गाय गोठा अनुदान महाराष्ट्र 2023

  1. मोफत गाय गोठा योजना, महत्त्वाचा बदल नवीन शासन निर्णय पहा
  2. गाय गोठ्यासाठी सरकार कडून मिळणार २ लाखाचे अनुदान
  3. Gay Gotha Anudan गाय गोठा आणि पशुपालन साठी मिळेल तब्बल 80% अनुदान, अशा प्रकारे करावा लागेल अर्ज.
  4. Gai Gotha Yojana 2023: गाय गोठा योजना 100 टक्के अनुदान भेटणार
  5. गाय गोठा अनुदान महाराष्ट्र २०२३ असा अर्ज करा आणि पक्का गोठा बांधण्यासाठी मिळवा अनुदान. Gai Gota Anudan Yojana 2023
  6. गाय गोठा अनुदान महाराष्ट्र 2023
  7. Gay Gotha Anudan Yojana 2023 गाय गोठा अनुदान योजना महाराष्ट्र


Download: गाय गोठा अनुदान महाराष्ट्र 2023
Size: 11.25 MB

मोफत गाय गोठा योजना, महत्त्वाचा बदल नवीन शासन निर्णय पहा

Sharad Pawar gram samriddhi Yojana नमस्कार शेतकरी मित्रांनो, शरद पवार ग्राम समृद्धी योजनेतून शेतकऱ्यांना गाई/ म्हशी गोठा उभारण्यासाठी शासनामार्फत 100 टक्के अनुदान दिले जाते. या योजनेचा शासन निर्णय नुकताच जाहीर झाला आहे. या शासन निर्णयानुसार या योजनेत महत्त्वाचे बदलही झाले आहेत. शरद पवार ग्राम समृद्धी योजने मध्ये कोणता बदल झाला आहे हे या पोस्टमध्ये आपण जाणून घेणार आहोत. शरद पवार ग्रामसमृद्धी योजना | गाय गोठा उभारण्यासाठी 100 टक्के अनुदान नवीन शासन निर्णय. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत काही योजनांच्या संयोजनातून शरद पवार ग्राम समृद्धी योजना राज्य योजना राबविण्यात शासन मान्यता देण्यात आले आहे. या शासन निर्णयात गाय व म्हैस यांच्याकरिता पक्का गोटा बांधण्याबाबत शासकीय अनुदान दिले जाते. त्यानुसार गोट्यांच्या प्रस्तावासोबत जनावरांची टॅगिंग आवश्यक राहील असे नमूद करण्यात आले आहे. बँकेचे कर्ज घेऊन किंवा पशुसंवर्धन व अन्य विभागामार्फत वाटप करण्यात आलेल्या गाई, म्हशी यांना टॅगिंग करण्यात येते. तथापि स्वखर्चाने घेतलेल्या जनावरांना टॅगिंग नसल्याने गोठे देणे संदर्भात अडचणी निर्माण होतात. लाभार्थी पात्र असून देखील या योजनेत लाभापासून वंचित राहत आहेत. त्यासाठी आता नवीन शासन निर्णय आला आहे. गोट्याच्या प्रस्तावासोबत जनावरांची टेकिंग आवश्यक या ऐवजीसंबंधित ग्रामसेवक ग्राम रोजगार सेवक यांनी पंचनामा करून लाभार्थ्याकडे उपलब्ध जनावरांची आकडेवारी प्रमाणित करावी पंचनामा करताना ग्रामसेवक जिल्हा परिषद शाळेचे शिक्षकांपैकी एक किंवा इतर शासकीय कर्मचाऱ्यांपैकी कोणीही एक हजर असणे आवश्यक राहील.

