Deshdoot

  1. Articles by Abhay Puntambekar’s Profile


Download: Deshdoot
Size: 51.24 MB

Articles by Abhay Puntambekar’s Profile

By Verified| Verified मुंबई । प्रतिनिधी Mumbaiराज्याची विजेची वाढती गरज लक्षात घेऊन राज्य सरकारकडून सौर, पवन आणि नवीकरणीय ऊर्जा प्रकल्प उभारण्यावर अधिक भर देण्यात येत आहे. याचाच भाग म्हणून आज महानिर्मिती, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, महाऊर्जा आणि सतलज जलविद्युत निगम लिमिटेड (एसजेवीएन) यांच्यात 5 हजार 220 मेगावॅट क्षमतेच्या ऊर्जानिर्मितीचे सामंजस्य करार करण्यात आल्याची माहिती उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी दिली. By Verified| Verified मुंबई । प्रतिनिधी Mumbaiउन्हाळ्याच्या सुट्टीनंतर राज्य शिक्षण मंडळाचे 2023-24 हे शैक्षणिक वर्ष आजपासून सुरू होत असून विदर्भ वगळता राज्याच्या सर्व भागातील शाळेची घंटा वाजून शाळेचा परिसर गजबजून जाणार आहे. अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दफ्तराचे ओझे कमी करण्यात आले असून सर्व विषयांसाठी एकच पुस्तक घेऊन विद्यार्थी आज शाळांची पायरी चढणार आहेत. इयत्ता पहिली ते आठवी इयत्तेच्या मुलांसाठी हा निर्णय लागू असेल.त्याचसोबत सर्व सरकारी शाळांमधील विद्यार्थ्यांना एकच गणवेश असणार आहे. By Verified| Verified नाशिक | प्रतिनिधी Nashikशिक्षण मंत्रालयाच्या सूचनेनुसार, केंद्रीय विद्यालयामध्ये मूलभूत साक्षरता आणि संख्यात्मकता सुनिश्चित करण्यासाठी आणि लोकसहभागाच्या क्रिया कल्पनांना प्रोत्साहन देण्यासाठी आभासी माध्यमाद्वारे कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या अंतर्गत, G-20 शिखर परिषद, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आणि पायाभूत साक्षरता आणि संख्याशास्त्र (FLN) मध्ये लोकसहभाग सुनिश्चित करण्याचे लक्ष्य निश्चित करण्यात आले आहे. By Verified| Verified डॉ. अरुण स्वादीकाही माणसांच्या कपाळावर जन्मतः आठ्या पडलेल्या असतात. त्यांच्या च...