डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर

  1. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे सुविचार मराठी 2023
  2. डॉ.बाबासाहेब आंबेडकर माहिती
  3. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भाषण मराठी 2023
  4. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर: धोरणात्मक समाजसुधारक!
  5. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबाबतची महत्वाची माहिती जाणून घ्या.
  6. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जीवनक्रम


Download: डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर
Size: 74.75 MB

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे सुविचार मराठी 2023

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे सुविचार मराठी 2023 | dr. Babasaheb Ambedkar quotes in Marathi 2023 |आंबेडकरांचे प्रेरणादायी 50 मराठी विचार | Ambedkar's Inspirational Marathi Thoughts भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न, दलितांचे उद्धारक, एक थोर समाज सुधारक म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची सर्वांनाच ओळख आहे. परंतु याच्या पलीकडे जाऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एक स्वतःची विचारधारा होती.ती विचारधारा किंवा त्यांची सुवचने पाहिल्यानंतर आपल्याला बाबासाहेब आंबेडकर यांच्या व्यक्तिमत्त्वाची आणि त्यांनी केलेल्या कार्याची ओळख नक्कीच मिळेल. यासाठी आपण आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे 50 अप्रतिम सुविचार पाहणार आहोत. आंबेडकरांनी हजारो विचार मांडले आहेत परंतु त्यातील काही सुविचार असे आहेत की ते आपल्या कायम संग्रही कायम ठेवावेत असे आहेत. ते आम्ही देत आहोत. चला तर मग आंबेडकरांचे प्रेरणादायी विचार तथा सुविचार जाणून घेऊया. आंबेडकर जयंतीला तसेच शाळा महाविद्यालयामध्ये वक्तृत्व स्पर्धा , भाषण स्पर्धायासारख्या स्पर्धांमध्ये आपणdr. Babasaheb Ambedkar quotes in Marathi 2023 वापरून नक्कीच प्रेक्षकांकडून दाद मिळवू शकतात. चला तर मग आंबेडकर यांचे मराठी सुविचार पाहूया. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे सुविचार मराठी 2023 आंबेडकरांचे अप्रतिम सुविचार (toc) डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे 50 मराठी सुविचार |dr. Babasaheb Ambedkar 50 quotes in Marathi 2023 | aambedkranche marathi suvichar आंबेडकरांचे पन्नास प्रेरणादायी विचार किंवा सुविचार पाहत असताना ते विचार कशा संदर्भात आहेत ? यानुसार काही एक वर्गीकरण केलेले आहे. जेणेकरून आपल्याला हे सुविचार कोणत्या कार्यक्रमात वापरायचे आहेत यासाठी याची मदत होईल. @ बाबासाहेब आंबे...

