गुरुचरित्र स्त्रियांनी वाचावे का

  1. आधारवड (Adharvad): गुरुचरित्र (किंवा सप्तशती) स्त्रियांनी वाचावे का? .
  2. स्त्रियांनी गुरुचरित्र वाचावे का?
  3. आधारवड (Adharvad): Pdf book download


Download: गुरुचरित्र स्त्रियांनी वाचावे का
Size: 65.65 MB

आधारवड (Adharvad): गुरुचरित्र (किंवा सप्तशती) स्त्रियांनी वाचावे का? .

गुरुचरित्र (किंवासप्तशती) स्त्रियांनीवाचावेका? . त्याचेयथामतीमाझेउत्तरअसेराहील. . गुरुचरित्रामध्येपस्तिसाव्याअध्यायातसांगितलेआहेकी, स्त्रियाकेवीमंत्रहीन।शुक्राचार्याकैसेझाले॥८॥ विस्तारोनिआम्हासी।सांगास्वामीकृपेसी। म्हणोनिलागलीचरणासी।करुणावचनेकरोनिया॥९॥ श्रीगुरुसांगतीतियेसी।पूर्वकथाआहेऐसी। . आणिपुढेशुक्राचार्य, दमयंतीआणिबृहस्पतीपुत्रकचयाचीमंत्रषटकर्णीकसाकेलाहीगोष्टआलीआहे. . श्रीगुरुचरित्रहाग्रंथवेदांइतकाचमान्यतापावलेलाआहे. स्त्रींयानीगुरूचरीत्राचेपारायणकरूनयेअसेम्हणतात. पारायणासाठीज्यागोष्टींचेपालनकरायलालागतेत्याचेपालनातस्त्रीधर्मामुळेखंडपडण्याचीशक्यताअसते. संकल्प-पूर्तीसाठीश्रीगुरुचरित्र-वाचनाचीविवक्षितपद्धतीआहे. . पणएकसांगा, जेकरूनयेतेचकाआपल्यालाकरायचेअसते. स्त्रियांनीस्त्रीधर्मपाळावा, पुरुषांनीपुरुषधर्मपाळावा, तेसोडूनभलतीकडेचविषयनेण्याचीसवयमात्रचांगलीनव्हे. स्त्रियांवरमौंजीबंधनसंस्कार, शास्त्राध्ययनअधिकारप्राप्तीझालेलीनसते. त्यांच्याशरीरातअसलेल्याअंडकोशालाबीजमंत्रांनी, मंत्राच्यासामर्थ्याने, उच्चारवानेआघातहोवूशकतो. . स्त्रियांनामंत्राधिकारनसतात, संध्यावन्दनाचाअधिकारनसतो, मगसंकल्पकसासोडणार. यापूर्वीमीएकदागुरुचरित्रवाचण्यापूर्वीसोडण्याचासंकल्पपोस्टकेलाहोता, तोवाचलाकीआपल्यालाकळेल. . त्यांनीगुरुचरित्रऐकावे, वाचूनये. तसेचसप्तशतीदेखीलवाचूनये. शिवायगुरुचरित्रातलेकाहीअध्याय (२६वेदरचना, ३६कर्ममार्ग) हेअध्यायत्यांनीऐकूदेखीलनये. त्यातकाहीबंध, मुद्रा, वैदिकबीजमंत्रआलेलेआहेत. . स्त्रियांनाबीजात्मकमंत्रसिद्धकरण्याचेअधिकारआणिसामर्थ्यनसते. पूर्वीच्यावैदिकस्त्रियांचेदाखलेआजच्याकलियुगातचालतनाही, त्यांनीस्वत:लासिद्धकेलेहोते. वैदिककाळातगार्गी, मैत्रेयीआदीस्त्रियांनीशास्त्रार्थामधीलचर्चेतपुर...

स्त्रियांनी गुरुचरित्र वाचावे का?