गाय गोठ्यासाठी सरकार कडून मिळणार २ लाखाचे अनुदान

शेतकरी मित्रांनो, या लेखाच्या माध्यमातून आम्ही तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी घेऊन आलो आहोत. शेतकरी मित्रांनो, जर तुम्ही गोठा बांधण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी बातमी आहे. कारण आता तुम्हाला गोशाळा बांधण्यासाठी सरकारकडून 2 लाख रुपये अनुदान मिळणार आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना या योजनेचा मोठा फायदा होणार आहे. हे अनुदान महाराष्ट्र सरकार तुम्हाला देईल. आज आपण या योजनेची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. तुम्हाला शरद पवार ग्राम समृद्धी योजनेंतर्गत अनुदान मिळेल आणि ही योजना ३ फेब्रुवारीपासून सुरू झाली आहे. आज आम्ही शेतकऱ्याला या योजनेची सविस्तर माहिती देणार आहोत. या योजनेसाठी कोठे अर्ज करावा आणि कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत याची संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी खाली दिलेली संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचा. अर्ज करण्यापूर्वी एक गोष्ट लक्षात ठेवा: अर्ज करताना तुम्हाला त्याच ठिकाणी फॉर्म भरावा लागेल जेथे तुम्ही ग्रामपंचायतीमधील सरपंच, ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी यांना अर्ज सादर करत आहात. या योजनेबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी तुम्ही तुमच्या जवळच्या ग्रामपंचायत कार्यालयाला भेट दिली पाहिजे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नावाने ही योजना सुरू करण्यात आली आहे. 12 डिसेंबर 2020 रोजी त्यांच्या जन्मदिवशी ही योजना सुरू करण्यात येणार आहे. शरद पवार यांच्या जन्मदिवशी त्यांचा सन्मान करण्यासाठी या योजनेला त्यांचे नाव देण्यात आले आहे. महाराष्ट्र शरद पवार ग्राम समृद्धी योजनेच्या माध्यमातून गावांचा आणि शेतकऱ्यांचा विकास करण्यात येणार असून त्यांना या योजनेअंतर्गत रोजगारही उपलब्ध करून दिला जाणार आहे. गाय गोठा अनुदान योजना गोठ्यासाठी शेतकऱ्यांना अनुदा...

Gay Gotha Anudan गाय गोठा आणि पशुपालन साठी मिळेल तब्बल 80% अनुदान, अशा प्रकारे करावा लागेल अर्ज.

Maharashtra Sharad Pawar Gram Samridhi Yojana 2023 नमस्कार मित्रांनो आज आपण आपले या पोस्टमध्ये आपले शेतकरी बांधवांसाठी काही जोडधंदा करता यावा त्यासाठी एक योजना घेऊन आलो आहोत ती म्हणजे गाय गोठा अनुदान योजना आणि पशुपालन अनुदान योजना ही आहे आणि मित्रांनो गाय गोठा आणि पशुपालनासाठी तब्बल 80 टक्के अनुदान तुम्हाला शासनातर्फे मिळणार आहे आणि 20% रक्कम सतत मला खर्चावी लागणार आहे तर अशा पद्धतीची ही योजना आहे आणि मित्रांनो सविस्तर वाचा आणि यामध्ये तुम्ही अर्ज करू शकता. मित्रांनो गाय किंवा म्हशीच्या गोठ्यासाठी तब्बल 77 हजार रुपये पर्यंत अनुदान मिळणार आहे आणि हे अनुदान सहा गुरे घेण्यासाठी तुम्हाला मिळणार आहे. तसेच हे अनुदान सहा गुरांपासून ते अठरा गुरे घेण्यापर्यंत आहे म्हणजे तब्बल तुम्हाला पाच ते सहा लाख रुपये पर्यंत या योजनेवर अनुदान हे मिळणार आहे आणि मित्रांनो शरद पवार ग्राम समृद्धी योजना अंतर्गत गाय गोठा अनुदान हे मिळणार आहे आणि शेतकऱ्यांसाठी ही योजना सध्या सुरू झालेली आहे. मित्रांनो राज्य सरकार मार्फत शेतकरी बांधवांना कुक्कुटपालन आणि गाय गोठ्यासाठी शरद पवार ग्रामसंबंधी योजना ही सुरू झालेली आहे आणि या योजनेच्या मदतीने नवीन गाय गोठा किंवा कुकूटपालनचा जोडधंदा करण्यासाठी शेतकरी बांधवांना अनुदान हे मिळत असते. तसेच मित्रांनो तुम्ही शेड बांधकाम जर केले तर शेड साठी या योजनेअंतर्गत शंभर टक्के अनुदान म्हणजे शेड साठी सर्वच पैसे हे तुम्हाला सबसिडी मार्फत मिळणार आहेत आणि राज्य शासनाकडून राबविण्यात येत असलेली ही शरद पवार ग्राम समृद्धी गाय गोठा अनुदान योजना आहे. तर मित्रांनो या योजनेमध्ये अर्ज करण्यासाठी दोन पद्धती आहेत एक तर ऑफलाइन पद्धतीने अर्ज करू शकता आणि दुसरी म्हणजे ऑनलाईन पद्धतीने तर मित्रा...