डॉ.बाबासाहेब आंबेडकर माहिती

डॉ बाबासाहेब आंबेडकर माहिती, Dr. Babasaheb Ambedkar Information In Marathi, डॉ.बाबासाहेब आंबेडकर इतिहास, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चे कार्य. मित्रांनो आजच्या या आर्टिकल मध्ये मी तुम्हाला डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी माहिती देणार आहे. तसेच मी तुम्हाला त्यांनी कोण कोणते कार्य केले होते, ते कशासाठी एवढे लोकप्रिय झाले याची सर्वांची माहिती मी तुम्हाला आला ह्या आर्टिकल मध्ये देणार आहे. तर मित्रांनो सुरू करूया आजचा आर्टिकल म्हणजेच Dr. Babasaheb Ambedkar Information In Marathi. अनुक्रम • • • • Dr. Babasaheb Ambedkar Information In Marathi डॉ. बी.आर. आंबेडकर हे बाबासाहेब आंबेडकर या नावाने प्रसिद्ध आहे आणि ते भारतीय राज्यघटनेच्या शिल्पकारांपैकी एक होते हे सर्वांना माहीत आहे. ते एक अतिशय प्रसिद्ध राजकीय नेते, प्रख्यात कायदेतज्ज्ञ, बौद्ध कार्यकर्ते, तत्त्वज्ञ, मानववंशशास्त्रज्ञ, इतिहासकार, वक्ते, लेखक, अर्थशास्त्रज्ञ, विद्वान आणि संपादक होते. Babasaheb Ambedkar Information In Marathi डॉ. आंबेडकरांनी अस्पृश्यतेसारख्या सामाजिक दुष्कृत्यांचे उच्चाटन करण्यासाठी आणि दलित आणि इतर सामाजिकदृष्ट्या मागासलेल्या वर्गांच्या हक्कांसाठी आयुष्यभर लढा दिला. जवाहरलाल नेहरूंच्या मंत्रिमंडळात भारताचे पहिले कायदा मंत्री म्हणून डॉ. आंबेडकर यांची नियुक्ती करण्यात आली होती. 1990 मध्ये त्यांना मरणोत्तर भारतरत्न हा भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान करण्यात आला. स्वातंत्र्य भारताचे पहिले कायदामंत्री भारतीय संविधानाचे शिल्पकार तसेच प्रख्यात कायादी पंडित. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे अस्पृश्य समाजाची अस्मिता जागवणारे पहिले मानव होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे मूळ नाव भिमराव रामजी आंबेडकर हे होते. त्य...

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भाषण मराठी 2023

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती भाषण | dr.babasaheb ambedkar information in marathi speech | dr babasaheb ambedkar jayanti 2023 speech in marathi dr babasaheb ambedkar jayanti speech in marathi:नमस्कार मित्रांनो आजच्या या लेखामध्ये आज आम्ही 14 एप्रिल म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त भाषण मराठी dr babasaheb ambedkar bhashan marathi तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार . त्यानिमित्ताने सर्व शाळा कॉलेजमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर भाषण दिले जाते.म्हणूनच आम्ही तुमच्या साठी अगदी सोप्या भाषेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती भाषण मराठी babasaheb ambedkar bhashan marathi तयार केले आहे. हे भाषण तुम्ही आपल्या महाविद्यालयात कॉलेजमध्ये किंवा शाळेमध्ये याचा उपयोग करू शकतात तर चला मग बघू या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती भाषण.dr babasaheb ambedkar jayanti speech in marathi. व सोबतच या लेखाच्या शेवटी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती मराठी भाषण पीडीएफ सुद्धा दिलेली आहे ते तुम्ही डाऊनलोड करू शकता.dr babasaheb ambedkar speech in marathi pdf. माझे शत शत नमन आहे त्यांच्या चरणी बाबासाहेबांचा जन्म 14 एप्रिल 1891 साली महू या गावी झाला हे सर्वांनाच माहिती आहे यावर्षी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची 132वी जयंती साजरी होत आहे. डॉक्टर बाबासाहेबांचे वडील रामजी बाबा हे कोकणातले असले तरी ते बाबासाहेबांच्या जन्माच्या वेळी ते मध्य प्रदेशातील बहु या गावी होते. त्यावेळी बाबासाहेबांचे वडील लष्करी छावणीमध्ये ७व्या पलटणी सुभेदार या पदावर कार्यरत मध्ये होते. बाबासाहेबांच्या आईचे नाव भिमाबाई होते. भिमरावाचा जन्माच्या आधी भीमाबाईला 13 अपत्ते झाली होती.भीमराव चौदावे रत्न ...

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर: धोरणात्मक समाजसुधारक!

