गाणगापूर दत्त मंदिर

  1. Trinamool Vs BJP At Bengal Temple Over Alleged Disrespect To Holy Shrine
  2. श्री दत्तमंदिर रास्तेवाडा
  3. श्री रामकृष्ण क्षीरसागर (सन १९३४
  4. Datta Jayanti Utsav 2022 Video: श्रीक्षेत्र गाणगापूर मध्ये दत्त जयंती निमित्त सजलं मंदिर! पहा व्हीडिओ
  5. काळाचा घाला! गाणगापूरहून परतताना पाच भाविक अपघातात जागीच ठार; दोन गंभीर
  6. सदगुरु भाऊ महाराज –
  7. दत्त भक्तांची पंढरी, श्रीक्षेत्र गाणगापूर


Download: गाणगापूर दत्त मंदिर
Size: 71.33 MB

Trinamool Vs BJP At Bengal Temple Over Alleged Disrespect To Holy Shrine

पश्चिम बंगाल के मंदिर परिसर के कथित अनादर को लेकर तृणमूल और बीजेपी आमने-सामने पश्चिम बंगाल के मंदिर परिसर के कथित अनादर को लेकर तृणमूल और बीजेपी आमने-सामने आ गए हैं. तृणमूल का कहना है कि भाजपा सांसद की सुरक्षा में तैनात सुर‍क्षाकर्मी जूते पहनकर मंदिर में पहुंचा. वहीं भाजपा सांसद ने तृणमूल सरकार पर पलटवार किया है. पश्चिम बंगाल में तृणमूल कांग्रेस और बीजेपी चुनावी रूप से महत्वपूर्ण मटुआ समुदाय के ठाकुरबाड़ी मंदिर के कथित अपमान को लेकर एक-दूसरे पर हमला कर रहे हैं. तृणमूल का आरोप है कि बीजेपी नेता और केंद्रीय मंत्री शांतनु ठाकुर से जुड़े सुरक्षाकर्मियों ने परिसर में जूते पहनकर प्रवेश किया और महिलाओं के साथ मारपीट की. टीएमसी के वरिष्ठ नेता और पार्टी के राष्ट्रीय महासचिव अभिषेक बनर्जी ने आरोप लगाया कि उन्होंने (भाजपा) राजनीति के नाम पर ठाकुरबाड़ी की पवित्रता का अनादर किया है. भाजपा सांसद शांतनु ठाकुर ने ममता बनर्जी सरकार पर पलटवार करते हुए कहा है कि गुंडों को खुद हमले की निंदा करते हुए देखकर हैरान हूं. अभिषेक बनर्जी ने इसकी 'शक्ति के शर्मनाक प्रदर्शन' के रूप में निंदा की. उन्‍होंने ट्वीट किया, "मैं सीआईएसएफ के साथ ठाकुरबाड़ी मंदिर में घुसने, जूते पहनकर परिसर का अनादर करने और महिला भक्तों पर शारीरिक हमला करने के भाजपा के अपमानजनक कृत्य की कड़ी निंदा करता हूं. उन्होंने राजनीति के नाम पर ठाकुरबाड़ी की पवित्रता को अपमानित किया है. शक्ति का शर्मनाक प्रदर्शन!" I strongly condemn They have desecrated the sanctity of Thakurbari in the name of politics. Shameful display of power! टीएमसी प्रवक्ता कुणाल घोष ने आरोप लगाया, "जो महिलाएं पूजा करने के लिए ठाकुरबाड़ी मंदिर में एकत्रित हुई थीं, व...

