Gurucharitra 52 adhyay in marathi pdf

  1. Guru Charitra Pages 1
  2. ५२ श्लोकी गुरूचरित्र
  3. ५२ अध्यायी गुरूचरित्र
  4. shri guru charitra (PDF)
  5. [PDF] संपूर्ण गुरुचरित्र
  6. गुरूचरित्र अध्याय चौथा


Download: Gurucharitra 52 adhyay in marathi pdf
Size: 1.48 MB

Guru Charitra Pages 1

Shri Guru Charitra LORD DATTATREAYA SRI GURU CHARITRA By Shri S.N.Huddar (As published in Sri Sai Leela English Monthly Magazine from April 1975 onwards) 1 Shri Guru Charitra Shri Guru Charitra Introduction Chapter 1 Namdharak sees Shri Guru in dream Chapter 2 Sidha Muni Guides Namdharak Chapter 3 Durwas curses King Ambarish Chapter 4 Birth of Shri Dattatraya Chapter 5 Birth of Sripad Shri Vallabha Chapter 6 Ravan and Gokarna Mahabaleshwar Chapter 7 Soumini and Madayanti at Gokarna Chapter 8 Sripada Srivallabha Blesses a Brahmani and Her Son Chapter 9 A Washerman Blessed to be a King Chapter 10 Vallahhesh saved from Thieves Chapter 11 Birth of Shri Narasinha Saraswati Chapter 12 Narasinha Becomes Shri Narasinha Saraswati Chapter 13 Brahmin's Colic Pain Subsided Chapter 14 Muslim King favours Sayamdeo Chapter 15 Principal Holy Places of Bharat Chapter 16 Greatness of Shri Guru Chapter 17 A Dull Brahmin Boy Becomes Learned Chapter 18 A Poor Brahmin gets Wealth Chapter 19 Greatness of Audumbar Chapter 20 Ganganuj's Poverty wiped Off Chapter 21 A Dead Child Becomes Alive Chapter 22 A Old, Barren She Buffalo Gives Milk Chapter 23 Liberation of Brahma-Rakshas, Establishment of a Math at Gangapur Chapter 24 Trivikram bharati sees Vishwaroop of Shri Guru Chapter 25 Impudent brahmins vanity Chapter 26 Vedas Analysed Chapter 27 Harijan Becomes A Learned Brahmin Chapter 28 Advice of Karma Vipak to the Harijan Chapter 29 The Great Power of Bhasma Chapter 30 The Death of a young Brahmi...

५२ श्लोकी गुरूचरित्र

श्रीगणेशाय नमः । श्रीमद्दत्तात्रैयगुरुवे नमः ॥ अथ ध्यानम् दिगंबरं भस्मसुगंधलेपनं चक्रं त्रिशूलं डमरुं गदांच । पद्मासन्स्थं रविसोमनेत्रं दत्तात्रयं ध्यानमभिष्ट सिद्धिदम् ॥ १ ॥ काषायवस्त्रं करदंडधारिणं कमंडलुं पद्मकरेण शंखम् । चक्रं गदाभूषितभूषणाढ्यं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये ॥ २ ॥ कृते जनार्दनो देवस्त्रेतायां रघुनंदनः । द्वापारे रामकृष्णौ च कलौ श्रीपादश्रीवल्लभः ॥ ३ ॥ ॐ नमोजी विघ्नहरा । गजानना गिरिजाकुमरा । जयजयाजी लंबोदरा । शकदंता शूर्पकर्णा ॥ १ ॥ त्रिमूर्तिराजा गुरु तूंचि माझा । कृष्णातिरी वास करुनी ओजा ॥ सद्भक्त तेथे करिती आनंदा । त्या देव स्वर्गी बघती विनोदा ॥ २ ॥ जयजयाजी सिद्धमुनी । तूं तारक भवार्णावांतुनी ॥ संदेह होता माझे मनी । आजि तुवां कुडें केले ॥ ३ ॥ ऐशी शिष्याची विनंती । ऐकुनि सिद्ध काय बोलती ॥ साधु साधु तुझी भक्ति । प्रीती पावो श्रीगुरुचरणी ॥ ४ ॥ भक्तजनरक्षणार्थ । अवतरला श्रीगुरुनाथ ॥ सागरपुत्रांकारणें भगीरथें । गंगा आणिली भूमंडळी ॥ ५ ॥ तीर्थे असली अपार परी । समस्त सांडुनि प्रीति करी ॥ कैसा पावला श्रीदत्ताची । श्रीपादश्रीवल्लभ ॥ ६ ॥ ज्यावरी असे श्रीगुरुची प्रीति । तीर्थमहिमा ऐकावया चित्ती ॥ वांच्छा होतसे त्या ज्ञानज्योती । कृपामूर्ति यतिराया॥ ७ ॥ गोकर्णक्षेत्री श्रीपादयती । राहिले तीन वर्षे गुप्ती ॥ तेथूनी गुरु गीरीपुरा येती । लोकानुग्रहाकारणें ॥ ८ ॥ श्रीपाद कुरवपुरी असतां । पुढें वर्तली कैसी कथा ॥ विस्तारुनी सांग आतां । कृपामूर्ति दातारा ॥ ९ ॥ सिद्ध म्हणे नामधारकासी । श्रीगुरु महिमा काय पुससी ॥ अनंतरुपे परियेसी । विश्र्वव्यापक परमात्मा ॥ १० ॥ सिद्ध म्हणे ऐक वत्सा । अवतार झाला श्रीपादहर्षा ॥ पूर्ववृत्तांत ऐकिला ऐसा । कथा सांगितली विप्रस्त्रियेची ॥ ११ ॥ श्रीगुरु...