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांविषयी लिहायला, बोलायला आणि त्यासाठी विचार करायला लागले की लक्षात येतं, जगातील अनेक विद्वान एकत्र आले तरी त्यांच्या विद्वत्तेची बरोबरी होऊ शकत नाही. इतिहासात मागे वळून पाहिल्यास आपल्याला लक्षात येईल की हे सर्व महापुरुष, समाजसुधारक, क्रांतिकारक काही आकाशातून वीज चमकावी तसे अचानक येऊन क्षणार्धात निघून गेलेले नाहीत, तर त्यांच्या जगण्याला आणि जीवनाला एक परंपरा आहे. ती परंपरा म्हणजे विचारांचा वारसा चालवणारी परंपरा, समाज सुधारण्याची परंपरा, महिलांवरील अन्याय, अत्याचार , वाईट चालीरीती, अंधश्रद्धा नष्ट करण्यासाठी झगडण्याची परंपरा, स्वतःसाठी नाही तर वंचित अस्पृश्य उपेक्षितांच्या कल्याणासाठी धडपडण्याची परंपरा आणि अशीच परंपरा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जगण्याला जीवनाला आहे. ते होते म्हणून गावकुसाबाहेरील वस्त्या गावात आल्या. ते होते म्हणून माणसांना माणूसपण मिळाले. ते होते म्हणून उपेक्षितांना न्याय हक्क अधिकार मिळाले. ते होते म्हणूनच माझ्यासारखी एक महिला आज याठिकाणी स्वतःचे मत व्यक्त करू शकते. कारण स्त्रीला समान दर्जा हक्क आणि अधिकार देण्याचे काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केले आहे. स्वातंत्र्य पूर्व भारतीय समाज व्यवस्था ही चातुर्वर्णात विभागली गेली होती. उच्चनीचता बोकाळली होती. जातीवरून कामाने, कामावरून उच्चनीचतेने कळस गाठलेला होता. सर्वत्र अज्ञान अंधश्रद्धा भेदभाव नांदत होता. अस्पृश्यांना तर कोणीच वाली नव्हता. त्यांचे जीवन मातीमोल केले गेले होते. त्यांच्याकडून गुराप्रमाणे काम करून घेतले जाई व त्या बदल्यात त्यांना पोटभर अन्न पाणीही मिळत नव्हते. एवढंच काय तर त्यांच्या सावलीचाही विटाळ मानला जात होता. या दलित, वंचित, गरीब अस्पृश्य समाजाला माणूस म्हण...

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबाबतची महत्वाची माहिती जाणून घ्या.

Dr. Ambedkar Jayanti 2023 : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती १४ एप्रिल रोजी भारतासह जगभरात मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. या जयंतीला आंबेडकर जयंती किंवा भीम जयंती म्हणून ओळखले जाते. आंबेडकर हे आपल्या देशातील आघाडीचे आणि महान समाजकार्य केलेले महापुरुष म्हणून ओळखले जातात. डॉ.आंबेडकर यांची जयंती काही तासांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे संपुर्ण देशभरात भीम जयंतीचा तयारी सुरु करण्यात आली आहे. आंबेडकरांची जयंती करत असताना त्यांच्याबद्दलची काही महत्वाची माहिती जाणून घेऊया. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म १४ एप्रिल १८९१ रोजी भारतातील महू येथील एका दलित महार कुटुंबात झाला. त्यांना भारतरत्न डॉ.भीमराव आंबेडकर म्हणून ओळखले जाते. ते भारत सरकारच्या सामाजिक न्याय मंत्रालयानुसार ते जागतिक दर्जाचे वकील, समाजसुधारक आणि प्रथम क्रमांकाचे जागतिक दर्जाचे विद्वान होते. भारतातील दलित बौद्ध चळवळीचे प्रेरक शक्ती म्हणून त्यांना श्रेय देण्यात येतं. आंबेडकरांचा जन्म १४ एप्रिल रोजी महू म्हणजे आताच्या मध्य प्रदेशातील एका गरीब कुटुंबात झाला होता. तर त्यांचा मृत्यू ६ डिसेंबर १९५६ रोजी दिल्ली येथे झाला. Adipurush First Review: कसा आहे प्रभासचा ‘आदिपुरुष’ चित्रपट? पहिला शो बघितल्यानंतर ट्विटर युजर्स म्हणाले… हेही वाचा- डॉ बी.आर. आंबेडकर यांच्याबद्दलच्या काही महत्त्वाच्या गोष्टी पुढीलप्रमाणे – जन्मतारीख – १४ एप्रिल १८९१ जन्मस्थान – महू, मध्य प्रदेश (आता त्याला डॉ. आंबेडकर नगर म्हणून ओळखलं जातं) मृत्यू – ६ डिसेंबर १९५६ ( ६५ व्या वर्षी त्यांचे निधन झाले.) राष्ट्रीयत्व – भारतीय आंबेडकरांच्या वडिलांचे नाव – रामजी मालोजी सकपाळ आईचे नाव – भीमाबाई पत्नी – रमाबाई आंबेडकर आणि डॉ. सविता आंबेडकर आंबेडकरांची दोन लग्न झाल...

