धर्मवीर आनंद दिघे

  1. आनंद दिघे
  2. Dharmaveer Marathi Movie Latest Update Anand Dighe Movie Dharmaveer Has Completed One Year Now Eknath Shinde Shared Special Post
  3. धर्मवीर आनंद दिघे साहेबांचे नाव घेण्याचा गद्दारांना अधिकार नाही, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांचा शिंदे गटाला टोला
  4. Anand Dighe Biography in Marathi
  5. आनंद दिघे
  6. धर्मवीर आनंद दिघे साहेबांचे नाव घेण्याचा गद्दारांना अधिकार नाही, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांचा शिंदे गटाला टोला
  7. Anand Dighe Biography in Marathi
  8. Dharmaveer Marathi Movie Latest Update Anand Dighe Movie Dharmaveer Has Completed One Year Now Eknath Shinde Shared Special Post
  9. धर्मवीर आनंद दिघे साहेबांचे नाव घेण्याचा गद्दारांना अधिकार नाही, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांचा शिंदे गटाला टोला
  10. आनंद दिघे

Download: धर्मवीर आनंद दिघे
Size: 52.56 MB

आनंद दिघे

आनंद चिंतामणी दिघे जन्म ( 1951-01-27) ठाणे मृत्यू ठाणे मृत्यूचेकारण हृदयविकाराचा झटका राष्ट्रीयत्व टोपणनावे धर्मवीर नागरिकत्व पेशा राजकारणी राजकीय पक्ष धर्म आनंद चिंतामणी दिघे ( कारकीर्द [ ] आनंद दिघे हे ठाण्यातल्या टेंभी नाका परिसरातच लहानाचे मोठे झाले. ठाण्यातल्या दिघेंच्या समाजकारणाचीही प्रचंड चर्चा असायची. टेंभी नाकाच्या व शिवसैनिकांना भेडसावणाऱ्या समस्यांसाठी ते दररोज दरबारही भरवत असत. त्यांच्याजवळ असलेल्या पदाचा त्यांनी नेहमी लोकांच्या कल्याणासाठी वापर केला. ठाणे महानगरपालिका निवडणुक प्रकरण आणि टाडा [ ] मार्च १९८९ मध्ये झालेल्या ठाणे महानगरपालिका निवडणुकीत शिवसेनेचे ३० नगरसेवक निवडुन आले होते आणि शिवसेनेंने जनता पक्षासोबत मिळवणी करत महापौर पदावर दावा केला पण मृत्यू [ ] दिघे यांचा २४ ऑगस्ट २००१ रोजी पहाटे वंदना टॉकिजजवळ अपघात झाला. गणोशोत्सव असल्यानं दिघे कार्यकर्त्यांच्या घरी भेटी देत होते. सार्वजनिक गणेशोत्सवांना भेट देऊन टेंभी नाक्याकडे परत येताना एसटी आगारातून बाहेर पडणाऱ्या बसवर दिघे यांची जीप आदळली आणि या अपघातात त्यांच्या पायाला दुखापत झाली आणि डोक्यालाही मार लागला. त्यांना तत्काळ सिंघानिया रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पायाच्या शस्त्रक्रियेनंतर त्यांची प्रकृती स्थिरावत होती. परंतु २६ ऑगस्टला संध्याकाळी त्यांची प्रकृती अचानक बिघडली आणि संध्याकाळी ७ च्या सुमारास त्यांना हृदयविकाराचे दोन झटके आले. अखेर रात्री १०ः३० वाजता हॉस्पिटलमध्येच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. याची चित्रपट [ ] स्व.आनंद दिघे यांच्या आयुष्यावर हे देखील पहा [ ] • • • संदर्भ [ ] • Maharashtra Times . 2022-04-17 रोजी पाहिले. • eSakal - Marathi Newspaper . 2022-04-17 रोजी पाहिले. • ^ a b Maharashtra ...

