डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे शिक्षण

  1. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जीवनक्रम
  2. Marathivalley
  3. बाबासाहेब आंबेडकर
  4. बाबासाहेब आंबेडकर यांची संपूर्ण माहिती Babasaheb Ambedkar Information In Marathi » मराठी मोल
  5. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची संपूर्ण माहीती
  6. डॉ. भीमराव आंबेडकर माहिती मराठी
  7. मामासाहेब जगदाळे
  8. Dr.Babasaheb Ambedkar yanche shaikshanik vichar


Download: डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे शिक्षण
Size: 79.38 MB

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जीवनक्रम

ही यादी अपूर्ण आहे; आपण याचा विस्तार करण्यास मदत करू शकता. जीवनक्रम [ ] इसवी सन दिनांक व महिना वय वर्षे घटना १८९१ १४ एप्रिल ० १८९६ ५ आई १९०० ७ नोव्हेंबर ९ १९०४ नोव्हेंबर इयत्ता ४ थी उतीर्ण. डिसेंबर एलफिन्स्टन हायस्कूलमध्ये प्रवेश १९०६ १४ ९ वर्षीय १९०७ ७५० पैकी ३८२ गुण मिळवून मॅट्रिक परीक्षा उतीर्ण. केळुस्कर गुरुजींकडून "भगवान बुद्धांचे चरित्र" पुस्तक भेट. १९०८ ३ जानेवारी एलफिन्स्टन महाविद्यालयात ( भगवान बुद्धांचे चरित्र वाचून १९१२ १२ डिसेंबर मुलगा १९१३ जानेवारी २ फेब्रुवारी वडील एप्रिल बडोदा नरेश २० जुलै अमेरिकेच्या न्यूयार्क शहरातील १९१४ कोलंबिया विद्यापीठात १९१५ २ जून “प्राचीन भारतीय व्यापार” हा प्रबंध लिहून १९१६ जून "नॅशनल डेव्हिडेंट ऑफ इंडिया – अ हिस्टॉरिकल अँड ॲनॅलिटिकल स्टडी" हा प्रबंध कोलंबिया विद्यापीठाने स्वीकारला व ९ मे प्रा. गोल्डनवाईजर यांच्या ऑक्टोबर ११ नोव्हेंबर कायद्याच्या अभ्यासासाठी ग्रेज इन, लंडनमध्ये प्रवेश जून बडोदा संस्थानाच्या शिष्यवृत्तीची मुदत संपली, त्यामुळे लंडनहून १९१७ सप्टेंबर बडोदा संस्थानाला दिलेल्या हमीपत्रानुसार सेवा करण्यासाठी बडोद्याला गेले १९१८ साऊथ बॅरो कमिशनपुढे साक्ष १० नोव्हेंबर १९१९ १६ जानेवारी ‘ १९२० ३१ जानेवारी साप्ताहिक २१ मार्च माणगाव, कोल्हापूर संस्थान येथे मे शाहू महाराज यांच्या अध्यक्षतेखाली नागपुरात भरलेल्या अस्पृश्यांच्या पहिल्या अखिल भारतीय परिषदेला उपस्थित राहिले ५ जुलै प्राध्यापक पदाचा राजीनामा देऊन उच्च शिक्षणासाठी लंडनला प्रयाण १९२१ एप्रिल “भारतातील जिम्मेदार सरकारचे उत्तरदायित्व" या विषयावर विद्यार्थी संघटनेसमोर पेपर वाचला. त्यांचे विचार प्रो. हेरॉल्ड लास्की या शिक्षकांना क्रांतिकारी वाटले. जून लंडन विद्यापीठाने "प्रॉव...

