. ह्या आजारात हाडे अगदी ठिसूळ होऊन पायांना बाक येतो. हे सर्व आजार टाळायचे असतील तर सर्व प्रकारच्या भाज्या आणि फळभाज्या आपल्या जेवणात हव्यात. पालेभाज्या, बीट, गाजर ह्यांच्यात अ जीवनसत्व आणि लोह असते. मेथीमध्ये ई जीवनसत्व असते. टॉमेटो, लिंबू, आवळा आदि पदार्थांत क जीवनसत्व असते. त्याशिवाय फळांमध्ये कॅल्शियम, झिंक, मॅग्नेशियम आदी शरीराच्या निकोप वाढीसाठी लागणारे क्षार असतात. शिवाय पचन चांगले व्हायला हवे असले तर तंतूयुक्त चोथा लागतो. हे सर्व आपल्याला भाज्या आणि फळे ह्यां...

अन्न हे पूर्णब्रह्म निबंध मराठी

अन्न हा आपल्या जीवनाचा खूप महत्वाचा भाग आहे. अन्नच खाल्ले नाही तर काही काळाने माणूस मरूनही जाऊ शकतो. अन्नामुळे आपल्याला ताकद मिळते. धावणे, खेळणे, चालणे, नाचणे, उड्या मारणे ह्या सर्व शारीरिक क्रियांसाठी उर्जा लागते एवढेच नव्हे तर श्वास घेण्यासाठी, हृदयाची, मेंदूची आणि पचनसंस्थेची कार्ये चालण्यासाठीही आपल्याला उर्जा लागते. ही सर्व उर्जा आपल्याला अन्नातून मिळते. परंतु नुसते अन्न खाणे एवढेच महत्वाचे नसून आपण काय खातो हेदेखील तेवढेच महत्वाचे असते. आपल्याला अन्नातून कर्बोदके, प्रथिने, स्निग्ध पदार्थ जसे हवे असतात तसेच जीवनसत्वे, क्षार आणि तंतुमय पदार्थही हवे असतात. हे सर्व घटक आपल्याला भाज्या आणि फळे ह्यांच्यातून मिळतात म्हणून आपल्या जेवणात त्यांचा समावेश असलाच पाहिजे. अ, ब, क, ड आणि ई असे जीवनसत्वांचे प्रकार आहेत. अ जीवनसत्वाच्या अभावी रातांधळेपणा येतो. ब-१ ह्या जीवनसत्वाअभावी शरीर दुर्बळ होते, वजन कमी होते. ब-३ ह्या जीवनसत्वाच्या अभावी पेलेग्रा हा आजार होतो. क जीवनसत्वाच्या अभावी स्कहीं हा हिरड्यांचा आजार होतो. ड जीवनसत्व आणि कॅल्शियमच्या अभावामुळे मुडदूस किंवा रिकेट्स हा आजार होतो. ह्या आजारात हाडे अगदी ठिसूळ होऊन पायांना बाक येतो. हे सर्व आजार टाळायचे असतील तर सर्व प्रकारच्या भाज्या आणि फळभाज्या आपल्या जेवणात हव्यात. पालेभाज्या, बीट, गाजर ह्यांच्यात अ जीवनसत्व आणि लोह असते. मेथीमध्ये ई जीवनसत्व असते. टॉमेटो, लिंबू, आवळा आदी पदार्थांत क जीवनसत्व असते. त्याशिवाय फळांमध्ये कॅल्शियम, झिंक, मॅग्नेशियम आदी शरीराच्या निकोप वाढीसाठी लागणारे क्षार असतात. शिवाय पचन चांगले व्हायला हवे असले तर तंतूयुक्त चोथा लागतो. हे सर्व आपल्याला भाज्या आणि फळे ह्यांच्या सेवनातून मिळते. म्हणून त्यांचा...

ड’ जीवनसत्व : उपयुक्तता आणि वादग्रस्तता ( उत्तरार्ध)