Dharmaveer Marathi Movie Latest Update Anand Dighe Movie Dharmaveer Has Completed One Year Now Eknath Shinde Shared Special Post

Dharmaveer Marathi Movie Latest Update : लोकांचा नेता, जननायक अशी ओळख असणाऱ्या धर्मवीर आनंद दिघे (Anand Dighe) यांच्या आयुष्यावर आधारित असलेला 'धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे' (Dharmaveer Mukkam Post Thane) हा सिनेमा आजही चर्चेत आहे. एका वर्षापूर्वी या सिनेमाचे 400 पेक्षा अधिक स्क्रीन्सवर 10,000 हून अधिक शोज लागले होते. आज हा सिनेमा प्रदर्शित होऊन एक वर्ष पूर्ण झालं आहे. 'धर्मवीर' सिनेमाला संपूर्ण महाराष्ट्रातील रसिक प्रेक्षकांनी उदंड प्रतिसाद दिला : एकनाथ शिंदे 'धर्मवीर'ला एक वर्ष पूर्ण झाल्यानिमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खास पोस्ट लिहिली आहे. त्यांनी लिहिलं आहे,"आनंद दिघे यांच्या जीवनप्रवासावर आधारित 'धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे' हा सिनेमा प्रदर्शित होऊन आज एक वर्ष पूर्ण झालं आहे. या सिनेमाला संपूर्ण महाराष्ट्रातील रसिक प्रेक्षकांनी उदंड प्रतिसाद दिला. तसेच अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. या सिनेमाला लाभलेले उत्तुंग यश तसेच वर्षपूर्तीनिमित्त सर्वप्रथम वंदनीय गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या पवित्र स्मृतींना विनम्रतापूर्वक अभिवादन करतो. त्याचप्रमाणे या सिनेमाच्या संपूर्ण टीमचे अभिनंदन". दिघे साहेब असेच कायम पाठीशी रहा : प्रसाद ओक 'धर्मवीर' सिनेमातील आनंद दिघे यांची भूमिका साकारतानाचा एक व्हिडीओ शेअर करत प्रसाद ओकने लिहिलं आहे,"धर्मवीर माझ्या आयुष्यातला या एका अनोख्या वळणाला आज एक वर्ष पूर्ण होत आहे. या भूमिकेने आणि सिनेमाने मला जे काही दिलं ते शब्दांपलीकडचं आहे. पुन्हा एकदा प्रवीण तरडे, मंगेश देसाई, मंगेश कुलकर्णी, अश्विन पाटील, सचिन नारकर, भट्टे काका, सचिन जोशी, श्रीकांत शिंदे, एकनाथ शिंदे आणि धर्मवीरच्या संपूर्ण टीमचे अत्यंत मन:पूर्वक आभार. 'धर्मवी...

धर्मवीर आनंद दिघे साहेबांचे नाव घेण्याचा गद्दारांना अधिकार नाही, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांचा शिंदे गटाला टोला

