डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म कुठे झाला

  1. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती वर निबंध
  2. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जीवनक्रम
  3. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवनचरित्र : Dr. Babasaheb Ambedkar Biography in Marathi
  4. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा इतिहास – Dr Babasaheb Ambedkar information in Marathi – Marathi Biography


Download: डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म कुठे झाला
Size: 35.44 MB

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती वर निबंध

Dr. Babasaheb Ambedkar Jayanti Essay in Marathi |Dr. Babasaheb Ambedkar Jayanti Nibandh Dr. Babasaheb Ambedkar Jayanti Essay in Marathi: भारताला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी भारतावर ब्रिटिश राज्य करत होते. सारी जनता ब्रिटिशांपुढे हतबल झाली होती तरी अशा परिस्थितीतही काही लोक धैर्याने ब्रिटिशांना लढा देण्यास उभे राहिले आणि भारताच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली. अशा हुतात्म्यांचा नावे भारताच्या इतिहासात सुवर्णाक्षराने कोरली गेलेली आहेत. भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यात आणि भारताला एक स्वतंत्र देश म्हणून आपल्या पायावर उभे रहाण्यात खूप लोकांनी मोलाचा वाटा आहे आणि अशाच काही थोर व्यक्तींपैकी एक म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे स्वतंत्र भारताचे पहिले कायदा मंत्री आणि भारतीय संविधानाचे शिल्पकार होते. १४ एप्रिल हा दिवस बाबासाहेबांचा जन्मदिवस. हा दिवस संपूर्ण भारतात बाबासाहेब आंबेडकर जयंती म्हणून साजरा केला जातो. बाबासाहेब आंबेडकर जयंतीला भीमजयंती म्हणून हि ओळखले जाते. बाबासाहेब आंबेडकर जयंती च्या निमित्ताने शाळांमध्ये आनंद महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जीवनावर निबंध, भाषण, जीवन चरित्र, जीवन परिचय, लिहिण्यास सांगितले जाते. म्हणूनच या लेखामध्ये आम्ही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जीवनातील सर्व माहिती मराठी भाषेमध्ये दिली आहे. ह्या लेखामध्ये तुम्हाला बाबासाहेब आंबेडकरांचे बालपण, कुटुंब, शिक्षण, त्यांचे समाजकार्य, त्यांचे सुविचार, विचार, त्यांनी लिहिलेली पुस्तके यांबद्दल माहिती मिळेल. हि माहिती तुम्हला बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर निबंध, भाषण, परिच्छेद लिहिण्यास मदत करेल. चला तर मग सुरु करूया. बाबासाहेब आंबेडकर...

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जीवनक्रम

जीवनक्रम इसवी सन दिनांक व महिना वय वर्षे घटना १८९१ १४ एप्रिल ० १८९६ ५ आई १९०० ७ नोव्हेंबर ९ १९०४ नोव्हेंबर इयत्ता ४ थी उतीर्ण. डिसेंबर एलफिन्स्टन हायस्कूलमध्ये प्रवेश १९०६ १४ ९ वर्षीय १९०७ ७५० पैकी ३८२ गुण मिळवून मॅट्रिक परीक्षा उतीर्ण. केळुस्कर गुरुजींकडून "भगवान बुद्धांचे चरित्र" पुस्तक भेट. १९०८ ३ जानेवारी एलफिन्स्टन महाविद्यालयात ( भगवान बुद्धांचे चरित्र वाचून १९१२ १२ डिसेंबर मुलगा १९१३ जानेवारी २ फेब्रुवारी वडील एप्रिल बडोदा नरेश २० जुलै अमेरिकेच्या न्यूयार्क शहरातील १९१४ कोलंबिया विद्यापीठात १९१५ २ जून “प्राचीन भारतीय व्यापार” हा प्रबंध लिहून १९१६ जून "नॅशनल डेव्हिडेंट ऑफ इंडिया – अ हिस्टॉरिकल अँड ॲनॅलिटिकल स्टडी" हा प्रबंध कोलंबिया विद्यापीठाने स्वीकारला व ९ मे प्रा. गोल्डनवाईजर यांच्या ऑक्टोबर ११ नोव्हेंबर कायद्याच्या अभ्यासासाठी ग्रेज इन, लंडनमध्ये प्रवेश जून बडोदा संस्थानाच्या शिष्यवृत्तीची मुदत संपली, त्यामुळे लंडनहून १९१७ सप्टेंबर बडोदा संस्थानाला दिलेल्या हमीपत्रानुसार सेवा करण्यासाठी बडोद्याला गेले १९१८ साऊथ बॅरो कमिशनपुढे साक्ष १० नोव्हेंबर १९१९ १६ जानेवारी ‘ १९२० ३१ जानेवारी साप्ताहिक २१ मार्च माणगाव, कोल्हापूर संस्थान येथे मे शाहू महाराज यांच्या अध्यक्षतेखाली नागपुरात भरलेल्या अस्पृश्यांच्या पहिल्या अखिल भारतीय परिषदेला उपस्थित राहिले ५ जुलै प्राध्यापक पदाचा राजीनामा देऊन उच्च शिक्षणासाठी लंडनला प्रयाण १९२१ एप्रिल “भारतातील जिम्मेदार सरकारचे उत्तरदायित्व" या विषयावर विद्यार्थी संघटनेसमोर पेपर वाचला. त्यांचे विचार प्रो. हेरॉल्ड लास्की या शिक्षकांना क्रांतिकारी वाटले. जून लंडन विद्यापीठाने "प्रॉव्हिन्सीअल डीसेन्ट्रलायझेशन ऑफ इम्पेरीयल फायनान्स इन ब्रिटीश इंड...