पूर्वार्ध ************** ‘ ड’चा अभाव आणि आजार : हा मुख्यतः लहान मुले आणि वृद्धांमध्ये दिसून येतो. अशा अभावाने calcium ची रक्तपातळी नीट राखण्यात अडचण येते. परिणामी हाडे ठिसूळ होतात. मुलांमध्ये होणाऱ्या आजाराला ‘मुडदूस’ म्हणतात. त्यामध्ये अभावाच्या तीव्रतेनुसार खालील लक्षणे दिसू शकतात: डोक्याचा खूप मोठा आकार बरगड्या व पाठीचा कणा वाकणे मोठे पोट पाय धनुष्यकृती आकारात वाकणे मूल वेळेत चालायला न लागणे दात योग्य वेळेवर न येणे वृद्धांमध्ये हाडे व स्नायूदुखी आढळते. त्यांची हाडे ठिसूळ झाल्याने अस्थिभंग सहज होण्याचा धोका असतो. ‘ ड’ ची शरीरातील स्थिती आणि आजार-प्रतिबंध : ‘ड’ आणि हाडांचे आरोग्य याचा थेट संबंध आहे हे निर्विवाद सत्य आहे. या व्यतिरिक्त त्याचा इतर काही आजारांशी संबंध आहे का, हे एक कोडे आहे. गेली २० वर्षे यावर विपुल संशोधन झालेले आहे. त्यामध्ये मुख्यतः दोन मुद्द्यांवर लक्ष केंद्रित झाले होते: १. हे आजार ‘ड’ च्या अभावाने होऊ शकतात का?, आणि २.या आजारांमध्ये मुख्य उपचाराबरोबर ‘ड’ चा मोठा डोस देणे उपयुक्त असते का? या दोन्ही प्रश्नांना अद्याप समाधानकारक उत्तर मिळालेले नाही. आता या आजारांची यादी सादर करतो: * मधुमेह (प्रकार-२) * Metabolic syndrome : यात स्थूलता, उच्च * कोलेस्टेरॉल व इतर मेद इ. चा समावेश आहे. * हृदयविकार * श्वसनदाह (respiratory infections) आणि दमा *काही कर्करोग : यात फुफ्फुस-कर्करोगावर बरेच संशोधन झाले आहे * नैराश्य * पुरुष वंध्यत्व आणि Multiple sclerosis हा मज्जासंस्था-विकार. वरील सर्व आजार आणि त्यांच्याशी ‘ड’ चा संबंध यावर खूप वैज्ञानिक काथ्याकूट चालू आहे. काही आजारांच्या बाबतीत थोडा ‘संबंध’ असू शकेल पण, ‘ड’ चा अभाव आणि आजार यांचा कार्यकारणभाव अद्याप सिद्ध झालेला ...

आरोग्यशास्त्र भाग 1

आरोग्यशास्त्र || Arogyashastra || Health Science १) पालेभाज्यांपासून क्षार व जीवनसत्वे मिळतात. २) डाळी, मांस, यांमध्ये प्रथिने असतात. ३) तांदूळ, गहू, ज्वारी, बाजरी यामध्ये पिष्टमय पदार्थांचे प्रमाण अधिक असते. ४) भुईमूग, करडई यासारख्या तेलबियांत स्निग्ध पदार्थाचे प्रमाण अधिक असते. ५) व्यक्तींच्या आहाराचे प्रमाण तिच्या कामाच्या स्वरूपावर अवलंबून असते. ६) अन्नघटकांच्या कमतरतेमुळे काही विकार होतात, त्यांना त्रुटीजन्य विकार म्हणतात. ७) रातांधळेपणा ‘ए’ जीवसत्वाच्या कमतरतेमुळे होतो. ८) गाजर, पपई, हिरव्या पालेभाज्या, दूध यांमध्ये ‘ए’ जीवनसत्वाचे प्रमाण जास्त असते. ९) ‘बी’ जीवनसत्वांच्या कमतरतेमुळे जीभ लाल होणे, त्वचा खरखरीत होणे इ. आजार होतात. १०) ‘सी’ जीवनसत्वांच्या कमतरतमुळे हिरडयांतून रक्त जाणे इ. आजार होतात. ११) ‘डी’ जीवनसत्वांच्या कमतरतेमुळे पायाची हाडे वाकणे, पाठीचा बाक येणे इ.आजार होतात. १२) ‘अ’ जीवनसत्वाच्या अभावामुळे त्वचा कोरडी व खवलेयुक्त होते. त्याला ‘झिरोडर्मा’ म्हणतात. १३) थायमिन (ब-१) च्या अभावामुळे बेरी-बेरी नावाचा रोग होतो. १४) पेलाग्रा हा रोग नायसीन (ब-३) च्या अभावामुळे उद्भवतो. १५) ‘क’ जीवसत्वाच्या अभावामुळे ‘स्कर्ही’ हा रोग होतो. १६) सामान्यतः स्कहीं हा रोग अर्भकांमध्ये आढळतो. १७) लोहाच्या अभवामुळे रक्तक्षय (अॅनिमिया) होतो. १८) ‘ड’ जीवसत्वाच्या अभावामुळे ‘मुडदूस’ रोग होतो. १९) मधुमेह या रोगामुळे रक्तातील ग्लुकोजची पातळी वाढते. २०) रक्त-ग्लुकोज पातळी ‘इन्सुलिन’ या संप्रेरकामुळे नियंत्रित केली जाते. २१) संतृप्त स्निग्ध पदार्थांचे अधिक सेवन केल्याने मधुमेह, धमनीकाठिण्य, उच्च रक्तदाब इ.रोग होतात. २२) मीठ आणि साखर हे खाद्यपदार्थ टिकवणारे पदार्थ आहेत. २३) वाळवणे, थंड...

