डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शायरी

  1. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर: धोरणात्मक समाजसुधारक!
  2. Dr. Babasaheb Ambedkar Quotes in Marathi, Ambedkar Jayanti Wishes , Babasaheb Ambedka Status in marathi ????
  3. Dr Babasaheb Ambedkar Jayanti Quotes in Marathi
  4. 10+ डॉ बाबासाहेब आंबेडकर निबंध मराठी


Download: डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शायरी
Size: 9.58 MB

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर: धोरणात्मक समाजसुधारक!

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांविषयी लिहायला, बोलायला आणि त्यासाठी विचार करायला लागले की लक्षात येतं, जगातील अनेक विद्वान एकत्र आले तरी त्यांच्या विद्वत्तेची बरोबरी होऊ शकत नाही. इतिहासात मागे वळून पाहिल्यास आपल्याला लक्षात येईल की हे सर्व महापुरुष, समाजसुधारक, क्रांतिकारक काही आकाशातून वीज चमकावी तसे अचानक येऊन क्षणार्धात निघून गेलेले नाहीत, तर त्यांच्या जगण्याला आणि जीवनाला एक परंपरा आहे. ती परंपरा म्हणजे विचारांचा वारसा चालवणारी परंपरा, समाज सुधारण्याची परंपरा, महिलांवरील अन्याय, अत्याचार , वाईट चालीरीती, अंधश्रद्धा नष्ट करण्यासाठी झगडण्याची परंपरा, स्वतःसाठी नाही तर वंचित अस्पृश्य उपेक्षितांच्या कल्याणासाठी धडपडण्याची परंपरा आणि अशीच परंपरा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जगण्याला जीवनाला आहे. ते होते म्हणून गावकुसाबाहेरील वस्त्या गावात आल्या. ते होते म्हणून माणसांना माणूसपण मिळाले. ते होते म्हणून उपेक्षितांना न्याय हक्क अधिकार मिळाले. ते होते म्हणूनच माझ्यासारखी एक महिला आज याठिकाणी स्वतःचे मत व्यक्त करू शकते. कारण स्त्रीला समान दर्जा हक्क आणि अधिकार देण्याचे काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केले आहे. स्वातंत्र्य पूर्व भारतीय समाज व्यवस्था ही चातुर्वर्णात विभागली गेली होती. उच्चनीचता बोकाळली होती. जातीवरून कामाने, कामावरून उच्चनीचतेने कळस गाठलेला होता. सर्वत्र अज्ञान अंधश्रद्धा भेदभाव नांदत होता. अस्पृश्यांना तर कोणीच वाली नव्हता. त्यांचे जीवन मातीमोल केले गेले होते. त्यांच्याकडून गुराप्रमाणे काम करून घेतले जाई व त्या बदल्यात त्यांना पोटभर अन्न पाणीही मिळत नव्हते. एवढंच काय तर त्यांच्या सावलीचाही विटाळ मानला जात होता. या दलित, वंचित, गरीब अस्पृश्य समाजाला माणूस म्हण...

Dr. Babasaheb Ambedkar Quotes in Marathi, Ambedkar Jayanti Wishes , Babasaheb Ambedka Status in marathi ????

Babasaheb Ambedkar information in Marathi: महामानव डॉ भीमराव आंबेडकर यांना दलितांचे मसिहा म्हणून कोण ओळखत नाही. भीमराव आंबेडकरांनी समाजात केलेल्या अगणित कार्यांच्या बळावर देशाला बांधून ठेवणारे आधुनिक भारताचे शिल्पकार आणि संविधानाचे निर्माते म्हणून त्यांचे नाव घेतले जाते. बाबासाहेब आंबेडकर जी हे एक महान आणि अतिशय प्रभावशाली चरित्र असलेले एक महान पुरुष होते, ज्यांनी आपले संपूर्ण आयुष्य समाजसेवेसाठी आणि दीनदुबळ्यांच्या उन्नतीसाठी समर्पित केले. डॉक्टर. बाबासाहेब आंबेडकर (भीमजयंती)जयंती शुभेच्छा Dr.Babasaheb ambedkar Jayanti Wishes in Marathi .???????????? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती 2022: डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती 14 एप्रिल 2022 रोजी देशभरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येणार आहे.त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त आम्ही आज आपल्यासमोर काही प्रसिद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सुविचार , स्टेटस, मेसेजेस, शुभेच्छा, संदेश(sms), एसएमएस, कोट्से इ. जे आपण आपल्या मित्रांसह आणि मित्रांसह फेसबुक आणि व्हॉट्सअ‍ॅपवर शेयर करू शकता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती 14 एप्रिल 2022 रोजी महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात, साजरी केली जाईल. आम्हाला आशा आहे की तुम्हाला हे कलेक्शन आवडेल???? सजली अवघी पाहण्या तुमची किर्ती तुम्ही येणार म्हटल्यान नसानसांत भरली स्फूर्ती आतुरता फक्त आगमनाची जयंती माझ्या बाबांची. #जय भीम राजा येतोय संविधानाचा भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त सर्व भारतीयांना हार्दिक शुभेच्छा.????????????, ज्यांच्यामुळे लाखोंघरांचा उद्धार झाला, दीन दुबळ्यांना जगण्याचा अधिकार मिळाला… कोटी कोटी अभिवादन त्या महामानवाला ज्यांनी संविधानरुपी समतेचा अधिक...

