डोळा लागणे वाक्यात उपयोग करा

  1. म्हणींचे अर्थ आणि वाक्यात उपयोगाची उदाहरणे हवीत


Download: डोळा लागणे वाक्यात उपयोग करा
Size: 7.47 MB

म्हणींचे अर्थ आणि वाक्यात उपयोगाची उदाहरणे हवीत

नमस्कार, मराठी विकिक्वोट्स नावाचा एक मराठी विकिपीडियाचा एक बंधू प्रकल्प आहे. ज्यात एखाद्या विषयास धरून अथवा व्यक्तींची (सु)वचने आणि अवतरणे नोंदवण्याची सोय आहे. मराठी विकिक्वोट्स प्रकल्प अद्याप खूप परिचीत झाला नसला तरीही त्यातील म्हणी आणि वाकप्रचारांवर आंतरजालावरील मराठी लोक संग्रह करत असतात असे दिसते. विकिक्वोसवरील लेख विकिसाच्या दृष्टीने मराठी म्हणींचे अर्थ वाक्यात उपयोगाच्या उदाहरणांसहीत हवे आहेत. (म्हणींची जनरल अर्थ नमुद न केलेली यादी नको आहे कारण अर्थ नमुद न करता यादी मराठी विकिक्वोट्समध्ये सध्याही उपलब्ध आहेच. जमल्यास त्याच अर्थाचे हिंदी आणि इंग्रजी वाक्य उपलब्ध झाल्यास चालेल. शक्यतोवर अद्याक्षरानुसार प्रत्येक प्रतिसाद वेगळा ठेवल्यास विकिक्वोटवर नोंद घेणे सोपे जाईल. या धाग्यात शक्यतोवर म्हणींचे अर्थ हवेत वाकप्रचारांसाठी वेगळा धागा काढणार आहे. मराठी म्हणींचा तार्कीक उणीवा दाखवण्यासाठी उपयोग कसा केला जातो अथवा जाऊ शकतो या बद्दलही काही प्रतिसाद उपयूक्त ठरू शकतील. धाग्याची सुरवात अ या अद्याक्षरापासून सुरु होणार्‍या म्हणींनी करत आहे. * अग अग म्हशी, मला कुठे गं नेशी. * अघटित वार्ता आणि कोल्हे गेले तीर्था. * अडला हरी गाढवाचे पाय धरी. * अडली गाय खाते काय. * अती झालं अन् हसू आलं. * अती तेथे माती. * अती परिचयात अवज्ञा. * अती राग भीक माग. * अती शहाणा त्याच अळवाला ठाऊक. * असंगाशी संग आणि प्राणाशी गाठ. * असतील चाळ तर फीटतील काळ. * असतील शिते तर जमतील भुते. * असून अडचण नसून खोळंबा. * असेल ते विटवा, नसेल ते भेटवा. * असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी. * अवघड जागी दुखणे आणि जावई वैद्य. * अती झाले म्हसणात गेले. *या धाग्याचा उद्देश नित्याप्रमाणे विकिप्रकल्पासाठी असल्यामुळे आपले या धाग्या...