स्त्रियांवर मौंजी बंधन संस्कार तसेच शास्त्राध्ययन अधिकार प्राप्ती झालेली नसते. स्त्रियांच्या शरीरात असलेल्या अंड कोशाला बीज मंत्रांनी, मंत्र उच्चारण केल्याने व मंत्राच्या सामर्थ्याने आघात होण्याची शक्यता असते. स्त्रियांना मंत्राधिकार, संध्या वंदनाचा अधिकार नसल्याने संकल्प कसा सोडता येणार. अशात स्त्रियांनी गुरुचरित्र ऐकावे मात्र वाचू नये. स्त्रियांनी सप्तशती देखील वाचू नये असे सांगण्यात येतं. या शिवाय स्त्रियांनी गुरुचरित्रातले काही अध्याय (२६ वेदरचना, ३६ कर्ममार्ग) ऐकू देखील नये. कारण त्यात काही बंध, मुद्रा, वैदिक बीजमंत्र आहेत.

आधारवड (Adharvad): Pdf book download

1. अफझलखानाचा वध 2. अशोक आणि मौर्यांचा ऱ्हास 3. आज्ञापत्र 4. आसे होते मोगल 5. इस्ट इंडिया कंपनीचा पेशवे दरबाराशी फारशी पत्रव्यवहार 6. उत्तरकालीन मुघल खंड दुसरा 7. औरंगजेबाचा इतिहास 8. क्षत्रियकुलावतंस छत्रपती शिवाजीमहाराज यांचे चरित्र 9. क्षत्रियांचा प्राचीन इतिहास 10. खरे जंत्री ( शिवकालीन संपूर्ण शकावली ) १६२९ ते १७२८ 11. घोरपडे घराण्याचा इतिहास 12. छत्रपती शिवाजी महाराज 13. तंजावरचे मराठे राजे 14. ताराबाई आणि संभाजी १७३८ – १७६१ 15. तेरा पोवाडे 16. दंडनीती 17. दिन-विशेष 18. दिल्लीच्या शहाजहानचा इतिहास 19. निजाम पेशवे संबंध १८ वे शतक 20. पवनाकाठचा धोंडी 21. पानिपतची बखर 22. पुणे अखबार भाग १ 23. पुणे अखबार भाग 2 24. पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी भाग २ 25. पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी भाग ३ 26. पेशवाईचा मध्यान्ह 27. पेशवाईची प्राणप्रतिष्ठा 28. पेशवाईचे दिव्य तेज 29. पेशवाईच्या सावलीत 30. पेशवाईतील पश्चिम दिग्विजय 31. पेश्वीतील उत्तर दिग्विजय 32. पेश्वीतील दुर्जन 33. पेश्वीतील धर्म संग्राम 34. पोर्तुगीज मराठा संबंध 35. प्राचीन दक्षिण हिंदुस्थान 36. ब्राम्हण 37. भगवान बुद्ध पूर्वार्ध 38. भाऊसाहेबांची बखर 39. भारत इतिहास संशोधक मंडळ अहवाल शके १८३२ 40. भारतवर्षाचा संक्षिप्त इतिहास 41. भारतीय लिपींचे मौलिक एकरूप 42. मराठांच्या राज्य कथा 43. मराठी दफ्तर रुमाल दुसरा 44. मराठी बखर गद्य 45. मराठी रियासत मध्य विभाग ३ 46. मराठे व इंग्रज आवृत्ती तिसरी 47. मराठे व इंग्रज आवृत्ती दुसरी 48. मराठे सरदार 49. मराठ्यांची बखर 50. मराठ्यांचे साम्राज्य 51. मराठ्यांच्या इतिहासाची साधने पोर्तुगीज दफ्तर खंड तिसरा १६६३ – १७३९ 52. मराठ्यांच्या उत्तरेतील मोहिमा १७२० – १७४० 53. मराठ्यांच्या लढायांचा इतिहास १८...