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवनचरित्र : Dr. Babasaheb Ambedkar Biography in Marathi

डॉ. बाबासाहेब आंबेडकर Dr. Babasaheb Ambedkar Mahiti डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे मूळ नाव भीमराव होते. त्यांचे वडील रामजी मालोजीराव सकपाळ महू येथे मेजर सुभेदार पदावर सैनिकी अधिकारी होते. 14 एप्रिल 1891 रोजी दुपारी 12 वाजता रामजी सुभेदार आपल्या कर्तव्यावर असताना भीमराव यांचा जन्म झाला. रामजी व भीमाबाई या दांपत्यांना सन 1891 पर्यंत चौदा अपत्य झाली होती. त्यापैकी गंगा, रमा, मंजुळा व तुळसा या चार मुली जीवंत राहिल्या होत्या. मुलांपैकी बाळाराम, आनंदराव व भीमराव (भिवा) ही तीन मुले जिवंत होती. भीमराव सर्वात लहान व चौदावे अपत्य होते. ◆ शिक्षण 1894 मध्ये सुभेदार रामजी सकपाळ इंग्रजी सैन्यातील मुख्याध्यापक पदाच्या नोकरीवरुन निवृत्त झाले आणि महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील आपल्या मूळ गावी दापोली येथे परिवारासह राहू लागले. भीमराव वयाने लहान असल्यामुळे कॅम्प दापोली येथील शाळेत त्यास प्रवेश मिळाला नाही व घरीच भीमरावास अक्षर ओळख करून द्यावी लागली. इ.स. 1896 मध्ये रामजींनी आपल्या कुटुंबासह दापोली सोडले व ते सातारा येथे जाउन राहिले. यावेळी भीमरावाचे वय पाच वर्षाचे होते. रामजींनी इ.स. 1896 च्या नोव्हेंबर महिन्यात सातारा येथील कॅम्प स्कूल या मराठी शाळेमध्ये भीमरावाचे नाव दाखल केले. त्यांच्या या स्थानांतरानंतर थोड्या कालावधी मधे मस्तक शूल या आजाराने आंबेडकरांच्या आई भीमाबाईंचे निधन झाले, त्यावेळी आंबेडकर ५ वर्षाचे होते. त्यानंतर भीमासह व अन्य मुलांची संगोपन त्यांच्या आत्या मीराबाईंनी कठीण परिस्थितीत केले. बाळ भीमराव यांचे प्राथमिक शिक्षण दापोली व सातारा येथे झाले. डिसेंबर 1904 मध्ये रामजी सकपाळ सहपरिवार मुंबईला आले व तेथील लोअर परळ भागातील डबक चाळ परिसरात एका 10 बाय 20 च्या खोलीत राहू लागले. ...

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा इतिहास – Dr Babasaheb Ambedkar information in Marathi – Marathi Biography

यांनी आपले संपूर्ण आयुष्य दलितांच्या आणि मागासवर्गीयांच्या उत्कर्षासाठी दिले. दलितांचा मशीहा म्हणून ते प्रसिद्ध आहेत. आज समाजात दलितांना जे उच्च स्थान प्राप्त झाले आहे. त्याचे सर्व श्रेय डॉ भीमराव आंबेडकर यांना जाते. डॉ भीमराव आंबेडकर यांनी सामाजिक मागासवर्गीयांची निराशा दूर केली आणि त्यांना समानतेचा अधिकार मिळाला. त्यांनी नेहमीच जातीभेद संपवण्यासाठी संघर्ष केला. जातीभेदाने भारतीय समाज पूर्णपणे विखुरला होता. बाबासाहेब यांनी दलित व राष्ट्राच्या हक्कांसाठी लढा दिला आणि भारतीय समाजात जातीभेदाशी संबंधित असलेल्या वाईट गोष्टी दूर करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवन चरित्र – Dr. Br Ambedkar Biography in Marathi संपूर्ण नाव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर जन्म १४ एप्रिल, १८९१ जन्मस्थान महू, इंदूर जिल्हा, मध्य प्रदेश, ब्रिटिश भारत मृत्यू ६ डिसेंबर, १९५६ मृत्युस्थान दिल्ली, भारत वडिलांचे नाव रामजी मालोजी सकपाळ आईचे नाव भीमाबाई रामजी सकपाळ पत्नी रमाबाई आंबेडकर, डॉ. सविता आंबेडकर अपत्ये यशवंत आंबेडकर शिक्षण मुंबई विद्यापीठ, कोलंबिया विद्यापीठ, लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स, ग्रेज इन्, लंडन, बॉन विद्यापीठ, जर्मनी, पदव्या: बी.ए., एम.ए., पी.एचडी., एम.एससी., डी.एससी., बार-ॲट-लॉ, एल.एल.डी., डी.लिट. अवगत भाषा मराठी, इंग्रजी, हिंदी, गुजराती, पाली, संस्कृत, बंगाली, जर्मन, फ्रेंच, कन्नड व पारशी. कार्यक्षेत्र समाजशास्त्र, अर्थशास्त्र, कायदा, राजकारण, मानववंशशास्त्र, घटनाशास्त्र, पत्रकारिता, इतिहास, शिक्षण, तत्त्वज्ञान, धर्म, लेखन, मानवी हक्क, समाजिक सुधारणा, जलशास्त्र इत्यादी. पुरस्कार भारतरत्न (१९९०) पहिले कोलंबियन अहेड ऑफ देअर टाइम (२००४) द ग्रेटेस्ट इंडियन (२०१२) धर्म बौ...