Marathivalley

Jio Phone Offer :- जिओ फोन ऑफर: नमस्कार मित्रांनो, मी तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी घेऊन आलो आहे. मित्रांनो, जर तुम्हाला Jio मोबाईल घ्यायचा असेल आणि तुमच्याकडे पुरेसे बजेट नसेल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप आनंदाची आहे. मित्रांनो, आता तुम्हाला Jio फोन फक्त 99 रुपयांमध्ये मिळेल, तरीही तुम्हाला बातमीतील सर्व माहिती कळेल. Jio Phone 5G: देशात ५जी … Categories Pradhan Mantri Awas Yojana मित्रांनो, आपल्या भारत देशात असे अनेक नागरिक आहेत ज्यांना स्वतःचे घर नाही. हे लक्षात घेऊन महाराष्ट्र सरकारने घरकुल योजना सुरू केली आहे, त्यामुळे आज आम्ही तुम्हाला या लेखाद्वारे आवास योजनेशी संबंधित सर्व आवश्यक माहिती देऊ. जसे की घरकुल योजना 2023 काय आहे? नमस्कार मित्रांनो घरकुल योजना 2023 यादी सरकारने जाहीर केलेली … Categories PM Kisan E-KYC : ‘पीएम किसान शेतकरी सन्मान योजना’ अंतर्गत लाभार्थ्यांना इथून पुढील हप्ते (Instalment) मिळविण्यासाठी ई-केवायसी (E-KYC) करणे मोदी (PM Modi) सरकारकडून बंधनकारक करण्यात आले आहे. Pm Kisan E-KYC List पीएम किसान (PM Kisan Sanman Nidhi Yojana) योजनेच्या लाभार्थ्यांना ई-केवायसी (E-KYC) ही प्रक्रिया पूर्ण करणे बंधनकारक केल्यानंतर अनेक शेतकऱ्यांच्या मनामध्ये काही प्रश्न निर्माण … Categories 12 th Paas Student scholarship नमस्कार मित्रांनो बारावी पास विद्यार्थ्यांसाठी हा महत्त्वाचा शासन निर्णय आता त्यांना पुढील शिक्षणाकरिता शिंदे सरकार देत आहे 50 हजार रुपये चला तर जाणून घेऊया अर्ज कशाप्रकारे करायचा. कोणत्या घटकातील विद्यार्थ्यांना किती शिष्यवृत्ती मिळते? बारावी पास आऊट झाल्यानंतर जे विद्यार्थी पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश घेतात तसेच व्यावसायिक अभ्यासक्रमाला प्रवेश घेतात त्या...

बाबासाहेब आंबेडकर

• Afrikaans • አማርኛ • अंगिका • العربية • مصرى • অসমীয়া • अवधी • Беларуская • Беларуская (тарашкевіца) • Български • भोजपुरी • বাংলা • Bosanski • Català • Cebuano • کوردی • Čeština • Cymraeg • Dansk • Deutsch • डोटेली • Ελληνικά • English • Esperanto • Español • Eesti • Euskara • فارسی • Suomi • Français • Frysk • Gaeilge • Gàidhlig • Galego • गोंयची कोंकणी / Gõychi Konknni • ગુજરાતી • Hausa • Hawaiʻi • עברית • हिन्दी • Fiji Hindi • Hrvatski • Kreyòl ayisyen • Magyar • Հայերեն • Interlingua • Bahasa Indonesia • Igbo • Ido • Italiano • 日本語 • Jawa • Қазақша • ភាសាខ្មែរ • ಕನ್ನಡ • 한국어 • कॉशुर / کٲشُر • Kurdî • Кыргызча • Lëtzebuergesch • Lietuvių • Latviešu • मैथिली • Basa Banyumasan • Malagasy • Македонски • മലയാളം • Bahasa Melayu • Malti • မြန်မာဘာသာ • नेपाली • नेपाल भाषा • Nederlands • Norsk nynorsk • Norsk bokmål • Chi-Chewa • Occitan • ଓଡ଼ିଆ • Ирон • ਪੰਜਾਬੀ • पालि • Polski • Piemontèis • پنجابی • پښتو • Português • Romani čhib • Română • Русский • Ikinyarwanda • संस्कृतम् • ᱥᱟᱱᱛᱟᱲᱤ • Scots • سنڌي • ၽႃႇသႃႇတႆး • සිංහල • Simple English • Slovenčina • Slovenščina • Gagana Samoa • ChiShona • Soomaaliga • Shqip • Српски / srpski • Sesotho • Sunda • Svenska • Kiswahili • தமிழ் • ತುಳು • తెలుగు • Тоҷикӣ • ไทย • Türkmençe • Tagalog • Tok Pisin • Türkçe • Татарча / tatarça • ئۇيغۇرچە / Uyghurche • Українська • اردو • Oʻzbekcha / ўзбекча • Tiếng Việt • Winaray • 吴语 • IsiXhosa • ייִדיש • Yorùbá • 中文 • IsiZulu मुंबई विधिमंडळाचे सदस्य कार्यकाळ जन्म (सध्या मृत्यू (सध्या राष्ट्रीयत्व राजकी...