श्री दत्तमंदिर रास्तेवाडा

श्री दत्तमंदिर रास्तेवाडा (पुणे) विशेष: दत्त मंदिर पवित्र आणि जागृत स्थान, गाणगापूरचे ठाणे. पुणे शहरात रास्तापेठेत पेशवे ह्या मंदिरातील दत्त पादुका व प्रसन्नवदन श्री दत्ताची मूर्ती यांचे दर्शन घेतल्याने अनेक प्रकारच्या बाधा, व्याधी व आजारापासून ग्रस्त लोकांची मुक्ती होते अशी दत्तभक्तांची भावना आहे. त्यामुळे अनेक भक्त या ठिकाणी येऊन नवस बोलतात आणि ते फेडण्यासाठी व दर्शनलाभ घेण्यासाठी वारंवार येतात. श्री गाणगापूर येथील तीर्थस्थानाएवढा प्रभाव येथील श्री दत्त पादुका व श्री दत्तात्रेय मंदिरात येथे जाणवतो. पेशवेकालीन वास्तुतील प्रसन्नता आणि श्रीगुरुंच्या जागृत वास्तव्याने हे स्थान पवित्र आहे. सरदार रास्ते यांच्या वाड्यात असलेले हे प्राचीन दत्तपीठ आहे. श्री बळवंतराव रास्ते व्याधी दूर होण्यासाठी श्रीक्षेत्र गाणगापूर येथे राहून श्री दत्तात्रेयांची उपासना करीत होते. रास्तापेठेत चिंतामण भिमाजी ऊर्फ नानासाहेब कुलकर्णी घेरडीकर यांच्या अनुभुतीतून हे जागृत दत्त स्थान निर्माण झाल्याचे सांगतात. सध्या या मंदिराची मालकी अशोकराव रास्ते यांची असून ते अत्यंत भक्तीभावाने सदर मंदिराची माहिती देतात. श्रीमंत बळवंतराव रास्ते (श्री अशोकराव यांचे पणजोबा) हे एकनिष्ठ दत्तभक्त होते. त्यांनी श्री क्षेत्र गाणगापुरी राहून श्रीचरणी खूप सेवा केली. एका जर्मन महिलेने जर्मन भाषेत “श्री दत्त परंपरा” या विषयावर एक अभ्यासपूर्ण प्रबंध विश्व विद्यापीठात सादर केला त्यात तिने या श्री दत्तस्थानाचा श्री दत्त पादुका व श्री दत्तमूर्तीचा प्रामुख्याने उल्लेख केला आहे. श्री दत्तांच्या कृपाप्रसादासाठी प्रभावी दत्तमंत्र अनसुयासुत श्रीश जंपाटक नाशनम् । दिगंबरं नमो नित्यं तुभ्यं मे वरदो भव ।। औदुंबर वृक्षाखाली पादुकांची प्राप्ती ...

श्री रामकृष्ण क्षीरसागर (सन १९३४

श्री रामकृष्ण क्षीरसागर महाराज जन्म: नगर जिल्हा, पारनेर येथे, १९३४ संप्रदाय: दत्त संप्रदाय कृपानुग्रह: श्री नृसिंहसरस्वती कार्यकाळ: १९३४ - १९९९ निर्वाण: दत्तचरणी विलीन ८ सप्टेंबर १९९९ श्री दत्त संप्रदायात हे क्षीरसागरमहाराज म्हणून प्रसिद्ध आहेत. यांचा शिष्यपरिवार खूप मोठा आहे. क्षीरसागर महाराजांचा जन्म नगर जिल्ह्यातील पारनेर येथे झाला. यांना लहानपणापासून वैराग्य, आत्मज्ञान व ईश्र्वरप्राप्ती यांचा नाद होता. वयाच्या सातव्या वर्षी यांना ईश्र्वराचे दर्शन झाले. सालंकृत अशा पांडुरंगाने यांना दर्शन दिले. नंतर एके दिवशी दुपारी चारच्या सुमारास यांना आणखी एक साक्षात्कार झाला. आकाशातून एक दिव्य व्यक्ती त्यांच्याकडे पाहात होती. त्या व्यक्तीच्या विशाल नेत्रांनी क्षीरसागर यांचे जीवन पालटले. नंतरच्या काळात क्षीरसागरांनी तपश्र्चर्या केली. यावेळी यांना श्रीनरसिंहसरस्वती यांचे मार्गदर्शन झाले. त्यांनीच यांना गाणगापूर येथे बोलावून यांच्यावर कृपा केली. क्षीरसागर यांनी नगर येथे एकास्थानी बसून पंचवीस वर्षे खडतर तपश्र्चर्या केली. या काळात यांनी निंदा, कुचेष्टा, अपमान, छळ शांतपणे सोसला. या काळात यांना श्रीगुरुंचे प्रसन्न दर्शन झाले आणि वेदकार्यासाठी पुढील आयुष्य खर्च करण्यासाठी श्रीगुरूंनी प्रेरणा दिली. दत्त मंदिर, सावेदी, अहमदनगर क्षीरसागर महाराजांनी नगर येथे सावेडी कट्ट्यावर श्रीदत्तनिवास स्थापन करून वेदकार्य सुरू केले. वेदांत नगर स्थापन करून वेदांचे रक्षण, संवर्धन आणि प्रसारण त्यांनी केले. त्यांच्या दर्शनासाठी अनेक भक्त यांच्या आश्रमात जमा होतात. शृंगेरीच्या शंकराचार्यांनी क्षीरसागर हे दत्तात्रेयांचे अवतार आहेत असे म्हटले आहे. नगर येथील यांच्या दत्तस्थानात यांचा षष्ठ्याब्दीपूर्तीचा समारंभ मोठ्...