Dr Babasaheb Ambedkar Jayanti Quotes in Marathi

Babasaheb Ambedkar Quotes in Marathi : मित्रांनो या पोस्ट मध्ये आपण डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मराठी कोट्स / Ambedkar Jayanti Quotes in Marathi पाहणार आहोत. भीमजयंती निमित्त तुम्हा सर्वाना हार्दिक शुभेच्छा! आज आंबेडकर जयंती आणि तुम्ही जर आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा शोधणार असाल तर इथे तुम्हाला १०० पेक्षा जास्त आंबेडकर जयंती शुभेच्छा डाउनलोड आणि शेअर करायला मिळतील. आम्हाला आशा आहे कि ह्या पोस्टमधील सर्व इमेजेस तुम्हाला नक्कीच आवडतील आणि त्या तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींना नक्कीच शेअर कराल. Bhim Jayanti Quotes in Marathi | भीम जयंती कोट्स मराठी ✍”जगातला एकमेव व्यक्ती, ज्याने रक्ताचा एक थेंब सुद्धा न सांडवता, आपल्या लेखणीच्या बळावर, सामाजिक, राजनीतिक, धार्मिक, अशा अनेक प्रकारच्या क्रांती घडवून आणली.. अशा महान युगप्रवर्तक क्रांतिकारक, महान अर्थशास्त्रज्ञ, जगात भारताची मान आदराने उंचावणारे विश्वरत्न राष्ट्रनिर्माते, प्रज्ञासूर्य, बोधिसत्व, महामानव, जगातील आदर्श राज्यघटनाकार, भारतरत्न, डॉ.भीमराव रामजी आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंती उत्सवानिमित्त, सर्व भारतीयांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा..! व मानाचा जयभीम..!! 💐💐🙏🙏❤️❤️🙏🙏💐💐 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷 जगभरातील करोडो लोकांच्या मनावर ज्यांनी, आपल्या विचाराने, कार्याने, कर्तृत्वाने राज्य केले, अशा युगपुरुष, बोधिसत्व, भारतरत्न, भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!💐💐 🙏 जय भीम..!! 🙏 Dr Babasaheb Ambedkar Jayanti Quotes in Marathi Dr Ambedkar Jayanti Quotes in Marathi | आंबेडकर जयंती कोट्स मराठी जगातला असा एकमेव विद्यार्थी ज्यांचा शाळेचा पहिला दिवस ‘ विद्यार्थी दिवस’ म्हणून साजरा करतात, अ...

10+ डॉ बाबासाहेब आंबेडकर निबंध मराठी

• • • • • • • • • • • • डॉ बाबासाहेब आंबेडकर निबंध मराठी Set 1 – Dr Babasaheb Ambedkar Essay in Marathi Set 1 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारताचे फार महान पुढारी होते. त्यांचा जन्म इ. स. १८९१ साली एका दलित कुटुंबात झाला. भारतातील शिक्षणक्रम पुरा करून ते इंग्लडला गेले. बॅरिस्टर होऊन परत आल्यावर त्यांनी दलितांच्या उद्धाराचे कार्य हाती घेतले. त्यांनी अतोनात श्रम करून दलितांमध्ये जागृती घडवून आणली. दलितांना निर्भय केले. महाड येथील चवदार तळे सर्वांसाठी खुले करण्यासाठी त्यांनी फार मोठा लढा दिला. त्यांना वाचनाचे खूप वेड होते. त्यांनी स्वतः खूप ग्रंथ लिहिले आहेत. डॉ बाबासाहेब आंबेडकर निबंध मराठी, Dr Babasaheb Ambedkar Essay in Marathi डॉ बाबासाहेब आंबेडकर निबंध मराठी Set 2 – Dr Babasaheb Ambedkar Essay in Marathi Set 2 आंबेडकरांचा जन्म गरीब कुटुंबात झाला होता. त्यांचे बालपण झोपडीत गेले. तरीही रात्रंदिवस कष्ट करून त्यांनी उच्च शिक्षण घेतले. त्यांना वाचनाची खूप आवड होती. त्यांच्याजवळ पुस्तकांचा खूप मोठा संग्रह होता. म्हणून त्यांचा पुतळा किंवा चित्र पुस्तकाशिवाय पूर्ण झालेला दिसत नाही. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर होत. आंबेडकरांचे खरे आडनाव आंबावडेकर होते. पण त्यांच्या गुरुजींच्या आडनावावरुन ‘आंबेडकर’ हे नाव पडले. Dr Babasaheb Ambedkar marathi Nibandh, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर निबंध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर निबंध Set 3 – Dr Babasaheb Ambedkar Nibandh in Marathi Set 3 भारत हा वीर पुत्रांचा देश आहे. तसा तो विद्वानांचाही देश आहे. १४ एप्रिल १८९१ मध्ये महू’ गावात अशाच एका चमकत्या ताऱ्याचा जन्म झाला. तो तारा म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर. त्यांच्या आईचे नाव भीमाब...