५२ अध्यायी गुरूचरित्र

गुरूचरित्र हे मराठीतील एक प्रभावशाली धार्मिक पुस्तक आहे. १५ व्या- १६ व्या शतकात श्री. सरस्वती गंगाधर स्वामींनी हे पुस्तक लिहीले. ह्या ग्रंथाला पवित्र वेद समजतात, म्हणून या ग्रंथाचे पारायण कठोर नियमाने करावे. याचे नियम या ग्रंथातच दिलेले आहेत. हा ग्रंथ सात दिवसांच्या सप्ताहातच किंवा तीन दिवसातच पूर्ण करावा असा नियम आहे. या पुस्तकात नृसिंहसरस्वती यांचे चरीत्र, त्यांचे तत्वज्ञान, आणि त्यांच्याबद्दलच्या पौराणिक कथा आहेत. या पुस्तकात उर्दु आणि पर्शियन शब्द टाळून संस्कृत शब्द वापरलेले आहेत. गुरुचरित्र हिंदू लोकांत फार पवित्र ग्रंथ मानतात. सर्व दत्त भक्त या ग्रंथाचे मार्गशीर्ष महिन्यात येणार्याय पौर्णिमेपासून आठ दिवस आधी पारायण करतात आणि पौर्णिमेच्या दिवशी, उद्यापन करतात. मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमा दत्तजयंती होय. श्री गुरुचरित्र पारायण कसे करावे? श्री गुरुचरित्र हा ग्रंथ महाराष्ट्रात वेदांइतकाच मान्यता पावलाला अहे. इसवी सनाच्या १४व्या शतकात नृसिंहसरस्वती यांचा दिव्य व अदभूत चरित्र विवरण करणारा हा ग्रंथ श्रीगुरूंच्या शिष्य परंपरेतील श्रीसरस्वती गंगाधर यांनी १५व्या शतकात लिहीला. श्री गुरूंच्या चरित्रासारखा अलौकिक विषय व परंपरेचा वारसा लाभला श्रीगुरुकृपासंपन्न, सिद्धानुभवी लेखक, असा योग जुळून आल्यामुळे या समग्र ग्रंथास सिद्ध मंत्राचे सामर्थ्य प्राप्त झाले आहे. हा ग्रंथ अत्यंत प्रासादिक आहे. संकल्प-पूर्तीसाठी श्रीगुरुचरित्र-वाचनाची विशिष्ट पद्धती आहे. त्याप्रमाणेच वाचन, पारायण व्हावे असे स्वतः गुरुचरित्रकार म्हणतात. “अंतःकरण असता पवित्र । सदाकाळ वाचावे गुरुचरित्र ।” अंतर्बाह्य शुचिर्भूतता राखून ह्या ग्रंथाचे वाचन करावे वैविध्य पूर्ण अशा संकल्प पूर्तते साठी गुरुचरित्र सप्ताह वाचना...

shri guru charitra (PDF)

Page 1 SHRI GURU CHARITRA Sri Shirdi SaiBaba Temple Of San Antonio Page 2 of 142 TABLE OF CONTENTS Introduction .................................................................................................................................................................................. 4 1. Namdharak sees Shri Guru in Dream. .................................................................................................................................. 6 2. Siddha Muni guides namdharak. .......................................................................................................................................... 8 3. Durwas Curses King Ambarish ............................................................................................................................................ 14 4. Birth of Shri Dattatraya ....................................................................................................................................................... 16 5. Birth of Shripad Shri Vallabh ............................................................................................................................................... 18 6. Ravan and Gokarna Mahabaleshwar .................................................................................................................................. 20 7. Soumini and Madayanti at Gokarna. ......................................................................................................................

