डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य

  1. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची माहिती मराठी
  2. बौद्धधम्म प्रवर्तक डॉ. बाबासाहेब आंबेडकर


Download: डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य
Size: 35.51 MB

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची माहिती मराठी

Doctor babasaheb ambedkar yanchi mahiti: डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार व भारताचे पहिले न्यायमंत्री होते. ते एक प्रमुख कार्यकर्ता व समाज सुधारक होते. आंबेडकरानी दलीत व मागासवर्गीय लोकांच्या उत्थानासाठी आपले संपूर्ण जीवन वाहिले. ते दलितांसाठी एक देवदूतच होते. आज स माजात दलितांना जे स्थान मिळाले आहे त्याचे सर्व श्रेय डॉ. आंबेडकरांनाच जाते. डॉ भिमराव आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिल 1891 मध्ये मध्यप्रदेश मधील इंदोर जवळ असलेल्या महू या गावात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव रामजी मालोजी सकपाळ व आईचे नाव भीमाबाई होते. ज्यावेळी आंबेडकरांचा जन्म झाला तेव्हा त्यांचे वडील भारतीय सेने मध्ये सुभेदार होते. आंबेडकरांच्या जन्माच्या 3 वर्षानंतर त्यांचे वडील रामजी मालोजी सकपाळ रिटायर झाले या नंतर ते पूर्ण परिवारासह महाराष्टातील साताऱ्यात येऊन गेले. भिमराव आंबेडकर हे त्यांच्या आई वडिलांचे 14 वे शेवटचे संतान होते. आपल्या परिवारात सर्वात लहान असल्याने आंबेडकर सर्वांचे आवडते होते. भीमराव आंबेडकर मराठी परिवाराशी सुद्धा संबंध ठेवत असत. महाराष्ट्रातील आंबेवाडा येथे त्यांची चांगली ओळख होती. तेथील महार जातीशी त्यांचे चांगले संबंध होते हलक्या जातीचे असल्याकारणाने महार लोकांशी सामाजिक व आर्थिक रूपाने खूप मोठा भेदभाव केला जात होता. एवढेच नव्हे तर दलित असल्याकारणाने त्यांना उच्च शिक्षण घेण्याच्या अधिकार ही नव्हता. तरीही सर्व संघर्षांना पार करत त्यांनी उच्च शिक्षा मिळवली आणि जगा समोर स्वतःला सिद्ध केले. बाबासाहेब आंबेडकर यांचे शिक्षण - Dr babasaheb ambedkar yanche shaikshanik karya डॉक्टर भीमराव यांचे वडील आर्मीमध्ये असल्याकारणाने आंबेडकरांना सेनेत असलेल्या लोकांच्या मुलांना दिल्या जाणाऱ्या व...

बौद्धधम्म प्रवर्तक डॉ. बाबासाहेब आंबेडकर

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या मनात बौद्ध धर्माची बीजं हळूहळू व बालपणापासून रुजत गेली. शेवटी त्यांनी कोट्यवधी अनुयायांसह केलेला बौद्ध धर्माचा स्वीकार ही क्रांतिकारक घटना होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी डॉ. आंबेडकरांच्या बालपणापासून त्यांचेवर झालेल्या मानसिक व बौद्धिक विकासाची वाटचालीतूनच भगवान बुद्धांशी त्यांची बालपणीच मैत्री झाली होती. एन्शट इंडियन कॉमर्स होता. त्या निबंधात प्राचीन भारताच्या समृद्धीचे स्पष्टीकरण करताना त्यांनी बौद्ध धर्म ग्रंथांचे आधार सादर केले होते. सामाजिक पुनर्घटनेची मूलतत्त्वे या पुस्तकांचे परीक्षण करताना डॉ. आंबेडकरांनी म्हटले हाते की, ‘‘प्रत्येक माणसाला स्पर्धा आवश्यक आहे. अडथळे, अडचणी पार करून विजय मिळविल्यामुळे त्याच्या अंतर्गत प्रवृत्ती-शक्ती कार्यप्रवण होतात. त्यातून त्याला आपण विकास करीत असल्याची जाणीव होत राहते.’’ हे विवेचन बौद्ध तत्त्वज्ञानाशी पूर्णतः सुसंगत आहे असे आढळून येते. १९२० ते १९२३ या आपल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर जेव्हा उच्च शिक्षणासाठी धर्मातर घोषणेनंतर दोन महिन्यांनी ८ डिसेंबर १९३५ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मुंबईतील फोरास रोडजवळील ढोर चाळ (जयराम भाई स्ट्रीट) येथे धर्मातराच्या संदर्भात केलेल्या भाषणाने हिंदू समाजाचे प्रतिनिधी म्हणून उपस्थित राहिलेले अनंत हरी गद्रे प्रभावित होऊन म्हणाले की ‘‘दहा हजार श्रोतृसमुदायासमोर डॉ. आंबेडकरांचे हे भाषण ऐकण्याची संधी लाभली हे आम्ही आपले भाग्य समजतो.’’ गद्रे धर्मातराचे विरोधक असूनही म्हणतात, ‘‘हिंदू समाजाला आपले दोष समजून घ्यायचे असतील तर त्याने डॉ. बाबासाहेबांच्या भाषणाचे मनन केले पाहिजे. बाबासाहेबांच्या भाषणातून बार्शी (जिल्हा सोलापूर) येथे मुंबई प्रांतिक बहिष्कृत परिषदेत मे १९२४ मध्ये ‘अस्प...