गुरुचरित्र पारायण कसे करावे

  1. गुरुचरित्र वाचण्याचे काय फायदे आहेत?


Download: गुरुचरित्र पारायण कसे करावे
Size: 27.7 MB

गुरुचरित्र वाचण्याचे काय फायदे आहेत?

‘गुरुचरित्र’ हा ग्रंथ अत्यंत लोकप्रिय असून दत्तसंप्रदायिकांनी त्याला वेदाची मान्यता दिलेली आहे. या ग्रंथाचे ५२ अध्याय असून ओवीसंख्या ७४९१ इतकी आहे. काही ग्रंथात ५३ अध्याय आहेत व त्यांची विभागणी ‘ज्ञानकांड’, ‘कर्मकांड’ आणि ‘भक्तिकांड’ अशी केली आहे. दत्तावतार श्रीनृसिंहसरस्वती यांच्या प्रेरणेनेच ‘गुरुचरित्र’ लिहिले गेले.