Datta Jayanti Utsav 2022 Video: श्रीक्षेत्र गाणगापूर मध्ये दत्त जयंती निमित्त सजलं मंदिर! पहा व्हीडिओ

श्रीक्षेत्र गाणगापूर मध्ये दत्त जयंती निमित्त मंदिर सजलं आहे. महाराष्ट्र- कर्नाटक सीमाभागावर असलेले हे मंदिर महत्त्वाच्या दत्तक्षेत्रांपैकी एक आहे. आज मार्गशीर्ष पौर्णिमेच्या मुहूर्तावर दत्तांचा जन्म झाल्याची आख्यायिका असल्याने सार्‍याच दत्त मंदिरामध्ये दत्त जन्मोत्सव साजरा केला जातो. यंदा कोविड निर्बंधमुक्त वातावरणामध्ये पहिल्यांदाच मोठ्या स्वरूपात दत्त जयंती देखील साजली केली जात आहे. नक्की वाचा: पहा गाणगापूर येथील यंदाची दत्त जयंती Datta Jayanti Utsav Shri Kshetra Ganagapur... Gurudev Datta..🙏🙏🙏 — NarsimhaBhatt Pujari Shri Kshetra Ganagapur (@Narsimha_Bhatt_) ('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.) • Mumbai Hostel Case: राज्य सरकारकडून वसतिगृहाच्या अधीक्षिकेचे निलंबन, चंद्रकांत पाटील यांची माहिती • Modi Govt New Cyber Security Policy: मालवेअर अॅटेक रोखण्यासाठी मोदी सरकारने उचलले मोठे पाऊल; नवी सायबर सुरक्षा रणनिती तयार • Delhi Metro Reels Ban: दिल्ली मेट्रोमध्ये आता Reels बनवणाऱ्यावर बंदी, DMRC ने हटके अंदाजात दिला इशारा • AI Impact On Humanity Survey: आर्टिफिशिअल इंटेलिजन्स मानवता नष्ट करण्याचा धोका, CEO Summit सीईओंचा दावा • Eknath Shinde: ...

काळाचा घाला! गाणगापूरहून परतताना पाच भाविक अपघातात जागीच ठार; दोन गंभीर

अक्कलकोट : महाराष्ट्र राज्यातील मयत बाबासाहेब सखाराम वीर (वय ५४), कोमल बाबासाहेब वीर, राणी बाबासाहेब वीर, अनव्वा हिराबाई बडे, छाया बाबासाहेब वीर (वय ५० रा.सर्व रा. Web Title: Five devotees killed on the spot while returning from Gangapur; Two serious Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

