Divya marathi jalna

  1. Divya Marathi
  2. जालना नगरपालिकेचे रूपांतर महापालिकेत, राज्य सरकारने काढले आदेश; नगरविकास उपसचिवांची अधिसूचना


Download: Divya marathi jalna
Size: 21.3 MB

Divya Marathi

Work hours About Dainik Divya Marathi is the 4th Language newspaper of Dainik Bhaskar Group. It was Launched on 29th May 2011 from Aurangabad. Description Dainik Divya Marathi is the 4th Language newspaper of Dainik Bhaskar Group. Launched on 29th May 2011 from Aurangabad this is Maharashtra's first unbiased Marathi daily. Dainik Divya Marathi has given a new, independent and courageous voice to Maharashtra. It covers international, national, business, sports & local news from 35 districts of Maharashtra. Currently Dainik Divya Marathi has its edition in Aurangabad, Nashik, Jalgaon, Solapur, Ahmednagar, Akola, Amravati. Founded Dainik Bhaskar Products Our Key Products : Maharashtra - http://divyamarathi.bhaskar.com/maharashtra-news/ NATIONAL - http://divyamarathi.bhaskar.com/national-news/ WORLD - http://divyamarathi.bhaskar.com/international-news/ BOLLYWOOD/Marathi Movies - Illustrated news on Bollywood, Hollywood ,Movie Reviews, Television, Marathi Movies, Serials http://divyamarathi.bhaskar.com/bollywood-news/ SPORTS - cricket, tennis, football Match updates as well as Olympic, commonwealth games news http://divyamarathi.bhaskar.com/sports-news/ BUSINESS – Share Market News, Business News & Business World Updates, Gadgets, Automobiles http://divyamarathi.bhaskar.com/business-news/ Jyotish and Rashibhavishya - http://divyamarathi.bhaskar.com/jeevan-mantra-news/ Health and Life Style http://divyamarathi.bhaskar.com/health-and-lifestyle/ photo Gallery http://divyamarathi.b...

जालना नगरपालिकेचे रूपांतर महापालिकेत, राज्य सरकारने काढले आदेश; नगरविकास उपसचिवांची अधिसूचना

अखेर शिक्कामोर्तब जालना नगरपालिकेचे रूपांतर महापालिकेत करा, अशी जुनीच मागणी होती. अखेर ती पूर्णत्वास गेली आहे. राज्य सरकारने जिल्हाधिकाऱ्यांकडून तसा प्रस्ताव मागवला होता. त्यानंतर नागरिकांकडून हरकती, सूचना मागवण्यात आल्या. या साऱ्या प्रक्रियेतून अखेर जालना नगरपालिकेचे रूपांतर महापालिकेत केल्याची घोषणा करण्यात आली. नगरविकास विभागाच्या उपसचिवांनी तशी अधिसूचना जारी करून यावर शिक्कामोर्तब केले. स्टील उद्योगामुळे नाव जालना जिल्ह्याने 2010 नंतर दोन ते तीन वेळेस कोरड्या दुष्काळाचा सामना केला. त्यात गारपिटीने झोडपले. तसे या जिल्ह्याची मोसंबीचे आगर ही ओळख. मात्र, दुष्काळात अनेकांनी मोसंबीच्या बागा तोडल्या आणि जाळल्या. जालना जिल्ह्यातल्या स्टील इंडस्ट्रीजची ओळख देशभर आहे. जालना जिल्‍हा हा हायब्रीड सीड्ससाठी प्रसिद्ध असून स्‍टील रिरोलिंग मिल, बिडी उद्योग, शेतीवर आधारित उद्योगधंदे, दाल मिल, बी-बियाणांसाठीही जिल्ह्याची वेगळी ओळख आहे. असा आहे जिल्हा जालना जिल्ह्याचे २०११ च्या जनगणनेनुसार एकूण क्षेत्रफळ ७७१८ चौरस किलोमीटर आहे. महाराष्ट्र राज्याच्या क्षेत्रफळाच्या तुलनेत ते २.५१ % आहे. एकूण क्षेत्रफळाच्या १.३२ % म्हणजे १०२ चौ.कि.मी क्षेत्रफळ नागरी विभागाचे व उरलेले ९८.६८ % म्हणजे ७६१६ चौ.कि.मी. क्षेत्रफळ ग्रामीण विभागाचे आहे. एकूण आठ तालुके जालना जिल्ह्यात भोकरदन, जाफ्राबाद, जालना, बदनापूर, अंबड, घनसावंगी, परतूर, मंठा असे एकूण आठ तालुके आहेत. आठ तालुक्यांच्या आठ तहसीलसाठी चार उपविभाग असून, प्रत्येक उपविभागासाठी स्वतंत्र उपविभागीय कार्यालय, जालना, अंबड, भोकरदन व परतूर येथे आहे. प्रत्येक तहसीलस्तरावर एक तहसील कार्यालय व एक पंचायत समिती कार्यालय आहे. जिल्हास्तरावर जिल्हापरिषद असून त्यांच्या ...