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जीवनक्रम

ही यादी अपूर्ण आहे; आपण याचा विस्तार करण्यास मदत करू शकता. जीवनक्रम [ ] इसवी सन दिनांक व महिना वय वर्षे घटना १८९१ १४ एप्रिल ० १८९६ ५ आई १९०० ७ नोव्हेंबर ९ १९०४ नोव्हेंबर इयत्ता ४ थी उतीर्ण. डिसेंबर एलफिन्स्टन हायस्कूलमध्ये प्रवेश १९०६ १४ ९ वर्षीय १९०७ ७५० पैकी ३८२ गुण मिळवून मॅट्रिक परीक्षा उतीर्ण. केळुस्कर गुरुजींकडून "भगवान बुद्धांचे चरित्र" पुस्तक भेट. १९०८ ३ जानेवारी एलफिन्स्टन महाविद्यालयात ( भगवान बुद्धांचे चरित्र वाचून १९१२ १२ डिसेंबर मुलगा १९१३ जानेवारी २ फेब्रुवारी वडील एप्रिल बडोदा नरेश २० जुलै अमेरिकेच्या न्यूयार्क शहरातील १९१४ कोलंबिया विद्यापीठात १९१५ २ जून “प्राचीन भारतीय व्यापार” हा प्रबंध लिहून १९१६ जून "नॅशनल डेव्हिडेंट ऑफ इंडिया – अ हिस्टॉरिकल अँड ॲनॅलिटिकल स्टडी" हा प्रबंध कोलंबिया विद्यापीठाने स्वीकारला व ९ मे प्रा. गोल्डनवाईजर यांच्या ऑक्टोबर ११ नोव्हेंबर कायद्याच्या अभ्यासासाठी ग्रेज इन, लंडनमध्ये प्रवेश जून बडोदा संस्थानाच्या शिष्यवृत्तीची मुदत संपली, त्यामुळे लंडनहून १९१७ सप्टेंबर बडोदा संस्थानाला दिलेल्या हमीपत्रानुसार सेवा करण्यासाठी बडोद्याला गेले १९१८ साऊथ बॅरो कमिशनपुढे साक्ष १० नोव्हेंबर १९१९ १६ जानेवारी ‘ १९२० ३१ जानेवारी साप्ताहिक २१ मार्च माणगाव, कोल्हापूर संस्थान येथे मे शाहू महाराज यांच्या अध्यक्षतेखाली नागपुरात भरलेल्या अस्पृश्यांच्या पहिल्या अखिल भारतीय परिषदेला उपस्थित राहिले ५ जुलै प्राध्यापक पदाचा राजीनामा देऊन उच्च शिक्षणासाठी लंडनला प्रयाण १९२१ एप्रिल “भारतातील जिम्मेदार सरकारचे उत्तरदायित्व" या विषयावर विद्यार्थी संघटनेसमोर पेपर वाचला. त्यांचे विचार प्रो. हेरॉल्ड लास्की या शिक्षकांना क्रांतिकारी वाटले. जून लंडन विद्यापीठाने "प्रॉव...