Gai Gotha Yojana 2023: गाय गोठा योजना 100 टक्के अनुदान भेटणार

gai gotha yojana नमस्कार मित्रांनो जर आपण महाराष्ट्रात राहत असाल आणि आपण एक शेतकरी असाल तर आपल्यासाठी एक खूप आनंददायी बातमी आहे भारत सरकारने आणले आहे काय गोठा योजना ज्याच्या अंतर्गत तुम्हाला 100 टक्के अनुदान भेटणार आहे यामध्ये राज्य शासन राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत 35000 शेड बांधण्यात येणार आहेत आणि त्यासाठी तुम्हाला मिळणार आहे प्रत्येकी 77 हजार रुपये या योजनेचा लाभ कसा घ्यावा ते आपण खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून पाहू शकता गाय गोठा योजनेसाठी अर्ज करण्यासाठी सगळ्यात आधी तुम्हाला खालील अर्ज भरून आपल्याला विहित नमुन्यातील अर्ज आपल्या पंचायत समितीमध्ये द्यावा लागेल त्यानंतर आपल्या अर्जाची पडताळणी झाल्यानंतर आपल्याला त्याची मंजुरी येईल आणि आपल्याला 77 हजार अनुदान दिले जाईल हे अनुदान महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत दिले जाते योजनेची अधिक माहिती घेण्यासाठी आपण जवळील ग्रामपंचायत मध्ये संपर्क करू शकता Latest Posts • MSRTC 50 Concession : ST प्रवासात महिलांना 50% सूट! लगेच पहा नियम. • Kapus Bazar Bhav Today 17 March : आजचे कापसाचे बाजार भाव दि.17 March 2023 – संपूर्ण महाराष्ट्र भाव पहा • Free Sewing Machine Scheme: या महिलांना मिळेल मोफत शिलाई मशीन, आपल्याला मिळणार का लगेच पहा. • Gold silver rate Today: सोने चांदी घेतायत ? इथे आनंदाची बातमी आहे • Pradhan Mantri Awas Yojana 2023 : असे करा प्रधान मंत्री आवास योजनेसाठी अर्ज • RTE Admission 2023-24 Maharashtra : आर टी ई प्रवेश आजपासून सुरु , असे करा अर्ज . • LPG Price Hike Today : बाप रे ! पुन्हा वाढले सिलिंडर चे भाव , पहा किती आहे नवीन दर लगेच • MPSC Student Strike : एम पी एस सी विद्यार्थ्यांचा पुन्हा एल्गार . ...

गाय गोठा अनुदान महाराष्ट्र २०२३ असा अर्ज करा आणि पक्का गोठा बांधण्यासाठी मिळवा अनुदान. Gai Gota Anudan Yojana 2023