बाबासाहेब आंबेडकर यांची संपूर्ण माहिती Babasaheb Ambedkar Information In Marathi » मराठी मोल

Babasaheb Ambedkar Information In Marathi नमस्कार मित्रांनो ज्ञान माहिती आणि मनोरंजनाच्या या अखंड प्रवासात तुमचे सहर्ष स्वागत आहे. तर मित्रांनो आपल्या भारतीय संविधानाचे शिल्पकार मानले जाणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व भारताचे सर्वप्रथम राहिलेले न्यायमंत्री यांच्या बद्दल या लेखात आपण माहिती पाहणार आहोत. त्यांनी आपले सारे आयुष्य दलितांच्या उद्धाराकरिता झोकून दिले होते .आज आपल्या समाजात दलित लोकांना जो मान सन्मान किंवा प्रतिष्ठा मिळालेली आहे ते सर्व श्रेय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनाच जात. बाबासाहेब आंबेडकर यांची संपूर्ण माहिती Babasaheb Ambedkar Information In Marathi प्राथमिक माहिती: डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पूर्ण नाव डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर असे होते. त्यांचा जन्म सन 1891 साली 14 एप्रिल रोजी महू या गावात इंदोर मध्यप्रदेश मध्ये झाला होता .त्यांच्या वडिलांचे नाव हे रामजी मालोजी सपकाळ असे होते तर त्यांच्या आईचे नाव हे भीमाबाई मुबारदकर असे होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रथम पत्नीचे नाव हे रमाबाई आंबेडकर होते तर दुसऱ्या पत्नीचे नाव हे सविता आंबेडकर असे होते. • सुरवातीचा जीवनकाळ: डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म एका दलित घराण्यात झाला होता .त्यांचा जन्म झाला तेव्हा त्यांचे वडील हे भारतीय सेनेमध्ये सुभेदार म्हणून कार्यरत होते .व त्यावेळी त्यांची नेमणूक इंदोर शहरांमध्ये झालेली होती. सन 1894 साली म्हणजेच एकूण तीन वर्षानंतर त्यांच्या वडिलांची सेवानिवृत्ती झाली व ते संपूर्ण परिवारासमवेत महाराष्ट्रातील साताऱ्यात स्थलांतरित झाले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आपल्या आई-वडिलांचे 14 वे व शेवटचे आपत्य होते. ते कुटुंबातील सर्वात छोटे व लाडके सदस्य देखील होते. त्यांच्य...

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची संपूर्ण माहीती

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे दलित समाजाच्या उत्थानात महत्त्वाची भूमिका बजावणारे महान व्यक्ती होते. बाबासाहेब आंबेडकर यांचा थोडक्यात जीवनप्रवास या लेखात पाहणार आहोत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची संपूर्ण माहीती – Dr. Babasaheb Ambedkar information in marathi Dr. Babasaheb Ambedkar information in marathi राजा होण्यासाठी राणीच्या पोटाची गरज नाही, तुमचे मत हवे आहे. – डॉ. बाबासाहेब आंबेडकर majhimahiti.com बाबासाहेब हे एक समाजसुधारक होते ज्यांनी समाजात प्रचलित असलेल्या वाईट गोष्टी दूर करण्याचा प्रयत्न केला. डाॅ. भीमराव आंबेडकर हे भारताचे पहिले कायदा मंत्री होते. सर्वजण त्यांना प्रेमाने बाबासाहेब म्हणतात. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जीवनप्रवास नाव डॉ. भिमराव रामजी आंबेडकर जन्म 14 एप्रील 1891 जन्मस्थान महू, इंदौर मध्यप्रदेश वडिलांचे नाव रामजी मालोजी सकपाळ आईचे नाव भीमाबाई मुबारदकर पत्नी पहिली पत्नी : रमाबाई आंबेडकर (1906.1935) दुसरी पत्नी : सविता आंबेडकर (1948.1956) शिक्षण एलफिन्सटन हायस्कुल, बाॅम्बे विश्वविद्यालय 1915 एम.ए. (अर्थशास्त्र) 1916 मध्ये कोलंबिया विश्वविद्यालयातुन PHD 1921 मधे मास्टर ऑफ सायन्स 1923 मध्ये डाॅक्टर ऑफ सायन्स मृत्यु 6 डिसेंबर 1956 जयंती 14 एप्रील महापरिनिर्वान दिन 6 डिसेंबर महान लोक त्यांच्या कृतीने महान होतात. बाबा साहिबांनी दलित आणि मागासवर्गीयांच्या हक्कांसाठी लढा दिला आणि त्यांना समानतेचा अधिकार दिला. बाबासाहेबांनी भारताच्या इतिहासात सर्वोच्च स्थान निर्माण केले आहे. जग आहे तोपर्यंत बाबासाहेबांची आठवण कायम राहील. फोटोवर क्लिक करा बालपण आणि शिक्षण • डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी मध्य प्रदेशाती...