[Solved] लहान मुलांमध्ये प्रथिनांच्या कमतरतेमुळे को�

योग्य उत्तर मॅरास्मस आहे. Key Points • मॅरास्मस:- • मॅरास्मस हा प्रथिने-ऊर्जा कुपोषणाचा एक गंभीर प्रकार आहे ज्याचा परिणाम जेव्हा एखादी व्यक्ती पुरेसे प्रथिने आणि कॅलरीज घेत नाही. • या महत्त्वपूर्ण पोषक तत्वांशिवाय, ऊर्जा पातळी धोकादायकपणे कमी होते आणि महत्त्वपूर्ण कार्ये थांबू लागतात • प्रौढ आणि मुले दोघांनाही मॅरास्मस होऊ शकतो, परंतु बहुतेकदा त्याचा परिणाम विकसनशील देशांमधील लहान मुलांवर होतो. • मॅरास्मसची कारणे :- • प्रथिने, जीवनसत्त्वे, खनिजे, कर्बोदके आणि लिपिड्सची तीव्र कमतरता. • विषाणूजन्य, जिवाणू आणि परजीवी संसर्ग हे देखील या विकाराचे प्रमुख कारण आहेत. • लहान मुले, वयस्कर प्रौढ आणि कमकुवत रोगप्रतिकारक शक्ती असलेल्या लोकांना मॅरास्मस होण्याची अधिक शक्यता असते. Important Points • भारतात कुपोषणाची प्रचलित कारणे:- • मोनोकल्चर कृषी पद्धती:- स्वातंत्र्यानंतर अन्नधान्य उत्पादनात पाचपट वाढ झाली असली, तरी कुपोषणाच्या समस्येवर पुरेसा उपाय केलेला दिसून येत नाही. • याचे कारण असे की, भारतातील कृषी क्षेत्राने दीर्घकाळ अन्न उत्पादन, विशेषत: मुख्य पदार्थ (गहू आणि तांदूळ) वाढीवर भर दिला आहे. • यामुळे देशी पारंपारिक पिके/धान्य, फळे आणि इतर भाज्यांचे उत्पादन आणि वापर कमी झाला, ज्यामुळे प्रक्रियेतील अन्न आणि पोषण सुरक्षेवर परिणाम झाला. • या सघन मोनोकल्चर कृषी पद्धतींमुळे जमीन, पाणी आणि त्यातून मिळणाऱ्या अन्नाची गुणवत्ता कमी करून अन्न आणि पोषण सुरक्षेची समस्या कायम राहते. Additional Information • ड जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे मुडदूस नावाचार रोग होतो.

Foot Pain

गेल्या दोन वर्षांपासून आपण कोरोनाशी दोन हात करत आहोत. या दोन वर्षात आपण वर्क फ्रॉम होम केलं. अजूनही काही लोकं घरुन काम करत आहेत. तर अनेक लोकांचे ऑफिस सुरु झाले आहे. त्यात रोजचं हे धकाधकीचं आयुष्य. लोकांची लाईफस्टाईल बदलली आहे. आजकाल बसल्या जागेवरून काम होतं. तासंतास एकाच जागेवर बसून काम करावं लागतं. त्यामुळे हवी तशी शरीराची आणि पायांची हालचाल होत नाही. आणि अशातून अनेकांना पाय दुखण्याची समस्या जाणवायला लागली आहे. मुंबई : पाय हा आपला शरीराचा अविभाज्य भाग आहे. आपल्या शरीराचं वजन पायांवर येतं. त्यामुळे वाढलेल्या वजनाचा त्रास पायांना होतो. महिला आणि पुरुष यांच्या पाय दुखण्यामागे वेगवेगळी कारणं असतात. तर वेगवेगळ्या वयोगटातही पाय दुखीची समस्या असू शकते. लहान मुलांपासून आजकाल तरुणांमध्येही पाय दुखण्याची समस्या आढळून येत आहेत. अगदी आपली खाण्या पिण्याच्या सवयीमुळेही पाय दुखण्याचा त्रास होऊ शकतो. या समस्यांमध्ये कारणं वेगळी असतात. सतत पाय दुखणे हे आरोग्यासाठी चांगलं नाही. पाय का दुखतात, पाय दुखल्यास काय करावे आणि या समस्येवर घरगुती उपाय आहेत हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. पाय दुखण्यामागे कारणं 1. योग्य प्रकारे बूट किंवा चप्पल न वापल्यामुळे पाय दुखण्याची समस्या तुम्हाला होऊ शकते. 2. कामाच्या ठिकाणी पुरुषांना शूज घालावे लागतात. 8-10 तास हे शूज पायात असल्याने तुम्हाला पाय दुखी आणि टाच दुखीची समस्या जाणू शकते. 3. रात्री अपुरी झोप 4. वाढलेलं वजन 5. जास्त चालणे, व्यायाम करणे 6. पाणी कमी पिणं 7. पायांमध्ये योग्यरीतीने रक्तप्रवाह न होणं 8. एकाच ठिकाणी जास्त उभे किंवा बसून राहणे 9. आहारात कॅल्शिअम आणि पॉटेशिअमसारख्या व्हिटॅमीन्सची कमतरता 10. महिलांना मासिक पाळीच्या वेळी पाय दुखण्याची समस्या ...