[PDF] संपूर्ण गुरुचरित्र

संपूर्ण गुरुचरित्र बघून आलो यास्तव कैटाळनि फार मीच या गुरु में, । होमचे चिसकी तुमि काठी गज गुरु का त्याग करते.॥ गुरु म्हणती मुनिसी, दैनंदिनी जेबि दुग्ध तूप हुनी। प्रश्न मया भ्रम को, तैसा मतिमंद युद्ध तूं पशुची.॥ अपशकुन फार परासी छेदुनियाँ दुर्जन बनासा, रे।। तैसा अर्थ त्या गुनि सांगसि गुरुदोष तो जना सारे. ॥ चूलीत मळ विसर्जुनि लावितसे बोल पूर्वकर्मा, तैसा तूं द्वेषुनि गुरु म्हणसी ज्ञानोपदेश कर बातें,॥ केली ज्ञानप्रकाश गुरु निंदक पापिया होती । गुरुसेवामुकताची कोणास हि न करखे तुला हो, ती. ॥ गान नाणुनि गुल्लोपा भावें सेवा करीत जो गुरुवी। सकळाभीऐ पावे; घे वास्तव, तुज कथेस सांगु, रुची. ॥ द्वारारी धीम्यऋषी तस्छिष्चे क्र्य, तयासम तिषे ते । गुरु तृषा करुनिते ऽखिङ विद्या जाहले सुमति बेते. ॥ अरुगी, उपमन्यु दुजा, वेद श्रय, शुक्रपेशी सुंदर ते,। औन नेची तयांचे गा! उपमा चावल्यास सेस, रतें. ॥ निशिदिन ते जप शिष्ये गुरुदेव भावभक्तिने करिती। त्यांचे पहाचया मन धौम्य गुरू छळते अनेक किती ॥ उपमन्यूदर मोठे यास्तव लागेचि बहुत भक्ष्य । मंदमती म्हणउनि गुरु चावी घेतो रक्त॥ बनते वेदी गुरुपदी दावण्या तथा प्रचित, । गोधन रक्षी म्हणजे उपाय गुरु यात अप हा ‘राचत, ॥ गुं बेनी ी मे दो मित्र जतय उदया। चित्ति हो सकती यह वा मा म्हणोनि थे या ।सांगे तो मग सकळही गुरु पासी शिष्य लिये ना. ॥ शिष्य म्हणे, ‘हूय बेळा मिक्षा मी करित चिपमामी हो I। पहिली देउनि सदनों शमवी मलुनि देवी छुवा सी हो। ॥ पुनिया मन गुरु तो सांग मागू नकोचि मिक्षा हो।। सावध आणि तरी, रे! द्विज पीडिसि, द्विज करीन शिक्षा हो मागू नको म्हणे गुरु मिक्षा म्हणवोनि मैगता रोही। शमन क्षुधा कराया कोठे मग तो न ल्याख थारही.॥ जापि मुनि तपि क्षुचेर्ने विसरति तें जप, तप,...

गुरूचरित्र अध्याय चौथा

• श्री गुरुचरित्र Menu Toggle • गुरुचरित्राबद्दल • गुरुचरित्र नियम • गुरुचरित्र पारायण संकल्प • ५२ अध्यायी • ५२ श्लोकी • स्तोत्र-मंत्र Menu Toggle • गणपती Menu Toggle • गणपती स्तोत्र • संकटनाशक गणेश स्तोत्र • श्री गणेश पन्चरत्न स्तोत्र • गणपती अथर्वशीर्ष • उच्छिष्ट गणपति स्तोत्र • महादेव Menu Toggle • शिव तांडव स्तोत्र • शुभं करोति कल्याणम • दत्त Menu Toggle • श्री दत्त माला मंत्र • श्री दत्त भावसुधारस स्तोत्र • श्री दत्त स्तवम स्तोत्र • स्वामी समर्थ Menu Toggle • श्री स्वामी समर्थ तारक मंत्र • श्री स्वामी समर्थाष्टक • करुणात्रिपदी • नृसिंहसरस्वती Menu Toggle • श्री नृसिंहसरस्वती प्रार्थना • श्री राम Menu Toggle • श्री राम रक्षा स्तोत्र • श्री बालरक्षा स्तोत्र • सण / उत्सव Menu Toggle • श्री दत्त जयंती • दत्त जयंती : कशी साजरी करावी? • गुरुप्रतिपदा • स्त्रियांनी गुरुचरित्र वाचावे का? श्रीगणेशाय नमः । ऐशी शिष्याची विनंती । ऐकोन सिद्ध काय बोलती । साधु साधु तुझी भक्ति । प्रीति पावो गुरुचरणी ॥१॥ ऐक शिष्यचूडामणी । धन्य धन्य तुझी वाणी । आठवतसे तुझ्या प्रश्नी । आदिमध्यावसानक ॥२॥ प्रश्न केला बरवा निका । सांगेन आतां तुज विवेका । अत्रि ऋषीचा पूर्वका । सृष्टीपासोनि सकळ ॥३॥ पूर्वी सृष्टि नव्हती काही । जलमय होते सर्वही । आपोनारायण म्हणोनि पाही । वेद बोलती याची कारणे ॥४॥ उदक आपोनारायण । सर्वां ठायी वास पूर्ण । बुद्धिसंभवप्रपंचगुण । हिरण्यगर्भ अंड निर्मिले ॥५॥ तेचि ब्रह्मांड नाम जाहले । रजोगुने ब्रह्मासि निर्मिले । हिरण्यगर्भ नाम पावले । देवतावर्ष एक होते ॥६॥ तेचि ब्रह्मांड देखा । फुटोनि शकले झाली ऐका । एक शकल भूमिका । होऊनि ठेली शकले दोनी ॥७॥ ब्रह्मा तेथे उपजोन । रचिले चवदाहि भुवन । दाह...