डॉ. भीमराव आंबेडकर माहिती मराठी

बाबासाहेब आंबेडकर यांचे बालपण - डॉ. भीमराव आंबेडकर चरित्र मराठीत बाबासाहेब आंबेडकर यांचे वडील मुंबई शहरातील एका घरात राहायला गेले जिथे खूप गरीब लोक आधीपासून एकाच खोलीत राहत होते, त्यामुळे दोघांना एकत्र झोपण्याची व्यवस्था नव्हती, मग बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या वडिल एकानंतर एक झोपायचे. वडील झोपायचे तेव्हा डॉ भीमराव आंबेडकर दिव्याच्या मंद प्रकाशात अभ्यास करायचे. भीमराव आंबेडकरांना संस्कृत शिकण्याची इच्छा होती, पण अस्पृश्यता आणि खालच्या जातीमुळे त्यांना संस्कृत वाचता येत नव्हते. पण परदेशी लोक संस्कृत वाचू शकतील अशी विडंबना होती. भीमराव आंबेडकर जीवनचरित्र अपमानास्पद परिस्थितींना तोंड देत, डॉ. भीमराव आंबेडकर यांनी संयमाने आणि धैर्याने त्यांचे शालेय शिक्षण केले आणि नंतर महाविद्यालयात गेले. बाबासाहेब आंबेडकर यांचे शिक्षण डॉ. भीमराव आंबेडकर 1907 मध्ये मॅट्रिक उत्तीर्ण झाल्यानंतर 1912 मध्ये एली फिनस्टम कॉलेजमधून पदवीधर झाले. 1913 आणि 15 मध्ये प्राचीन भारताच्या व्यापारावर प्रबंध लिहिला. डॉ. भीमराव आंबेडकर यांनी 1915 मध्ये कोलंबिया विद्यापीठातून अर्थशास्त्रात एम.ए. केले. 1917 मध्ये पीएचडी मिळवली. नॅशनल डेव्हलपमेंट फॉर इंडिया आणि एनालिटिकल स्टडी या विषयावर त्यांनी संशोधन केले. 1917 मध्ये, त्यांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये प्रवेश घेतला, परंतु संसाधनांच्या कमतरतेमुळे ते त्यांचे शिक्षण पूर्ण करू शकले नाहीत. काही काळानंतर ते लंडनला गेले आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून अपूर्ण शिक्षण पूर्ण केले. यासोबतच त्यांनी एमएस्सी आणि बार एट-लॉची पदवीही मिळवली. ते त्यांच्या काळातील सर्वात सुशिक्षित राजकारणी आणि विचारवंत होते. भीमराव आंबेडकर चरित्र एकूण 64 विषयात पारंगत होते, 9 भाषांवर प्रभुत्व ...