सदगुरु भाऊ महाराज –

आम्ही फक्त निमित्तमात्र….!! आपल्याला जर एखाद्या नवीन व्यक्तीला भाऊंबद्दल सांगायचं असेल तर किती वेळ लागेल आणि ते किती परिपूर्ण असेल, याच गणित मांडण कठीण आहे. परंतु एका क्लिकवर ही सर्व माहिती उपलब्ध झाली तर…कर्मधर्म संयोगाने काही व्यक्तींच्या भेटी होत असतात आणि नंतर त्याच घनिष्ट मैत्री मध्ये रूपांतर होत. भाऊ महाराजांकडून आलेल्या समाज सेवेच्या शिकवणीतून व त्यांच्याच कृपेने चालू असलेल्या समाज कार्याच्या अनुषंगाने श्री. सचिन नाटेकर या व्यक्तीची माझ्याशी ओळख झाली. पुढे आम्ही बरीच कामे एकत्रितपणे केली. एका नाथपंथीयांचे तपस्थान असलेले नागनाथ खंडाळा घाटातील दुर्गम भागात वसलेल्या दुर्लक्षित गावाची माहिती आम्हाला मिळाली. सदगुरू भाऊ महाराजांच्या जयंती निमित्त गावातील लोकांना मिष्टांन भोजन, मेडिकल कॅम्प असा जंगी कार्यक्रम घेण्यात आला. त्याप्रसंगी भाऊ महाराजांच्या प्रतिमेचे पूजन सर्वांनी केले. परंतु सचिन यांनी नमस्कार करताना भाऊंच्या प्रतिमेवरचे फूल खाली पडले, हे सौ.जान्हवी चव्हाण यांनी अचूक टिपले होते. हा त्यांच्या कडून नक्कीच काहीतरी मोठे काम होणार याचा शुभसंकेत होता. या दिवसापासून त्या विभागातील समाज कार्याला सुरवात झाली. या कार्याच्या दरम्यान अनेक उच्च शिक्षीत तरुण, डॉक्टर, समाजसेवक, शिक्षकआम्हाला नकळत जोडले गेले. या सर्वांना आध्यात्मिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या भाऊ महाराजांबद्दल तसेच त्यांच्या शिष्यांबद्दल नेहमीच अनामिक कुतूहल वाटायच. आणि एक निमित्त घडल.. एखादी मोठी आग पेटण्यासाठी छोटीशी ठिणगी सुद्धा पुरेशी असते. काही महिन्यापूर्वी कोणी एका शिष्याने वॉट्सऍप ग्रुपवर भाऊंच्या प्रवचनाच्या क्लिप टाकल्या होत्या. सचिन याना भाऊंबद्दल आणखी कळावे, या उद्देशाने सौ. जान्हवी चव्हाण यांनी सर्व क...

दत्त भक्तांची पंढरी, श्रीक्षेत्र गाणगापूर

भीमा-अमरजा संगमामुळे या स्थानाला कमालीचे नैसर्गिक सौंदर्य प्राप्त झाले आहे. भीमा-अमरजा संगमावरस्नान करून स्वयं दत्त गुरुदुपारच्या वेळेस निर्गुण मठात भिक्षेसाठी गुप्तरुपाने कोणत्याही रूपात उपस्थित असतात. नामस्मरणात तल्लीन झाल्यावर व विश्र्वास ठेवला तर देव दर्शन देतातच अशी भक्तांची श्रद्धा आहे. येथील चराचरात देव आहे अशी समज आहे. मंदिराच्या आत पश्चिमी कडील बाजूस विघ्नहर चिंतामणीची मूर्ती आहे. ही गणपतीची मूर्ती वालुकामय आहे. ह्या मूर्तीसमोर एक लहान दार आहे. ह्या दारातून आत गेल्यास एका गवाक्षातून त्रिमूर्तीचे दर्शन घडते. ही मूर्ती आसनस्थ आहे. ह्या मूर्तीच्या आसनावर निर्गुण पादुका आहे. ह्या तांबूस, काळसर रंगाच्या गोलाकार अश्या आहेत. संगमापासून वरती जाताना पवित्र औदुंबर वृक्ष आहे. ह्या वृक्षामध्ये साक्षात दत्त प्रभूंचा वास आहे असे म्हणतात. ह्या ठिकाणी गणपतीची मूर्ती व पादुका स्थापित करण्यात आल्या आहेत. हजारो भाविक ह्या औदुंबर वृक्षास प्रदक्षिणा घालून व्याधी मुक्त झालेले आहेत. भक्तांची सर्व मनोकामना पूर्ण करणारा हा औदुंबर वृक्ष आहे. ह्या तीर्थात स्नान केल्याने काळमृत्यू, अल्पमृत्यू नाहीसा होऊन शतायुष प्राप्ती होते, दारिद्र्यनाश होतो, सर्व पापे नाहीशी होतात. आत्मशुद्ध होऊन मोक्षप्राप्ती होते. काशी क्षेत्रातील गंगास्नानाचे पुण्य मिळते. प्रयाग येथील त्रिवेणी संगम् नद्यांच्या स्नानाचे फळ मिळते. जन्मांचे दोष नाहीसे होतात. ज्ञान प्राप्ती होते, वंशवृद्धी होते. भस्माचा डोंगर या दिव्य स्थळाचा एक विशेष महत्व आहे. येथील पवित्र विभूतीला भक्त घरी घेऊन जातात. हे येथील मुख्य गुरुप्रसाद आहे. श्रीक्षेत्र गाणागापूरचे भस्म प्रसिद्ध आहे. येथे विश्व कल्याणासाठी ऋषी मुनींनी यज्ञ केले होते. ह्याच यज्ञात...