आपल्या महाराष्ट्र शासनाने गायी पाळणाऱ्या शेतकऱ्यांसाठी गाय गोठा अनुदान योजना सुरू केली आहे. ह्या योजनेंतर्गत, गाय किंवा म्हैस ह्यांच्यासाठीचा पक्का गोठा बांधून मिळेल. ह्या गोठ्यासाठी 77,188 रुपये सहाय्य रक्कम सरकारकडून दिली जाईल. जर तुमच्या गायी म्हशी असतील किंवा जर तुम्हाला भविष्यात गायी म्हशी पाळायच्या असतील तर तुम्हाला महाराष्ट्र गाय गोठा अनुदानासाठी अर्ज डाउनलोड करावा लागेल. त्यानंतर खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा. योजनेच्या संपूर्ण तपशीलासाठी आणि अर्ज प्रक्रियेसाठी हा लेख शेवटपर्यंत वाचत राहा. योजनेचे तपशील महाराष्ट्र गाय गोठा अनुदान 2023 गाय गोठा अनुदान महाराष्ट्र २०२३ फॉर्म PDF योजना शरद पवार गाय गोठा अनुदान योजना महाराष्ट्र राज्य सुरू केले विभाग पंचायत समिती पशुसंवर्धन विभाग नफा रु 77,188 अनुदान रक्कम अधिकृत वेबसाइट अर्ज प्रक्रिया नोंदणी ही ऑफलाइन असेल.वरील वेबसाईट वर जाऊन अर्जाविषयी माहिती मिळेल. ह्या योजनेतून अशा प्रकारे खर्चाची विभागणी असू शकते खर्च केलेल्या गायी आणि म्हशी गोठा शेल संगोपन शेड कुक्कुट पालन शेड नडेप कंपोस्टिंग अकुशल खर्च रु.6,188/- ४,२८४/- ४,७६०/- ४,०४६/- कार्यक्षम खर्च रु.71,000/- ४५,०००/-रु. ४५,०००/- ६,४९१/- एकूण ७७,१८८/-रु. ४९,२८४/- ४९,७६०/- १०,५३७/- गाय गोठा अनुदान योजना कशासाठी? गुरे पाळणाऱ्या शेतकऱ्यांसाठी ही गोपालन योजना महाराष्ट्र 2023 ही एकमेव योजना राबविण्यात येणार आहे.पहिली गोष्ट म्हणजे जनावरांसाठी असलेली गोठ्याची अस्वच्छता ज्यामुळे जनावरांना विविध आजार होतात आणि जनावरे विद्रूप होऊन शरीराच्या खालच्या बाजूला जखमी होतात. किंवा जेथे गोठाच नसल्यामुळे मूत्र आणि शेण बाहेर पसरतं. गाय व म्हैस यांच्यासाठी पक्का गोठा बांधणे हाच योजनेचा प्रमुख उद्...

गाय गोठा अनुदान महाराष्ट्र 2023

गाय गोठा अनुदान योजना 2023-24 करिता 2.5 लाख रुपयांचे अनुदान मिळणार नमस्कार आपल्या देशात ग्रामीण भागातील शेतकरी शेती या व्यवसायासोबत शेतीला जोड धंदा म्हणून शेतकरी पशुपालन व्यवसाय करत असतात जसे की गाय म्हशी चे पालन कुक्कुटपालन शेळी मेंढ्या चे पालन करावे लागते प्रत्येक शेतकऱ्याला जनावरांसाठी चांगला पक्का निवारा तयार शक्य नसते त्यांच्या आर्थिक परिस्थिती मुळे त्यांना पक्का गोठा तयार करणे शक्य होत नाही. शेतकऱ्यांच्या जनावरांसाठी चांगला पक्का गोठा असावा या उद्देशाने महाराष्ट्र शासनाकडून ग्राम समृद्धी योजना मनरेगा च्या अंतर्गत गाय म्हैस गोठा ही योजना राबविण्यात येत असते या अनुषंगाने योजनेकरीता २०२३-२४ या आर्थिक वर्षा साठी अनुदान कसे व किती प्रमाणात असेल ते आपण या लेखात पाहणार आहोत गाय गोठा अनुदान ग्रामसमृद्धी योजना २०२३ पशुसंवर्धनास शेतीचा पूरक व्यवसाय म्हणून मनरेगांतर्गत बघीतले जाते . भारतात जगातील सर्वाधिक संख्येने पाळीव पशू आहेत. देशात तसेच राज्यात पशुधनास धन म्हणून संबोधले जाते, तरी बऱ्याच ठिकाणी या पशुधनापासून नियमित उत्पादनाची अपेक्षा केली गेलेली नाही राज्यातील प्रत्येक कुटुंबाला सुविधा संपन्न करीत असताना, यासाठी त्यांच्याकडे उपलब्ध असलेल्या प्रत्येक संसाधनांच्या उपयोगितेची क्षमता वाढवावी लागत असते. नियोजन विभागाने मनरेगा व विविध विभागांच्या योजनांच्या अभिसरणातून सुविधा संपन्न कुटुंब मिशन व सर्वागीण ग्रामसमृद्धी योजना अमलात आली नीती आयोगाद्वारे सन २०२१ मध्ये प्रसिद्ध बहुआयामी दारिद्रय निर्देशांक मध्ये आरोग्य शिक्षण आणि राहणीमानाशी निगडीत वंचितांना प्रत्येकी एक तृतीयांश भारांश दिला आहे. देशातील प्रत्येक नागरिकांना वंचिततेतून बाहेर काढण्याचे शासनाचे किमान उद्दिष्ट असणे आवश्यक ...

