डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची गाणी

  1. डॉ.बाबासाहेब आंबेडकर माहिती


Download: डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची गाणी
Size: 10.53 MB

डॉ.बाबासाहेब आंबेडकर माहिती

डॉ बाबासाहेब आंबेडकर माहिती, Dr. Babasaheb Ambedkar Information In Marathi, डॉ.बाबासाहेब आंबेडकर इतिहास, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चे कार्य. मित्रांनो आजच्या या आर्टिकल मध्ये मी तुम्हाला डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी माहिती देणार आहे. तसेच मी तुम्हाला त्यांनी कोण कोणते कार्य केले होते, ते कशासाठी एवढे लोकप्रिय झाले याची सर्वांची माहिती मी तुम्हाला आला ह्या आर्टिकल मध्ये देणार आहे. तर मित्रांनो सुरू करूया आजचा आर्टिकल म्हणजेच Dr. Babasaheb Ambedkar Information In Marathi. अनुक्रम • • • • Dr. Babasaheb Ambedkar Information In Marathi डॉ. बी.आर. आंबेडकर हे बाबासाहेब आंबेडकर या नावाने प्रसिद्ध आहे आणि ते भारतीय राज्यघटनेच्या शिल्पकारांपैकी एक होते हे सर्वांना माहीत आहे. ते एक अतिशय प्रसिद्ध राजकीय नेते, प्रख्यात कायदेतज्ज्ञ, बौद्ध कार्यकर्ते, तत्त्वज्ञ, मानववंशशास्त्रज्ञ, इतिहासकार, वक्ते, लेखक, अर्थशास्त्रज्ञ, विद्वान आणि संपादक होते. Babasaheb Ambedkar Information In Marathi डॉ. आंबेडकरांनी अस्पृश्यतेसारख्या सामाजिक दुष्कृत्यांचे उच्चाटन करण्यासाठी आणि दलित आणि इतर सामाजिकदृष्ट्या मागासलेल्या वर्गांच्या हक्कांसाठी आयुष्यभर लढा दिला. जवाहरलाल नेहरूंच्या मंत्रिमंडळात भारताचे पहिले कायदा मंत्री म्हणून डॉ. आंबेडकर यांची नियुक्ती करण्यात आली होती. 1990 मध्ये त्यांना मरणोत्तर भारतरत्न हा भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान करण्यात आला. स्वातंत्र्य भारताचे पहिले कायदामंत्री भारतीय संविधानाचे शिल्पकार तसेच प्रख्यात कायादी पंडित. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे अस्पृश्य समाजाची अस्मिता जागवणारे पहिले मानव होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे मूळ नाव भिमराव रामजी आंबेडकर हे होते. त्य...