ठाणे : धर्मवीर आनंद दिघे साहेब हे त्याग, निष्ठा आणि समर्पणाचे मूर्तीमंत उदाहरण होते. त्यांचे नाव घेण्याचा नैतीक अधिकार शिंदे गटाला नाही. धर्मवीर आनंद दिघे यांचे सर्वस्व हे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे होते. तर, शिंदे गटाचे सर्वस्व हे सत्ता आहे. एका बाजूला आनंद दिघे असतानाच दुसऱ्या बाजूला राक्षसी महत्त्वकांक्षा, सत्तेची लालसा आणि गद्दारी याच्याशी निगडीत असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांनी शिंदे गटावर केली. राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांच्याविषयी वक्तव्य केले होते. आनंद दिघे हे खून खटल्यातून बाहेर पडले ते शरद पवार यांच्यामुळे, असे वक्तव्य आव्हाड यांनी केले. या वक्तव्यावरून शिंदे गटाकडून आव्हाड यांच्याविरोधात टीका केली जात आहे. त्यास प्रत्युत्तर देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांनी पत्रकार परिषद घेतली. “नवीन फुटवेअर घे, सारखे तेच दिसत आहेत…,” हेमांगी कवी ट्रोल, सडेतोड उत्तर देत म्हणाली… गेले दोन दिवस डॉ. माझे वडील दिवंगत प्रकाश परांजपे हे महापौरपदाचे उमेदवार होते. एका मताने त्यांचा पराभव झाल्यानंतर त्यावेळी धर्मवीर आनंद दिघे यांच्या आदेशावरून ठाणे महापालिकेच्या ३३ नगरसेवकांनी राजीनामे देऊन तीन वर्षे शिवसेना सत्तेच्या बाहेर बसली. हे धारिष्ट्य आताचे मुख्यमंत्री दाखवतील का? वारंवार शिवसेनेचे नेते डॉ. जितेंद्र आव्हाड हे गेले ३५ वर्षे एकाच नेत्याच्या मागे त्यांचे बोट धरून चालत आहेत, ज्यांचे नाव आहे शरद पवार! त्यामुळे एका बाजूला धर्मवीर आनंद दिघे जे अनेकांसाठी दैवत आहेत. दुसऱ्या बाजूला तुम्ही राक्षसी महत्त्वकांक्षेपोटी शिवसेना पक्ष फोडला, चिन्ह चोरले, पक्षप्रमुख उद्...

Anand Dighe Biography in Marathi

5.1 Like this: Anand Dighe Biography in Marathi आनंद दिघे हे महाराष्ट्रातील शिवसेना पक्षाचे ज्येष्ठ नेते म्हणून ओळखले जाणारे भारतीय राजकारणी होते. बाळासाहेब ठाकरे यांच्या भाषणाने प्रभावित होऊन त्यांनी वयाच्या अवघ्या १८ व्या वर्षी शिवसेना पक्षासाठी काम करण्याचा निर्णय घेतला. 70 च्या दशकात त्यांनी हिंदुत्व आणि मराठी अस्मितेचा प्रचार करणारे कार्यकर्ते म्हणून काम करण्यास सुरुवात केली. त्यांच्या कार्यावर खूश होऊन बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांची ठाणे जिल्ह्याचे प्रभारी म्हणून नियुक्ती केली. बाळासाहेबांप्रमाणे त्यांनीही कधीही निवडणूक लढवली नव्हती. आपली जबाबदारी स्वीकारल्यानंतर लोकांच्या समस्या ऐकून घेऊन त्यांचे त्वरित निराकरण करण्यासाठी ते दरबार भरवत असत. त्यांच्या या प्रतिमेसाठी ते गरिबांचे मसिहा ठरले. त्यांनी लोककल्याणासाठी एक आश्रम सुरू केला, ज्याला त्यांनी आनंद आश्रम असे नाव दिले.ठेवले. या आश्रमाअंतर्गत ते गरीब आणि दुर्बल लोकांना मदत करत असत. ते शिवसेना पक्षाचे ज्येष्ठ आणि मोठे नेते होते. त्यांना ठाणे जिल्ह्याचे छोटे बाळ साहेब म्हटले जायचे. त्यांनी आपल्या पदाचा उपयोग लोकांच्या हितासाठीच केला. मार्च 1989 मध्ये ठाणे महापालिका निवडणुकीत शिवसेनेचे 30 नगरसेवक निवडून आले आणि शिवसेनेने जनता पक्षाशी हातमिळवणी करून महापौरपदावर दावा केला. मात्र मतदानात शिवसेनेच्या काही नगरसेवकांनी काँग्रेसच्या उमेदवाराला मतदान केल्याने पक्षाच्या गद्दारांना माफी दिली जाणार नाही, असा इशारा दिघे यांनी दिला. त्यानंतर काही दिवसांनी शिवसेनेचे नगरसेवक श्रीधर खोपकर यांची हत्या झाली आणि त्यासाठी दिघे यांच्यावर ठपका ठेवण्यात आला. ज्यासाठी त्याला टाडा अंतर्गत अटक करण्यात आली होती. मात्र ठोस पुराव्याअभावी त्यांची जा...