मामासाहेब जगदाळे

निवृत्ती गोविंदराव जगदाळे उर्फ कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे ( चरित्र [ ] मामासाहेब जगदाळे यांचा जन्म श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ [ ] संस्थेचे नाव श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ, बार्शी आहे. संस्थेचे मुख्य कार्यालय बार्शी येथे आहे. संस्थेचे ध्येय आणि उद्दिष्ट यांना अनुसरून व्यस्थापन समितीचे प्रशासन कार्यान्वित आहे. हॉस्पिटल [ ] संग्रहालय - दृष्टिक्षेपात [ ] • जीवन व कार्याचे शिल्प आहे. प्रेरणा आणि कृतज्ञतेचा अविस्मरणीय संगम. • मामांचे जीवन, कार्य, विचारांची जिवंत, दृक-श्राव्य अनुभूती देणारा चित्रपट कक्ष . • मामांच्या कार्य प्रेरणांची प्रस्तुती. • संस्था स्थापना, शाखा विस्तार यांच्या छायाचित्र कागदपत्रांचे दुर्मिळ संग्रहण. • बोर्डिंगचा संसार • संस्थेचे कार्यालय हेच मामांचे घर • आरोग्य मंदिर ते ट्रॉमा युनिट - आरोग्य सेवेचा विस्तार व भविष्यवेध • मान-सन्मान, पुरस्कार, पदवी, प्रकाशन सर्वांचे हृदयस्पर्शी प्रदर्शन पुरस्कार [ ] मामासाहेब जगदाळे यांना संस्थेस मिळालेले पुरस्कार [ ] • संस्था गटातील राज्यस्तरीय द्वितीय क्रमांकाचा ‘वनश्री’पुरस्कार • • महाराष्ट्र शासनाचा दलित मित्र पुरस्कार २००३ • नाशिकच्या चित्रपट [ ] मामासाहेब जगदाळे यांच्या जीवनकार्यावर श्री संस्थांची स्थापना/संक्षिप्त जीवनपट [ ] • १९३४ – श्री शिवाजी मराठा बोर्डिंगची स्थापना. • ३० नोहेंबर १९४७ – संत गाडगेबाबा यांच्या हस्ते मुलींसाठी 'भारतीय बालिकाश्रम' वसतिगृहाची स्थापना. • ४ डिसेंबर १९५१ – जनता विद्यालय येडशी. • एप्रिल १९५४ – बार्शी येथे शंकरराव निंबाळकर अध्यापक विद्यालयाची स्थापना. • जून १९५४ - महाराष्ट्र विद्यालय, बार्शी • जून १९५४ महात्मा गांधी विद्यालय, काटेगाव • जून १९५६ वखारिया विद्यालय, उपळे (दुमाला) • जू...

Dr.Babasaheb Ambedkar yanche shaikshanik vichar

Dr.Babasaheb Ambedkar yanche shaikshanik vichar डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे शैक्षणिक विचार 1].शिक्षण हाच जीवनाच्या प्रगतीचा मार्ग आहे हे जाणून विद्यार्थ्यांनी भरपूर अभ्यास करावा आणि समाजाचे विश्वासू नेते बनावे. – डॉ. बाबासाहेब आंबेडकर 2].आपण राजकीय चळवळीला जितके महत्त्व देतो तितकेच महत्त्व शिक्षणप्रसाराला दिले पाहिजे. – डॉ. बाबासाहेब आंबेडकर (मनमाड, ९ डिसेंबर १९४५) 3].तांत्रिक आणि वैज्ञानिक प्रशिक्षणाविना देशाच्या विकासाची कोणतीही योजना पूर्णत्वाला जाणार नाही. – डॉ. बाबासाहेब आंबेडकर (कोलकत्ता, २४ ऑगस्ट १९४४ 4].शिक्षित व्हा, चळवळ करा, संघटित व्हा, आत्मविश्वास बाळगा, कधीही धीर सोडू नका, ही आमच्या जीवनाची पंचसूत्री. – डॉ. बाबासाहेब आंबेडकर (नागपुर, २९ जुलै १९४२) 5].कोणत्याही समाजाची उन्नती त्या समाजातल्या शिक्षणाच्या प्रगतीवर अवलंबून असते. – डॉ. बाबासाहेब आंबेडकर (मनमाड, १६ जानेवारी १९४९) 6].मानवी आयुष्यातील ज्ञान ही पायाभूत गोष्ट आहे. विद्यार्थ्यांची बौद्धिक क्षमता वाढावी आणि टिकावी; तसेच त्यांच्या बुद्धिमत्तेला चालना मिळावी यासाठी सर्वतोपरी प्रयत्नशील रहावे. – डॉ. बाबासाहेब आंबेडकर (कोल्हापूर, २४ डिसेंबर १९५२ 7].आपण शिकलो म्हणजे सर्वकाही झाले असे नाही. शिक्षणाचे महत्त्व आहे, यात शंका नाही, मात्र शिक्षणाबरोबरच माणसाचे शीलही सुधारले पाहिजे… शीलाशिवाय शिक्षणाची किंमत केवळ शून्य आहे. – डॉ. बाबासाहेब आंबेडकर (मुंबई, ३ जून १९५३) 4].शिक्षित व्हा, चळवळ करा, संघटित व्हा, आत्मविश्वास बाळगा, कधीही धीर सोडू नका, ही आमच्या जीवनाची पंचसूत्री. – डॉ. बाबासाहेब आंबेडकर (नागपुर, २९ जुलै १९४२) 5].कोणत्याही समाजाची उन्नती त्या समाजातल्या शिक्षणाच्या प्रगतीवर अवलंबून असते. – डॉ. बाबासाहेब आ...