Gay Gotha Anudan Yojana 2023 गाय गोठा अनुदान योजना महाराष्ट्र

शेतकरी मित्रांनो आता गाय गोठा बांधण्यासाठी सरकार जवळपास 77 हजार रुपये अनुदान देणार आहे तर मग या Gay Gotha Anudan Yojana मध्ये अर्ज करुन लाभ कसा मिळणार याची सविस्तर माहिती पाहूया मित्रांनो ग्रामीण भागातील शेतकरी, शेती व्यवसाय अगदी मानाभावातून करतात, मात्र त्यांना निसर्ग साथ देत नसल्याने त्यांना शेतीतून चांगले उत्पन्न होत नाही व जीवन जगताने खूप सार्या अडचणींचा सामना करावा लागतो त्याच्यामुळेच बरेच शेतकरी शेती सोबत दुग्ध व्यवसाय करण्याचा विचार करतात पण त्यातही त्यांच्या जनावरांसाठी व्यवस्थित गोठा नसतो पण आता चिंता करायची गरज नाही कारण सरकार आता Gay Gotha बांधण्यासाठी जवळपास ७७ हजर रुपये अनुदान देत आहे. तर मित्रानोGay Gotha Anudan Yojana संदर्भात आपण सविस्तर महती पाहूयात शेतकरी मित्रांनो या योजनेचे नाव आहे शरद पवार ग्रामसमृद्धी योजना याच्या अंतर्गत गाय गोठा अनुदान कुक्कुटपालन शेडनेट अनुदान या प्रकारच्या अनेक साऱ्या सुविधा शेतकऱ्यांना पुरविल्या जातात पण आपण गाय गोठा अनुदानाविषयी माहिती जाणून घेणार आहोत सदरील योजना महात्मा गांधी रोजगार हमी योजना अंतर्गत राबवली जाते त्यामुळे याच्यात अर्ज तुम्हाला पंचायत समितीमध्ये जाऊन करावा लागेल गाय गोठा योजनेसाठी पात्रता अर्ज कसा करावा मित्रांनो सर्वात आधी तुम्हाला तुमच्या परिसरातील पंचायत समितीमध्ये महात्मा गांधी रोजगार हमी योजनेच्या विभागामध्ये जाऊन शरद पवार ग्राम समृद्धी योजनेचा अर्ज घ्यायचा आहे त्यानंतर तो अर्ज भरून सर्व कागदपत्र जोडून त्याच विभागांमध्ये तुम्हाला तो सबमिट करायचा आहे त्यानंतर तुमच्या अर्जाची व कागदपत्राचे पडताळणी केली जाईल व तुमचा अर्ज एक्सेप्ट म्हणजेच मंजूर करण्यात येईल त्यानंतर तुम्हाला हे पैसे मिळायला सुरुवात होईल